Pratap Sarnaik : गाड्या लेट, एसटी कर्मचाऱ्यांची घेतली शाळा; प्रताप सरनाईक ‘अ‍ॅक्शन मोडवर...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @pmanoj4
    @pmanoj4 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नुसत शोबाजी...... फक्त २ गोष्टी करा.... भ्रष्टाचार मुक्त बस खरेदी करा आणि रोड टॉप क्लास करा. बाकी सर्व आपोआप होईल

  • @VasuGhorpade
    @VasuGhorpade 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आसच पाच वर्षे जर आपण काम केलें ना तर जनता डोक्यावर घेऊन नाचेल. पैसा वाटपाची वेळ येनार नाही 🎉

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नव्याचे नऊ दिवस अगोदरच एवढा भ्रष्टाचार केला आहे की ईडी ची चौकशी चालु झाली की पळाला भाजप बरोबर

  • @BhausahebMohite-j9s
    @BhausahebMohite-j9s 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक वर्षाचा मोफत पास द्या

  • @ajinkyarocks9994
    @ajinkyarocks9994 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बाबा एक तर तुमचे बस जुन्या त्यातल्या त्यात रोडवर ट्रॅफिक जाम रोड बारीक ते बिचारे काय करणार

  • @dattatraytidke5427
    @dattatraytidke5427 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेवानिवृत्तांना एक वर्षीय मोफत पास द्दा सर हि विनंती आहे

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मंत्री झाल्यावर आता खुसपट काढीत अहात😂ठाण्यात च रहात अहात ना? एवढ्या वर्षात कधीतरी एखाद्या ठिकाणी भेट दिली का? समस्या फक्त जनतेच्या च नसतात😂कर्मचारी😢चालक😢वाहक😢डेपो व्यवस्थापन😢 यांच्याही असतात? निधी कोठे जातो? तिकडेही लक्ष द्या?😂😂😂😂

  • @ravindraddudhade211
    @ravindraddudhade211 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लई दबाव टाकू नका नाहीतर ते बसतील आंदोलनाला... आणि एसटीचा दर्जा बदला 25-30 वर्ष एका एका एसटीचा जीव घेऊ नका...

  • @Shiva7272-6
    @Shiva7272-6 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आधी त्यांना पगार वेळेत दया मग तुमच्या घरचे नोकर असल्यासारखे बोला . सहा सहा महिन्यांनंतर पगार देताय आणि माज दाखवतोय.

  • @madhavisonigra9465
    @madhavisonigra9465 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नक्की S.T. आगर बघायला गेले की कुठला आगर विकता येईल बिल्डरला

  • @Jitya_.
    @Jitya_. 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याची शाळा घ्या आधी ज्या माजिवडा ओवळा मतदारसंघाचा हा आमदार कोणाचा मुख्य रस्ता नांगरलेल्या शेता सारखा आहे.
    माजिवडा उड्डाण पुला वर गेल्या ५-६ वर्षापासून खड्डे आहेत

  • @punyarthisuhas
    @punyarthisuhas 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप चांगलं काम करता आपण, असेच एकदा भिवंडी अचानक भेट द्यावी

  • @BhausahebMohite-j9s
    @BhausahebMohite-j9s 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नव्याच न ऊ दिवस

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ST महामंडळाचे खासगीकरण करा साहेब एक नंबर काम होईल बघा. 👍🏻

  • @ravindrapawar8532
    @ravindrapawar8532 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब नवीन लालपरी द्या प्रत्येक डेपोत

  • @ashwinisurve3638
    @ashwinisurve3638 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब सर्व एसटी डेपो ला भेट द्या काय परिस्थिती आहे ती बघा

  • @Marathimanus888
    @Marathimanus888 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री साहेब जे तुम्ही सगळ्या म्हाताऱ्या लोकांना फुकट आणि महिलांना 50 %सूट दिली आहे ना त्यामुळे बस मध्ये उभ राहायला पण जागा नसते..ही फुकटेगीरी बंद केली तर बरे होईल..नाहीतर फुल्ल तिकीट वाल्यांनसाठी वेगळ्या बस द्या..एक रोज बस ने फुल तिकीट ने प्रवास करणारा प्रवासी😅

  • @wvijay12
    @wvijay12 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पगार वाढवा साहेब आधी त्यांचे

  • @pushpakpawar5119
    @pushpakpawar5119 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good

  • @kishorjadhav6860
    @kishorjadhav6860 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे याचं शिक्षण किती, ह्याला येत काय

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 10 นาทีที่ผ่านมา

    🤣🤣🤣🤣 ED ची फाईल क्लीयरेंस आला का??

  • @sanjayw903
    @sanjayw903 32 นาทีที่ผ่านมา

    एसटी चा पत्रा विकून खाईल हा . काही दिवसात

  • @gopalpurohit4979
    @gopalpurohit4979 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb ek da bhiwandi bus stand la visit kara

  • @vipultodkar2530
    @vipultodkar2530 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tyanche pagar dya welela

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    CONDUCTOR, DEPOT MANAGER COMMUNICATION CHI KAMI.
    CONDUCTOR NI GADI LATE ASLYAS DEPOT MANAGER LA CALL KELA PAHIJE. PRAWASHYANNA MAHITI DILI PAHIJE. S.T. SERVICE INDUSTRY AAHE. PRAWASHYANSHI SOUJANYANE WAGA.

  • @minartawade3850
    @minartawade3850 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aho saheb nusta thane nahi aahe pudhe pan st depo aahet 😂

  • @vishaldipakraokarale4833
    @vishaldipakraokarale4833 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमी जास्त होत असते वाहन होय ते

  • @xyz0707
    @xyz0707 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    नव्याचे नऊ दिवस 😂😂😂😂

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    OLD , DILAPIDATED CONDITION MADHALYA S.T.BUSES SCRAP KARA.
    S.T.STANDS MADHIL CANTEEN, TOILETS CLEAN, HYGIENIC CONDITIONS MADHYE HONE ATYANT JARURICHE AAHE.

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ats hapte kuthe miltil te bagha janatetun nivdun nahi alet

  • @suryakantmohite1499
    @suryakantmohite1499 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Are nuste stant karu nako ,tuze
    Pratap sarv Maharashtra la mahit ahet.