व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
गावातील सर्व आज्जी ना माझा साष्टांग नमस्कार 🙏😘... पानं मिळाल्याने आज्जी च्या चेहर्यावरील आनंद केवळ जगात भारी .,😘 छान विडीओ.,👌👌💯 काळजी घ्यायला हवी तब्बेतिची अनिकेत तुला, 😤😰
दादा हसरी आजी खूप खुश झाली मस्त सर्व आजी लोक आता खूप वयस्कर झाले आहेत पण अजून ही त्या छान हसतात त्यांना पाहून खूप बर वाटत माझी आजी ही अशीच प्रेमळ होती तुम्हाला सर्वाना खूप खूप धन्यवाद 💐🙏💐
अनिकेत तुझया मुळे आमहाला गाव खुप आवडयला लागले आहे काही ठिकानी छोटया रोपासाठी जुनया साडयाचे कुंपन लावतात तयामुळे पीक सुरक्षित राहते जय महाराषट्र गणपती बापपा मोरया
खरंच खूप सुंदर आहे तूझे गाव निसर्गरम्य परिसर विठ्ठल दर्शन झाले.सगळ्याच गणेश मूर्ती छान आहेत.नंतर पून्हा दाखव नंदीवरचा गणपती रंगकाम केल्यावर नक्कीच दाखव . समस्त ग्रृपला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा काळजी घेवा सोयन रवा....
अनिकेत तब्येत संभाळ . तुझ्यामुळे तुझी मित्रमडळी शेतीत रस घेतात बघून आनंद होतो तुझ्या सारखी तरुण उत्साही पिढी तयार झाली तर खरच आपलं कोंकण नक्कीच पुढे येईल .या
सुरूवातीला आजी आजोबा घर स्वच्छ करत आहे हे पाहून मन भरून आलं त्यांच्या साठी ते त्यांचे स्वर्गच आहे मुलांमा लहानाचे मोठे करा पंख फुटले की उडुन जातात पण कधीतरी त्या घरट्यात या जिथे मायेची सावली होती अनिकेत खरच तुझी अभिमान वाटतो तू शिकूनही गावालाच राहून शेती करून सगळ्यांना आदर्श देतो व आता लोक संपत्ती असूनही गावाला जीव वाचवण्यासाठी धडधडत आहे वेळच आली आहे कोरोनामुळे सगळ्यांना कळाले की आयुष्यात काय महत्वाचे आहे पैसा की माणूस चिन्नू लव यू पञ्याभाई खरच राजा माणूस च आहे पाऊसात भिजू नको काळजी घे गणपती बाप्पा चे व्हिडिओ पाहायचे आहे नाहीतर सुट्टी करशील 👆👌👍😊
Aniket bhava khup divs tuje video bgto ata roj savay zali tujya video chi Kharch sangto divs bhar kamacha yevda tress ast ani ratri perfect tuja video ala ki to bghun na purn divsacha zalela tras dur houn jato Video bgtana as vatat ki tuja video sampu nye patya, nagya, sahil, vivek, ya sglyana bghun khup bhari vatat yar kharch ....... Love you bhavano❤ Tumchya sarkhe mitra astil na tr life khup bhari asnar yat kahi saval nahi.......
अनिकेत, तुझे सर्वच व्हिडीओ भारी, तुला रोज अपलोडींग साठी फोंड्यात जावं लागतं, म्हणुन "हरकुळ" गावात मोबाईल नेटवर्क टॉवर साठी काहीतरी तु प्रयत्न करावेत असं वाटतं, तुला यश नक्की मिळेल बघ. जय शिवराय 🚩.
मस्त भावा एवड्या लोकांनचा तू फॅन आहेस येवडी लोक तुला भेटली मस्त असाच पुढे चालत राहा तुझ चैनल गोष्ट कोकणातली हे सतत चालू राहो हेच आम्हच सांगणं बस, तबेत सांभाळा सोयेन राव्हा एक नं व्हिडिओ 👌🏻🙏🏻😘
Mast video ,prashana vali aaji video madhe dakhav tos mast vate, tabetichi kalji ghe, Kametvali aaple Favgi dandha salut te aahe manue aapan aahot JaiJavan Jai Kisan🙏🙏👍👍
Jay paawana devi Tumhala sagalyana pahila ki mala maza maaheri. aalyasarakha watata Thank you so much for this feeling Thank you goshta kokantali aane team
Bahut hi acha video tha. aniket bhai aap jabhi senior citizen se itne pyar se baat karty ho aur aap ke saare videos mein aap aaji aur apni cat ko dikhaty ho tu bahut acha lagta hai.nahi tu aaj ke time koi young generation ke bachon ke pass time hi nahi ki wo senior citizen se baat kery.aap ke ye baat bahut achi hai.aise hi har waqt thoda waqt in aajiuon ko hamesha diya kar.inke saath koi baat nahi karta.aap ko inki duaen lagengi.keep it up.god bless you.
नेहमीप्रमाणे पहिले लाईक👍❤️, विवेक आणि छोटीच्या गप्पा खूपच गोड होत्या ❤️👌😘, वातावरण पण एकदम भारी❤️👌, मॅगी पण खूप गोड आहे 😘❤️, तू ज्याप्रमाणे सगळ्यांची चौकशी आपुलकीने करतोस 🤗❤️, पत्याच्या आजीला , अळूवडीवाली आजी, तेजस च्या आजीला 🙏🙏🙏, प्रश्नवाली आजी 🙏❤️😘, आपल्या आजीला मिस करत आहोत खूप 😔🙏❤️😘, आई पप्पा दिसतील आता व्हिडिओत खूप छान 🤗❤️, आणि खरंच हा आजार लवकर जाऊ दे ही बाप्पा चरणी मनपूर्वक प्रार्थना, कमेंटही खूपच जबरदस्त होती. ❤️👌, सगळ्यांनी काळजी घ्या 🤗👍
हो भावा खरच उत्सुकता आहे ती आता गणपती बाप्पा येणार आहे त्याची. आणि आजचा विडिओ खरच सुंदर होता. आणि तुझी तब्येत सांभाळून डेली ब्लॉक टाकत जा म्हण्जे आम्हाला पण त्या ब्लॉकचा आस्वाद घेता येईल गणपती बाप्पा मोरया 🌹 🌹 👏 👏 🌹 🌹
तुम्ही सगळे मित्र एकमेकां कडे असे रहातात की समजतच नाही कोण कोणाच्या घरी आलाय, तुमच्या घरचे पण लोकं एकमेकांना किती प्रेमाने जेऊ घालतात, खूप छान वाटतं हे बघून
Khup chan vedio astat tuze vivek ani ti choti milgi khup chan bolat hoti ani 1 request ahe tula ki tu tya hasrya aaji cha roj vedio tak khup chan vatate
Dada khup mast Hota volg Tu Kiti saglyanacha ladka Aaheys he Comment box madhey disun yet Sagleyjan n Chukta comment kartat Kharach Marathi utuber madhal Ek moth brand name Mhanje aniket rasam yanch gosht koknatli he channel Lot's of love 🙏👍❤😍💐
मला तर आजीचं प्रेम कमी भेटलं... ह्या सर्व आपल्या आजी आणि त्यांचं हसणं खुप काही देऊन जात..... आणि हो तुझी काळजी घेतलीस तर आम्हाला तुझ्या व्हिडिओ रोज बगायला भेटतील..... आणि आवाज खुप गोड आहे आणि तो आवज ऐकलं नाही तर दिवस कसा चांगला जाईल....... ❤❤
Hi aniket miss your video for 2 days but you get well soon...and never feel sad for that you did not send your videos....because you are a real hero of konkan a star and aniket you get all blessings of your fans and also your parents so always thing that I am the lucky person in the world........ Lots of blessings from me to you 👍👍Allah always bless you 😘😘
Yes today vedio is amazing and proud feeling...ur not feeling well But ur efforts brother Aniket...keeping u fit n fine with ur lovely friends ...god bless u all I like ur vedios to much...I hope I will come to meet u all
तुझी सर्व प्रथम तब्येत सांभाळ बाळा अस पावसात फिरू नको तुझे मित्रमंडळी नेहमीच साथ देतात हे बघून छान वाटते माझ्या आवडत्या आजीला तू पान सुपारी आणून दिले तिला खुप बरे वाटलं अशीच सेवा करत रहा देव तुला दीर्घ आयुष्य देवो
😍आजच्या दिवसातले 2 चांगले क्षण😍
1) भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
2) अनिकेतचा ब्लॉग
Probably Best Compliment to Aniket 🙌🏼
उद्या ही कमेंट वाचून सांग अनिकेत 😇
@@baalah7 Thank You dear🙏🏻
🤩❤
कोकणात बैल पोळा साजरा करत नाहीत का?
व्हिडिओ खूप भारी aahe. माहितीसुद्धा खूप चंगली दिलीस दादा अप्रतिम व्हिडिओ 😍👍❤ खूपच मस्त माहिती दिली भावा 😍असेच व्हिडीओ बनवून आमचं मनोरंजन करत राहा 🙏 खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी 🙏 😍
आता उत्सुकता फक्त कोकणातील गणपती उत्सव पाहण्याची 😀 ते पण तुझ्या सोबत 🥰
Vivek cha bolne tya ratris khel chale mdhlya pandu sarkhe....khup chan video...👌aajicha aanand pn kiti Bhari😍
अनिकेत तुझे विडीयो पाहून मन प्रसन्न होते धन्यवाद आजीला पाने व चुना आणून दिल्या बदल 👌👍
Subscribe
गावातील सर्व आज्जी ना माझा साष्टांग नमस्कार 🙏😘...
पानं मिळाल्याने आज्जी च्या चेहर्यावरील आनंद केवळ जगात भारी .,😘
छान विडीओ.,👌👌💯
काळजी घ्यायला हवी तब्बेतिची अनिकेत तुला, 😤😰
Thank u
दादा हसरी आजी खूप खुश झाली मस्त सर्व आजी लोक आता खूप वयस्कर झाले आहेत पण अजून ही त्या छान हसतात त्यांना पाहून खूप बर वाटत माझी आजी ही अशीच प्रेमळ होती तुम्हाला सर्वाना खूप खूप धन्यवाद 💐🙏💐
मित्र मंडळ खूप मस्त असे मित्र असल्यावर आणखी काय पाहिजे खूप छान मैत्री जपा.....
Subscribe
One of the best honest and humble person. You deserve way more subscribers.keep rocking ❤️
Thank u
अनिकेत तुझया मुळे आमहाला गाव खुप आवडयला लागले आहे काही ठिकानी छोटया रोपासाठी जुनया साडयाचे कुंपन लावतात तयामुळे पीक सुरक्षित राहते जय महाराषट्र गणपती बापपा मोरया
खुप छान व्हिडीओ. हसरी आजी खुश झाली☺️☺️☺️मॅगी मस्तच. मित्रपरिवार मस्तच👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐काळजी घ्या.
खरंच खूप सुंदर आहे तूझे गाव निसर्गरम्य परिसर विठ्ठल दर्शन झाले.सगळ्याच गणेश मूर्ती छान आहेत.नंतर पून्हा दाखव नंदीवरचा गणपती रंगकाम केल्यावर नक्कीच दाखव .
समस्त ग्रृपला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा
काळजी घेवा सोयन रवा....
अनिकेत स्वतः ची तब्येत सांभाळ.👍❤👌👌
Aniket health tuzi amala thik pahije
छान झाला आजचा व्हिडिओ आजी पाने व चुना बघुन खुश झाली 👍
अनिकेत तब्येत संभाळ . तुझ्यामुळे तुझी मित्रमडळी शेतीत रस घेतात बघून आनंद होतो तुझ्या सारखी तरुण उत्साही पिढी तयार झाली तर खरच आपलं कोंकण नक्कीच पुढे येईल .या
अनिकेत तू simply pure hearted आहेस 1 दिवस जरी तुझा vlog नाही आला तर चुकल्या सारखे वाटते god bless you n your team keep it up
नमस्ते अनिकेत आजी खुप हसते आजीची पान त्यांना बर वाटला आपली आजी कधी येणार गणपतीची तयारी कुठपर्यत आली तब्येतीची काळजी घे धन्यवाद
Very very very good, Aniket your vlog has became like a feeling happy tablet.
Thank u
दादा तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏तुमच्या मुळे आम्हाला कोकणातले गणपति पहायला मिळतील 😊🙏
Thank u
🙏🙏😘😘❤❤खुप छान आजचा भाग आणि आपल्या आर्मी बंधु ना जंय हिंद 🙏🙏आजी ला पानं मिळाली बाबा 😘😘
खुप छान आणि सर्वात सुंदर तुझे विडिओ असतात 😍👍👌👍🥰🥰🙏
सुरूवातीला आजी आजोबा घर स्वच्छ करत आहे हे पाहून मन भरून आलं त्यांच्या साठी ते त्यांचे स्वर्गच आहे मुलांमा लहानाचे मोठे करा पंख फुटले की उडुन जातात पण कधीतरी त्या घरट्यात या जिथे मायेची सावली होती अनिकेत खरच तुझी अभिमान वाटतो तू शिकूनही गावालाच राहून शेती करून सगळ्यांना आदर्श देतो व आता लोक संपत्ती असूनही गावाला जीव वाचवण्यासाठी धडधडत आहे वेळच आली आहे कोरोनामुळे सगळ्यांना कळाले की आयुष्यात काय महत्वाचे आहे पैसा की माणूस चिन्नू लव यू पञ्याभाई खरच राजा माणूस च आहे पाऊसात भिजू नको काळजी घे गणपती बाप्पा चे व्हिडिओ पाहायचे आहे नाहीतर सुट्टी करशील 👆👌👍😊
खूप छान, हसरी आजी, तीची पान आणलसं ... निरागसपणे, आणि तुझी माया छान आहे. अळूवडी
आजी , मॅगी तूझे जिवलग संवगडी फारच छान ब्लॉग👌👌 👍
सुरवात सुंदर विवेक छान👏✊👍 मस्त🎉🎊 अॅक्टर like देवानंद
Aniket bhava khup divs tuje video bgto ata roj savay zali tujya video chi
Kharch sangto divs bhar kamacha yevda tress ast ani ratri perfect tuja video ala ki to bghun na purn divsacha zalela tras dur houn jato
Video bgtana as vatat ki tuja video sampu nye patya, nagya, sahil, vivek, ya sglyana bghun khup bhari vatat yar kharch .......
Love you bhavano❤
Tumchya sarkhe mitra astil na tr life khup bhari asnar yat kahi saval nahi.......
Kitti sweet conversation between one of your cousin brother and cute chedoo🤗jevaan kay kela!😂🤣
अनिकेत तुझा बोलका स्वभावा मुळे तु ईतक्या दुर राहुन आम्हाला आपलस करून घेतल हेस खूप छान
Tuzya video madhil sarva aaji agadi mast ahet kiti positivity ahe tya bayka n madhe chhan vatata
Appreciate your efforts. Nice to see you all getting ready to welcome Ganpati festival 🙏🏻
Thank u
हसरी आजी ला कोणी गिफ्ट दिले तर नक्की दाखव अनिकेत।।।हसरी आजी ला गिफ्ट द्या।।खूप खुश होईल ती।।
तुझ्यामुळे घरबसल्या देवीचे दर्शन मिळाले...
👌🙏🙏
Khup chan Aniket...love from Australia...we do all watch ur videos and can relate...we are from kudal
Subscribe
Aluvadi aajila baghun chan vatala..hasari aaji aaj khush...Ganpati chi aaturta aahe 👍
छान आहे vedio ❤️ फौजी दादा ना सलाम ❤️
अनिकेत, तुझे सर्वच व्हिडीओ भारी, तुला रोज अपलोडींग साठी फोंड्यात जावं लागतं, म्हणुन "हरकुळ" गावात मोबाईल नेटवर्क टॉवर साठी काहीतरी तु प्रयत्न करावेत असं वाटतं, तुला यश नक्की मिळेल बघ. जय शिवराय 🚩.
Mastach blog 👍. Kalji gya saglech. Tu lavkar bara ho.
Subscribe
खूप छान माहिती मिळाली
Good to see you recovering fast..kalji ghe...
मस्त भावा एवड्या लोकांनचा तू फॅन आहेस येवडी लोक तुला भेटली मस्त असाच पुढे चालत राहा तुझ चैनल गोष्ट कोकणातली हे सतत चालू राहो हेच आम्हच सांगणं बस, तबेत सांभाळा सोयेन राव्हा एक नं व्हिडिओ 👌🏻🙏🏻😘
Thank u
मस्त दादा गणपतीचे तिकडे नैवेद्य दाखव तुम्ही सर्वाची काळजी घेता भारी
Mast video ,prashana vali aaji video madhe dakhav tos mast vate, tabetichi kalji ghe,
Kametvali aaple Favgi dandha salut te aahe manue aapan aahot JaiJavan Jai Kisan🙏🙏👍👍
मस्त विडियो पानं दिल्यावर आजी खुश झाली
Khup khup divsani Aluvadivali aaji pahun khup chhan vatl😘👌
Aniket's killer smile
Natural vlog
Very Nice God bless you abundantly showers of blessings and keep you safe take care
hirawagaar sindhudurga! ekach number! saadhe saadhe kshan jase redaka dumbatanaa pan ekdum peaceful aahet :)
Aniket tuza boln khup bhari ahe ... Aiktch rhav vat...khup chan boltos 🥰
Jay paawana devi
Tumhala sagalyana pahila ki mala maza maaheri. aalyasarakha watata
Thank you so much for this feeling
Thank you goshta kokantali aane team
नेहमी प्रमाणे छान व्हिडीओ
फक्त फोंडयात गेला की पान आणून दे आजीला ☺️
बैलांचा पोळवा असतो का नाही कोकणात????
अनिकेत दादा छान, मस्त, सुंदर व्हिडिओ आता कोकणातील गणपती बाप्पा बघायचे आहेत. नमस्कार सर्वानाच.
Nakkich
@@goshtakokanatli Right from the beginning of Ganeshostav.
Finally chuna ani paan betla
Bahut hi acha video tha. aniket bhai aap jabhi senior citizen se itne pyar se baat karty ho aur aap ke saare videos mein aap aaji aur apni cat ko dikhaty ho tu bahut acha lagta hai.nahi tu aaj ke time koi young generation ke bachon ke pass time hi nahi ki wo senior citizen se baat kery.aap ke ye baat bahut achi hai.aise hi har waqt thoda waqt in aajiuon ko hamesha diya kar.inke saath koi baat nahi karta.aap ko inki duaen lagengi.keep it up.god bless you.
नेहमीप्रमाणे पहिले लाईक👍❤️, विवेक आणि छोटीच्या गप्पा खूपच गोड होत्या ❤️👌😘, वातावरण पण एकदम भारी❤️👌, मॅगी पण खूप गोड आहे 😘❤️, तू ज्याप्रमाणे सगळ्यांची चौकशी आपुलकीने करतोस 🤗❤️, पत्याच्या आजीला , अळूवडीवाली आजी, तेजस च्या आजीला 🙏🙏🙏, प्रश्नवाली आजी 🙏❤️😘, आपल्या आजीला मिस करत आहोत खूप 😔🙏❤️😘, आई पप्पा दिसतील आता व्हिडिओत खूप छान 🤗❤️, आणि खरंच हा आजार लवकर जाऊ दे ही बाप्पा चरणी मनपूर्वक प्रार्थना, कमेंटही खूपच जबरदस्त होती. ❤️👌, सगळ्यांनी काळजी घ्या 🤗👍
Aaji yek no mast bolali Fonda la jaun kaun yelat.
All aaji ❤️🙏 always video super 🎯 take care
Aaji pane baghun khup khush zali..Tu khup khush kartos Aaji la 👌👌
। अनिकेत कोकणातील गणपती पाहायची आतुरताआहे. ते ही तुझ्या सोबत. गणपतीचे विडिओ रोज टाकत जा.
Thank u
खूपच छान व्हिडीओ 👌👌आजी खूप खुश दिसत आहे 👍👍तुझी तब्बेत सांभाळ 👍बाप्पा येत आहे
Sub
Khup Chan comment amry walyanchi aani hats off ani lawkar yaych aahe tuza gawi..!!! solo ride karun yeil pan nakki yenar..! Kalji ghe..!
हो भावा खरच उत्सुकता आहे ती आता गणपती बाप्पा येणार आहे त्याची. आणि आजचा विडिओ खरच सुंदर होता. आणि तुझी तब्येत सांभाळून डेली ब्लॉक टाकत जा म्हण्जे आम्हाला पण त्या ब्लॉकचा आस्वाद घेता येईल गणपती बाप्पा मोरया 🌹 🌹 👏 👏 🌹 🌹
खुपच छान आहे भावा
Aniket, tu kontahi vedio tak. To amhala bhgayala aavdto. Miss you aaji.
अप्रतिम व्लॉग ; मज्जा आली.आजी ला खुष केलेस रे. God bless u 👍👌❤
Ajila pan deun kgush kel mast yar ek no
Thank u
अनिकेत अरे आज रडविलेस रे फौजी भाई चे कमेंट्स ऐकून छान वाटले तुझे vlog ते पण बघतायत . जय महाराष्ट्र, जय शिवाजी आणि आपले सुंदर कोंकण
khup chan comment hoti ...take care
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून धन्यवाद
छान व्हिडिओ होता आजी खुष झाली,👌👌👌
तुम्ही सगळे मित्र एकमेकां कडे असे रहातात की समजतच नाही कोण कोणाच्या घरी आलाय, तुमच्या घरचे पण लोकं एकमेकांना किती प्रेमाने जेऊ घालतात, खूप छान वाटतं हे बघून
Get well soon Aniket and take care.
The highlight of today's vlog is Vivek's conversation with the little girl.
Mast Videos bhava kadkk Ganpati Bappa morya
Mala hasari aaji khup khup aawadate....
अनिकेत लाडू आजीला माझ्याकडून खूप खूप प्रेम आणि एक घट्ट मिठी आणि गोड किसी,खूप प्रेम लाडू आजी, तिला रोज दाखवत जा रे,मला तिच्यात माझी आजी दिसते
Khup chan vedio astat tuze vivek ani ti choti milgi khup chan bolat hoti ani 1 request ahe tula ki tu tya hasrya aaji cha roj vedio tak khup chan vatate
Vayaskar lokana tu khup respect deun vagavto...khup chan vatate...
खुप छान comment खरच आहे ते
खूप छान ब्लँक होता आणि आवडला
Dada khup mast Hota volg Tu Kiti saglyanacha ladka Aaheys he Comment box madhey disun yet Sagleyjan n Chukta comment kartat
Kharach Marathi utuber madhal Ek moth brand name Mhanje aniket rasam yanch gosht koknatli he channel
Lot's of love 🙏👍❤😍💐
God bless you beta
Thank u
मला तर आजीचं प्रेम कमी भेटलं... ह्या सर्व आपल्या आजी आणि त्यांचं हसणं खुप काही देऊन जात..... आणि हो तुझी काळजी घेतलीस तर आम्हाला तुझ्या व्हिडिओ रोज बगायला भेटतील..... आणि आवाज खुप गोड आहे आणि तो आवज ऐकलं नाही तर दिवस कसा चांगला जाईल....... ❤❤
पानं दिली किती खूश झाली आजी मस्त ह्या आजीला रोज दाखवा दादा बरं वाटतं
Thank u
Mast dada ...😍kadak 1no ❤💯
Dada tuyze... vlogs really khup chan aahet yar...❤
व्हिडिओ खूप खूप छान आहे
Hi aniket miss your video for 2 days but you get well soon...and never feel sad for that you did not send your videos....because you are a real hero of konkan a star and aniket you get all blessings of your fans and also your parents so always thing that I am the lucky person in the world........ Lots of blessings from me to you 👍👍Allah always bless you 😘😘
Thank u
Karch tula deva sobat sarwa jaghatil lokanche pn aashirwad ahet karan tuza premal swabhav sarwana aaplese karto hech tuza yashche ganit ahe God bless you aniket 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Yes today vedio is amazing and proud feeling...ur not feeling well But ur efforts brother Aniket...keeping u fit n fine with ur lovely friends ...god bless u all I like ur vedios to much...I hope I will come to meet u all
Video👌. आतुरता गणपतीची..
Thank u
Nice Vlog , Smiling face all around the video, enjoy a lot, nice conversation at the starting of Vblog.....Khup Chan
Patyacha favorite मिसळ आहे वाटतो
खुप छान 👍 , video छान होता .
तू सर्व भाग थोडे थोडे दाखवतो ते छान
वाटते. तूझ्या video मुळे गावची खबर कळते. 🙏 👍👍👍
Subscribe
Me purn video madhe aaji la shodhat aste...aajiche gaal so so cut eee😍
Thank u
पान वाली आजी खुप आवडते.....
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! 👌👍🏻
तुझी सर्व प्रथम तब्येत सांभाळ बाळा अस पावसात फिरू नको तुझे मित्रमंडळी नेहमीच साथ देतात हे बघून छान वाटते माझ्या आवडत्या आजीला तू पान सुपारी आणून दिले तिला खुप बरे वाटलं अशीच सेवा करत रहा देव तुला दीर्घ आयुष्य देवो
Nice video & majhi bayko tujhi khup moti fan aahe
Khup chan video bhava tujha video baghitla ki divasbharatla thakva purn nighun jato bgh... Thanks a lot 🙏❤
अनिकेत दादा तब्येत सांभाळ...
फौजीदादाला सलाम...
Gaonwant le video bagon man bharto thank bhava
Aajjichy hatchi aluvadi mast lagte aamchey kasal ya gavi pan majjch aste
Mast majja aali bhava ase vatat hote mipan tujya sobat bajarat firtoy 👌👌👌👍
खुप गोड खुप छान छान वाटतं ऐकून😀👌👍🙏
छान व्हिडिओ होता
Mast video. Thank you tu aajila pana dili.