Suvarna Sanskar | सुवर्ण संस्कार | Family Function | पणजी पणजोबा | पंतू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • आजकालच्या धावपळीच्या जिवनात अनेकजण स्वतःकडे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही देत, त्यामुळे आपल्या पतवंडाचे खेळणे बागडणे पाहणे खुप कमी लोकांच्या भाग्यात येते.
    माझे आई वडील खुप भाग्यशाली आहेत, त्यामुळेच त्याना हा सुवर्ण क्षण अनुभवता आला.
    या कार्यक्रमात सोण्याची (Gold) फुले, मोती पौळे, फुले आम्ही त्यांच्यासह माझ्या नातवावरही उधळली.
    Please like share and subscribe
    #suvarn #sanskar #baby #babyboy #babygirl #dance #children #लहान_मुले #song #timepass #choreography #decoration #rangoli #rangolidesigns #art #artist #rangoliart #sajavat #सजावट #function #flowers #relatives #mood #gold #goldflower #सुवर्ण #suvarn #grandpa #grandma #grandparents #नात #नातु #grandchildren #grandchild #panaji #panjoba #family

ความคิดเห็น • 5