वावराची बोली || Episode 1108 || Marathi comedy video😂😂

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 457

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 หลายเดือนก่อน +110

    खादोड्या च्या व शिवलाल च्या सर्व गुन्ह्यांच्या फाईल डिटेक्टिव्ह ऑफिसर झाबरू गोंडा सर ला लवकर हॅन्ड ओव्हर कराव्या असे वाटते❤❤❤

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke 3 หลายเดือนก่อน +1

      व्वा ! चांगलं सुचवलं तुम्ही 👍🏻

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 3 หลายเดือนก่อน +71

    राऊत सर ते शिवलाल ने दाबलेले पंधरा लाख रुपये. बाहेर काढा व शिवलाल ले बत्ती द्या . व घनश्याम व बंडु कावरे ला मुक्ती द्या ..😮😮😮😮😮

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 หลายเดือนก่อน +28

    वावर है तो पॉवर है असे म्हणतात पण शेतकरी बांधवाना वर्ष भर किती रक्त आटवा लागते हे लोक लक्षात नाही घेत. आपण आपली two व्हिलर सुद्धा बाहेर ठेवत नाही, शेतकरी बांधव आपला सोन्या सारखा माल धरती माते च्या भरवश्या वर सोडून बिनधास्त असतात. सर्व शेतकरी बांधवाना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bablugawande
    @bablugawande 3 หลายเดือนก่อน +13

    शिवल्या ची पायली भरत येत आहे आता लय अती होऊन राहिली 😂😂 असा फटका दया गुरुजी चांगला की आरसे फणी दाबले च विकले पाहिजे

  • @santoshmundhe9907
    @santoshmundhe9907 3 หลายเดือนก่อน +54

    सैर ते 15 लाख रुपये काढा न बाहेर घनश्याम भाऊ चे

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 3 หลายเดือนก่อน +3

    राऊत सर घनश्याम भाऊ ले अन माऊली भाऊ ले खरच न्याय मिळून द्याच तुम्ही आता अन या शिवल्या ची पूर्ण पोल खोला...

  • @gangachoudhari284
    @gangachoudhari284 3 หลายเดือนก่อน +27

    गुरुजी शिवलाल ले बत्ती दिल्याशिवाय माझ्या अंगातील गरमी कमी होणार नाही 😂😂

  • @funny5049
    @funny5049 3 หลายเดือนก่อน +3

    माऊली ची व्यथा पाहून , डोळ्यात पाणी आलं. कधीच कोणावर हा टाईम येऊ नये,पण शिवलाल ले बत्ती पाहिजेतच😅

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 หลายเดือนก่อน +18

    शिवल्या ची पायली भरत आली आता, घनश्याम ट्रेडर्स लौकर घनश्याम च्या नावे होणार आहे. 👍👍👍👍👍

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 3 หลายเดือนก่อน +24

    घनश्याम भाऊ यांना त्यांच ट्रेडर्स मिळवून घा, त्यांना न्याय मिळवून घा शिवलाल भाउला चांगली अद्दल घडवा #शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅😅 #शिवलाल ले बत्ती घनश्याम भाऊ ले मुक्ती 😅😅😂😂 #शिवलाल ले बत्ती बंडू कावरे ले मुक्ती 😂😂😅😅

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 3 หลายเดือนก่อน +5

    काश्या लय खतर नाक मानू स ठेवला गुरूजी तुमि बात च ख़बर पोचोते
    लय भारी ❤😂

  • @akashmotghare5255
    @akashmotghare5255 3 หลายเดือนก่อน +3

    बस झाले आता ..... सत्याचा विजय झालाच पाहिजे घनशाम भाऊ यांना न्याय द्या.... पोत्यात घालून शिवलाल ला बत्ती द्या

  • @bhagawatnavale-yf9hb
    @bhagawatnavale-yf9hb 3 หลายเดือนก่อน +22

    शिवलाल चा गेम होणे काळाची गरज 🙌

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 3 หลายเดือนก่อน +28

    शिवलाल भाऊसारखा चतुर प्राणी नाही जो माणूस मालकाला पण सुद्धा गडी बनवल्याशिवाय सोडत😂😂😂😂

  • @ramasagare7738
    @ramasagare7738 3 หลายเดือนก่อน +24

    शिवलाल ला बत्ती मिळाली पाहिजे सर 👍❤️

  • @Adityajadhav-n4x
    @Adityajadhav-n4x 3 หลายเดือนก่อน +13

    शिवलाल ल बत्ती बसली पाहिजे आस कोना कोना ला वाटते 😂😂😂

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 3 หลายเดือนก่อน +15

    घनश्याम भाऊ मार्फत शिवलाल भाऊ टोयगोटे यांना पुर्ण फिटवा गुरूजी 😂😂😅😅 #शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😂😅😅 #शिवलाल ले बत्ती घनश्याम भाऊ ले मुक्ती 😅😅😂😂

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 3 หลายเดือนก่อน +51

    शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 หลายเดือนก่อน +3

    झुम्बर भाऊ चा पोरगा लै तुफान आहे

  • @karanhole822
    @karanhole822 3 หลายเดือนก่อน +4

    Mehnat khup ahe video banvaichya mage...
    Ani consistently evdhe chan video banvta tumhi....
    Kamal ahe tumchi...
    Life madhe Decipline kashi asavi he teacher shivay kunala kadnar nahi..
    Full respect
    Sirji❤❤❤❤

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 3 หลายเดือนก่อน +3

    लक्ष्या सारखा माणूस असतेच प्रत्येक गावात 😂 इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे 😂😂😂

  • @AjayPokharkar
    @AjayPokharkar 3 หลายเดือนก่อน +10

    शिवलाला बत्ती द्या आणि घनश्याम भाऊला न्याय मिळवून द्या 😅😂

  • @bharatgayke7889
    @bharatgayke7889 3 หลายเดือนก่อน +12

    वावर शिवलाल ला दया २ते 3 लाख रुपये रोख घेऊन घ्या शिवलाल ला बती रामपूरला मुक्ती 😂❤

  • @SachinDhole-ku1jo
    @SachinDhole-ku1jo 3 หลายเดือนก่อน +2

    दिवस शेतकऱ्याचे लवकर येतील.

  • @avinashingle7615
    @avinashingle7615 3 หลายเดือนก่อน +5

    न्याय bhetyale पाहिजे , घनश्याम ले अन् बंडू ले we want justice 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @parthwankhade4625
    @parthwankhade4625 3 หลายเดือนก่อน +7

    चिमणराव आणि मामा यांचा या प्रकरणात प्रवेश झाला तर आणखी मजा येईल

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😅😂❤❤

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 3 หลายเดือนก่อน +5

    शिवलाल ले बत्ती, घनश्याम भाऊ आणि बंडू ले न्याय मिळाला पहिजे

  • @ShivshankarJangale
    @ShivshankarJangale 3 หลายเดือนก่อน +20

    एकदा शिवलाल पयादल करा राव सर

  • @ganeshzure3707
    @ganeshzure3707 3 หลายเดือนก่อน +15

    घनश्याम ला न्याय द्याहो शिवलाल चांगला पादोवा

  • @yashharle685
    @yashharle685 3 หลายเดือนก่อน +1

    घनश्याम आणि माऊली भाऊ ले न्याय भेटला पाहिजे शिवलाल ले एकवेळा बारीक बत्ती बसली पाहिजे

  • @sushilwanjari5629
    @sushilwanjari5629 3 หลายเดือนก่อน +1

    वावर मनजे आज काळाची गरज आहे.. माऊली भाऊला 2मुलं आहे. वावर जायला नाही पाहिजे... शिवलाल ले हो मनून पैसे कथून काढते त्याच्या मार्ग वर cid लावा मनजे बरोबर होईल

  • @SurajPargharmor
    @SurajPargharmor 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल च्या सर्व गुन्ह्याच्या फाईल ऑफिसर झाबरू गोंडा सर जवळ द्यावे

  • @Latestgamer.-or6gv
    @Latestgamer.-or6gv 3 หลายเดือนก่อน +2

    शिवलाल ले बति रामपुर ले मुक्त

  • @user-bt2hr6kx4p
    @user-bt2hr6kx4p 3 หลายเดือนก่อน +1

    बु़ंडु कावरे आणि घनशाम भावले न्याय मिळाले पाहिजे

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 3 หลายเดือนก่อน +3

    शिवलाल ले आणखी वर घेऊन जा गुरूजी दोन एकर काय दहा एकर घेतल पाहिजे पण अस का वरुण खाली आपटा की चारो खाने चित पोळी मागाले दुसऱ्याच्या दारात गेला पाहिजे आणि ती पण नाही भेटली पाहिजे

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  3 หลายเดือนก่อน +1

      तेच म्हणतो मी,पण काही जण खुप मनावर घेतात बा

    • @nitingangole1148
      @nitingangole1148 3 หลายเดือนก่อน +1

      कोनी काहीही म्हणो सर तुम्ही तुमचे काम करा त्यातच खरी मजा आहे 🙏

  • @dnyaneshwarbundhe4548
    @dnyaneshwarbundhe4548 3 หลายเดือนก่อน +2

    राऊत गुरुजी
    जय गुरू
    माऊली भाऊ, घनश्याम भाऊ लेख न्याय द्यावा
    हि विनंती
    ज्ञानेश्वर बुंदे उमरा ता पातुर

  • @abhaychikte1552
    @abhaychikte1552 3 หลายเดือนก่อน +4

    उथळ पाण्याला खळखळ जास्त अशी अवस्था झाली शिवलालचि🎉🎉🎉

  • @gajanankalyankar6332
    @gajanankalyankar6332 3 หลายเดือนก่อน +2

    माऊलील झटका दीला शिवलाल ने

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाले धूलाई 😂😂🙏🙏

  • @pramodrathod9110
    @pramodrathod9110 3 หลายเดือนก่อน +1

    सर नमस्कार. 🙏🙏🙏
    घनशाम भाऊ ले न्याय मिळाले पाहिजे...
    आणि सर लवकर.... ❤️❤️❤️❤️❤️❤️
    Your gret derector.. 🌹🌹🙏🙏♥️♥️♥️♥️

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn 3 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏

  • @vikaslokhande1607
    @vikaslokhande1607 3 หลายเดือนก่อน +1

    अशा लोकांनी मजबुरीचा फायदा घेत .खूप जमिनी विकत घेतल्या आहे.आणि गरीब लोकांना भूमिहीन केलंय.समजा मध्ये अशी भिकार चोट वूत्ती वाढत चालली आहे.याला कुठ तरी आळा बसला पाहिजे गुरजी.

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 3 หลายเดือนก่อน +5

    माउली भाउ व घनश्याम भाउ थोड शांत डोक्याने घ्या शेत विकू नका शिवल्या ला हारामाचे पचत नाही. 😴😴

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 3 หลายเดือนก่อน +2

    शिवलाल ले बत्ती पाहिजेत एकदा तेव्हड पहा बा गुरूजी 😅😅😅

  • @ArtiDolaskar
    @ArtiDolaskar 3 หลายเดือนก่อน +1

    विडिओ मस्त आहे आजचा सर शिवलाल चागलं धडा शिकवा जास्त कारभार करत आहे

  • @PratikDongare-im6vc
    @PratikDongare-im6vc 3 หลายเดือนก่อน +1

    Ghanshyam bhau la nyay midala pahije lvkr...an shivlal chi changli khol fitting zali pahije

  • @pravincharkhod3456
    @pravincharkhod3456 3 หลายเดือนก่อน +2

    झुंबर सारखा ड्रायव्हर भेटत नाही पाटलाला

  • @nileshamzare2812
    @nileshamzare2812 3 หลายเดือนก่อน +1

    10 लाख रू ऐकर पहीली बोली निलेशभाऊ😊😊😊❤❤

  • @DetectiveRoy78
    @DetectiveRoy78 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल न त्याच्या बायको ले दोघानलेही बत्ती द्या गुरुजी 😂

  • @pradipninule3306
    @pradipninule3306 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल भाऊ कधी सुधारणार नाही
    शिवलाल बत्ती रामपूरला मुक्ती

  • @parahuparshukale9602
    @parahuparshukale9602 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल भाऊ चे स्टार जरा जास्तच चमकत आहेत इतक्यात 😂

  • @amoljambhule1621
    @amoljambhule1621 3 หลายเดือนก่อน +1

    घनश्याम भाऊच पाहो पहिल सर खूप वाईट दिवस आले 😂😂😂😂

  • @user-ld6lc3si2m
    @user-ld6lc3si2m 3 หลายเดือนก่อน +1

    घनशाम भाऊ ले न्याय मिळालाच पाहिजे

  • @Vasudevlunge-wd7qq
    @Vasudevlunge-wd7qq 3 หลายเดือนก่อน +1

    सर या शिवल्याचे गुन्हे अन्याय अत्याचार किती सहन कराव अति तिथे माती करा लवकर हद झाली आता शिवल्याची बंडु कावरे घनशाम घर वावर विकायची पाळी नाही आली पाहिजे शिवल्या जवळ आहे हरामाचा पैसा गरीबांच्या लेकरायचा तोंडचा घास नका काढु सर एकदा द्या बत्ती अति झालं आता सर शंभर गुन्हे झाले नाही का फिरवा ना सुदर्शनचक्र
    🌹🌹🚩 जय श्री राम 🚩🌹🌹🙏🙏

  • @deepbhokare6636
    @deepbhokare6636 3 หลายเดือนก่อน +2

    सर भूषणचे 5 लाख शिवलाल ले वावर घ्यायला देऊ नका, भूषण चे मेहनतीचे पैसे आहेत, पुढील शिक्षणासाठी बचत ठेव म्हणा, शिवलाल च काय खर आहे, घनश्याम भाऊ च प्रकरण उघडकीस आल्यावर आहे ते पण वावर जाणार, घनश्याम भाऊ ची केस detective झाब्रू गोंडा कडे द्या, खूप हाल सुरू आहेत ,माऊली,घनश्याम चे काही चूक नसताना पण.

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 3 หลายเดือนก่อน +1

    एपिसोड मध्ये जिथं जिथं शिवलाल ची एंट्री येईन तिथं तिथं, नायक नही खलनायक हू मै हेच संगीत देत जा गुरुजी, थो दिसला की थे आय कूच आलं पाहिजे 😀😀👌👌🙏🙏

  • @poojavhadgir3621
    @poojavhadgir3621 3 หลายเดือนก่อน +1

    चाचा भतीजा चे एक करोड रुपये कंदील आबाजीला भेटले पाहिजे

  • @user-si3ez5pc4l
    @user-si3ez5pc4l 3 หลายเดือนก่อน +1

    पाटील साहेब बेलगव्हन मध्ये ट्रॅक्टर ड्रायव्हर भरपूर आहेत मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो पण मला पाचशे रुपये रोज लागते 😂😂😂😂

  • @sharaddeshmukh2126
    @sharaddeshmukh2126 3 หลายเดือนก่อน +1

    घनश्याम भाऊ ला न्याय द्या सर
    शिवलाल ने अन्याय केला त्यांच्यावर 😢

  • @SAGARJATALE25
    @SAGARJATALE25 3 หลายเดือนก่อน +7

    Global warming खूपचा वाढत आहे आणि कालच तापमान ४९% होत सर नागपूर च आता पावसाळा लागणार आहे त्यामुळे सर झाडावर एक विडीओ बनवा 🌱

  • @Aadi_55
    @Aadi_55 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल ला बत्ती दया शिवलाल ला वावर नको दया

  • @ganeshgore5614
    @ganeshgore5614 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलालले बत्ती द्या सर आणि घनश्याम भाऊले न्याय द्या सर

  • @user-qu6wc9ii6x
    @user-qu6wc9ii6x 3 หลายเดือนก่อน +8

    सर घनश्याम भाऊंचे १५लाख रुपये काढाते🎉🎉❤

  • @vijaykhadse9389
    @vijaykhadse9389 3 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी चिवल्या ची मस्ती जिरवा जरा जास्त घासून राहिले तुम्ही त्याला जरा फनी डाबले दया हाती 🙏👌

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 3 หลายเดือนก่อน +1

    घ्या आहे का खऱ्या चा न्याय कोण काना मागून आल अन कोण शिकुन रायल सगळ्या ले माहित आहे बर😂😂

  • @gauravmohodvlogs4244
    @gauravmohodvlogs4244 3 หลายเดือนก่อน +1

    सर शिवलाल ला बत्ती ध्या ❤😂😂

  • @Royalwashimkar
    @Royalwashimkar 3 หลายเดือนก่อน +1

    Shivlal च भरल आता, शिवल्याले बत्ती पाहिजे गुरुजी

  • @prathmesh3128
    @prathmesh3128 3 หลายเดือนก่อน +11

    गुरुजी जुना मारूति पीना म मारनारा वापस आना please 🙏♥️❤️👌✨️💖

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल चे दिवस पलटवा सर.घनशाम भाऊ ले त्यांचं ट्रेडर्स वापस ध्या लवकर.शिवलाल च अती झालं आता. शिवल्याले बत्ती ध्या लवकर.

  • @user-zo5yr2st3k
    @user-zo5yr2st3k 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल ले बत्ती देया सर कारन लय दिवस झाले बत्ती देया ला 😂

  • @saimore94
    @saimore94 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल की जय

  • @rohitsasane5854
    @rohitsasane5854 3 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी शिवलाल ले फिटवा कारण असे मानस लोकाची फसवणूक करत आहे कायमच फीटवा

  • @user-up9cy9yb9r
    @user-up9cy9yb9r 3 หลายเดือนก่อน +2

    शिवलाल ले फिटवा गुरुजी लय वरच्या पट्टीत चाला शिवल्या घनश्याम भाऊ चे पैसे भेटुन द्या वावर नाही गेलं पाहिजे गुरुजी

  • @ShaileshLilhare-bf9bq
    @ShaileshLilhare-bf9bq 3 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र

  • @UmeshBhongal-id5dc
    @UmeshBhongal-id5dc 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान वाटत

  • @sujatagawande7996
    @sujatagawande7996 3 หลายเดือนก่อน +1

    वा मस्त शिवलाल जोमात दोन गरिब कोमात 😢😢😢

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 3 หลายเดือนก่อน +4

    शिवल्या आला आता खा ले 😂

  • @user-eo7yz7jd9j
    @user-eo7yz7jd9j 3 หลายเดือนก่อน +1

    घनश्याम. भाऊ. ले. न्याय. दया सर

  • @rupeshpangarkar4052
    @rupeshpangarkar4052 3 หลายเดือนก่อน +4

    Ram Ram Guruji 🎉😂

  • @ayush_kaje-.
    @ayush_kaje-. 3 หลายเดือนก่อน +4

    चेतन मिसल 😊😂

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 3 หลายเดือนก่อน +2

    👌🏻❤️❤️❤️😂😂😂❤️❤️❤️👌🏻

  • @gopalsukadeojumle
    @gopalsukadeojumle 3 หลายเดือนก่อน +1

    घनश्याम भाऊ तुम्ही शिवलाल कडून 15 लाख रु घ्या, कारण त्या पैशावर तुमचाच हक्क, ते शिवलाल च्या घरून चोरी गेले त्याच्याशी तुम्हाला काय घेणं देणं तुम्ही तर शिवलाल ला दिलते मग त्याच्याकडून वसूल करा ना

  • @pratikbhoge1057
    @pratikbhoge1057 3 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 หลายเดือนก่อน +3

    लय मस्ती आली शिवलाल ले याची मस्ती जिरवा गुरुजी बिचारे घनश्याम भाऊ साधे पणाने काम दिल पण शिवलाल न घनश्याम भाऊले फसवल

  • @akashzanke-358ap91p
    @akashzanke-358ap91p 3 หลายเดือนก่อน +11

    शिवलाल भाऊ जिंदाबाद 😂😂😂🎉🎉❤❤

  • @sonubhusnar937
    @sonubhusnar937 3 หลายเดือนก่อน +4

    Me tumcha sarva video bagtalia ....kup Sundar video aahat sir ❤...kup lavkar 3 lakh sucriber hoil .....👍🏻👍🏻👍🏻

  • @atulrathod715
    @atulrathod715 3 หลายเดือนก่อน +1

    सर शिवलाले बात्ती द्या आता 😅 घनश्याम भाऊ ले न्याय मिळवून द्या...🎉

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 3 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर विडिओ सर❤️🙏🏻

  • @vishalmohate5108
    @vishalmohate5108 3 หลายเดือนก่อน +8

    वावर कंदील बुडाच घेते

  • @nandkishorekude7772
    @nandkishorekude7772 3 หลายเดือนก่อน +3

    आम्हाला आता असे वाटते घनश्याम भाऊला न्याय मिळणार नाही...😢😢😢😢

  • @rushiPatil-mi2ps
    @rushiPatil-mi2ps 3 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम

  • @KrushnaWakode-zq1yf
    @KrushnaWakode-zq1yf 3 หลายเดือนก่อน +1

    Katter mama samerthak ❤❤

  • @vickyingle355
    @vickyingle355 3 หลายเดือนก่อน +1

    राऊत गुरुजी मी फक्त लहान पणी नाटका मधी नारद मुनी च बागत असो पण आज तूम्ही शक्षात काष्या च्या भूमिकेत दाखवला 😅😅😅

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 3 หลายเดือนก่อน +1

    शिवलाल ले बत्ती केव्हा देन तो भाग दाखवा लवकर👌🙏

  • @pankajkhadse1955
    @pankajkhadse1955 3 หลายเดือนก่อน +1

    CID झ्याबरू ला केस दया शिवलाले बत्ती धनश्यामले मुक्ती

  • @akashpachare2134
    @akashpachare2134 3 หลายเดือนก่อน

    घनश्याम ला न्याय द्या गुरुजी शिवलाल बत्ती रामपुर ला मुक्ती

  • @ShubhamPaikarao
    @ShubhamPaikarao 3 หลายเดือนก่อน +1

    खरयाला न्याय च नाही

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 3 หลายเดือนก่อน +2

    Khup mast video sir

  • @kunalbhagat5699
    @kunalbhagat5699 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद सर 🙏🙏