खुपच छान आहे विदिओ.तुम्ही दिलेल्या टिप्स ही उपयुक्त आहे.सर्व लहानसहान गोष्टीही आवर्जून सांगितले.काय करावे व काय करु नये हेही सांगितलं.त्यामुळे विदियो खुपच आवडला..धन्यवाद..👌👌👍 विशेष करून काळ्या झालेल्या व वाया जाणारी चिंच उपयोगी होते .
चिंचा व खडेमिठ रात्री भिजत ठेवून दुसर्या दिवशी पितळी व तांब्याची भांडी पुर्वी पासून हिच पध्दत होती आजी ,आई ,व मी असेच भांडी घासायचो . नंतर राखेने स्वच्छ घासायचो . आता वेगवेगळ्या पावडरी येतात .हातही खराब होतात .
Khup chan Tai
Mi hi try karto
Thanks😊
खुपच छान आहे विदिओ.तुम्ही दिलेल्या टिप्स ही उपयुक्त आहे.सर्व लहानसहान गोष्टीही आवर्जून सांगितले.काय करावे व काय करु नये हेही सांगितलं.त्यामुळे विदियो खुपच आवडला..धन्यवाद..👌👌👍
विशेष करून काळ्या झालेल्या व वाया जाणारी चिंच उपयोगी होते .
Thanks..😊
@@SwarasArt वेलकम
खुप छान, मस्तच
Thanks..😊
छान माहिती दिली आहे
Thanks..😊
Khup thank you Kaku
अत्यंत उपयोगी
Thanks..😊
खूप उपयुक्त माहिती!
Thanks..😊
खुप छान
खरंच खूप छान माहिती सांगितली आहे माझ्याकडून एक लाईक
Thanks..😊
रवुप छान
ट्रिक खूपच छान आहे आपण लहानपणी नुसत्या चिंच आणि meethane ही भांडी घासत होतो आता pitambari powder आली म्हणून त्यानी घासत असतो
Thanks..😊
खुप छान माहिती दिलीत.
Thanks..😊
Khup mast 👌👌
एकदम उत्तम रेसिपी
Thanks..😊
Apratim upay ahe dhanyavaad
Thanks..😊
Super!👌👌👍👍
Thanks..😊
Khup sunder
Thanks..😊
छान 👌👌
Thanks..😊
फारच छान रेसीपी आहे
👌👌👍👍
Very nice
Thanks..😊
👌
Ekdam chhan
Thanks..😊
👍👍👌🏻👌🏻
Thanks..😊
Ole rahlei ki dag padtat chan
छान. कल्हई साठी काही पर्याय असल्यास कृपया सांगा
कल्हई करण्यासाठी तर काहीच पर्याय नाही
@@SwarasArt कल्हई कुठे करून मिळेल काही कल्पना ? हल्ली कल्हई करणारे दिसत नाहीत जसे ते पूर्वी येत
Amazon var available aahe. Ghari karu shakto@@veenapatole8314
@@veenapatole8314Amazon var "Kalai Kit" ghalun shodha.
Tumhala milnar.
@@SwarasArtAmazor var "Kalai Kit" available aahe.
Mastch
Thanks..😊
पिझ्झा बर्गर वगैरेंबरोबर जे टोमॅटो सॉसची पाकिटे मिळतात त्यांचा पण असाच वापर करु शकतो.
चिंचा व खडेमिठ रात्री भिजत ठेवून दुसर्या दिवशी पितळी व तांब्याची भांडी पुर्वी पासून हिच पध्दत होती आजी ,आई ,व मी असेच भांडी घासायचो . नंतर राखेने स्वच्छ घासायचो . आता वेगवेगळ्या पावडरी येतात .हातही खराब होतात .
लाल चिंच घेतली तर चालेल का ?
Ho..
मुंबईच्या दमट हवेत हा उपाय चालेल का? इथे एक दिवसात भांड्यांवर लगेच डाग पडतात
हो...फक्त भांडी 2 सुती कापडांनी कोरडी पुसून घ्या
चांदिचि भांडि कशि चकचकित करायचि सांगाल का
Ho
तुम्ही जे काश्याच ताट दाखवलं ते पितळे सारखं दिसतंय. ते पितळे सारखंच असत का?
हो..पितळेपेक्षा अधिक चकाकी असते
खूप छान
👌🏻👌🏻👍
👌👌👍