अप्रतिम दत्त भक्ती गीत.... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. अजित कडकडेंचा अलौकिक स्वर या भक्तीगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. थेट आत्म्याला स्पर्श करणारा आवाज मंत्रमुग्ध करतो. श्री गुरु देव दत्त.
येणाऱ्या कित्येक पिढ्या हे गाणं ऐकून भक्तिमय होतील यात दुमत नाही...दत्तगुरु यांची भक्ती यात ओतप्रोत भरली आहे. त्याला साथ उत्तम संगीत, आशा ताईचे सात्विक व्यक्तिमत्त्व, कडकडे यांचा आवाज.... बस.... श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.
हा चित्रपट ज्या ज्या वेळी लागतो त्यावेळी मी आवर्जुन बघतो .खूप छान संगीत आशाताई काळे प्रशांत दामले लक्ष्मीकांत बेर्डे नयन तारा आणि सदाशिव अमरापूरकर ! ! वा वा ते दिवस पुन्हा येवोत ! पुन्हा जन्म घ्यावा पुन्हा तो सोनेरी काळ यावा ! !
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा हे गाणे yekave वाटतेच पुन्हा पुन्हा jnmala यावे तुझ्या Potala जय श्री गुरू माऊली धन्यवाद ❤धन्यवाद दंडवत ❤धन्यवाद 👌💞💥♥️🤲❤️🙏🏻💜🕉❣️🦋
मला हे गीत खूप खूप आवडतं. या धावपळीच्या जीवनात नौकरी , घरं संसार हे सगळं करताना जेंव्हा जेंव्हा मी खूप थकुन जाते. तेंव्हा तेंव्हा मी हे गीत शांत चित्ताने ऐकते.....! ❤
name the shooting location of this song.plz and plz plz upload unknown facts about marathi movie aai pahije.starring aahsa kale prashant damle and ramesh bhatkar.
अप्रतिम दत्त भक्ती गीत.... कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही. अजित कडकडेंचा अलौकिक स्वर या भक्तीगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. थेट आत्म्याला स्पर्श करणारा आवाज मंत्रमुग्ध करतो. श्री गुरु देव दत्त.
येणाऱ्या कित्येक पिढ्या हे गाणं ऐकून भक्तिमय होतील यात दुमत नाही...दत्तगुरु यांची भक्ती यात ओतप्रोत भरली आहे. त्याला साथ उत्तम संगीत, आशा ताईचे सात्विक व्यक्तिमत्त्व, कडकडे यांचा आवाज.... बस.... श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.
1 Dum khare aahe khuch sundar geet aahe .manatil nirasha dur karnare geet.maze sarvat aavdte geet.
मला खुप आवडते हे गाणे
Asha taincha aawaj kuthe aahe hyat ajit ji kadkade hyanchach tr aawaj aahe
गीत ऐकल्यावर मन एकदम प्रसन्न होते.
फारच सुंदर गीत आणि पंडीतजीचे गायन . मन प्रसन्न करणारे
माझ्या दत्तगुरूंचे गीत
वाह...किती सुंदर...
क्षणोक्षणी ऐकावेसे वाटते..
खुप खुप खुपच सुंदर गीत आणि आवाज
👌👌👌👌👌👌👌👌
हा चित्रपट ज्या ज्या वेळी लागतो त्यावेळी मी आवर्जुन बघतो .खूप छान संगीत आशाताई काळे प्रशांत दामले लक्ष्मीकांत बेर्डे नयन तारा आणि सदाशिव अमरापूरकर ! ! वा वा ते दिवस पुन्हा येवोत ! पुन्हा जन्म घ्यावा पुन्हा तो सोनेरी काळ यावा ! !
कोणता सिनेमा आहे हा 🙏
आई पाहिजे!
सुंदर शब्द, सुंदर संगीत आणि अजित कडकडे यांचा सुमधुर आवाज
Apratim khupach sundar bhakti geet aahe. Shri gurudev datta ❤.
खरोखरच अमृतवाणी. आवाजाची अमृतवाणी या भक्तिगीतांची अमृतवाणी, हे भक्तीगीत जर ऐकलं तर दुसरं कोणतंच भक्तिगीत ऐकण्याची इच्छा. होत नाही 🙏💐 धन्यवाद.
when I'm in problem I just listen this sweet song.
can be
अजित कडकडे चा आवाज अतिशय उत्तम आणि ऐकीव. त्यांनी मराठी सिनेमात गायलं असत तर खूप उत्तम गाणी मिळाली असती
खरंच एकदा ऐकुन मन भरत नाही
परत परत ऐकावे वाटते फारच छान
हे गीत ऐकणे म्हणजे एक प्रकारची श्रीगुरुदत्त भक्तीच आहे .🙏🙏🙏🚩
अप्रतिम आणि कर्णमधुर असे मधुर गीत पिढ्यांन पिढ्या असेच ऐकले जाणार यात शंकाच नाही
बर्याच दिवसांनी हे गाण बघायला milale धन्यवाद दंडवत जय श्री गुरू माऊली नमस्कार 💜💜💜💜💜🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💜💜💜💜💜👌👌👌👌👌
अति सुंदर,दत्तावतरांचे भावना प्रधान दर्शन,,गुरुदेव दत्त
कधी पण ऐकावसे वाटनारे खूप छान सूर आणि शब्दरचना
मन प्रसन्न करणारे गीत, संगीत आणि गायन.
अलौकिक गीत, अलौकिक गायन , अलौकिक संगीत आणि अलौकिक श्री दत्त अवतार ।
kharokhar Khup sundar Gaane aahe .I 've no words about this song
Jay shankar, Ha krupaprsad asach rahu dya gurumauli. Aai pramane sambhal kelat ani sagle hatta purvlet. Jay gurudev datta. 🙏🙏🙏
अलौकिक रचना अलौकिक संगीत...दिव्य,तेजोमय गीत !!
माझ्या दत्तगुरूंची खूप सुंदर आणि आयुष्यभर आठवणीत राहील प्रेरणा देत राहील असे सुंदर गीत आहे
अवधुत चिंतन श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती महाराज की जय 🙏🌼🌼🌼🙏
अजित कडकडे या चां अप्रतिम आवाज
खरय....
माझ्या आडवणीतील अप्रतिम गीत आमच्या लहानपणी हे गीत आम्ही अल्फा मराठीवर आवर्जून बघायचो मनाला शांती आणी दत्त दर्शन घडविणारे अजरामर गीत अजरामर स्वर......
खूप प्रसन्न गीत ,मनाला भक्तीत रमवणारे
मराठी संगीतातील अनमोल खजिना आहे मला खुप खुप छान वाटले. हे गाणे.ऐकून
दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते.
खरंच माझ्या लहानपणी हीच मोठी आठवण राहिली या गाण्याच्या माध्यमातून 🙏
खरोखर सदैव दत्तदयाघन आपल्या बरोबर असतात अजित कडकडे यांचा आवाज आपल्याला त्या त्या ठिकाणी घेऊन जातो
अप्रतिम छानच गाणे ❤❤️♥️🤲❤️♥️🕉💜🧡🙏🏻💚💜✋️💓💕✋️💛💗💙❣️💕
श्री गुरुदेव दत्त
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा हे गाणे yekave वाटतेच पुन्हा पुन्हा jnmala यावे तुझ्या Potala जय श्री गुरू माऊली धन्यवाद ❤धन्यवाद दंडवत ❤धन्यवाद 👌💞💥♥️🤲❤️🙏🏻💜🕉❣️🦋
खूपच सुंदर गीत. बहारदार आवाज. माय फेवरेट.😊
मला हे जुने गाणे ऐकून जुन्या आठवणी येतात खूप छान गाणे आहे हे.
अतिशय सुंदर शब्द रचना आणि तेवढेच सुरेख गायन❤❤
मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि गाणे
खूपच सुंदर गीत ...अलौकिक दत्तात्रय अवतार
।। ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।।
।। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
मला हे गीत खूप खूप आवडतं. या धावपळीच्या जीवनात नौकरी , घरं संसार हे सगळं करताना जेंव्हा जेंव्हा मी खूप थकुन जाते. तेंव्हा तेंव्हा मी हे गीत शांत चित्ताने ऐकते.....! ❤
अप्रतिम गाणं 👌👌🙏🙏🙏🌹🌹
hatts off this sweet song and great singer ajit kadkade sir. hatts off .
great song.
जय जय श्री गुरुदेव दत्त 🌷🙏🚩हे श्री दत्तात्रयांचे अप्रतिम गीत ऐकून खुप मनःशांती मिळते 🙏🚩🙏
काय आवाज आहे, ,😌😌😌
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त🙇♀️🙇♂️
I feel complete and blessed every time I hear the song.
Shree Gurudev Datta.
Khupach Sundar song
।। अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
खुप च सुंदर स्वर ऐकून मन शांत होते
हे गीत upload केल्याबद्दल आपणांस मनापासून कुर्णीसात ......! ! !
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
अवधुत चिंतन श्रीगुरू देव दत्तं हरी
गाण्यातील ओळींसारखा चित्रपट सुध्दा अलौकिक ....आई पाहिजे ! ! !
Dhanyawad
Khare aahe ha cinema alukik aahe .ase cineme punha hone nahi..ase kalakaar parat hone nahi
khup khup chan .maze aavdte gaane.
@@sonalishringarpure4358 धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Sundari sada.bahar geet. Jai.
Dutt guru
खुप आर्थु पुर्ण गाणत्र त्प झाले मन एक न
दत्त माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥
दत्ताविण नसे दुजे । दत्त मायबाप माझे ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचें भय ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥
still now fresh song my goosebumps i ve no words for this great composition.
श्री दत्त गुरू महाराज की जय 🙏🙏
Good music and Voice Jai Datta Guru
✨️🙏🏻🌹जय गुरूदेव जय गिरनारी 🌹🙏🏻✨️
my goosebumps i cnat stop my tears.just amezing song hatts of ajit kadkade sir. such a nice song
i veno words.
a beautiful appcious song and nice video of guru datteteary avatar
गाणं ऐकून सुंदर गाणं
ll श्री गुरुदेव दत्त ll 🤗🙏
जय श्री कृष्ण 💐🙏
खूप खूप मान प्रसन्न होते ऐकून
Ectastic song,I will be happy to know the raag on which this song is based. Thanks and regards.
खूप छान गाणे आहे... कृपया wynk hello tune वर add करा ना
धन्यवाद...पण ते कसं add करतात, मला माहिती नाही, कृपया सांगाल का ?
श्री स्वामी दत्त🙏
Very nice song Mann prasan jale
माझे आवडते गाणे
I liked this bhakti geet.
mindblowing song mindblowing voice of ajit kadkade sir.
मन अगदीं प्रसन्न होते
खुप छान दत्त दर्शन
Sunil Deshmukh Babasaheb
Khub Sundar
name the shooting location of this song.plz and plz plz upload unknown facts about marathi movie aai pahije.starring aahsa kale prashant damle and ramesh bhatkar.
जय गुरुदेव दत्त
‼️ॐ श्री गुरुदेव दत्त ‼️
🙏🌹🌹🌼🌹🌹🙏
मला हे दत्तगुरु दिसले ....
घेता ध्यानं अंतरंगी वसलें ....
मला हे दत्तगुरु दिसले ....!!🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
Thanks to Ajit sir as well as Asha tai❤
Upload बद्दल लक्ष लक्ष आभार...💐💐👍👍
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गार्डेश्वर !!
This is song pleasant and beautiful feels like it's we are blessed to to go datta
श्री स्वामी समर्थ🙇♀️🙇♂️❤😊
जय श्री dattaguru Mauli ❤नमस्कार
Pharaoh sundar geet aahe
🙏🌹अवधूत श्री दत्तगुरू🌹🙏❤❤❤❤
‼️श्री गुरुदेव दत्त 👏👏👏‼️
a beautiful auspicious song of dattaguru
Dr.Madhav Zunjare know birt in Ajeet
Babad
Very nice shree gurudev datta
👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻Great Ajit Sir.
Sri Gurudev Datt khoop Chhan
👋
Khup Sundar song.....man Prasanna hot
जय गुरुदेव दत्त 🙏
श्री गुरुदेव दत्त...
खूप छान....
आता असं गायन होणं नाही मनाला समाधान आणि आनंद ऐकल्यावर होणार नाही असं होऊच शकत नाही
My favourate song
श्री स्वामी समर्थ
Beautiful i like this song
श्री स्वामी समर्थ🙏🙏
My one of the most liked bhakti geet
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री गूरूदेव दत्त