Vijeta - Title Track | Subodh Bhave, Pooja Sawant, Sushant S, Pritam K | Avadhoot Gupte |Rohan Rohan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 มี.ค. 2020
- Presenting the Title Track of Vijeta Sung by Avadhoot Gupte & Rohan Rohan.
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/2PC0VYg
Wynk Music - bit.ly/32N2Mi7
iTunes - apple.co/2uT1LIY
Apple Music - apple.co/2uT1LIY
Google Play - bit.ly/2Vxr4eu
Amazon Prime Music -
Hungama Music - bit.ly/2VCd8Qd
Gaana - bit.ly/39hu82a
Spotify - spoti.fi/2uTIQOc
TH-cam Music - bit.ly/3al6jqC
Movie - Vijeta
Singers - Avadhoot Gupte & Rohan Rohan
Music - Rohan Rohan
Lyricist - Manndar Cholkar
Arranged and Produced by Avi Lohar
Cast - Subodh Bhave, Pooja Sawant, Sushant Shelar & Pritam Kagne
Presented By Subhash Ghai & Mukta Arts Limited
Production House - Mukta Arts Limited
Producer - Rahul Puri
Co-Producer - Suresh Pai
Director - Amol Shetge
Music on Zee Music Company
Set 'Vijeta' as your caller tune - SMS VJTM1 To 57575
Airtel Subscribers Dial 5432117392551
Vodafone Subscribers Dial 53711931804
Idea Subscribers Dial 53711931804
BSNL (South / East) Subscribers SMS BT 11931804 to 56700
Vodafone Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vodafonecallertunes.in/pwa/co...
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi - เพลง
अंगावर शहारे आले व मन पेटून ऊठतं या गाण्याने. मराठी भाषा किती गोड व ताकदवान आहे हे या गाण्याने पुन्हा सिध्द केलंय. अभिमान आहे मराठी असल्याचा.
🎉
Nice comment...🙏🔝🦅
Waaa bhava Kay bolalas 💯💪😇
♥️♥️♥️♥️
👍👍👍👍👍
मी B Pharmacy ला आहे आत्ता second year ला. मी पास होईन की नाही याची शाश्वती न्हवती माझ्या घरच्यांना कारण मी कधीच मनापासून अभ्यास करायचो नाही. घरी खूप ओरडायचे पण मी नाही ऐकलो कधीच कोणाचं. माझ्या आज्जीची खूप इच्छा होती की मी चांगलं शिकावं आणि ती वारली हार्ट अटॅक ने मागच्या वर्षी. माझ्या मनाला ती खूप मोठी गोष्ट लागली की मी तिचं कधीच ऐकलं नाही आणि तिची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मागच्या वर्षी हे गाणं ऐकायला मिळालं आणि अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आणि जोमाने मी अभ्यासाला लागलो. घरच्यांना कधीच वाटलं न्हवत मी सुधारेन आणि योग्य मार्गाला लागेन. आणि आज या घडीला माझ्या कष्टाचं फळ आणि माझ्या आजीच्या घरच्यांच्या आशीर्वादाने माझा वर्गात दुसरा नंबर आला. माझ्या घरचे, मित्र आणि अगदी शिक्षकही थक्क झाले. एका गाण्याने माझे आयुष्य याप्रकारे पालटून टाकले. एवढी ताकद आहे या गाण्यात.
Right bhava keep it up
Great
अभिनंदन भावा,
माझी पण स्थिती तीच आहे भावा , तू कस काय केलं हे , कस जमलं तुला , सांग भावा 🙏🙏
@@tataipl8122 मोबाईलवर टाईमपास करायची खूप सवय होती मला. त्याचाच उपयोग अभ्यासामध्ये वळवला. कॉलेजमध्ये जे शिकवायचे ते घरी येऊन यूट्यूबवर पाहत होतो. त्याने खूप कन्सेप्ट चांगल्या समजल्या. मग स्वतःच्या भाषेत नोट्स तयार करू लागलो. जे समजले ते लिहून काढलो. शिक्षकांना ते दाखवून त्यात आवश्यक बदल केलो. अश्याप्रकरे अभ्यासात आवड निर्माण झाली आणि मन लागल अभ्यासात. त्यानंर कधीच मागे वळून पाहिलो नाही. अशक्य अस काही नसत रे. मन लावून सगळं केलं की अशक्य गोष्टी शक्य होतात. ✌️ तुझ्या पुढील प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा. 🙂
@@manojmusale_ धन्यवाद भावा 🙏🙏, मी पण लागतो तयारीला 👍
हे गाणं ऐकायला सुरवात ज्या दिवशी केली तेव्हा मला सुरवातीला मला 100 मीटर देखील नीट धावता येत नव्हतं, पण दीड महिने सतत रोज धावताना मी हे गाणं ऐकत होतो, सराव करत मी आज 9 किमी न थांबता धावतो तेही दम न लागता, मला या गाण्याने जिद्द दिली की मी करू शकतो, अवधूत गुप्ते सरांचा मी आभारी आहे
👍
छान वाटलं भाऊ तुझं यश ऐकून. पुढे आणखी यशस्वी हो. आणि माझं प्रत्येक मराठी माणूस असाच यशस्वी व्हावा एवढीच त्या विठुराया चरणी वंदन.
छान 1 च कष्ट = विजेता
Ekdam naad khula❤️🔥🔥✅️
He jar khar asel
Tar aabhinandan tuz
अशी गाणी मराठीत येऊ लागलीत तर , मराठी भाषा , चित्रपट आणि माणूस आणखी विजेता होत राहील !
आशा करतो ते दिवस लवकर येतील असं
Outstanding song ❤️
Khar aahe 😍
Ase gane jar yet rahil tr marathi industry bollywood la pn mage takel 🔥🚩
Jay maharashtra jay shivray.🚩
Agadi barobar....ase geetkar n ase music n asa awaaz dile tar lavkarch marathi industry la changale divas yetil ....nice song avdhut gupte....
एमपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हे गाणं नक्की ऐकावं.... खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळेल 😊😊😊😊💯
नक्कीच...I listen whenever I feel low in exam preparation.
Bhaiya tumhla post bhetli ka
Great very nice Sir
@@princess-zk4xy❤❤
खूपच जोमदार गाणं. अर्थपूर्ण शब्द आहेत. मराठी लोकं अश्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चांगल्या गोष्टींना मुकतायत.
Nakkich barobar aahe
Right💯
Aagdi barobar 👍👍
Hoo kharchh ❤️
Ha bhau
मराठीमध्ये अश्या motivational गाण्याची गरज होती खरच 👌🔥🔥🔥 शहारे येतात
दिवसभर अभ्यास करुन रात्री झोपताना हे गान ऐकत होतो, आत्ता ssc gd exam पास केली!
122.5 Marks🤞🔥
रोज सकाळी हे गाणं ऐकतो खूप ऊर्जा भेटते अभ्यासासाठी 🎯🤩🔥
Same
@@geetasawant7070 तुम्ही कोणत्या exam ची तयारी करताय ताईसाहेब?
@@user-jb2cl9ck1k law
@@geetasawant7070 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
@@user-jb2cl9ck1k खूप खूप धन्यवाद दादा🙏
महाराजांच्या पोवाड्यानंतर जर कोणत्या गाण्याने अंगावर शहारे येत असतील तर हेच गाणे आहे.
#जिद्द #संघर्ष #मराठीबाणा
आता अशी मराठी songs यायला लागली तर आपली मराठी इंडस्ट्री सुधा मागे नाही राहणार👍 जय शिवराय🚩
💯💯 बरोबर
विजेता⚡
काय गाण आहे राव!
जीवनात सर्व हरलेला माणूस सुध्धा हे गाणं ऐकून पेटून उठेल💯
True💯💯
या गीतामध्ये सगळे अचुक सत्य बोल आहेत , जे युवा बेरोजगार , नोकरीत, किंवा इतर कुठल्यात यंश शोधत असतील तर हे गीत ऐकल्या वर 1000℅यशस्वी होतील,आणी खुप प्रेरणादायी गीत आहे
नमन गीतकाराला, संगीतकार, गायक, सर्व जण
अपयंशी मणुष्य हे गीत ऐकल्यावर नक्की यशस्वी होईल हे निश्चित
प्रविण पाटील, अकोला
❤
हार जीत हि लपंडाव रे
जिद्द राहूदे मनी झुंजायची पुन्हा
अडवतील हि लाख वादळे
सिद्ध होऊनि तुला उजळाचे पुन्हा
जा तू उंच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
चमचमता ध्रुव तारा तू क्षितिजावरी
लखलखती बिजली तुझ्यात रे
मंत्र हा आहे हाच एकला
थांबला जो इथे संपला
दया व्हावा श्वास आता
मशालीस हा तग घेता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
रोवे तुला रे यशाची दिशा
झुगारून दे रे साऱ्या चिंता
तुझा तूच हो रे विधाता
नवा जन्म घेई विजेता
हे गाणं कितीदा पण ऐकलं तर मनाला प्रेरणा भेटते.
" खरच खूप प्रेरणादायी आहे हे गाणं ".
Views 283k आणि likes 7k लाजा वाटल्या पाहिजेत. इथेच Bollywood tollywood असत तर मिलियन मध्ये लाईक्स गेल्या असत्या. अभिमान बाळगा मराठी असल्याचा 🙏🚩
Barobar ae bhau ✌🏻🚩🙏🏻 Jay shivray ❣️
हो
कोल्हापूरकर
Correct bro 💯
हे गाण अस आहे की हरलो तरी पुन्हा नव्याने ऊठ पुढे चल अषी अंगात उर्जा निर्माण करते😍😍👍
रोज सकाळी कामावर जाण्या आधी एकदा एकतो.
सगळे टेंशन कमी होऊन एक नवीन विजेत्याची उर्जा तयार होते. 💪💪 thanks for making this song.. awesome 👌..
हे गाणं ऐकून खूप भारी वाटतं, अंगात नवी ऊर्जा निर्माण होते अंगावर काटा येतो. आणि हार मानणाऱ्यांसाठी हे गाणं त्यांना विजेता बनवून देईल एवढी क्षमता आहे.😊✌️🥇🏆
कोण म्हणतं ....होऊ शकत नाही . नाद केलंय गाण्याने काळजात खोलवर गेलाय गाणं.प्रत्येक वेळी पहिल्यांदा आयकतो आहे वाटत आहे.रक्त सळ सळ करतय. हार्ट फुल्ल प्रेशर ने पंप करतेय feel hotay 👍..best work
निकाल आपल्या बाजूने नाही लागला तर हे गाणं ऐकून पुन्हा एकदा स्वतः ला सावरून प्रयत्न करावा वाटतो🔥🔥🔥🔥
आमच्या सोसायटी मधील जिम मध्ये व्यायाम करतांना हे गाणं आम्ही रोज वाजवतो. एक वेगळाच जोश येतो
पुन्हा नव्याने सुरूवात करायला लावणारे गीत.. हरलेल्या मनाला यशाची पालवी फोडणारे गीत..,🙏 Selute त्या सर्वांना ज्यांनी हे गीत बनवलं...,😊
अश्या स्फूर्तिदायक गाण्यांची नितांत गरज आहे मराठी माणसाला व तसेच मराठी चित्रपट सृष्टीला. खरच खुप सुंदर गाणं आहे हे, कितीही वेळा ऐकलं तरी अवीट आणि प्रत्येक वेळी नवीन स्फुर्ती प्रदान करणारं गाणं आहे हे. 👌🏻👍🏻
माणूस हरला तरी पुन्हा संघर्ष करण्यासाठी हे गाण ऐकल्यावर पून्हा त्यापेक्षा अधिक जोमात उभा राहू शकतो....✌💯💪🙏
अवधूत गुप्ते यांची काही गाणी काळजाला खूप भिडतात 😍👏🏻🙏🏻🙌🏻
प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर हेच गाणे ऐकतो. मनामध्ये नवीन आशा जागते. आणि पुन्हा प्रयत्न चालू करतो. ❤
जेव्हा जेव्हा मला वाटत मला आत्मविश्वास कमी झाला तेव्हा हे गाणं हेडफोन लावून ऐकतो खूपच भारी वाटत❤🙏✌️
मंत्र आहे हाच एकला, थांबला जो इथे संपला.......❣️
माझ्या गावातील सगळे मित्र बोलायचे की हा काय पोलिस होईल अस्😢 , पन् मि स्वत वर विश्वाश करून आणि ह्या विजेता ❤ गान एकुण रोज मेहनत करत राहिलो. अखेर मि मुंबई पोलिस दलात भर्ती झालो.🚨👮
Congratulations bro🎉🎉
congratulations bhava.mala pan loka nakara samjhayche, nikkamma samjheyche, loka mala chalta chalta shivya dyayche kahi Karan nastana ani aata mi as an accountant officer nagpur vanvibhag maharashtra SHASHAN madhe already joined aahe.
🔥 किती सुंदर गाणं बनवलय...
काय ह्याचे शब्द कित्ती अर्थपूर्ण 🔥
सार्थ अभिमान वाटतो मराठी असण्याचा👍🏻
आत्मविश्वास वाढवणारा गाणी आहे अशाच गाण्याची गरज आहे तरुण पिढी ला प्रयत्न केल्यास यशस्वी होणारच असा आत्मिश्वास वाढवणारा गाणी आहे
नवी उम्मीद देणारा व आभाळा कडे पाहील्यावर पुर्न जग आपलच आहे असा विजेता गान 🌎💎👊
आग लागते हृदयात गाणे ऐकताना,रात्री झोप लागत नाही, आत्मविश्वास जागा होतो. सलाम अवधूत सर ❤
खरच हे गान ऐकल की खूप उत्सुकता वाढते त्यामुळे ह्या जगात अशक्य अस काही नाही वाटते. खूप छान आहे हे गान 😍👍
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीसाठी जबरदस्त Motivation.....
एकेक शब्द अर्थपूर्ण ..... ✍️📚🎯🏆
आतापर्यंत सगळ्यात बेस्ट मोटिवेशनल गाणं मराठी मधील😍😍
लठ्ठपणामुळे खूप टोमणे ऐकले....पण,व्यायाम करणे जमत नव्हते...पण,आता रोज हे गाणे ऐकले की,अजून एनर्जी मिळते.....वाटतं,आता सगळ शक्य होईल......yes....i am the vinner of my life...thanks for this song....😍😍😍❤️❤️
निदान 1 कोटी प्रेक्षक ऐकतील हे गाणे एक दिवस एवढी प्रचंड ताकद आहे या शब्दांची✌✌
खूप छान गाण आहे. हे ऐकल्यावर मनात जिद्द निर्माण होते
हे गाणं ऐकताच अंगातलं रक्त खवळत आणि पुढे जाण्यासाठी यशाची ऊर्जा निर्माण होते 💯😎🔥
हे गाण एकल्यावर अंगात उर्जा आणी आपन ही काही करु शकतो याची जाणिव भासते 🌎👊
Barabar ahe bhau
Sorry Tai
100 percent
हरलेल्या मनाला पुन्हा नव्या उर्जेने ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते या मिनिटांच्या गाण्यातून❤
Hi friends ✨
हे गाणं ऐकत असताना डोळ्यात अश्रू अनावर होऊन जातात माझ स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अजून जोमाने सुरवात करते खूप अडचणी ना सामोरे जाऊन खचून न जाता पूर्ण मनोबल एकत्र करून ✨विजेता✨बनायचे 👍मी स्वप्नाचा द्यास घेऊन (5-oct-2022) ला आज छोटस तनिष्का मेकओव्हर and ट्रेनिंग सेंटर उभे केले आहे😍 थँक्यू अवधूत गुप्ते सर मी तुमची आभारी आहे विजेता बनण्यासाठी या गाण्याने खूप ताकत मिळते🙏😊
👍
All the best dear tuza dream complete houdet
@@priyamhaske9334 Thanks u so much 🙏
@@kishorsawant5783 👍
हरवलेल्या मनामध्ये पुन्हा एकदा भरारी आणण्यासाठी जिद्द आणण्यासाठी या गाण्यामुळे ताकत येते . स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होते या साँग मुळे...👍💯💥
एका वर्षानंतर हे गाणं गाजतंय...
देर आये दुरुस्त आये...
Election na 🤣
💯💯💯
आमचे विधाते, भाग्यविधाते, धनी, दैवत, प्रेरणा म्हणजेच शिवशंभूछत्रपती✌️🔥
ज्या प्रमाणे सगळे मराठी बांधव comment section मध्ये एकमेकांना विचारपूस अँड चांगलं बोलत आहेत त्याच प्रमाणे जर ह्याच मराठी बांधवांनी आयुष्यामध्ये एकमेकांना जीवनात वर जायला अशीच मदत केली तर मराठी माणूस खऱ्या अर्थाने "विजेता" होईल😊
दिवसातून तीन वेळा ऐकण्यासारखे आहे सगळी कामे पूर्ण होतील..❤️
पुन्हा पुन्हा ऐकावे असे अप्रतिम गाणे जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍
Jay Jay maharashtra 🚩🚩👍
Adrenaline rush! जोशपूर्ण, दमदार आणि चित्रपटाच्या संकल्पनेला समर्पक गाणं!! 👌🙂
Hatts Off Avdhoot Sir Adhbhoot ahet And Rohan Rohan Dusare Ajay Atul What A Music Energetic Song .
Khup khup Dhanyawaad!!
आजपर्यंत ऐकलेल्या सगळ्यात आवडत्या गाण्यापैकी एक, काय गाणं काय आवाज विषय haaaard गाणं आहे 👌🏻👌🏻👌🏻
या गाण्यात इतकी energy आहे की मेलेला पण उठून बसेल 🔥
0.20 पासून पुढे फक्त आणि फक्त जाळ🔥🔥🔥
हजार motivational speaker फेल आहेत या गाण्या समोर✌️👌🌟🌟🌟🌟🌟
मी एक उद्योजक आहे हे गाणे खरोखरच खुप मोटीवेशनल आहे 💯
हे गाणे ऐकून अंगावर शहारे, अश्रू आले आणि एक ऊर्जा मिळाली.... असेच आत्मविश्वास वाढवून आम्ही आमचे स्वप्न पुर्ण करू......nice song avadhoot gupte sir❤
गाणं आणि गाण्याचा अर्थ इतका भारी आहे की ऐकताच अंगात एक ताकत येते आणि पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा वाढते .
I am not a Maharashtrian.. But i had been living in Maharashtra for a while now.. I am 14 and i really amazed by how this marathi language can easily motivate one.. 🙂 i feel really blessed after listening this optimistic song..
You are ideological Maharashtrian👍🚩
मराठी चित्रपट मधील सर्वात उत्कृष्ट सुंदर motivational song
ईतिहास बनवून टाकणारे गाणे ह्या गाण्यामुळे अनेक लोक खुप पुढे जातील जबरदस्त 💥
खचलेल्या मनाला पुन्हा पेटून उठायला सांगणारे आहे हे गाणं
जीवनात कधी हरल्यासारखा वाटलं तर हे गाणं नक्की ऐका 🔥💯
हा सिनेमा नक्कीच मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.
Movie nav ky ahe 😍
@@krushnakendre4229 विजेता हे मुव्हीच नाव आहे
किती वेळ ऐकलं तरी मणभरत नाही एकदम मस्त गाणं😍
मि गाणी दहा वेळ ऐकलो तरी माझं मन भरत नाही आणि मी विजेता राहिलो कधी पण💪✌🏻️✌🏻️
मी आता पर्यंत ऐकलेले सर्वात सुंदर आणि motivational song आहे हे. पुन्हा एकदा मराठी गाण्यात किती अर्थ आणि भावना दडलेल्या असतात हे सिद्ध झाले. Thanks to singr and director
छत्रपती शिवराय.... आणि बाबासाहेब आंबेडकर यांची एकदम आठवण झाली गाणं ऐकून.... 🙏🙏
खरच अशी जर गाणे आणखी बनवता असतील तर. बस आयुष्याला कुठे ही ब्रेक नाही लागनार. ध्येयाच्या वाटचालीकडे जाण्यासाठी छान प्रेरित करणारे गाणे आहे... Lyrics भाऊ खूप च भारी... 😍😍😍
मी हे गाणे खूप दिवसांपासून इन्स्टा च्या रील मध्ये ऐकत होतो पण शेवटी आज हे नेमके कोणते गाणे आहे हे पाहण्यासाठी इथे आलो ऐकुन भारी वाटले. ❤❤❤❤
Success हे नक्की भेटणार पण एकदा हरून सोडायचं नाही प्रयत्न चालू ठेवायचं sucsess नक्की भेटणार . तापला नई तर चमक नार कस 😊😊
जिद्द मनाची ताकत पायाची खेळ मस्ती चा नाद भरातीचा
खूपच छान गाणं... असं गाणं जे एकताना तुमच्या अंगावर शहारे येतील, काहीतरी करण्याची प्रेरणा देणारं गाणं..... खूपच छान 👌👍🥀❤️
अप्रतिम शब्द सुचत नाही
गाणं लिहणारे
ते गाणारे आणि संगीत अद्भुत 👍😇🙏
इतक्या दिवस कुठे होत हे गाणं.💯👌
इथे comment केलेल्या सर्वांचे मी कौतुक करतो कारण हे सर्व लोक आयुष्या मधे काही ना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत...आणि ह्या गाण्याचा chya माध्यमातून motivate होत आहे...कारण मी सुद्धा ह्या गाण्यातून fully motivate आहे..
हे गाणं ऐकल्याने हरलेला पण खरंच विजेता होऊ शकतो
एखाद्या कामात जर अपयश आले तर परत नावाने सुरुवात केली पाहिजे ही प्रेरणा यातून मिळते 💯❣️
अंगावर काटे फुटतात हे गाणं ऐकल्यावर 🔥🖤
अभिमान आहे मराठी असल्याचा.....🔥✨🙏
नाद नाही या गाण्याचा
आत्मविश्वासा ची भयंकर ऊर्जा निर्माण होते
💯💯💯💯💯💯💯💯
भरपूर एनर्जी आहे या गाण्यामध्ये 1 No Nice 👍
खूपच सुंदर गाणे आहे. ऐकताना अंगावर शहारे येतात.
अप्रतिम गाणे आहेत, अंगावर काटे आले,गाणे ऐकल्यावर विजेता असल्याचा भास होतोय
सर डोळ्यातून अश्रु आले सर मी पोलीस भरतीची तयारी करतो आणि हे गाण आईकयावर एक नवी ऊर्जा निर्माण झाली
👌
😊111😊😊q❤😊
Qq
Super 💯
Aaple hi divas yenar mitra ❤
❤
कोना कोना च्या आगावर शहारे आले हे गान हेडफोन लाउन् येका मग समजे आपली मराठी भाषा किती ताकत देते
अवधुत दादांचा आवाजच... एक इनस्पिरेशन आहे....
हे गाण ऐकायला कंटाळा वाटतच नाही ...
कितीही वेळा ऐकल तरी पण
कडक गाण…. मराठी माधिल पहलीच असेल कदाचित ….super energetic 🔥🔥🔥🔥
मी हे गाणं अभ्यास करून कंटाळा आल्यावर ऐकतो ....आणि हे गाणं ऐकलं की आणखी अभ्यास करण्याची हूरुपी एते..
एका हरल्याल्या माणसाला पुण्हा उभे करनारे Song 😞❤🌏
Ho bhau
Sarwat best Marathi motivational song banvlaya baddal producer che khup khup aabhar🙏 अक्षरशः मन पेटून उठते🔥❣️
येतील वादळे घेतील तुफान... अडथळ्यांना भिहुन अडखळणे... पावलांना माझ्या पसंत नाही 💯🔥🏆
Worrier....be the best version of yourself 💯🔥
खुप खुप छान गाण आहे हे मला खुप आवडते खुप प्रेरणादायी आहे जिद्द चिकाटी मिळते❤️💯
या वर्षी महाराष्ट्र पोलिस फिक्स आहे आता मेहनत चालू केली देवा parytnana साठ दे🤞💯🚨🚨
अशा गाण्यांची गरज आहे सध्या मराठी सिनेमांमध्ये 😌
🇺🇸-Unstoppable
🇮🇳-Vijeta
खचलेल्या प्रत्येक व्यक्ती साठी हे प्रेरणादायी गाणं आहे
Motivational song aahe.......
अवघ्या पावणे दोन मिनिटाच गाण पण एक प्रेरणा अणि ऊर्जा देऊन जात 🔥🔥💯💯