पाच वर्ष झाली मला हे नाटक लाईव्ह पाहून. आज हे गाणं ऐकून त्या रात्रीचा आठवणी ताज्या झाल्या. हे नाटक बघायला लोकं मागे उभे राहून पहात होते चांगले आठवते. कर्ण तृप्ती काय असते हे आमचा खलवायन चा संगीत नाटकातून रत्नागिरी स्थित जनता अनुभवत असते.
अतिशय सुंदरपणे नाट्यपद या दोन्ही कलाकारांनी सादर केलंय. किती छान ट्युनिंग आहे दोन्ही कलाकारांमधे! कोणीच एकमेकांना क्राॅस करून जायचा किंवा मिरवायचा प्रयत्न करीत नाही. किती छान. अभिनंदन. 🙏🙏🌹🌹🍫🍫
मस्तचचकवाचकवी गाणेपण मस्तच रंगलेविस्वनाथ बागुलांची खूपच आठवण करूनदिलीत्धन्यवद
खूपचश्रवणीय आवाज.अप्रतिम.पूर्ण नाटक आहे का कोणाकडे
वा एकदम सुंदर अभिनय
पाच वर्ष झाली मला हे नाटक लाईव्ह पाहून.
आज हे गाणं ऐकून त्या रात्रीचा आठवणी ताज्या झाल्या. हे नाटक बघायला लोकं मागे उभे राहून पहात होते चांगले आठवते. कर्ण तृप्ती काय असते हे आमचा खलवायन चा संगीत नाटकातून रत्नागिरी स्थित जनता अनुभवत असते.
अतिशय सुंदरपणे नाट्यपद या दोन्ही कलाकारांनी सादर केलंय. किती छान ट्युनिंग आहे दोन्ही कलाकारांमधे! कोणीच एकमेकांना क्राॅस करून जायचा किंवा मिरवायचा प्रयत्न करीत नाही. किती छान. अभिनंदन. 🙏🙏🌹🌹🍫🍫
सर्व गायक कलाकार चे व वादकांच मनापासून धन्यवाद भातखंडे
अप्रतिम अभिनय...अप्रतिम आवाज...,या दोघांचा प्रितीसंगम झाला आहे....शब्दच कमी पडतील.,,,नेपथ्य सेट मस्त....हाताने फुले उधळणे...पाणी उडविणे अप्रतिम......स्वप्निल सावंत.पाली...रत्नागिरी
कोकणात खुप चांगले कलाकार आहेतच. आम्हाला आभिमान आहेच .
Khupach ccyan
You are right I am also from malvan Sindhudurg
अजिंक्य पोंक्षे आणि श्वेता जोगळेकर दोघेही अप्रतिम गायलेयत !
Mind blowing.. Hats off to all actor's and musician's
खूपच अप्रतिम सादरीकरण आम्ही हे नाटक पाहिलंय ! गायन अप्रतिम ! संच चांगला आहे पूर्ण नाटक टाका ना यू ट्यूबवर परत पहायला आवडेल!
Very nice duet natya geet I became speechless after hearing of performance
Thank you so much..
खूपच सुंदर 👍👍👍
Excellent . The performance is really appreciated - especially given the constraints of equipment you face in Konkan .
Both r world class ajinkya is a notch high beceuse of high pitch she is equally brilliant.
Aseech Anand det gaatraha
रत्नागिरीचा हौशी कलाकारांचा ग्रुप आहे
खूपच सुंदर नाट्य संगीत
सुंदर गायन व अभिनय...
फार छान....
छान अति उत्कृष्ट
excellent Ajinkya Ponkshe!!
Excellent performance dear Ajinkya
अप्रतिम अभिनय.अभिनय क्षेत्रातील सर्वांनी यांच्या पासून शिकून घ्यावे. युगायुगातून प्रगटणाऱ्या वसंत देसाई सारख्या संगीत देवाबद्दल काय बोलावे!
Simply Great performance
खुप सुंदर पुर्ण नाटक कोणाकडे असेल तर पाठविणे
वाह्ह्ह्ह वाह्ह्ह धन्य जाहलो 😍😍😘😘😘
Khuppach sundar mla khup aawdl he git
Very nice both actor ,also sing song
Masterpiece
वा सुंदर छान मस्त.
अप्रतिम सादरीकरण
अत्युत्कृष्ट
Very good.
खूपच छान परंतु ढोलकी खटकते
🙏🙏 Chhan Chhan... 🙏🙏
Nice ,old natya sangit .
गाणे खुपच आवडले आभारी आहे याच कलावंतानचे पूर्ण नाटक शक्य असेल तर दाखवावे धन्य वाद
ekdam SWATCH awaj Shravaniy.
खूप सुंदर
Super....
खुप सुंदर
अजिंक्य पोंक्षे आणि श्वेता जोगळेकर तुम्ही रत्नागिरी चे नाव मोठे केलेत....तुम्हाला मानाचा मुजारा....स्वप्निल सावंत.पाली..रत्नागिरी
अजिंक्य पोंक्षेंचा नंबर मिळेल का?
Shivdas E. Savale Nashik Great Natyapad Very Nice
वा..... फारच सुंदर.....
अतिशय सुंदर
Excellent.
Excellent
excellent kruti
Superb ,pls purn natak ahe ka
Would like to know back drop artist's name and number.
उत्तम
one of the nicest preeti sangam geeet.natya pad'
संपूर्ण नाटक दाखवा कारण आपली दोनच पदे मी सारखी बघतो तरीही पुन्हा पुन्हा बघावीशी वाटतात
फार छान
झक्कास,
Nice Voice
समाधान वाटले ऐकून
अतिसुंदर आवडलं मला हे गाणं
Sndar_gayn
Sunder
Madhav Sathe jhfcf
zakkassss
Wa..
Singer far sunder pan tabla proper hava hota lavni sarkhi dholki wajtey