TV9 मराठी चॅनलवर मच्छिंद्र चाटे सरांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 36

  • @rohiniparagsontakke2466
    @rohiniparagsontakke2466 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना ह्या मुलाखतीचा नक्कीच खूप फायदा होईल...सरांची विद्यार्थ्यांसाठीची तळमळ स्पष्टपणे दिसून येते... अतिशय मौल्यवान मार्गदर्शन सर...
    रोहिणी सोनटक्के...कराड

  • @chatecoachingclasses7862
    @chatecoachingclasses7862 5 หลายเดือนก่อน

    अत्यंत उपयोगी व महत्वाची माहिती आपण दिलीत तसेच शिक्षण क्षेत्रातील आपला अनुभव आपण मांडलात आणि गणित हा विषय आपण मोफत शिकवणार आहात ही खूप महत्वाची गोष्ट आपण करत आहात.खरच खूप धन्यवाद सर 👍 आपले असेच मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना लाभावे ही अपेक्षा👍 Thank u sir

  • @RamhariPathade-b3x
    @RamhariPathade-b3x 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे सर. अत्यंत मौल्यवान माहिती मिळाली. Ramhari Pathade, Thermax Chowk, PCMC, Pune.

  • @prashamgameing9113
    @prashamgameing9113 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन केले या मार्गदर्शनाचा सगळ्या मुलांना फायदा होईल.

  • @sugandhikasbe6661
    @sugandhikasbe6661 5 หลายเดือนก่อน

    व्वा! छान. अतिशय सुसुत्र पद्धतीने यश अपयश आणि मेहनत याची माहिती दिलीत सर. अभ्यासात सातत्य आणि मेहनत चिकाटी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण केलेली मेहनत इतिहास घडवते. सकारात्मक दृष्टीकोन फार महत्त्वाचा. छान सांगितलं सर.

  • @aarya3588
    @aarya3588 5 หลายเดือนก่อน

    Really , the Chate has brought about a revolution in the field of education . Hats off to the Chate brothers. Satish Khude , Thergaon .

  • @janakijaigude-shinde9025
    @janakijaigude-shinde9025 5 หลายเดือนก่อน

    खरंच,एकदम बरोबर सर👍🏻 स्पर्धा असेल किंवा परीक्षा असेल तयारीला जास्त महत्त्व द्या.आणि हेच चाटे क्लासेस चे वैशिष्टय आहे.
    जानकी शिंदे, थेरगाव, पुणे

  • @shivajipawar3611
    @shivajipawar3611 5 หลายเดือนก่อน

    आजच्या पिढी साठी गरजेचं आसनार खूपच मोलाचं मार्गदर्शन आपण केलत सर

  • @jagdishshetti6761
    @jagdishshetti6761 5 หลายเดือนก่อน

    अतिशय मौल्यवान मार्गदर्शन सर...

  • @balajimane2068
    @balajimane2068 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन ....
    B.Mane.Barshi

  • @shrivardhanapake199
    @shrivardhanapake199 5 หลายเดือนก่อน

    Sir, it's a need of the century. Congratulations & thanks on behalf of the students! Apake sir, Shahupuri.

  • @ishankartik4098
    @ishankartik4098 5 หลายเดือนก่อน

    सर आपल्या या उपक्रमाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील होतकरू
    आणि गरजू मुलांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे .
    Sudarshan Ghule
    F c Road
    Shivajinagar

  • @shilpavibhutelimkar6611
    @shilpavibhutelimkar6611 5 หลายเดือนก่อน

    Very nice guidance sir

  • @techacademy4207
    @techacademy4207 5 หลายเดือนก่อน

    Excellent information 👍👌
    Nevse Chinchwad

  • @theakgamers8437
    @theakgamers8437 4 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन सर माधुरी कडू कोथरूड पुणे

  • @vanitadeshpande7501
    @vanitadeshpande7501 5 หลายเดือนก่อน

    Khup chan margdarshan parents vishi khup chan margdarshan 👍

  • @dhananjayrakh4023
    @dhananjayrakh4023 5 หลายเดือนก่อน

    Very useful to the students🎉

  • @sachindhakne24
    @sachindhakne24 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन

  • @ShailajaLungare
    @ShailajaLungare 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan Sir.
    Shailaja Lungare . Barshi

  • @soniasachdev5638
    @soniasachdev5638 5 หลายเดือนก่อน

    Chate Education Group has major contribution in Educational revolution in Maharashtra .
    It's worth to say 'The Symbol Of Merit '
    Sonia Kumar Chinchwad Pune

  • @shivajinagar56
    @shivajinagar56 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान उपक्रम आहे

  • @Preeti2425
    @Preeti2425 5 หลายเดือนก่อน

    Khup chan. Apyashala gabharu naye
    Preeti, Kharadi, pune

  • @rahulvibhute3558
    @rahulvibhute3558 5 หลายเดือนก่อน

    सर आपले मार्गदर्शन खूप छान

  • @sarjeraoraut
    @sarjeraoraut 5 หลายเดือนก่อน

    The best activity

  • @rameshbankar1899
    @rameshbankar1899 5 หลายเดือนก่อน

    गुणवत्ता... शिस्त.... संस्कार.... नियोजन.... म्हणजे चाटे शिक्षण समूह..
    रमेश बनकर, कराड

  • @bhaskartonde11
    @bhaskartonde11 5 หลายเดือนก่อน

    khup chan upakaran sir

  • @Justintime773
    @Justintime773 5 หลายเดือนก่อน

    Very useful guidance, Indrayninagar bhosari

  • @sandeepmudiraj3712
    @sandeepmudiraj3712 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir....
    Sandeep
    Wagholi, Pune

    • @keshavkale3615
      @keshavkale3615 5 หลายเดือนก่อน

      सर.. अतिशय सुंदर.. खूप छान.. सर्वसमावेशक.. मनाची पकड घेत ऐकत राहावं असं वाटणार.. तुमचं अभिनंदन सर..!

  • @santoshsonawane4571
    @santoshsonawane4571 5 หลายเดือนก่อน

    Khup mast sir , sonawane sir Solapur

  • @VdJain-gk3iv
    @VdJain-gk3iv 5 หลายเดือนก่อน

    Very nice...
    Vandana babel thergaon

  • @sachitanandnijwante7456
    @sachitanandnijwante7456 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रत शैक्षणिक क्रांती झाली त्यामध्ये चाटे शिक्षण समुहाचे महत्त्वाचे योगदान आहे...आज ही सरांची विद्यार्थी आणि शिक्षणाबद्दल ची तळमळ आपणास दिसून येते सरांच्या पूढील कार्यास शुभेच्छा.....

  • @vinayakswami8241
    @vinayakswami8241 5 หลายเดือนก่อน

    ✨Nice ⭐⭐⭐⭐⭐
    ✨Swami V S
    ✨Sambhjinagar Kolhapur

  • @rajendraghule3372
    @rajendraghule3372 5 หลายเดือนก่อน

    सर आजचा संवाद खूप मूल्यवान मार्गदर्शन करणारा होता. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात आपल्या बद्दल आदर आहे. राजेंद्र घुले सातारा.

  • @nehahajari3341
    @nehahajari3341 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan margadarshan sir..
    Neha Hajari, Thergao

  • @babanghuge8909
    @babanghuge8909 5 หลายเดือนก่อน

    खूप छान मार्गदर्शन