ठाणे वेस्ट शिवाई नगर (उन्नती मैदान)येथे सुरु आहे मालवणी महोत्सव | Malvani Mhotsav in Thane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025
- ठाणे वेस्ट शिवाई नगर (उन्नती मैदान)येथे सुरु आहे मालवणी महोत्सव | Malvani Mhotsav in Thane
स्थळ : उन्नती गार्डन मैदान, पोखरण रोड नं. १, शिवाईनगर, ठाणे (प.)
श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार माझी यूटूब फैमिली माझ्या ब्लॉग चैनल वर रोज
नवीन नवीन वीडियो येतील तर वीडियोला नक्की लाईक करा
कंमेंट करा आणि चैनलला नक्की सबस्क्राइब करा.
:- Dm For Collaboration Enquiry :-
aakshayekaamble02@gmail.com
Whatsapp No. +91 91 3654 2943
Instagram: www.instagram....
video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि
Channel ला Subscribe करून Bell Button नक्की प्रेस करा.☺️
तुमच्या सगळ्यांचे मना पासून धन्यवाद चैनलला सबस्क्राइब
केल्याबद्दल.🙏
मुंबई:- #aakshayekaamble
मालवणी महोत्सवात मालवणी आणि मराठी माणसांनाच स्टॉल टाकू द्या. मराठी माणसांना उतेज्जन मिळेल. परप्रांतीय लोकांना स्टॉल टाकू देऊ नका. भय्ये आता कोकणात घुसलेत मग रडत बसू नका
खुप छान मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
धन्यवाद ☺️
Dada thane west la jei ka
Rstion pasun dur aahhe i think so kasha jayecha bus jate ka
स्टेशनं पासून लांब आहे स्टेशन वरून बस जातात आणि रिक्षा शेरिंग 20 आहे.
Food items cover karun ka thevt nahi?
प्रत्यक वेळी नवीन video करतो