दाजी सांगत त्याज्यावरून तू उठती नाष्ट्या च्या टायमाला स्वयपाक करती जेवायच्या टायमाला जेवती कधिबी भांडे धून करती संध्याकाळी दिवेलागणीला कस सुख राहील तुझ्या घरात घरातील लक्ष्मीनी सगळं व्यवस्थित केलं की घरात सुख शांती रहती अस कधीपण काही केल्यावर घरात अलक्ष्मी राहती आणि तुझ्या अशा वागण्यामुळे घरात अलक्ष्मी आहे सुख शांती नाही सगळं वेळेवर कर बघ घरात सुख शांती येईल
खरच ताई तुम्ही वास्तू शाती करा घराच चागल होईल बर साध सिपल करा की भात वरण शिरा चपाती जासत नको कोणाच्या तोडात खास जावा मणते बर का साध सिपल कर सत्य नारायण पुजा करा करुन बघा एगदा मी नांदेड़ वरून आहे प्रिया
Vastu Shanti karun kahi upyog nahi Karan mulat hi bai Ashant aahe hi roj kahitari Karan kadhun bhandate aani Doller chapate, asa paisa Shanti det nahi bagha U tube vari jitake lok Bhandun Paisa kamavatat tya chya gharat ajibat Shanti nahi.
तुला हजार वेळा सगळ्यांनी कमेंट केल्या तु घराची वास्तुशांती कर अग घरगुती कर पण कर वास्तू पुरुष जोपर्यंत घरात पुजा करुन ठेवत नाही तोपर्यंत घरात काहिच चांगलं घडत नाही इतर ठिकाणी पैसे खर्च करते घरासाठी एक पुजा घालू शकत नाही का चांगलं सांगितले तरी ही दुर्लक्ष करते काय बोलणार हिला
@@vaishalikumbhar5650 तेच मी सांगत आहे आणि केली वास्तुशांती आम्ही सत्यनारायण पूजा पण घातलीय. पण ताई एक च गोष्ट सत्य आहे ज्या घरात एकमेकांना आदर दिला जातो, एकमेकांचे विचार देवाण घेवाण होते घरारली लोकं मनाने एक असतील, प्रेम आदर, विचारणची श्रीमंती असते तिथं या गोष्टी खरच matter करत नाही भले ती झोपडी का असेना. समाधान असणं म्हव्हताच असतं. आणि मी हे अनुभवातून सांगतेय.
सगळं करून पण घरात वादविवाद असतात हे पण खरय. आपल्या प्रत्येक कृती ला फक्त आपण जबाबदार असतो आपण जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टी ला universe तथास्तु म्हणत असते आणि मी हे यांना बघून सांगत नाही मी occult science चा अभ्यास करतेय म्हणून तुम्हाला रिप्लाय दिला. बाकी मी यांच्या विडिओ वर कधीच कॉमेंट्स करत नाही.
ज्याला गांव चारायची सवय असते त्याला कोणी चांगलं दिसत नाही. तीच पहिलं प्रेम आहे नवरा. जीव अटकला त्याच्यात म्हणून बोलला की सर्व विसरून जाते ती. कष्ठाळू आहे व खरी आहे म्हणून तिला त्रास देतात लोकं. मग ती बोलली की लोकांना तोंड दिसतं तीच. मला आवडते पूनम.
@@pratibhapatil8488 प्रेम आहे तर गुण दोष सर्व except करावे आपल्याला सांगून काय फायदा,अश्या नवऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा दारात कुत्र बांधाव जीच खातो तिला काहीही बोलतो,वळू
Tumchya Saser che kokani tumche ghar Ultepulte kele Daji chi buddhi brasht keli ghra ch Sukh milala accident zla Nvra tumcha Chehra Olakhta yenar ni asa kela Gangapur la ja Amwsela aani Deviche pn bgha Kuldevi la Nvrayrat Khan Naral Oti Nevedya Sahakutumb ja 🙏🏼🙏🏼 ghar Shant kra Lok jevu ghala Taltal Gaav chya Loka chi Lagli ka bgha 🙏🏼🙏🏼
Kahi hot nhi tai pal tar mazya dev gharat jaun paani pite te pan roj swami samarth sagta pal gharat aaslya var changal ast tension gheu nko kahi nahi hot
Tunam Tai he khr ahe andh andshrdha nahi karn he khr ahe svpn pdlelipn bght ja he apn devavr vishvas thevto na mhnun te aplyavr ashirvad thevtat pn jr kahi ghdnar asel tr aplyana sanket bhetat te prbhu detat sanket savdh rha svpnpn pdtat ti pn you tub la bght ja tuza mage konhitri shdyntr khrch rchtay tu boltes tech khr😢😢 kalji ghe tai mi tr trust krte mla hyache ashe khup anubhv ghetlet khr ast he ignor nko kru
Roj ka naya deama,Ye to drama Queen hai isake Andha bhakata to video ki pratiksha karate rahate hai unko kuch kam dhanda nahi hai upane pati ka paisa barbad kar rahe hai
त्या 3मुलींनी काय करायच आज teenage age च्या आहेत त्या मुली. तोडणं सोपं आहे जोडणं अवघड आहे. त्या लेकरांना तर दोघे हवे असतील ना. त्यान्च्या वडिलांनी काम धंदा केला व्यवस्थित तर कशाला वाद होतील.
Te tenla kalaila paije..daroz gharat bhandan pan changla nastai ...khara jawabdari ashel tar kam pan bagel ani doga pan samzun ghiel sotala.......daroz bhandan dogan madi pan mulinvar parinam hoto.....
नवरा म्हणु लागला मी सगळे पाणी भरले ही नुसती म्हणत राहती जा कामाला जा कामाला हीला येवढच येते मी काय काय करणार पहा पुनम ताई आवघड आहे किती खोट बोलतो हा माणूस
शेजारच्या ना घाबरून राहिले तर जीवन जगणे मुश्किल होईल पोरीना पुनम ताई धीट करा नवीन घरातच राहिचे जूने दिवस परत आणयाचे पुढे कसे. जायचे ते बघयाचे बोचे फिटीग मोटर वगैरे सर्व तुम्ही घरात फिटीग करायला हवे होते कोणीही येऊन पाणी भरणार मग लाईट बील तर भरपूर येत असेल एखाद्या वेळेस ठीक आहे भरले तर पण रोज रोजबिल किती येईल पाल अंगावर पडली म्हणून काही घबरु नको काही होत नाही अंघोळ करायची आणि महादेवाला नमस्कार करून माझ्या वर काही विघ्न आले तर टाळ काही होणार नाही शत्रू र आवतीभवती असतात शत्रू चा😂सामना करायचा नाही तर तुमचा बोर रूबाब लोकांचा घाबरले तर तुमचा फायदा घेणार भांडणे केली किही घाबरतु असे वाटणार
ज्या लोकांनी नॉनव्हेज खायच्या गोष्टी ला समर्थन केलंय त्यांना सांगणं आहे, चतुर्थी, एकादशी, शनिवारी, मंगळवारी, गुरुवारी नॉनव्हेज खाऊ नये. या गोष्टी खरच पाळणं गरजेचं असतं. देव कोणताच कोप पावत नाही पण जे कर्म घडलं त्यातून आपण देवा जवळ पोचू का? एवढं सोपं नाही भक्ती मार्ग.
माझ्या किती लवेळा पडलीं पाल काही नाही होणार मुक जणवार आहे काही नसतं उजव्या डाव्या टेंशन नका घेऊ काही ताई काही नाही होणार पालबिचरी गरीब असतं चावत नाही कधीच काही नाही होणार
Poonam, tuza navra mage mhantat hota shejarcha Bai br tyacha lafda ahe..Holi chi planning pn hoti tyanchi, video pn banvla hota tyani..tich Bai tras dete ka tula..
ताई वास्तुपुरुष पुजायला हवा घरात ताई .. वास्तू शांती नीट कर...तोपर्यंत सुख लागणार नाही..आईक ताई.. वास्तूपुरुष पुज.आणि देवाची रोज नित्यसेवा झालीच पाहिजे लवकर हे मनावर घे नाहीतर आजुन जास्त काहीतरी होईल त्या आधी सावध ho
पूनम तू खूप संघर्ष करून इथपर्यंत आली आहेस, तू हार मानणारी नाही आहेस, ते गाणे आहे ना अच्छे बुरे दिन साथी आते रहेंगे, कभी हसाते कभी रूलाते रहेंगे, हे दिवस पण जातील, खचून जाऊ नकोस, देवापुढे तुळशीपुढे दिवा लावत जा, घरावरून नारळ उतरून टाक, राग मानू नकोस पण एक सांगते कान पूर्ण भरलेला चांगले नसते, तब्येत व इतर गोष्टी वर परिणाम होऊ शकतो, बघ जमत असेल व पटत असेल तर कानातले दागिने थोडे कमी घाल
अग बाई लोक कधी पण मुदामहून करतात कारण तु एवढी मोठी जागा आवतून बसली तु घराचा घरपटी भरत नसणार आणी रसतयवरून येणाजाणारया ना गुराना किती बङबङ करता महणून लोक मुदाम करत असणार
Barobar. he lok jhade lavun Aakkha gaon gilayala nighales, unauthorised Ghar Bandhala, junya babgalyachi jaga hadap keli,pudhe aankhin mothi shed bandhun jaga hadap keli,nantar garden banavun jhade lavun jaga hadap keli aaplya Bapacha mal samjatata hi lok ek divas bulldozer firnar ya jagevarun.
तुझा शत्रू तुझ्या घरात च आहे,ती बिचारी पाल काय करेल,तिला गरम झाल म्हणून पडली असेल
पण तुझ्या घरात जो भुजंग आहे त्याच काय करते
दाजी सांगत त्याज्यावरून तू उठती नाष्ट्या च्या टायमाला स्वयपाक करती जेवायच्या टायमाला जेवती कधिबी भांडे धून करती संध्याकाळी दिवेलागणीला कस सुख राहील तुझ्या घरात घरातील लक्ष्मीनी सगळं व्यवस्थित केलं की घरात सुख शांती रहती अस कधीपण काही केल्यावर घरात अलक्ष्मी राहती आणि तुझ्या अशा वागण्यामुळे घरात अलक्ष्मी आहे सुख शांती नाही सगळं वेळेवर कर बघ घरात सुख शांती येईल
👎👎👎
पुनम तु ना देवा समोरना दिवा लाव तुपाचा व देवाच्या पाया पड बाकी काही करू नको पाल पडली तरी काही होत नाही
Kahi pun
पूनम तू कधीही झोपती उशिरा उठती कधी पण कोणतेही काम करती अशाने नकारात्मकता येते उगाच जुनी लोक नाही सांगत सकाळी लवकर उठा सगळी कामं वेळची वेळेवर करा
खरच ताई तुम्ही वास्तू शाती करा घराच चागल होईल बर साध सिपल करा की भात वरण शिरा चपाती जासत नको कोणाच्या तोडात खास जावा मणते बर का साध सिपल कर सत्य नारायण पुजा करा करुन बघा एगदा मी नांदेड़ वरून आहे प्रिया
Vastu Shanti karun kahi upyog nahi Karan mulat hi bai Ashant aahe hi roj kahitari Karan kadhun bhandate aani Doller chapate, asa paisa Shanti det nahi bagha U tube vari jitake lok Bhandun Paisa kamavatat tya chya gharat ajibat Shanti nahi.
पुनम ताई काळजी करू नकोस सर्व चांगलं होईल
तुला हजार वेळा सगळ्यांनी कमेंट केल्या तु घराची वास्तुशांती कर अग घरगुती कर पण कर वास्तू पुरुष जोपर्यंत घरात पुजा करुन ठेवत नाही तोपर्यंत घरात काहिच चांगलं घडत नाही इतर ठिकाणी पैसे खर्च करते घरासाठी एक पुजा घालू शकत नाही का चांगलं सांगितले तरी ही दुर्लक्ष करते काय बोलणार हिला
जे लोकं पूजा करतात वास्तू शांती करतात त्यांना नाहीत का प्रॉब्लेम, त्यांना नाहीत का शत्रू. ते सगळे सुखी आहेत का?
@@राधेय1357 मग. तुम्ही तुमच्या घराची नाही केली का तुम्ही पण फक्त घर बांधून राहिला आणि हिच्या घरात जेवढी किरकिर आहे त्याला कारणीभूत पण हेच आहेत
@@राधेय1357हो असतील पण सुखी
@@vaishalikumbhar5650 तेच मी सांगत आहे आणि केली वास्तुशांती आम्ही सत्यनारायण पूजा पण घातलीय. पण ताई एक च गोष्ट सत्य आहे ज्या घरात एकमेकांना आदर दिला जातो, एकमेकांचे विचार देवाण घेवाण होते घरारली लोकं मनाने एक असतील, प्रेम आदर, विचारणची श्रीमंती असते तिथं या गोष्टी खरच matter करत नाही भले ती झोपडी का असेना. समाधान असणं म्हव्हताच असतं. आणि मी हे अनुभवातून सांगतेय.
सगळं करून पण घरात वादविवाद असतात हे पण खरय. आपल्या प्रत्येक कृती ला फक्त आपण जबाबदार असतो आपण जे बोलतोय त्या प्रत्येक गोष्टी ला universe तथास्तु म्हणत असते आणि मी हे यांना बघून सांगत नाही मी occult science चा अभ्यास करतेय म्हणून तुम्हाला रिप्लाय दिला. बाकी मी यांच्या विडिओ वर कधीच कॉमेंट्स करत नाही.
तुझा सर्वात मोठा शत्रू दाजीच आहे फक्त तु दाजी पासून सांभाळून राहा
तिला ते दिसत नाही तो कसा ही वागला तरी हिला चालत
ज्याला गांव चारायची सवय असते त्याला कोणी चांगलं दिसत नाही. तीच पहिलं प्रेम आहे नवरा. जीव अटकला त्याच्यात म्हणून बोलला की सर्व विसरून जाते ती. कष्ठाळू आहे व खरी आहे म्हणून तिला त्रास देतात लोकं. मग ती बोलली की लोकांना तोंड दिसतं तीच. मला आवडते पूनम.
@@pratibhapatil8488 प्रेम आहे तर गुण दोष सर्व except करावे आपल्याला सांगून काय फायदा,अश्या नवऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा दारात कुत्र बांधाव
जीच खातो तिला काहीही बोलतो,वळू
लोक चंद्रावर पोचली,सूर्यावर पण जाणार आहेत,कसलं शुभ,अशुभ
तू तर काय मानत नाही मग का बोलते
Tumchya Saser che kokani tumche ghar Ultepulte kele Daji chi buddhi brasht keli ghra ch Sukh milala accident zla Nvra tumcha Chehra Olakhta yenar ni asa kela Gangapur la ja Amwsela aani Deviche pn bgha Kuldevi la Nvrayrat Khan Naral Oti Nevedya Sahakutumb ja 🙏🏼🙏🏼 ghar Shant kra Lok jevu ghala Taltal Gaav chya Loka chi Lagli ka bgha 🙏🏼🙏🏼
नको रडू ताइ सर्व ठीक होइल श्रीं स्वामी समर्थ सर्व ठीक करेल 😊
Kahi hot nhi tai pal tar mazya dev gharat jaun paani pite te pan roj swami samarth sagta pal gharat aaslya var changal ast tension gheu nko kahi nahi hot
Tunam Tai he khr ahe andh andshrdha nahi karn he khr ahe svpn pdlelipn bght ja he apn devavr vishvas thevto na mhnun te aplyavr ashirvad thevtat pn jr kahi ghdnar asel tr aplyana sanket bhetat te prbhu detat sanket savdh rha svpnpn pdtat ti pn you tub la bght ja tuza mage konhitri shdyntr khrch rchtay tu boltes tech khr😢😢 kalji ghe tai mi tr trust krte mla hyache ashe khup anubhv ghetlet khr ast he ignor nko kru
काहीही होत नाही पाल पडली तर अंधश्रद्धा आहे ही
आहो काय नाही अस मनात आणु
Roj ka naya deama,Ye to drama Queen hai isake Andha bhakata to video ki pratiksha karate rahate hai unko kuch kam dhanda nahi hai upane pati ka paisa barbad kar rahe hai
Kharch punam tai tumi kas sahan karta
पाल चांगली असते चांगले होईल बघा तुमच
Amchya darroj padte
Sodun taka daji barobar tumhi khush nahin rahu shakat...ghat Kara mann ani divorce dia...daroz kiti mann udas karnar tencha sati ..
त्या 3मुलींनी काय करायच आज teenage age च्या आहेत त्या मुली. तोडणं सोपं आहे जोडणं अवघड आहे. त्या लेकरांना तर दोघे हवे असतील ना. त्यान्च्या वडिलांनी काम धंदा केला व्यवस्थित तर कशाला वाद होतील.
Te tenla kalaila paije..daroz gharat bhandan pan changla nastai ...khara jawabdari ashel tar kam pan bagel ani doga pan samzun ghiel sotala.......daroz bhandan dogan madi pan mulinvar parinam hoto.....
दाजी नेच खराब केली आसल मोटर त्यांना वाटल तू त्यांना मोटर निट करायला लावशील मग बोलशील
Kahi nahi hot pal padlyavr mulindamor kashala boltes he sagl tyanchya dokyavr parinam hoil tya hostelvr barya hotya
अंधश्रद्धा नका पसरू.
नवरा म्हणु लागला मी सगळे पाणी भरले ही नुसती म्हणत राहती जा कामाला जा कामाला हीला येवढच येते मी काय काय करणार पहा पुनम ताई आवघड आहे किती खोट बोलतो हा माणूस
पुनम पाल अंगावर पडल्यावर लगेच आंघोळ करायची असते घरात गोमुत्र शिंपड जरा काही नाही होणार काळजी नको करु
Tai tention nko gheus 😊
Nazar lagte...gharala kai tar Banda ..
Nako tai radu please
Tai majy bhi padli g titac tujya angacrv padli titac mala mahitac nhi as hot mala pan bhiti vati ata
शेजारच्या ना घाबरून राहिले तर जीवन जगणे मुश्किल होईल पोरीना पुनम ताई धीट करा नवीन घरातच राहिचे जूने दिवस परत आणयाचे पुढे कसे. जायचे ते बघयाचे बोचे फिटीग मोटर वगैरे सर्व तुम्ही घरात फिटीग करायला हवे होते कोणीही येऊन पाणी भरणार मग लाईट बील तर भरपूर येत असेल एखाद्या वेळेस ठीक आहे भरले तर पण रोज रोजबिल किती येईल पाल अंगावर पडली म्हणून काही घबरु नको काही होत नाही अंघोळ करायची आणि महादेवाला नमस्कार करून माझ्या वर काही विघ्न आले तर टाळ काही होणार नाही शत्रू र आवतीभवती असतात शत्रू चा😂सामना करायचा नाही तर तुमचा बोर रूबाब लोकांचा घाबरले तर तुमचा फायदा घेणार भांडणे केली किही घाबरतु असे वाटणार
काही काळजि करू नकोस
Dar mahina ek chaturthi yete ti kar....ganpatichya devlat ja.....sagle hoil nit....ganpati basavtes ani chaturthi la chicken khates....chuki zali tuzi
ज्या लोकांनी नॉनव्हेज खायच्या गोष्टी ला समर्थन केलंय त्यांना सांगणं आहे, चतुर्थी, एकादशी, शनिवारी, मंगळवारी, गुरुवारी नॉनव्हेज खाऊ नये. या गोष्टी खरच पाळणं गरजेचं असतं. देव कोणताच कोप पावत नाही पण जे कर्म घडलं त्यातून आपण देवा जवळ पोचू का? एवढं सोपं नाही भक्ती मार्ग.
Pani lokana dyache asel tar tumhi motrr chalu karun phakat do n hande dya amhi asech karto amhi motrla dusryana hat lavu det nahi
माझ्या किती लवेळा पडलीं पाल काही नाही होणार मुक जणवार आहे काही नसतं उजव्या डाव्या टेंशन नका घेऊ काही ताई काही नाही होणार पालबिचरी गरीब असतं चावत नाही कधीच काही नाही होणार
Punam ashbha ase kahi nhai
ताई या टेन्शन मधून बाहेर पडा पुन्हा उभारी घेऊन दाखवा आपल्या वस्तूंना कुणालाही हात लावू देऊ नका
Tai tu tujya mahnetee nee ubhe kale ahe tu hare manu nkos
Punam nko tention gheu
Panyacha babtit kadak Raha Pani nahi mhanat pan lokanahi ithe phakat donch hande miltat he samju de
Poonam, tuza navra mage mhantat hota shejarcha Bai br tyacha lafda ahe..Holi chi planning pn hoti tyanchi, video pn banvla hota tyani..tich Bai tras dete ka tula..
काही नाही होत ग ताई नको टेशन घेऊ काही शुभ आणि काही अशुभ अस काही नाही होत नको टेन्शन करू
जेवढं जण मोटर वापरतात तेवढं जण खर्च करून घेतले पाहिजे सगळं मीळुंन खर्च करावा एकटं करून नको सगळे मिळून करा मोटर खरंच 😢😢
ताई वास्तुपुरुष पुजायला हवा घरात ताई .. वास्तू शांती नीट कर...तोपर्यंत सुख लागणार नाही..आईक ताई.. वास्तूपुरुष पुज.आणि देवाची रोज नित्यसेवा झालीच पाहिजे लवकर हे मनावर घे नाहीतर आजुन जास्त काहीतरी होईल त्या आधी सावध ho
पूनम तू खूप संघर्ष करून इथपर्यंत आली आहेस, तू हार मानणारी नाही आहेस, ते गाणे आहे ना अच्छे बुरे दिन साथी आते रहेंगे, कभी हसाते कभी रूलाते रहेंगे, हे दिवस पण जातील, खचून जाऊ नकोस, देवापुढे तुळशीपुढे दिवा लावत जा, घरावरून नारळ उतरून टाक, राग मानू नकोस पण एक सांगते कान पूर्ण भरलेला चांगले नसते, तब्येत व इतर गोष्टी वर परिणाम होऊ शकतो, बघ जमत असेल व पटत असेल तर कानातले दागिने थोडे कमी घाल
पुनम तु काय काय पहाशील घरातले
अग बाई लोक कधी पण मुदामहून करतात कारण तु एवढी मोठी जागा आवतून बसली तु घराचा घरपटी भरत नसणार आणी रसतयवरून येणाजाणारया ना गुराना किती बङबङ करता महणून लोक मुदाम करत असणार
Barobar. he lok jhade lavun Aakkha gaon gilayala nighales, unauthorised Ghar Bandhala, junya babgalyachi jaga hadap keli,pudhe aankhin mothi shed bandhun jaga hadap keli,nantar garden banavun jhade lavun jaga hadap keli aaplya Bapacha mal samjatata hi lok ek divas bulldozer firnar ya jagevarun.
शूभ असते पाल अंगावर पडते तू टेन्शन घेऊ नको पूनम
काही काळजि करू नकोस