म्हणून निरंकारी मिशनच्या सत्संगाला लाखो तरुण तरुणी हजेरी लावतात | Sant Nirankari Mission
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- म्हणून निरंकारी मिशनच्या सत्संगाला लाखो तरुण तरुणी हजेरी लावतात | Sant Nirankari Mission | Vishaych Bhari
प्रेमाने बोला.. धन निरंकार हे संत निरंकारी मंडळाचं घोषवाक्य गेल्या काही काळापासून गावागावात ऐकू यायला लागलंय. मूर्तीपूजेशिवाय ईश्वरभक्ती, माणसाच्या शरीरात असणारा ईश्वरी अंश, निरंकारी मिशन अंतर्गत लोकांना आकर्षित केले जाणारे वेगवेगळे कार्यक्रम यामुळे गावोगावचे तरुण आणि ग्रामस्थ मंडळी त्या निरंकारी मिशनमध्ये भरभरून सहभागी व्हायला लागलेत. पण पंजाबमधून सुरू झालेल्या त्या निरंकारी मिशनचं जाळ संपूर्ण देशभरात कसं काय पसरलं... मिशनमध्ये सहभागी झालेल्या लोकांना निरंकारी मिशनचं कार्य तळागाळातल्या लोकांपर्यंत का पोहोचवू वाटतंय... निरंकारी मिशनचा इतिहास काय...अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडीओमधून जाणून घेणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#santnirankarimission #nirankari #babahardevsinghji #sudikshamataji #nirankarisatguru
#santnirankarimandal #nirankarivichar #nirankarisong #bhakti #bhaktistatus #bhaktisong #devotional #devotionalchannel #nirankari_mata_ji_janm_din_bhajan #satsang_bhajan #satsang #satsanglive #nirankarisatsang
निरंंकारी मंडळाची ईतकी सखोल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ( धन निरंंकार जी)
Yah kya banaya bakchodi hai bhai market mein iske bare mein tum mujhe pata hi sabhi Dharm alag Hai unki soch alag Hai uske Bhagwan ko marne ka Tarika alag Hai sabhi Bhagwan alag Hai vah Ek nahin ho sakte ine hramkhor ne kisi Dharm ke Granth Ko kisi Dharm Ki kitab ko bada nahin aur Nirankari mission ke naam per chutiya kat rahe hain😂😂😂
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤nj mk@@RavindraTembhe
Hy bbu (
समाजात समता बंधुता आणि प्रेम हे लोकशाही तील तत्वे या निमित्ताने परत एकदा पेरले जात आहे.खूप छान वाटत आहे.सर्व धर्म समभाव विचार आत्मसात करायला युवकांना मदत होते आहे.
फक्त या मिशन मध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नको व्हायला हि प्रामाणिक इच्छा.,
निरंकारी मिशनच्या कामास खूप खूप शुभेच्छा,,
धन नींरंकार जी माताजी छान वाटलं असेच आमच्या पयॅत पोचवा
वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छ जल स्वच्छ मन या संकल्पनेतून खूप जालशय स्वच्छ केले असे कितीतरी महान कार्य आज भारतामध्येच नव्हे भारतासारख्या अनेक देशात निरंकारी मिशन च चालू आहे. निरंकारी मिशन सारख दुसरं मिशन आजून पर्यंत नही बघितलं.
Akdam tight.lojkana fakt chamatkar have.nyan Nako
Swatachi lal kana kay asta te tuzyakdun shikave
खूप छान माहिती देऊन आपण निरंकारी मिशन मंडळाच प्रचार करण्यासाठी मदत करत आहात खरच खूप छान वाटल धन निरंकारी जी
आपले खुप खुप आभार आपण निरंकारी मिशनची माहिती व्हिडिओ व्दारे लोकांन पर्यंत पोहचवताय.सध्या आध्यात्मिक क्षेत्रातील व देव, भक्ती, समाज प्रबोधन, यासाठी सर्व श्रेष्ठ हे मिशन आहे ❤💐🙏
58 वा महाराष्ट्र निरंकारी संत समागम पुणे 24,25,26,27 जानेवारी 2025... ठिकाण मिलिटरी फॉर्म पिंपरी पुणे..संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन...वल्लभ नगर एस.टी.स्टँड..पिंपरी चिंचवड,पुणे🙏❤️
देश भरात नाही
जगभरात आहे ताई 😊
उच्चतम श्रेष्ठ "भंगवताला" माझा नमस्कार ❤🎉 (जो चराचर सुर्ष्ठिनिरमाता आणि पालन पोषण करणार्या सर्वच प्राणीमात्रा च रक्ताभिसरण चालवणार्या )
।।धन निरांकार जी ।।❤
खूप छान सखोल माहिती दिली संत निरंकारी वाले करतात तरी काय असा नेहमी प्रश्न पडायचा तसेच मनात काही माहिती नसल्याने चुकीच्या धारणा होत्या त्या या माहितीतून नष्ट झाल्या ❤
खुपच छान आणि सविस्तर माहिती दिली ताई धन्यवाद धन निरंकार जी आमच्या ही गावा मध्ये दरवर्षी संत निरंकारी चँरीटैबल फाऊंडेशन तर्फे स्वच्छता अभियानात, वृक्षाराेपन, रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते नुकताच रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते त्या मध्ये तब्बल 375 रक्तदात्यांनी याेगदान देऊन मानवता धर्म निभावला
निरंकारी मंडळाबाबद सविस्तर विचार मांडले बद्धल खूप खूप धन्यवाद धन निरंकार जी 8:44
निरंकारी मिशन हे जगात एक नंबर होणार❤
धन निरंकार जी 🙏🙏
धन निरंकार जी
धन निरंकार जी 🙏 मालीक धन निरंकार जी 🙏
कसा join karycha
दूसरे कोणतेही कर्मकांड करण्यापेक्षा निरंकारी संत्सगला जोडा ही प्रार्थना
Na Hindu , na Sikh Isai
Na hum Musalman he
Manavta he Dharm humara
Hum keval insan he
🙏 Dhan Nirankar Ji 🙏
Dhan Nirankar ji
Muslim hoke nirankari ?
ते स्वतः शीख धर्म पालन करतात 😄
Dharma palat nahi tar pagdi kashi ghaltat re murkha
It's all about money this days... 😂😂😂 They are just ofspirngs of Sikhism..
निरंकारी मिशन मार्फत राजवाडी भवन तालुका पुरंदर येथे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम झाले. माताजी च्या आशीर्वादाने भवन मोठे झाले. येथे रक्तदान शिबिर झाली, स्वच्छता अभियान मार्फत अनेक गावांची स्वच्छता केली. या जगतामध्ये मानवाचे कार्य काय आहे हे सर्वांना पटवून सांगितले. 🙏 धन निरंकार जी 🙏
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियालीस्ट आझाद, अमित तिवारी, सत्य के दर्शन...
धन निरंकार जी.... मी आयुष्य भर कधी ही विसरणार नाही असे गुरु मला भेटले आहे बाबा हरदेवसिंग महाराज कि जय 😢😢
आमच्या गावात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला
निरंकारी मिशन चा काम खूप चांगला आहे एकच खंत आहे पंजाब मध्ये ज्या वेगाने सीख समाजाचा क्रिश्चियन धर्मांतर चालू आहे ते देशासाठी , शीख , हिंदू समाजासाठी घातक आहे .
निरंकारी संप्रदायात गेले नंतर हिंदू उपासना पद्धती सोडून देतात, त्या मुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार कदाचित होत असेल.
निरंकारी असे म्हणतात की सर्व धर्म चांगले सारखे.
हिंदू धर्मातील उपासना पद्धती पासून तिथे जाणारे सोडून देतात. मग ख्रिश्चन धर्म चांगला वाटत असेल.
🙏🙏धन निरंकार जी 🙏🙏 मिशन ची बरीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनल ला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Dhan nirankar ji 🙏 tai
रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांना ईश्वरी सगुण रुपातील झालेले दर्शन खरे कि खोटे हे निरंकारी मिशन यांनी स्पष्ट करावे ही नम्र विनंती.
खरे आहे दर्शन
❤❤❤❤❤ sadguru sudhskaji savindar Hardeo shinghaji Maharaj and Rajpitaj apke charno me koti koti dhan nirankar ji ❤❤❤❤❤.
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद तुमचे मनापासून आभार
जिस्के जीवन में गुरू नही उसका जीवन अभी शुरू नही
खुपच छान माहिती मिळाली.
खूप छान माहिती दिलीत ताई ,, धन निरंकार जी
प्रेमाने बोला धन निरंकार जी 🎉! दास की जय हो,परमपूज्य सद्गुरु बाबाजी हरदेव सिंह जी को कोटी कोटी प्रणाम दंडवत 🎉 ओम शांती, स्व.बाबा बुटासिंग जी को कोटी कोटी प्रणाम दंडवत 🎉. ओम शांती 🎉! शिव बाबा याद है!?
🎉🎉 धन निरंकार ची खूप छान माहिती दिली
एक नंबर माहिती दिल्याबद्दल आपले आभार धन निरंकार पंढरपूरकर
सुंदर सविस्तर मिशनचा ईतिहास समजावून सांगितला जी❤
धन् निरंकारजी 🙏🙏
धन निरंकार जी खूप छान माहीती
Khup programme zalet aamchya gavat
खूपच सुंदर माहिती सांगितली धन निरंकार जी 🙏
धन्यवाद जी धन् निरंकारजी 🙏🙏
धन निरंकार जी खूप सुंदर माहिती आपण निराकारी सत्संग बद्दल दिली त्या बद्दल धन्य वाद 🙏🙏🙏
निरंकारी मंडळाबद्दल खूप छान माहिती दिली
खरोखर परंपरागत हिंदू धर्मातील काहीही उपासना पद्धती निरंकारी संप्रदायाचे मध्ये नाही. हे म्हणत आहेत की कर्मकांडापासून आम्ही लोकांना सोडवतात.
निरंकारी तत्त्वज्ञान बरोबर असेल तर हिंदू धर्मातील परंपरा कर्मकांड चुकीचे आहेत काय?
हिंदू धर्मातील कोणते कर्मकांड चुकीचे आहेत त्याचा खुलासा करावा ही विनंती.
❤ खूप छान माहिती दिली बेहेंजी धन्यवाद जी
Dhan nirankar ji Tai
Khup abhinandan
संत निरंकारी मंडळ हे जगातील एक नंबरचे मंडळ आहे.❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉.
धन निरंकार जी 🙏🙏
We love our ,sudiksha maaaa❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏 धन्य निरंकार जी
प्रेमाने बोला धन निरंकार जी
निरंकारी मिशन हे मानवाला,,मानव बनवायचे कार्य करते,हे मिशन भ्रमातून काढून ब्रम्हांडनायकाची, ओळख करून देते, तेथून खऱ्याखुऱ्या भक्तीला सुरुवात होते
प्रेमाने बोला
धन निरंकार जी 🙏🙏
निरंकारी मिशनचे ज्ञान
ही काळाची नितांत गरज आहे
निरंकारी मिशन ही विचारधारा आहे आणि मिशन चा मुख्य उद्देश हा देव हा निरंकार एक आहे आणि त्याला जाणले जाऊ शकते हा आहे.
खूप छान माहिती दिली
धन निरंकार जी ..!
❤ very nice ji , Dhan nirankar ji❤
धन निरकार। जी। निरकारी मिसन.अधातमिक विचार धारा। है
धम बदल.नाही धम जोडते।
पहले देखो जानो फिर मानो ओर ऐक हो जाओ धन निरंकार जी
🌹🙏🏻🌹dhan nirankar ji🌹🙏🏻🌹
धन निरंकार जी
धन्यवाद टीम विषय भारी ,तुम्ही संत निरंकारी मंडळाची दखल घेऊन त्यांच्या गौरवा प्रित्यर्थ हा व्हिडिओ सादर केला
धन नींरंकार जी महात्मा जी छान
वाह जी. फारच छान . धन निरंकार जी 🙏🙏🌷💐👌
खूप सुंदर माहिती
🙏 धन निरंकार जी🙏
खूप छान निरंकारी मिशन बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन निरांकार जी
Khup Chan mahiti dili Tai
Dan nirnkar ji
Thank you ❤❤
Premane bola dhan Nirankar .Krupa Kara v ha vdo nakkich bagha.thanks
Khup khup dhanyawad 🙏🙏
Dhan nirankar ji 🙏🙏
माणसाला माणूसपण शिकवण्याचे कार्य निरंकारी मिशन अविरत करत आहे प्रेमाने बोला धन निरंकार जी
धन्य निरंकार जी 🙏माहिती खूपच छान आहे
निरंकारी ❤
खुप छान माहिती ... धन निरांकर जी ।।।
खुप छान विचार दिले बेहेजी धन निरंकार जी
Ekach dharam santan dharam
Pramane bola dhan nirankarji🙏
समाज प्रबोधन ❤❤
धन निरंकार जी खूप छान विचार आहेत
धन निरंकार जी खूप छान माहिती दिलीत
खरच विषयच भारी❤❤❤
धन. निरंकार जी खूप छान माहिती निरंकारी. बरमहज्ञान. घेन. काळाची. गरज
खूप छान संदेश
धन निरंकार जी 😊
कुछ भी मुबारक हे, लेकिन पहिले इन्सान बनो ही शिकलाई निरंकारी मिशन् देतो. धन निरंकार जी 🙏
धन निरंकार जी.
मला निराकारी मिशनची माहीती हवी होती तुम्ही खूप छान माहीती दिली
धन्यवाद ताई
निरंकार मिशन बद्द्ल खुप छान माहिती दिली
खुप खुप धन्यवाद ताई 🙏❤️
Dhan Nirankar Ji......🙏
धन्य निरंकार जी
Khup chan dhan Nirankar ji 👌👌🙏
Vipassana kara sarwa prashnachi uttar milnar
❤❤ धन निरंकार जी❤❤
धन निरंकाऱजी 💐💐💐
Khup chhan mahiti dilit dhan nirankar ji bahinji 🙏🙏🌹🌹
खुप छान माहीती दीली जी
Dhan nirankar ji
निरंकरी मंडळाच्या अजून ही खूप काही सांगायचं राहून गेलं आहे.
शक्य असेल तर सविस्तर माहिती घ्यावी. आणि समाजा समोर आणावी. 🙏🏻
छान प्रयत्न
चागली माहीती दीली धन निरकारजी 🎉
धन निरंकार जी 🙏🙏
Dhan Nirkar ji l
विस्तार असीम की ओर🙏✨
अतिशय योग्यरित्या सुंदर माहिती 👌 खूप छान
Khup chan❤❤
Khup chan mahiti
👌
एक नंबर माहिती आहे, परंतु अजूनही माहिती द्या,प्यारसे कहाना "धन निरंकार जी"
धन निरंकार जी
महाराष्ट्रातील पहिल्या संत निरंकारी भवन आमच्या गावी आहे
गाव कुठल
धन। निरकार। जी। 🙏🙏