पंजाबराव डख यांच्यामुळं, शेतीचं नियोजन करण्यात फार मदत मिळते. पावसाचे अचूक अंदाज लगेच मिळतात, त्यामुळे पेरणी, खत, औषध फवारणी, पीक काढनी, कापूस वेचणी या सर्व बाबतीत फार मोलाची माहिती मिळते.
पंजाबराव डख आम्हा शेतकऱ्यांचे देव आहेत डक सरांची 90 95% अंदाज खरे असतात पंजाबराव डख सरांचा हवामान खात्यापेक्षा जास्त अभ्यास आणि अनुभव आहे... ज्यांना डक सरांचा अंदाज पटत नसेल त्यांनी, आयएमडी, वेधशाळा इतर हवामान संस्थांवर विश्वास ठेवावा व त्यानुसार नियोजन करावे...
पंजाबराव डख हे अचुक हवामान आणि पावसाचे अंदाज सांतात त्यामुळे शेतकरी वर्ग आंनदीत आहे. आता वेध शाळेपेक्षा पंजाबराव डख यांचे हवामानाचे अंदाज शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पहाताना दिसत आहे.
आमचा विश्वास वेध शालेवर नाही आमच्या देवा वर आहे आमचा देव म्हणजे पंजाब डंक साहेब आहेत
हवामान अभ्यासक श्री पंजाबराव डख सर म्हणजे शेतकऱ्यांसाठी देवदूतच🙏🏻🙏🏻🙏🏻✌🏻💯
पंजाबराव डख यांच्यामुळं, शेतीचं नियोजन करण्यात फार मदत मिळते. पावसाचे अचूक अंदाज लगेच मिळतात, त्यामुळे पेरणी, खत, औषध फवारणी, पीक काढनी, कापूस वेचणी या सर्व बाबतीत फार मोलाची माहिती मिळते.
पंजाब राव यांचा अंदाज बरोबर असतो
तज्ञ सांगितले ते खोटं निघत तेव्हा कोन आक्षेप घेत.. त्यानं पगार असून ते खोट सांगतात. पंजाबराव डख साहेब खर सांगतात ते पणं बिना पगारी 🙏🙏
He is man not God...but truly is work & benifits to farm. Go ahead. Sir.....zindabad sir
Khup Sunder Andaj ,,Punha rao Dhagha!!
पजांब सर is very great...
तंज्ञ पेक्षा पंजाब राव साहेब मुळे थोडेका होयना पीक भेटले आम्हाला.उपासी तर नाही राहणार. आम्ही ❤❤❤❤❤❤
पंजाबराव डख आम्हा शेतकऱ्यांचे देव आहेत
डक सरांची 90 95% अंदाज खरे असतात
पंजाबराव डख सरांचा हवामान खात्यापेक्षा जास्त अभ्यास आणि अनुभव आहे...
ज्यांना डक सरांचा अंदाज पटत नसेल त्यांनी, आयएमडी, वेधशाळा इतर हवामान संस्थांवर विश्वास ठेवावा व त्यानुसार नियोजन करावे...
100%बरोबर असतात
Right andaj
वेधशाळेने कधी बरोबर माहिती दिलीय
A barobar
100% khare nighatat andaj
👍👍
शासनाची वेद शाळा भंगारात काढा.डक साहेबांचा हवामान अंदाज अचुक असतो
Khara asto tyancha andaj
खोटे अंदाज ठ 3:11 😮😮 3:11 रत असून देखील अंदाज सारखे सांगत असतात त्यांना त्याच काही वाटत नाही हे तेव्हडच खरे आहे असे दिसून येते . ..
हवामान खात्यातील लोक फुकट पगार घेतात त्यांचा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही
जुन २०२३ चा अंदाज साफ खोटा ठरला आहे. कदाचित पंजाबरावांनी खत, बी यांच्या विक्री साठी कंपन्या बरोबर संगनमत केले होते का ?
पंजाबराव डख हे अचुक हवामान आणि पावसाचे अंदाज सांतात त्यामुळे शेतकरी वर्ग आंनदीत आहे. आता वेध शाळेपेक्षा पंजाबराव डख यांचे हवामानाचे अंदाज शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात पहाताना दिसत आहे.
Ho
Ho dakhsaheb is grate
Ya varshi andaj chukla
पंजाबराव डॉग साहेबांचा अंदाज चुकीचे सांगणारे ज्यांची नेमणूक हवामान विभागाने प्रमुख पदी आहे तेच सांगतात
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
चुकिच अंदाज असतो
चुकीचे अंदाज