अश्विनी तुझ्या ट्रेकचे सर्वच व्हिडिओ मी पाहतो. पण तुझा हा ट्रेक खूपच थरारक होता. तुझ्या धैर्याला व जिद्दीला सलाम. तुझ्या मुळे हे निसर्ग सौंदर्य आम्ही घरबसल्या पाहु शकतो त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद व पुढ्च्या ट्रेक साठी शुभेच्छा.
Though I miss the trek....but all thanks to u i got the virtual tour through your lens...its amazing n adventures to watch u ❤️❤️....keep it up.. n next time take me with u 🤭
अश्विनी पाण्याच्या टाकी मध्ये तुमच्या ग्रूप मध्ये कोणी पाय टाकून फिरवत आहे. पायामध्ये बूट आहे. पावसाळ्या नंतर ट्रेकर तिथे पाणी पितात आणि तुम्ही तिथे पाय टाकून .... हे खूप चुकीचा आहे. कृपया पुन्हा असे करू नका🙏🙏🙏 तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचा आवाज खूपच छान आहे
ते पाण्याचा टाकं नव्हे कडेलोट टोक जिथे शिक्षा दिली जायची, पावसाच्या पाण्यामुळे नेहमी भरुन जाते, ज्यात उतरून शिक्षेकरी गुन्हेगाराला शिक्षा देत असे. कृपया संपूर्ण वीडियो पाहवा आणि पाण्याच्या टाक्याचे महत्व आम्हीही जाणतो बंधु🙏🏻 आणि धन्यवाद😊🙌🏻🚩
महाराजांनी या दगडावरुन हाथ फिरवला असेल!!!!
Means a lot ... Emotions
अतिशय सुंदर व्हिडिओ
वाह क्या बात है!!! जेवढा खडतर तेवढाच सुंदर माझा महाराष्ट्र !!! जय महाराष्ट्र जय शिवाजी महाराज!!!
आणि सलाम महाराजांच्या वाघिणीला सुद्धा 🚩🚩🚩🚩
धन्यवाद😄
अश्विनी तुझ्या ट्रेकचे सर्वच व्हिडिओ मी पाहतो. पण तुझा हा ट्रेक खूपच थरारक होता. तुझ्या धैर्याला व जिद्दीला सलाम. तुझ्या मुळे हे निसर्ग सौंदर्य आम्ही घरबसल्या पाहु शकतो त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद व पुढ्च्या ट्रेक साठी शुभेच्छा.
खूप धन्यवाद😊
......Awesome.....💞
Khatarnak track ahe ha 🚩🚩😍😍🤩🌧️🌨️🌧️🌨️🌧️⛈️👍👌👌😍😍🤩🤩😍😍
Hoy😍
अप्रतिम ...
खूप छान 👌🥰
Bhariiiiiii🥰🥰
म्हणजे छान experience आहे रतनगड चा💁♂️👌👌
Thanks dadaa🤗
खूप सुंदर vlog
धन्यवाद😇
Jabardast 🔥
Jay shivray 🚩
#shirdikarshubham
Thank u vlogger😊
त्र्यंबक दरवाजाने ऊतरने खुप अवघड आहे जबरदस्त अनुभव येतो 👍
होय..पुढच्या वेळेस नक्की अनुभव घेईन😊🙌🏻
Kontya गावतुन jav lagat hya route sathi pls sang bhau
नेहमीप्रमाणे मस्तच व्हिडिओ, तुमच्या मेहनतीला सलाम... भटकंती करत रहा लढत रहा आणि असच दिलखुलास जगत रहा 😍👌🏻👌🏻
धन्यवाद आपल्या comment साठी🤗
Kjup chan video banvlaa aahe mansoon cha❤🚩jay shree ram
Dhanyawad🤗 do share
MAST
Keep inspiring and creating awareness of respecting nature .
खूप महिती पूर्ण विडिओ खूपच छान 🔥
Khup dhanyawad🤗
Khup c mast ahe
Dhanyawad😊
उत्तम व्हिडिओ अश्विनी.. keep it up
धन्यवाद PVJ🤗
BEAUTIFUL NATURE
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 very nice ❤️😍
Thank u😀
Amazing Ratangad 😍
Thanks☺️
आशु.... एकदम छान व्हिडिओ बनवला खूप मस्त 👌👌👌
धन्यवाद🤗
खूप सुंदर व साहसी भ्रमंती 🙏🙏🙏
😇🚩
खुपच छान
Thank u😇
ADVENTURE OP
Nisarg❤
Hoy😍
खुप छान व्हिडिओ होता❤😍
Khup dhanyawad😊
Heavenly Feeling!!!🙃
Yeah😍
खूप सुंदर वर्णन केल आहे ताई तुम्ही 🚩🚩
Dhanyawad😊
Ek no...💥💥 And nice information Ashwini Mam
Many thanks🤗
Very well-researched and fine-made video this is🔥👏
Many thanks 😊
Heaven 🥰💫
So thrilling, Adventures 🔥🔥🔥
Proud of you di
Thanks dear😃
Vihangam Video Keep it up
Thank you ji🤗
Khup majja Keli amhi pn ratan gad vr pavsalyatach majja aste trekking chi ❤️
Ho😌
Mast yaar.........❤️
Dhanyawad😊
सह्याद्री रत्न रतनगड..❤️🌿😍🚩🌼
खरंय😊
Asviniji tumche ratan Gadche trek pahun chan vatale best off to ratan Gad 🤞👌👍
Thank you 💫
खूप छान माहिती
Next trekkers sathi (रतनगड)
Hoy😀
Superb 🔥😍🔥
🤗😊
Best Composition Ashwini.
Music.. Frame.. color correction everything just awesome.
Thank you🤩
Hello ashwini your vlogs so beautiful ♥️♥️
Thanks dear✨❤️
I visited this place earlier...local food was excellent 👌👌👌
Yeah😇
AWESOME VIDEO BHAGINI 😍😍
Thank u😄
तुम्हाला सलाम आम्ही पण रतनगड पार केला खूप भारी वाटले
Dhanyawad😊
Amazing 🤩
Thanks dear😄
खूप खूप भारी असलं भारी वातावरण तिथली प्रत्येक गोष्ट अनुभवनं हे व्हिडिओ बघणारे नाही तर ट्रेकिंग किंवा ब्लॉग बनवणाऱ्या व्यक्तीला खूप अनुभवता येतं..👍
Dhanyawad ☺️
Amezing.video.madem
Thank u😊
Superb video, je kahi hi tu dakhvla ani information dili te अप्रतिम hoti, ani tujha voice khup changala aahe, dhanywad 🙏
Many thanks🤗
Though I miss the trek....but all thanks to u i got the virtual tour through your lens...its amazing n adventures to watch u ❤️❤️....keep it up.. n next time take me with u 🤭
Yeah u r permanent member 😁
Thrilling adventure🏞️🐾
Yeah😃😃
Khup lavkr ala video😑
हो fast kam astat apli😁
परस्पर अनुभव 👻
Waaa beteee 😂
हीहीही😁
भंडारदरा धरण येथे आमचं गाव आहे
When did you go mam.... which month
September
हालो आश्विनी ताई मी तुझे विडीवो बघतो माझे नाव रविंद्र आहे तुझे विडीवो बघतो आणि पंन भारी
धन्यवाद..🤗 नक्की share करा...
Kiti hours mdhe pochlat???
4 hours
Yaar nemak trambak darwaja missed zala.. amcha pn.. 😅
तेच ना🥲
@@ashwini_the_explorer kahi vishay nahi.. next time trambak darwaja ne jau.. 😍❤️🔥✨
Tai risky trek ahe ka July madhe ??
Bilkul nahi
कीती वेळ लागतो गड चढायला?
३ तास आणि पावसाळयात ४ तास
Monsoon mdhe risky ahe ka trek
Ho pn sambhalun kela tar problem nahi
Tai aami pan next month la janar ahe ratangad la ....tumchya sobat pn yek treak karayacha ahe didi.🙏
Nkkich
@@ashwini_the_explorer didi diwali la aamchya sobat treaking la ya ki ratangad la
@@ashwini_the_explorer Tai ky reply dya ki
ताई कडेलोट पॉईंट कडे जायचं राहील तुमचं
Kela ahe last la
अश्विनी पाण्याच्या टाकी मध्ये तुमच्या ग्रूप मध्ये कोणी पाय टाकून फिरवत आहे. पायामध्ये बूट आहे. पावसाळ्या नंतर ट्रेकर तिथे पाणी पितात आणि तुम्ही तिथे पाय टाकून .... हे खूप चुकीचा आहे. कृपया पुन्हा असे करू नका🙏🙏🙏
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
तुमचा आवाज खूपच छान आहे
ते पाण्याचा टाकं नव्हे कडेलोट टोक जिथे शिक्षा दिली जायची, पावसाच्या पाण्यामुळे नेहमी भरुन जाते, ज्यात उतरून शिक्षेकरी गुन्हेगाराला शिक्षा देत असे. कृपया संपूर्ण वीडियो पाहवा आणि पाण्याच्या टाक्याचे महत्व आम्हीही जाणतो बंधु🙏🏻 आणि धन्यवाद😊🙌🏻🚩