आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती विसरत चाललेल्या तरुण पिढीला भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी हे संस्कार खूप आवश्यक आहे. अतिशय सुंदर वारकरी नृत्य आणि उत्तम सादरीकरण .सर्व आयोजकांचे,यजमान यांचे आभार आणि नवरा नवरी यांना शुभेच्छा व आशीर्वाद.नृत्यातील चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक .ताईंचा आवाजही फार छान. राम कृष्ण हरी जपती वारकरी वसली अंतरी सुखाची पंढरी राम कृष्ण हरी🌹🌹🌹🌹👃👃👃
जय हरी खरोखर महाराष्ट्रीयन भागवत धर्म वारकरी वारकरी पताका सातासमुद्रा पल्याड जाईल सर्व महाराष्ट्रातील बंधू-भगिनी हेच वसाहती घ्यायला पाहिजे जय हरी जय श्रीराम
माऊलीचें भजन करणाऱ्या ताईचा आवाज खूप गोड आहे वारकरी संप्रदायातील मुलांची पाऊली तर खूपच सुंदर आहे हिच पद्धत पुर्ण महाराष्ट्रात चालू झाली पाहिजे जय हारी माऊली🌹🌹🌹
राम कृष्ण हरी करोडो मध्ये असे पहिले लग्न असेल. छान वाटलं पाहुन, वधुवर दोघांचे यांचे आईवडिल वारकरी असतील तेव्हाच ईतकं सुंदर दृष्य पहायला, मिळालं, वारकरी दोन्ही घर असतील तरच चांगलं, नाहीतर मुलाकडचे अट्टल नॉनव्हेज खानारे आणि मुलगी वारकरी असं झालं तर जगनं कठीण होतं त्या मुलीचं.
आजच्या युगात भरकटलेल्या तरुणांसाठी अतिशय आदर्शवत असं उदाहरण. खूप छान माऊली..
राम कृष्ण हरी .. 🙏🙏
Ram krishna hari🌹🌹
खुपच छान आहे अशी पध्दत आवडली मला ❤
नवीन असा नवीन उपक्रम आहे. याच गोष्टी आज समाजात झाले पाहिजे.
असे वाटते नवरी मुलगी वारकरी संप्रदायातील वाटते आणि वर मुलगा खाकी वर्दीतील दिसतो
आधुनिकतेच्या नावाखाली संस्कृती विसरत चाललेल्या तरुण पिढीला भागवत धर्माची शिकवण देण्यासाठी हे संस्कार खूप आवश्यक आहे. अतिशय सुंदर वारकरी नृत्य आणि उत्तम सादरीकरण .सर्व आयोजकांचे,यजमान यांचे आभार आणि नवरा नवरी यांना शुभेच्छा व आशीर्वाद.नृत्यातील
चिमुकल्यांचे खूप खूप कौतुक .ताईंचा आवाजही फार छान.
राम कृष्ण हरी
जपती वारकरी
वसली अंतरी
सुखाची पंढरी
राम कृष्ण हरी🌹🌹🌹🌹👃👃👃
CONGRATLATION
जय हरी खरोखर महाराष्ट्रीयन भागवत धर्म वारकरी वारकरी पताका सातासमुद्रा पल्याड जाईल सर्व महाराष्ट्रातील बंधू-भगिनी हेच वसाहती घ्यायला पाहिजे जय हरी जय श्रीराम
माऊलीचें भजन करणाऱ्या ताईचा आवाज खूप गोड आहे वारकरी संप्रदायातील मुलांची पाऊली तर खूपच सुंदर आहे हिच पद्धत पुर्ण महाराष्ट्रात चालू झाली पाहिजे जय हारी माऊली🌹🌹🌹
खरच चांगला उपक्रम आहे माऊली👌👌
खूप छान नव दाम्पत्याला पूढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा🌹🌹
खूप छान, राम कृष्ण हरि.
अप्रतिम नियोजन आणि मनापासून आभार खूप खूप शुभेच्छा 🚩💐
समाज आज खऱ्या अर्थाने वारकरी सांप्रदायाच्या पायावर उभा आहे.नवदाम्पत्याला वैवाहिक जीवनाच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा. 💐
हि खरी हिंदु व वारकरी संस्कृती आहे...जय हरी मयुरीता ई व राहुल महाराज...
खुपच सुंदर. छान सुरुवात करून दिली नवीन जीवनाची माऊलींच्या नामस्मरणाने..
राम कृष्ण हरी
करोडो मध्ये असे पहिले लग्न असेल. छान वाटलं पाहुन,
वधुवर दोघांचे यांचे आईवडिल वारकरी असतील तेव्हाच ईतकं सुंदर दृष्य पहायला,
मिळालं, वारकरी दोन्ही घर असतील तरच चांगलं, नाहीतर मुलाकडचे अट्टल नॉनव्हेज खानारे आणि मुलगी वारकरी असं झालं तर जगनं कठीण होतं त्या मुलीचं.
राम कृष्ण हरी.नमस्कार खूप छान सोहळा.
Khup khup chhyan tai congratulations
खूप खूप छान आसं काही तरी नवीन पाहायला पाहिजे राम कृष्ण हरी
Khup chhan ram krush Hari🙏🚩🚩🚩
रामकृष्ण हरी माऊली खुपच छान
अप्रतिम सोहळा आहे👌👌🌹🌹
साक्षात विठ्ठल रुक्मिणी चे लग्न असे वाटते नवीन जोडीला खूप आशीर्वाद
खूप छान सगळी लग्न आसीच करावीत
राम कृष्ण हारी माऊली
खुप सुंदर काळाची गरज आहे
खूप सुंदर 👌👌माऊली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
खूपच छान उपक्रम,❤
खरंच 96 कुळीचा असाच आदर झाला पाहिजे
🙏धर्म ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज तुकाराम जगदगुरु संत सरेष्ठ श्री तुकाराम महाराज🚩 पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज🙏
खूप छान आदर्श घेण्यासारखं आहे.
khhup Chan khhup jast aavdli MLA entry 🚩🙏💯ram Krishna Hari 🚩
खूप छान राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩
खूप सुंदर उपक्रम...👌
Khup chan.... असं काहीतरी डोक्यात यायलाच खूप पुण्य लागते
अप्रतिम
👌 खुप छान उपक्रम. 🌹राम कृष्ण हरी 🙏💐💐💐🚩
खूपच छान
माझ्या 40 वर्षे ते पहीला सोहळा पाहीला राम कृष्ण हरी
खूपच छान.रामकृष्ण हरि
राम कृष्ण हरि लय भारी👌🏻👌🏻
रामकृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
खूप खूप शुभेच्छा
खूप छान 🎉🎉
खुपचं जबरदस्त 🎉🎉
खूपच सुंदर,अप्रतिम❤
रामकृष्ण हरी
खुप छान एंट्री 👍👍
🙏राम कृष्ण हरी 🙏💐💐
खूपच सुंदर 🎉🎉
🎉माउली तुकाराम 🎉🎉😮😊😊😊😊🎉😮😮
Very Nice .
खुप छान वाटल बघुन
Jay ram krishna hari mauli chan
खुप छान
अप्रतिम 🎉🎉
वा काहितरी नविन छान ताई
Khoop chaan👌🏻👌🏻👌🏻
राम कृष्ण हरी माऊली🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर
खूप खूप छान ,जय जय राम कृष्ण हरी
Ram krishan har 👌👌👌👌
राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी
अप्रतिम
Khupach Chan rit 👌👌👍👍🙏🙏💐💐🌹🌹
राम कृष्ण हरि 🎉🎉 ❤❤
Jay. Hari
Khoop chan❤❤❤❤❤
I like this shors❤️
खूपच सुंदर
खुप छान माऊली
जय हरी माऊली शत शत प्रणाम
खूप चछान
रामकृष्ण हरि
Ram Krishna Hari
Ram krishna hari🙏🏻🙏🏻
Ram Krishna hari ताई
❤❤खुपच छान.
Jay hari mauli❤
ज्ञानोबा,तूकाराम❤
डीजे पेक्षा कितीतरी पटीने छान आहे
Apratim❤
Very nice 👌👌🙏
Ram krishna hari 🙏🏻👌🏻
राम कृष्ण हरी ❤🎉🎉
👍👍👍👌👌👌
Ram,krisna,Hari,
❤❤❤❤❤❤❤❤❤
रामकृष्णऱ्हारे
Khup chhan
Ram krushna Hari❤
राम कृष्ण हरि
ज्ञानोबा माऊली तुकाराम
❤❤❤❤❤❤
आपली संस्कृती आशा प्रकारे जपली गेली पाहिजे
Nice
Ramkrishn hari
Sundar mauli ❤
jay hari mauli
❤❤❤
Jay hari
❤❤❤❤