जय भीम चित्रपटामध्ये जे दाखवलं तेच पुण्यामध्ये घडलं.....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 225

  • @Yerwada
    @Yerwada 2 ปีที่แล้ว +87

    ओंकार भाऊ खूप छान शब्दात भूमिका मांडली. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @Amoldhotre-he4pn
    @Amoldhotre-he4pn 2 ปีที่แล้ว +63

    कार्य कर्ता एकटा गेला. जर टीम घेऊन गेला असता तर भावा तुझी तक्रार पोलिसाने सहज लिहून घेतली असती. अकोला येथे असा प्रसंग होत नाही. वंचित ची शक्ती वाढवा. पुण्यात भरपूर काम करण्याची गरज आहे.

    • @the...devil..
      @the...devil.. 2 ปีที่แล้ว +1

      Ekdum correct...👍....sagle kama film sarkhe karun chalat nahi

  • @rahulkakade2112
    @rahulkakade2112 2 ปีที่แล้ว +54

    सर्व समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे जयभीम

  • @rahulkakade2112
    @rahulkakade2112 2 ปีที่แล้ว +53

    महाराष्ट्र राज्या मध्ये कडक आंदोलन केले पाहिजे जयभीम

    • @siddharthpatil3028
      @siddharthpatil3028 2 ปีที่แล้ว +1

      U .P.Ani Bihar Sarkhya Loka Sarkhi Mansikta Kiva Tyapekshahi Nich Zaleli Ahe.

  • @nileshjadhav9053
    @nileshjadhav9053 2 ปีที่แล้ว +27

    वंचीत च्या लीगल टीम ने, आणि नेत्यांनी हे प्रकरण उचलून धरायला हवी

  • @shobhagawali9202
    @shobhagawali9202 2 ปีที่แล้ว +36

    पोलीसान जवळ समानता नाही.त्यांचीमानसीकता कीव येन्या सारखी आहे न्याय मीळालाच पाहिजे.

  • @anandsabalelive8039
    @anandsabalelive8039 2 ปีที่แล้ว +27

    कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे याच्या आगोदर कीतीजना वर पोलीसांनि आत्याचार केला आसेल जाहीर निषेध

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y 2 ปีที่แล้ว +55

    ही केस महाराष्ट्रातील विद्यमान Adv.मा.ना.गुणरत्न सदावर्ते साहेबांन कडे न्या तेच मार्ग दाखवतील....

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 ปีที่แล้ว

      खैरलांजी का नाही लढला आरएसएस.cha दलाल सदावर्ते

    • @user-pd9kr7vr9y
      @user-pd9kr7vr9y 2 ปีที่แล้ว +1

      @@ganeshsawant1076 khairlanji kes Sarkar kade hoti tumcha, Manuvadi Murdabad 🤬😡

    • @ganeshsawant1076
      @ganeshsawant1076 2 ปีที่แล้ว

      @@user-pd9kr7vr9y BJP ची ब टीम

    • @user-pd9kr7vr9y
      @user-pd9kr7vr9y 2 ปีที่แล้ว +3

      @@ganeshsawant1076 BJP RSS Murdabad 🤬😡

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 2 ปีที่แล้ว

      @@user-pd9kr7vr9y are soda he एकमेकांत भांडण हिंदू म्हणून एकत्र रहा.. पाहिलं ना परवा दंगल... मिम भीम च काय होतंय पाहिलं ना.. बाबासाहेबाचे विचार वाचा यावर

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 2 ปีที่แล้ว +50

    नौकरी करण्या पेक्षा पवारांची हमाली करा की मग जाहीर निषेध त्या पोलिसाचा

    • @eknathp.rangari3376
      @eknathp.rangari3376 9 หลายเดือนก่อน +1

      सर्व प्रामाणिक स्वतःलाम्हणणारे आंबेडकरी एक आले पाहिजे.अन्य था बीजेपी लाच होत करा .समाजाला एकत्र आणायचं वाटत का यांले?जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय!

  • @niluzadte3774
    @niluzadte3774 2 ปีที่แล้ว +3

    माझा सर्व आंबेडकरी पक्षांना पाठींबा आहे जय भिम

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 ปีที่แล้ว +45

    आमचा इतिहासापेक्षा राष्ट्रवादी मोठी नाही आहे. लायकित राहायचं.

  • @mohanbhondave9289
    @mohanbhondave9289 2 ปีที่แล้ว +30

    समाजातील वकिलांनी या बाबतीत न्याय मिळवून द्यावे.

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 2 ปีที่แล้ว +45

    निषेध या पोलीस प्रशासनाचा

  • @pralhadsahare6083
    @pralhadsahare6083 2 ปีที่แล้ว +62

    अन्यायाविरुद्ध एकटे लढण्यापेक्षा संगठीत होऊन लढणे बरे ।. एकीचे बळ मोठे असते

  • @rajendraraut9792
    @rajendraraut9792 2 ปีที่แล้ว +16

    पोलिस कायदा हातात घेऊन वागताहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी, मा. मंत्री महोदयांनी यांची दखल घ्यावी तसेच प्रत्येक पोलिस स्टेशनमधे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी असे मंत्री महोदयांनी प्रत्येक पोलिस स्टेशनमधे आदेश द्यावेत ही नम्र विनंती.

    • @namdevsawant167bsawant8
      @namdevsawant167bsawant8 2 ปีที่แล้ว

      Sir your demand is exactly right .it is necessary to put the c.c .tv in all the police stations. as they put on road actually it is not necessarily to put c.c.tv on the road because the accident happens more then police department

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 2 ปีที่แล้ว +24

    मित्रांनो मि पण पुण्यात राहतो मलाही वंचित.बहुजन आघाडीत.प्रवेश करायचा आहे ..

  • @vishalstayade
    @vishalstayade 2 ปีที่แล้ว +34

    भाउ जोपर्यंत आपण सर्व मिळून एक होवुन अन्याविरुध एकत्र हो नाही तोपर्यंत असा च प्रकारे पोलिस मनमानी कारभार करतिल

    • @shashiyadav7938
      @shashiyadav7938 2 ปีที่แล้ว +4

      पुणे शहर पोलीस तर बिहार सारखेच वागू लागलेत शिवसेना राष्ट्रवादी बहुजनावर अन्यायकरण्या साठी सतेत बसलात का शरद पवार साहेब तुमचा पक्षाचे नाव घे ऊन पोलीसबहुजनवरंअन्याय करतात कुठे गेलातुमचा पुरोगामी विचारधारा निषेध निषेध निषेध

  • @donottrustshantidut.2269
    @donottrustshantidut.2269 2 ปีที่แล้ว +17

    महामानव बाबासाहेब ने कहा था मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया 😢😢

  • @akashbhadharge955
    @akashbhadharge955 2 ปีที่แล้ว +11

    जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि प्रकरणाची खोल वर तपासणी करावी आणि ज्यांना ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडवकल असेल त्यांची सुटका करावी

  • @shubhamhitstorian8938
    @shubhamhitstorian8938 2 ปีที่แล้ว +9

    पोलीस प्रशासन या पध्दतीने काम करत असेल तर सर्वसामान्य नागरीकांनी न्यायासाठी जाव तरी कुठे? संबंधित पोलीसांवर कार्यवाही झालीच पाहीजे, या घटनेचा जाहीर निषेध..

  • @pravinkamble4324
    @pravinkamble4324 2 ปีที่แล้ว +16

    पोलिसावर योग्य ती कारवाई करा एसपी आयुक्त यांच्याकडे त्यांचा कारवाई करा

  • @anilrandhir7761
    @anilrandhir7761 2 ปีที่แล้ว +9

    पॅनथर शनिवार पर्याय नाही एक बनो नेक बनो पॅनथर बनो।
    पॅनथर जिंदाबाद।

  • @arjunkuchekar1391
    @arjunkuchekar1391 2 ปีที่แล้ว +16

    जय भीम दादा

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 2 ปีที่แล้ว +9

    खर.म्हणजे.पोलीस.च.जातीय.वादी. आहेत.

  • @phapaleaniket8665
    @phapaleaniket8665 2 ปีที่แล้ว +7

    या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी Police Complaint Authority मधे तक्रार करा नक्कीच न्याय मिळेल .

  • @kiranpawar3499
    @kiranpawar3499 2 ปีที่แล้ว +8

    माणुसकी सोडून वागायला लागलेय यांना धरून ठेचा तेव्हा हे रिकाड वरती येतील

  • @siddharthgaikwad8726
    @siddharthgaikwad8726 2 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रामध्ये कडक आंदोलन झाले पाहिजे.

  • @harshadkamble915
    @harshadkamble915 2 ปีที่แล้ว +6

    जाहीर निषेध

  • @sureshkamble8758
    @sureshkamble8758 2 ปีที่แล้ว +5

    नक्षलवादी पोलिसांमुळे तयार झाले

  • @siddharthjogdand2577
    @siddharthjogdand2577 2 ปีที่แล้ว +4

    माझा भाऊ पण 2014 मदे पोलीस लोकांनी विनाकारण लॉकप मदे मारला आणि आता प्रकरण मिटवण्या साठी म्हणतात तुमचं प्रकरण cid कडे आहे आजून आमाला न्याय नाही . खरच खरे गुणे गार पोलीस वाले असतात सर्व सामन्यांना न्याय भेटणे खूप कठीण आहे.

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 ปีที่แล้ว +5

    राष्ट्रवादी पोलीस कार्यकर्ता याने राजीनामा देऊन राष्ट्रवादी चे काम करावे. पुणे पोलीस कमीशनरने जातीचे लक्ष घालुन त्या अधिकार्यांना निलंबित करून कारवाई करावी.

  • @laxmansonake7864
    @laxmansonake7864 2 ปีที่แล้ว +12

    अशा पोलीसांवर गुन्हा दाखल झाला पाहीजे ।

  • @ushasalve135
    @ushasalve135 2 ปีที่แล้ว +11

    त्याचा वर्दीचा माज उतरावा

  • @dr.ganeshsukhadeve6465
    @dr.ganeshsukhadeve6465 2 ปีที่แล้ว +1

    अशा पोलिसाना डिसमीस करून अट्रासिटी लावून जेल टाका आणी राष्ट्रवादिला य़ेणार्या निवडनुकित दाखवुन ध्या ़

  • @panchashilacademy2549
    @panchashilacademy2549 2 ปีที่แล้ว +12

    मागे पडू नका आंदोल करा jay bhim

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 2 ปีที่แล้ว +23

    हे शूद्र पोलीस आता स्वतःला अतिउच्च वर्णीय समजू लागलेत. वा रे वा!

    • @pandharikankal6497
      @pandharikankal6497 2 ปีที่แล้ว

      तूम्हाला कुनी सांगीतल शुद्र आणि उच्च निच जाति फक्त दोनच स्त्रि आणि पुरुष समाजात तेढ निर्माण करनें सुशिक्षित लोकांनां शोभत नाही

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 2 ปีที่แล้ว

      @@pandharikankal6497 घ्या! उलट्या बोंबा! पोलीस आणि "सनातनी", म्हणजे लबाड नामर्द ढोंगी काय आधाराने या गरीबाना मारून राहीले बोला की.

  • @sanjivanikadam229
    @sanjivanikadam229 2 ปีที่แล้ว +5

    जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 ปีที่แล้ว +3

    दोषींच निलंबन झाल पाहिजे -

  • @maddykhobragade1607
    @maddykhobragade1607 2 ปีที่แล้ว

    आपण सर्वे जण कडक आंदोलन करू पक्ष कोणतंही असल तरी आपले एकके भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचा विचारान वर आपण सर्वे अमल करू💙
    नमो बुध्दाय जय भिम

  • @pramodgaikwad2381
    @pramodgaikwad2381 2 ปีที่แล้ว +7

    Jahir nishedh

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 2 ปีที่แล้ว +3

    जाहीर निषेध जय भिम 🙏🙏.

  • @prakashbkamble6326
    @prakashbkamble6326 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ या पोलीस प्रशासन ला कायदाच शिकवने गरजेचे आहे जयभिम

  • @anilrathod6481
    @anilrathod6481 2 ปีที่แล้ว +10

    पोलीस स्टेशन मध्ये cctv असेल तर फुटेजघ् या.

  • @adityarangari6419
    @adityarangari6419 2 ปีที่แล้ว +8

    Jay bhim 🙏🙏🙏🙏

  • @kamlakarjadhav5070
    @kamlakarjadhav5070 2 ปีที่แล้ว +3

    आशा पोलीस लोकांनी पवारांच्या घरी धुनी भांडी करावी

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 2 ปีที่แล้ว

    Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi

  • @ashokkamble9049
    @ashokkamble9049 2 ปีที่แล้ว +3

    खूप वाईट

  • @balkrishnasalunkhe3400
    @balkrishnasalunkhe3400 2 ปีที่แล้ว +2

    जाहीर निषेध असे व्हायला नाही पाहिजे

  • @चक्रवर्तीसम्राटमहासंघ

    जातीयवादी भ्रष्टवादी पोलिसाना त्यांच्या कुटुंबासोबत जिवंत जाळले पाहिजे
    जय बहुजन 💪

  • @janardanraut1304
    @janardanraut1304 2 ปีที่แล้ว +1

    मी कटटर भिम सैनिक बोलतो jay bhim

  • @firstknowledge9731
    @firstknowledge9731 2 ปีที่แล้ว +2

    Jai Bhim people must forget everything and give importance to education.
    If you give importance to education you will change your life.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 2 ปีที่แล้ว

    🎌🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🚩🚩🚩🎌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎌🎌Jaibhim Jaisanvidhan Namobudhay
    🎌🚩🎌🎌🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩🎌🚩

  • @akshaykamble6174
    @akshaykamble6174 2 ปีที่แล้ว +3

    पोलिसांचा जाहीर निषेध😡

  • @kailasgandle143
    @kailasgandle143 2 ปีที่แล้ว

    पोलिसांना शिव्या खूप येतात त्यांना कोणी हक्क दिला शिव्या देण्याचा ! जाहीर निषेध

  • @namdevsawant167bsawant8
    @namdevsawant167bsawant8 2 ปีที่แล้ว +2

    V.b.a. is the great

  • @prawinmanjhi6894
    @prawinmanjhi6894 2 ปีที่แล้ว +3

    Jaay bhim

  • @9nathmukund143
    @9nathmukund143 2 ปีที่แล้ว +3

    पोलीस चुकीचे वर्तन करतात
    सामान्य माणूस काय करणार

  • @SwatiMane-fl8jc
    @SwatiMane-fl8jc 7 หลายเดือนก่อน

    Jay. Bhim. Jahir. Nishedh

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 2 ปีที่แล้ว +7

    Aasha police ver karyawahi keli pahije

  • @shanimalik6328
    @shanimalik6328 2 ปีที่แล้ว

    जय भीम

  • @vijayahire6813
    @vijayahire6813 2 ปีที่แล้ว +2

    SP sir action taken against police

  • @vinodsonkamble135
    @vinodsonkamble135 2 ปีที่แล้ว +2

    पोलिसांचा जाहीर निषेध

  • @chandrakantkambale2677
    @chandrakantkambale2677 2 ปีที่แล้ว

    Aeka whah Jay bhim samaj

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 2 ปีที่แล้ว +1

    पोलिस खात्याचा जाहीर निषेध

  • @ashwin3650
    @ashwin3650 2 ปีที่แล้ว +6

    वर्दीचा गैर वापर

  • @rakeshkumar-br4co
    @rakeshkumar-br4co 2 ปีที่แล้ว +1

    Jai bhim Jai bharat Jai mulnivasi Jai sambidhan

  • @kamalahire6799
    @kamalahire6799 7 หลายเดือนก่อน

    पुलिस प्रशासनचा निषेध न्याय मनुवदिसंबंदधीत कारवाई झाली पाहीजे अभिजित ला न्याय द्यावा

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 2 ปีที่แล้ว

    पोलिसांवर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे

  • @arjungaikwad8042
    @arjungaikwad8042 2 ปีที่แล้ว +1

    पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध

  • @dayanandpowale4249
    @dayanandpowale4249 8 หลายเดือนก่อน

    Jay Bhim 🙏🇪🇺🙏🙏🙏

  • @Sanchit_2508
    @Sanchit_2508 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim

  • @anandbhawale4948
    @anandbhawale4948 2 ปีที่แล้ว

    Jai bhim

  • @rekhajadhav8687
    @rekhajadhav8687 2 ปีที่แล้ว +3

    👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @a2zmarathihindisongs88
    @a2zmarathihindisongs88 2 ปีที่แล้ว

    Jay 🙏 bhim

  • @amardeepbharne7023
    @amardeepbharne7023 2 ปีที่แล้ว

    निषेध निषेध ...

  • @rushikeshsamindar8790
    @rushikeshsamindar8790 2 ปีที่แล้ว

    Ok honar dyay devta jagi ahe tila kalji ahe ok tyala vat mi shehna ahe pan dyaydevtela kalji ahe ok dont worry🌹🌹💐🌹🌹good morning

  • @yogeshpagare3951
    @yogeshpagare3951 2 ปีที่แล้ว +1

    Nishedh

  • @ravindrakharat
    @ravindrakharat 2 ปีที่แล้ว +2

    They are declared,authorized to go ruthless against.jai bhim,people.this is since2000 years.they will never never be kind in another 2000 years

  • @rushikeshransoure4703
    @rushikeshransoure4703 2 ปีที่แล้ว +1

    #Boycottpolice

  • @shamraoborkar5693
    @shamraoborkar5693 2 ปีที่แล้ว

    पोलिस प्रशासन विरुद्ध कारवाही करावी कोर्टने

  • @rajendraraut9792
    @rajendraraut9792 2 ปีที่แล้ว +2

    पोलिस स्टेशनमधील cctv footage तपासा

  • @pravinkasbe7366
    @pravinkasbe7366 2 ปีที่แล้ว

    Abhijeet Bansode Jaybhim maza Tula Pathimmba Aahe

  • @gajanangajbhiye9339
    @gajanangajbhiye9339 2 ปีที่แล้ว +1

    Right

  • @archanalokhande584
    @archanalokhande584 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

  • @anjaligaikwad1748
    @anjaligaikwad1748 2 ปีที่แล้ว +1

    जाहिर निषेध 👿

  • @kingmekar7545
    @kingmekar7545 2 ปีที่แล้ว +1

    only vba

  • @prakashwaghmare4335
    @prakashwaghmare4335 2 ปีที่แล้ว +3

    Ha jo bi prakar ghadat aahe to samj ekatr naslyamule apale netech ek hot nahi tar annyay honar.

  • @aparnashinde8112
    @aparnashinde8112 2 ปีที่แล้ว

    Jai bhim🙏🙏🙏

  • @sunilkamble9927
    @sunilkamble9927 2 ปีที่แล้ว +1

    कादेशीर कारव्हाई झाली पाहिजे
    निलंबित करा

  • @mamtapawar6171
    @mamtapawar6171 2 ปีที่แล้ว +1

    Only vanchit bahujan aghadi

  • @jayelectricals6220
    @jayelectricals6220 2 ปีที่แล้ว

    पोलिस स्टेशनमधील व्हिडिओ फुटेज चेक करा सत्य नक्कीच बाहेरील येईल जय भीम

  • @g.k.7257
    @g.k.7257 2 ปีที่แล้ว +2

    This things happens every where in india

  • @firoznarsangi3615
    @firoznarsangi3615 2 ปีที่แล้ว

    जय भिम

  • @dhanrajtayade6847
    @dhanrajtayade6847 2 ปีที่แล้ว

    Police yaanchya var karvaai zhalich paahije. Zindabad VBA.

  • @VandanaRaut-pi5fm
    @VandanaRaut-pi5fm 7 หลายเดือนก่อน

    अश्या वेळी एकीने राहिले पाहिजे संघटित व्हा एकजुटीने रहा

  • @amolpawar1728
    @amolpawar1728 2 ปีที่แล้ว

    Only VBA..Jay Bhim..🇪🇺🙏Jahir Nishedh 💯💯😠🤬

  • @sudeshwahane4891
    @sudeshwahane4891 2 ปีที่แล้ว +3

    Govt cha kontahi police kontehi parti cha sangit asel tar shit apil niymanusar saspend karta yeto

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 2 ปีที่แล้ว +2

    CM 😡👎👊

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 ปีที่แล้ว +1

    एकता च रक्षण करू शकते

  • @rajnikanthshinde2808
    @rajnikanthshinde2808 2 ปีที่แล้ว

    वंचित बहुजन कार्यकर्ते गप्प का पेटून उठा आणि ह्या पोलिसावर कारवाई होत नाही तोपर्यंत गप्प बसू नका.