अश्विन दादा ,आईने खूप छान मच्छी भाकरी बनवले तुम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं खूप छान वाटल . मी तुमच्या आई-बाबांना व भाऊंना चांगले ओळखतो, बाबा खूप कष्टाळू आहेत मला माहित आहे. आमचंही police family vlog चायनल आहे आम्ही तुमच्याकडून स्नेहा लजीज मसाला खरेदी केला आहे. तोच मसाला आम्ही वापरतो खूप चांगला मसाला आहे. आम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ बघतो आई-बाबा ओळखले म्हणून कमेंट करून सांगावसं वाटलं. खूप छान वाटलं🙏
Sneha la kahihi shukvaychi garaj nahi... Ti khup hushar smart bayko aahe tuzi.... Ti tula khup chhan dete.... God bless u dada aani vahini...
Thankyou So Much❤️🤗
@@AshwinVlogs 👍....
@@AshwinVlogs z tu y6 utt
खुप मस्त वाटले तुम्हाला सर्वांना एकत्र बघुन आसच नेहमीच खुश रा तुम्ही सर्व
खूप दिवसांतून आयवची भाकरीची रेसिपी बघायला मिळाली ....खूप छान अश्विन दादा ......
आई बाबा ❤️ love you 🎊 इशे काहीतहे फ्यामेली 😊❤️🎊🎊 जबरदस्त dada 🎊
एक नंबर विडीओ अश्विन आणि खूप छान शिकवली भाकरी आणि खूप छान
Ashwin dada tumchi aai kiti प्रेमळ आहे किती पटपट भाकरी बनवली मला तर येणारच नाही स्नेहाने तर पटकन बनवली .तुमच्या आईला बघून मला माझ्या आईची आठवण आली.
धन्यवाद ताई ❤️❤️🤗
Sneha khupch active aahe patakan sarv shikate...chan banavali bhakari......👌👍
Main manje aai na baghun khup bar vatal....asech khush raha happy family
Thankyou Tai 🤗
Khup chan vatala aaiv la bghun aapli purn family khup chan aahe aani khup samjhun sagat hoti aai sneha la khup bhari vatla aaich aani sneha ch ekmekibadalch prem 😍🥰❤️
Thankyou Tai 🤗
चुलीवरच जेवण खुपच सुंदर छान आई,स्नेहा,भाकरी,चुलीवरच भाकरी,अप्रतिम
धन्यवाद ताई 🤗
अश्विन दादा असेच फॕमिली सोबत व्हिडीओ बनवत जा ....
Dada mast family ahe tuzi 👨👩👧👦👌👌👌j1 1 no.😋😋😋😋
Thankyou Tai 🤗
Mast jevn ane aaine bnavaleli bhakari. Snehanepan chan keli. Ashwin mipn aai bdal vicharalel mast watal pahun.
Thankyou Tai 🤗
भारी व्हिडिओ दादा....आई बाबा ना नमस्कार सांगा..
Mast aj gharchi athaven ali rav pan mi malvani nay khandeshatla..hay
घर ची लक्ष्मी खुश राहते तर सारे घर खुश राहत
मस्त छान आईच्या हातची भाकरी आणि स्मिताने केलेली मदत मी आज 65 वर्षाची आहे मला तांदळाची भाकरी अजून येत नाही बाकी सर्व भाकऱ्या येतात धन्यवाद
धन्यवाद ताई 🤗
स्नेहा ताई good going 🥰
फॅमिली छान आहे तुमची दुसरं kay लागत समजून घेन महत्वाचे असते सगळी अशीच आनंदी राहा
Apratim Recipe Mast chan bhari 😋👌👌👌👌😋😋😋😋😋
Thankyou Tai 🤗
मस्त व्हिडिओ भाई आणि
भाकरी छान बनवली आहे
धन्यवाद भाऊ 🤗
भाकरी खुप छान झाली आहे
अश्विन दादा ,आईने खूप छान मच्छी भाकरी बनवले तुम्ही सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं खूप छान वाटल . मी तुमच्या आई-बाबांना व भाऊंना चांगले ओळखतो, बाबा खूप कष्टाळू आहेत मला माहित आहे. आमचंही police family vlog चायनल आहे आम्ही तुमच्याकडून स्नेहा लजीज मसाला खरेदी केला आहे. तोच मसाला आम्ही वापरतो खूप चांगला मसाला आहे. आम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ बघतो आई-बाबा ओळखले म्हणून कमेंट करून सांगावसं वाटलं. खूप छान वाटलं🙏
छान व्हिडीयो. मच्छी जेवण मस्तच. पण घराच्या बाहेर भाकरी बनवताततिथे आजुबाजूला स्वच्छता करा.
Mazya maheri ashich bhakri banvtat
Amhata tr chan vatal family sobt bagun 1st time purn family pahili
Are wah sneha ekdam talented ahe ...lagech bhakri thapayla shikali...Ani family sobatach Jevan Pam mast hota. 👌❤️
Thankyou Tai 🤗
मस्त आहे
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Bhakri satthi kont type ch rice flour pahijje ast dada please sang
Tai jayacha tandul asto te ghetat amchyakade
Good to see your family.... great video
Thankyou Dada 🤗
Kalvan chi recipe dakva
Tumache baba kay kam kartat?
नेहाला आईने सांगितलं ठेव तिथे भाकरी तर तिथे मस्त परातीत च टाकली😂 बाकी सर्व छान व्हिडिओ👌👌👍👍
😂😂
very nice video👌👌
Thankyou Tai 🤗
दादा खुप छान मस्त
😊🙏
जोरदार
Aayav chya hatchi bhakari lay bhari
Thankyou Bhau ❤️🤗
Khup Chan video Dada...
Thankyou Tai 🤗
Mast bhari
Thankyou Tai 🤗
such lovely big bhakri
Very good mast 👌👌
Thankyou Tai ❤️🤗
Khup chhan 👌👌❤️
Thankyou Tai 🤗
❤❤ bhari video
Thankyou Dada ♥️
Ayav🙏
Nice dada🤩🤩
Thankyou Tai 🤗
Suberb Bhawa.
Mast
Thankyou Bhau 😊
Sadi link
Hi
Aayav दुसरीकडे रहायला गेली आहे का .पहिला घर दुसरा होता की हाच आहे
Sneha kesa bandhat ja
❤❤❤👌👌👌 your family to nice cute
Thankyou Tai 🤗
😋😋😋😋😋😋
Bhau tumcha love mereja aahe ka
Ho Tai
मत्स भाकरी बनवली
धन्यवाद ताई ❤️😊
😋😋😋
आई ने स्नेहा ला मस्त भाकरी बनवायला शिकवली 👍 छान व्हिडिओ 👌💐
धन्यवाद ताई 🤗
तुमचे व्हिडिओ आगरी जेवण बनवायचे खूप आवडतात मी पन आगरी पदार्थ बनवता येतात आम्ही लातूरकर आहे
भावा आज व्हीडीओ भारी बनली जीत आयव हाय तीथ सर्व काय हाय ना ?.... आणी आमच मनातली शंका दुर झाळी
सध्या एकत्र कुटुंब पद्धती खुप कमी होत आहे. कुटुंबातील सर्वांना एकत्र बघुन बरं वाटलं.
खूप छान होता व्लॉग . खूप दिवसातून पूर्ण फॅमिली बघायला मिळाली . खरा आनंद फॅमिलीमधे असतो. मस्तच वाटल . खूप आवडला.
Aayav तर एक no.सुगरण आहे. Aayav la baghun आज्जीची आठवण येते. अशी सासू सर्वाना मिळो
Nice🤗
कोणता गाव आहे तुमचं
Tumhi gavat ka rahat nahi
दादा तुमच्या गाव कुठला आहे
आयवंची रेसिपी एक नंबर 👌👌
मस्त 👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद ताई 🤗
Sneha khupach guni bal aahe sagle kashe barobar sambhalate (Dada tu na Navin nav (Ashwin Sneha lazeez kichan Tadka Ash thev)👍👍👍👍👍🎉🎉🕉️🕉️
Thankyou Tai 🤗
मित्रा कुठला गाव आहे हा
Yessssss finally aayav disali ............
आईच्या हाताची चव चांगली असते तुमची सख्खी आई आहे का
हो ताई
दादा खुप छान परिवार आहे तुमचा मस्त व्हिडिओ 👌♥️♥️🙏
Nice video
आयव .
दादा आम्ही जेएनपीटी राहतो पहिले आम्ही जासईला राहत होतो तिथे १५ वर्षे राहिलो
आयव आणि बाबा बर-याच दिवसात दिसले . आणि तुझ्या बाबांना मी ओलखतो
Very nice video nice recipe 😋 aai laa majaa namaskar
Thankyou Tai 🤗
Sheha kutchi ahe mhanje Maher kutch tich ?
Hi aapli bhakari lahanpnich lavakar shikata yete aatta Tila shikala thoda time lagel
Khup mast video dada vahini ❤
Thankyou Tai 🤗
🔥❤️👍
आई बाबा कुठे असतात मस्त स्नेह ती भाकर आवडली
Sarv family chi olakh karun de.
Hushar ahe sneha lagech spiraling bhakari
Ya vlog chi wait hoti dada ❤️ finally 🧡🧡
Gavach nav ky ahe tumchya
very nice
Konta gaav bhau tujha
Finally
A pratim nahi
Nice👍👌
भाऊ तुमचे विडीवो खुप आवडते मला
धन्यवाद भाऊ ❤️🤗
Aai sati 👍🏻
मस्त विडिओ 👌
मी पेणकर
धन्यवाद भाऊ 🤗
मस्त जेवण
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
😍😍😍😍
Chan video khup mast sarv
Thankyou Tai 🤗
Wow
Thankyou 🤗
Dada tuze mummy papa aahet ka
हो ताई 😊
Mast 👌
Thankyou Tai 🤗
Mast
Thankyou Tai 😊