नर्मदे हर! 🙏🏻 उत्तर वाहिनी परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात करतात असे ऐकले आहे. ते खरं आहे का? असेल तर... एखाद्याची काही कारणाने ही परिक्रमा करण्याची चुकली असेल (= राहून गेली असेल) तर पुन्हा पुढच्या चैत्रातच त्याला ती करावी लागेल का?
चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा करण्याची परंपरा आहे . एरवी ही परिक्रमा करताना कोणाला मी तरी पाहिलेले नाही . परंतु आजकाल चैत्रामध्ये प्रचंड गर्दी होते . त्यामुळे त्याच महिन्याच्या आसपास आपण करू शकता असे वाटते . एरवी इथे प्रचंड जलप्रवाह असल्यामुळे मार्गच बंद असतो .
Narmade Har 🙏🏻
Narmde har🙏🙏
NarmAde har har har
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
नर्मदे हर🙏🙏 🌹🌺
अतिशय छान वाटले, स्वतः अनुभुती घेतल्यासारखे वाटते.जय नर्मदे हर
नर्मदे हर🙏🙏🙏🌹
खूप सुंदर आहे नर्मदा परिक्रमे che वर्णन. धन्यवाद.
नर्मदे हर....🙏
Namami matu narmade🙏🙏🙏
सुंदर विवेचन आणि अनुभव कथन❤❤❤
नर्मदे हर,
जटाशंकरी हर,
जय गिरनारी
🙏🏻🌹 🙏🏻
नर्मदे हर! 🙏🏻 उत्तर वाहिनी परिक्रमा फक्त चैत्र महिन्यात करतात असे ऐकले आहे. ते खरं आहे का? असेल तर... एखाद्याची काही कारणाने ही परिक्रमा करण्याची चुकली असेल (= राहून गेली असेल) तर पुन्हा पुढच्या चैत्रातच त्याला ती करावी लागेल का?
चैत्र महिन्यामध्ये ही परिक्रमा करण्याची परंपरा आहे . एरवी ही परिक्रमा करताना कोणाला मी तरी पाहिलेले नाही . परंतु आजकाल चैत्रामध्ये प्रचंड गर्दी होते . त्यामुळे त्याच महिन्याच्या आसपास आपण करू शकता असे वाटते . एरवी इथे प्रचंड जलप्रवाह असल्यामुळे मार्गच बंद असतो .
माझ्या प्रश्नाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. 😊🙏🏻
नर्मदे हर🙏🙏 🌹🌺