निरागस बोलण, स्वच्छ बोल, नितळ मन, अपार ज्ञान सागर, गुरू पदावर शशोबायमन माय जगदंबा स्वरूप गुरुमाय मला तुमचं दर्शन लवकरात लवकर मिळावं हीच आई जगदंबे चरणी कळकळीची विनंती.. प्रणाम गुरूजी.
हो खूप छा माहिती आहेत भाऊ मि तुम चा हित चितंक आहेत भक्ता आहेत . खूप माहिती पाठव ता त आमी रोज आंतुर तेने वा ठ पाहतो कि कधी भऊ चां विडोओ लायु यतोय . तुमचा भक्त कृष्णा सोरमारे नामोः आदेश⚜️
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 खुप छान माहिती मिळाली. आमच्या ज्ञानात भर पडली. जी आजवर कोठेही मिळाली नाही. खुप खुप धन्यवाद गुरुजी. आपणास कोटी कोटी चरणस्पर्श 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब नमो आदेश🙏 सर मी शुभांगी गोगावले बोलत आहे पुणे येथून आळंदीला शिबिर कधी होणार आहे मला शिबीराला यायचे आहे त्याचे बुकिंग करायचे आहे तर ते कसे करायचे आहे ते सांगा
जय सप्तश्रुंगी माता जय मल्हार सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.गुरु माऊली मी रावसाहेब शिंदे वाधापुर संगमनेर खुप छान माहिती मिळाली आणखी माहिती दिली तर फारच छान होईल.चरण स्पर्ष करतो.
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी माझा,एक, प्रश्न आहे की ह्या आमवशा, पासून दोन महिने, गादीला बसूं नये असे म्हणतात की ह्या दोन महिने सर्व देव शीकारीला, जातात तर, हे सगळे चुकीचे आहे की बरोबर हे सांगावं ही,माझी, तूम्हाला विनंती आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
जय जगदंब नमो आदेश सातारा खटाव तालुक्यातील उंबर्डे गावात आई बाळुंबाई मंदिर आहे तेथे जगदंबेची परडी आहे आणि आई महालक्ष्मी मंदिर आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली मी गणेश चौधरी मेनवली आई सप्तश्रृंगी मातेच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत आहे आईच्या कवड्यांच्या माळेची माहिती खूप छान सांगितली जय जगदंब जय आदिशक्ती
🙏🙏मला उपासना शिबिराला इच आहे गुरुजी माज एक कोडं घेऊन कधी यऊ गुरुजी मला नाराज नका करू खूप अडचणीत आहे मी तुम्हलाच माझे मनोमन गुरु मानलं आहे जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
कालच गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला आहे होनमाणे सर पूर्ण रात्रभर जागी होते त्यांची झोप पूर्ण झाली की रिटर्न कॉल करतील 7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून बुकिंग घेऊन टाकावी
Bhau tumhi khup dur ahat mala tumchyakad yeych ahe pn tumhi khup dur rahat aslyamule mala yeyla jamat nahi bhau mala tumchi ani nanachi mhnjech tumche guru parshuram nana yanchi swapnat bhet zali ata mala real madhe bhetaych ahe tumhi tuljapur la te yeta ka ani tuljapur madhe dyanmal karta ka mala tumhala guru karun gheych ahe bhau maji ichya purn kara plz mi aland la rhate Gulbarga distk la
निरागस बोलण, स्वच्छ बोल, नितळ मन, अपार ज्ञान सागर, गुरू पदावर शशोबायमन माय जगदंबा स्वरूप गुरुमाय मला तुमचं दर्शन लवकरात लवकर मिळावं हीच आई जगदंबे चरणी कळकळीची विनंती.. प्रणाम गुरूजी.
🙏🏻😊🌺Jai jagdambe.🌺Mahiti khup Sundar aahe guruji.🌺🌺🌺🌺🌺
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श🙏🙏 ओम काळेश्वरी
आदरणीय गुरुवर्य नमस्कार
👌👌khup Chan
हो खूप छा माहिती आहेत भाऊ मि तुम चा हित चितंक आहेत भक्ता आहेत . खूप माहिती पाठव ता त आमी रोज आंतुर तेने वा ठ पाहतो कि कधी भऊ चां विडोओ लायु यतोय . तुमचा भक्त कृष्णा सोरमारे नामोः आदेश⚜️
🙏 omnmo 🙏 shivay 🙏
Kupch chan mahiti dili aapan sir ❤❤❤
जयजगदंब नमस्कार गुरु जी
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jai aai bhagwati ❤
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
नमस्कार भाऊ
जय जगदंब
Khup chana Bhau 🙏🙏🙏
Khup chaan mahiti sir.
🙏🙏
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
खुप छान माहिती मिळाली. आमच्या ज्ञानात भर पडली. जी आजवर कोठेही मिळाली नाही. खुप खुप धन्यवाद गुरुजी. आपणास कोटी कोटी चरणस्पर्श 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दिनेश
जय जगदंब
Namo adesh
खूप छान माहिती होती गुरुजी
जय जगदंबा गुरुची
जय जगदंबा नमो आदेश खूप खूप सुंदर माहिती दिली आहे भाऊ खूप खूप शुभेच्छा सर्वांना नमो आदेश
😊🙏जय माता सप्तश्रुंगी की जय ☘️☘️🌹🌹🌍🚩🙏😊
Jai jagdamb bhau ❤
जय जगदंब भाऊ गुरुमाऊली ओम नमो आदेश 🙏
Prranam guruji charran sparch ❤
भरपूर आशीर्वाद
छान माहिती सांगितली भाऊ पण सप्तशृंगीच्या मोरपिसारा यांचा गुच्छा बद्दल माहिती सांगा
हो नक्की सांगा
मोर पिसारा बद्दल माहिती
जय जगदंब भाऊ, क धी ही न ऐकलेली महत्वाची माहिती मिळाली ,धन्यवाद
जय जगदंब भाऊ , नमो आदेश
राम कुष्ण हरी विठ्ठल धन्यवाद
जय जगदंब नमो आदेश
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब भाऊ आईच्या कवड्या च्यामाळेची माहिती छान सांगीतली जय जगदंब चरण स्पर्श भाऊ 🙏🙏
दादा खुप छान माहिती आहे
देवीची उपासना कशी करावी यावर ही छान माहिती द्यावी
नमस्कार भाऊ
जय जगदंब
जय मार्तंड भैरव
Jai Jagadamb Sir❤
जय जगदंबा
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
Jay jagdamb guruji 🙏🙏🙏
जय जगदंब,,,गुरु चरणी प्रणाम 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌺🌺🌺
Jay jagdamb
Dawal malik baba baddal video taka guru.🙏
Aadesh guruji
ओम नमो आदेश अलख निरंजन
Jay mata di bhau
जय जगदंब जय मल्हार भाऊ ❤🎉
Chhaya chothava 🌷 🙏 🌹 ♥ ❤ 💖 🌷
नमस्ते गुरुजी 🙏
जय जगदंब भाऊ,
नमस्कार गुरूजी तुम्ही खुप छान अशी माहिती सांगितली आई सप्तशृंगीच्या कवड्यांची माळी बद्दल माहिती सांगितली आहे , पण गुरुजी मला तुम्हाला भेटायचं आहे
Jai malhar guruji namaste
जय जगदंब नमो आदेश🙏 सर मी शुभांगी गोगावले बोलत आहे पुणे येथून आळंदीला शिबिर कधी होणार आहे मला शिबीराला यायचे आहे त्याचे बुकिंग करायचे आहे तर ते कसे करायचे आहे ते सांगा
जय जगदंब..नमो आदेश...गुरू माऊली...
Jay Jagdamba guruji
जय जगदंब भाऊ
जय जगदंब नमो आदेश जय मल्हार भाऊ 🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जगदंब नमो आदेश गुरुजी साष्टांग दंडवत.
जय जगदंबा नमो आदेश
सर असाच व्हिडिओ करवीर निवासिनी अंबाबाई बाबत बनवावा
जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
जय जगदंब
जय मल्हार
जय जगदंब 🚩
जय जगदंबा भाऊ
Jai jagadamba bhau .
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब सर
जय सप्तशृंगी माता जगदंबा माता की जय ❤🎉
जय जगदंबा
जय सप्तश्रुंगी माता जय मल्हार सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार.गुरु माऊली मी रावसाहेब शिंदे वाधापुर संगमनेर खुप छान माहिती मिळाली आणखी माहिती दिली तर फारच छान होईल.चरण स्पर्ष करतो.
Guruji mala khup adchani yete please devila prarthna kara margdarshn kara
ओम नमो आदेश
जय जगदंब भाऊ 🙏
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब नमो आदेश भाऊ
छान माहिती दिलीत आपण.
काळजी घ्यावी आपण आपल्या तब्येतीची 🙏🏽🙏🏽🙏🏽
जय जगदंब 🙏
जगदंब जगदंब जगदंब....!!!
Sir maza dukan par band zale aahe ajibat customer nahi Ani aale tari kahi n gheta parat jaat aahe krupa kara kahi upay sanga dukana sathi
Jai jagdamb namo adessh
ओम जय जगदंब ओम नमो आदेश ओम जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
जय जगदंब
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती बघून मला भरपूर आनंद झाला गूरूजी माझा,एक, प्रश्न आहे की ह्या आमवशा, पासून दोन महिने, गादीला बसूं नये असे म्हणतात की ह्या दोन महिने सर्व देव शीकारीला, जातात तर, हे सगळे चुकीचे आहे की बरोबर हे सांगावं ही,माझी, तूम्हाला विनंती आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
सर विर साहेब देव कोन व कसे पावतील
नमो सदगुरु जय जगदंब
आदेश
नॉनव्हेज चालत का देवी देवतांची उपासना करणाऱ्या भक्तांना यावर व्हिडिओ बनवा.
किती सुंदर माहिती सांगितली खूप सविस्तर आणि माहितीपूर्ण माहिती
गुरुजी मला आपल्याला भेटायचे आहे आपण पुण्यात येता का आणि येत असाल तर कधी प्लीज रिल्पाय
धन्यवाद
जय जगदंब
सर क्रुपया करुन तंत्र मंत्र करुन वाईट प्रयोग लोक कसे करतात व त्यापासुन कसे वाचावे यावर वीडीयो बनवणार होते क्रुपया बनवा वीडीयो वीनंती🙏🙏🙏
Sir navratri madhe devacha sanchar hoto ka?
Karan me ase aikle ahe ki dev Aram karat astat mhnun sanchar hot nahi 9 divas
जय जगदंब गुरुजी नमो आदेश आमच्या भावकीतील एक माणूस वारलेला आहे मला उपासना सुरू ठेवता येईल का
सुरू ठेवावी
@@jagdambadevisansthan🙏🙏
जय जगदंब नमो आदेश
सातारा खटाव तालुक्यातील उंबर्डे गावात आई बाळुंबाई मंदिर आहे तेथे जगदंबेची परडी आहे आणि आई महालक्ष्मी मंदिर आहे तरी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती करतो.
सर कोल्हापुर च्या महालक्ष्मी ला परडी असते का
जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरु माऊली मी गणेश चौधरी मेनवली आई सप्तश्रृंगी मातेच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट पाहत आहे आईच्या कवड्यांच्या माळेची माहिती खूप छान सांगितली जय जगदंब जय आदिशक्ती
🙏🙏मला उपासना शिबिराला इच आहे गुरुजी माज एक कोडं घेऊन कधी यऊ गुरुजी मला नाराज नका करू खूप अडचणीत आहे मी तुम्हलाच माझे मनोमन गुरु मानलं आहे जय जगदंब नमो आदेश 🙏🙏
कालच गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला आहे
होनमाणे सर पूर्ण रात्रभर जागी होते त्यांची झोप पूर्ण झाली की रिटर्न कॉल करतील
7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून बुकिंग घेऊन टाकावी
जय जगदंब सर
@@jagdambadevisansthanकॉल उचलत नाहीत
गुरुजी नमस्कार कृपा करून मुंबई मध्ये या नाहीतर ऑनलाईन चालू करा ही विनंती
Bhau tumhi khup dur ahat mala tumchyakad yeych ahe pn tumhi khup dur rahat aslyamule mala yeyla jamat nahi bhau mala tumchi ani nanachi mhnjech tumche guru parshuram nana yanchi swapnat bhet zali ata mala real madhe bhetaych ahe tumhi tuljapur la te yeta ka ani tuljapur madhe dyanmal karta ka mala tumhala guru karun gheych ahe bhau maji ichya purn kara plz mi aland la rhate Gulbarga distk la
गुरुजी मला बोलायचं आहे तुमच्या शी खर कॉन्टॅक्ट होतं नहीं
कालच गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला आहे
होनमाणे सर पूर्ण रात्रभर जागी होते त्यांची झोप पूर्ण झाली की रिटर्न कॉल करतील
गुरुजी मला भेटायचं आहे पण कोणी कॉल घेत नाही
कालच गुरुदीक्षा कार्यक्रम पार पडला आहे
होनमाणे सर पूर्ण रात्रभर जागी होते त्यांची झोप पूर्ण झाली की रिटर्न कॉल करतील
@@jagdambadevisansthan सरांचा no द्या
वारंवार फोन करूनही उचलला जात नाही,,रिप्लाय येत नाही
प्लस गुरुजी मला बोलायचं आहे
Jay jagdamba
जय जगदंब भाऊ
Jay jagdamb guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय जगदंब
जय जगदंब