Rajasthan la pathvu shakta ka?tumcha masala..pathvat asel tr tumcha what sup no sanga mala ...ani aajchi recipe khupach chan aahe..thank you for nice video t.c.by..😊
खानेवर मी काही बोलु शकत नाही कशाला ते मुकया प्राणेला असे दाखवता तो बागडतांना बघुन खरच वाईट वाटतं असे मी पण आगरी आहे बनवायला लागतेच तुमची पत्नी जेवन खुप छान बनते पण मनुन विडियो बघते पण अगोदर असे जिवंत मुकया प्राणेला दाखवु नका 🙏
@@abhik6305अश्विनी दादा बोलतो ना शेवटी लाईक कमेंट करा मनुन केली आणी राहिला प्रश्न माझ्या मानसिकता बद्दल मला नाही वाटत मी तुम्हाला तेचे उत्तर देऊ पण जेंनी माझी कमेंट्स वाचली असेल तेंना समजले असेल मला मुकया प्राण्यांबददल काय वाटते तरी तुम्हाला माझी मानसिकता वाटत असेल तरी चालेल मला 🙏
अश्विन भाऊ आपले व्हिडिओ छान असतात आपली रेसिपी सुद्धा छान पण एक मात्र चुकी करता प्राण्यांचा बळी घेताना दाखवू नका,🙏🙏 बरं मला आजच्या रेसिपी बद्दल सांगायचं आहे आज तुम्ही म्हटलं की सेफ माझ्या घरी आहे हॉटेलमध्ये जाण्याची गरज तर आपण खूप लकी आहात धन्यवाद
गावठी कोंबडा आहे चुलीवरचा तर खूपच छान लागतो पण गावठी कोंबडा टोपात शिजवल्यावर खूप छान लागतो कुकरमध्ये मध्ये चव ऐवढई नाही चव लागत कुकरमध्ये मध्ये त्याचे टेस्ट नसते बाकी रेसिपी छान आहे
छान आहे रेसिपी मी बनवणार
Aavdli recipe 👌👌👌👌cooker chi link dya bhau
खुप छान विडिओ दादा आणि मस्त गावरान कोंबड्यांच्यी गावरान पद्धतीने बनविलेले रेसिपी वहिनी साहेब
धन्यवाद❤️😊
Mouth watering and delicious awesome recipe
अश्विन तुमच्या आगरी कोळी पद्धतीच्या रेसिपी बघायला खूप छान वाटते
Jaberdast no 1. Zanzanit aagri special recipe.
आम्ही पण शेम असंच बनवतो कोंबड्याचे कालवन
🌸Aai Ekvira mauli 🙏🏻🌸
💪🏻jay Agari koli 🔥
Khup bhari 🐓video 👍🏻
गावठी कोंबडा रेसिपी खूप छान
एक नंबर विडीओ अश्विन आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास 😮😮😮😮
खुप छान रेसिपी... तुमी तांदूळ कोणता वापरता रोजच्या जेवणात... प्लीज दादा रिप्लाय दे.. कारण तुमी जेवताना तुमचा भात खुप छान दिसतो.
Mouthwatering receipe
Very nice recipe
वाव स्नेहा वहिनी एकदम भारीच रेसिपी👌👌👌👌👌व्हिडिओ खूप खूप भारी😊 मसाला खूप खूप टेस्टी आहे.colour खूप छान येतो❤❤❤❤
खतरनाक रेसिपी आहे दादा 🎉
Very nice recipe ❤❤🎉🎉🎉
Nice video
छान चिकन रेसिपी👌
लय भारी
छान रेसिपी ❤
Nice 😊
Dada me ghari jewayla yeu ka vahinich hatch
dada yekda khekda recipe dakhva
Rajasthan la pathvu shakta ka?tumcha masala..pathvat asel tr tumcha what sup no sanga mala ...ani aajchi recipe khupach chan aahe..thank you for nice video t.c.by..😊
खानेवर मी काही बोलु शकत नाही कशाला ते मुकया प्राणेला असे दाखवता तो बागडतांना बघुन खरच वाईट वाटतं असे मी पण आगरी आहे बनवायला लागतेच तुमची पत्नी जेवन खुप छान बनते पण मनुन विडियो बघते पण अगोदर असे जिवंत मुकया प्राणेला दाखवु नका 🙏
काय चित्र मानसिकता आहे तुमची अस कुठे.असत का
@@abhik6305अश्विनी दादा बोलतो ना शेवटी लाईक कमेंट करा मनुन केली आणी राहिला प्रश्न माझ्या मानसिकता बद्दल मला नाही वाटत मी तुम्हाला तेचे उत्तर देऊ पण जेंनी माझी कमेंट्स वाचली असेल तेंना समजले असेल मला मुकया प्राण्यांबददल काय वाटते तरी तुम्हाला माझी मानसिकता वाटत असेल तरी चालेल मला 🙏
Kharach ..mala pn tya kombdyala pakdtana vvait vatat hote,vatat hota palun jao to kombda .😅
प्रत्येकाने असे जिविंत प्राणी दाखवले च पाहिजे
कुंदा काकू माणसाला डोळे बंद पण करता येतात
ek number sneha vaini
Very nice 👌👌👌😋
Mast👍
Khoop chan video Ashwin dadus 😊😊 recipe lay bhari😊😊❤😋😋👌
Dada ata bheja fry chi recipe dakhav
Very nice recipe didi 😊❤
Sneha sugran ahe ashwin tuzi maja ahe khup chan
Divale fish market madhun aanlela hekru masa 300rs la ghetlela rava fray aani kalvan banvlrla tithe fresh machi milte😊
Whole chicken recipe pls
Mi comments keli hoti hekru mashyachi
अश्विन भाऊ आपले व्हिडिओ छान असतात आपली रेसिपी सुद्धा छान पण एक मात्र चुकी करता प्राण्यांचा बळी घेताना दाखवू नका,🙏🙏 बरं मला आजच्या रेसिपी बद्दल सांगायचं आहे आज तुम्ही म्हटलं की सेफ माझ्या घरी आहे हॉटेलमध्ये जाण्याची गरज तर आपण खूप लकी आहात धन्यवाद
Barobar
Ashwin Dada please चिकन पोपटी बनवा.❤😊
👌👌👌👌😋😋😋😋
😋😋😋
Mast dada 1 number video👌👌
bhai gavthi kombra chuliver kelyaver aajun chav yet khavala😋😋👍
🎉🎉सुपर 👌
❤khup chaan
Nice dada...😋😋
गावठी कोंबडा आहे चुलीवरचा तर खूपच छान लागतो पण गावठी कोंबडा टोपात शिजवल्यावर खूप छान लागतो कुकरमध्ये मध्ये चव ऐवढई नाही चव लागत कुकरमध्ये मध्ये त्याचे टेस्ट नसते बाकी रेसिपी छान आहे
थंडीचा शिजण आणि त्यात गावठी कोंबडा एक नंबर . रेसिपी
Lai bhari dada shneha ❤
Dada pls hotel tak ki re,chavich jevan khayal bhetal.
Ulhas kamathe, chicken leg piece
SANU BALL AAJ CHHAN DISATE .
लझीझ
भावा कोंबड्या चे 700 रुपये म्हणजे जरा जास्तच झाले
500 la deto mi ye
गावठी कोबडा हा जास्त शिजवला पाहिजे कारण तो लवकर शिजत नाहीं
......
असा काही दाखवत जाऊ नका खूप दुःख होते
मी जेवायला येऊ का
Gavthi kombda nahi ha
Ky kartay tumhi asa tadaptoy to asa dakahvta kashala khup vait vatta tumhala kahich vatat nahi
Don't show that...