Nilesh Rane: त्यांनी सांगितलं होतं दापोलीत पाय ठेऊ देणार नाही, शरीर सोडा अख्खा ताफा आणला- निलेश राणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • #CM UddhavThackeray #MaharashtraVidhanSabha #RashmiThackeray #ShridharPatankar #MaharashtraPolitics #ABPMajha #मराठीबातम्या #MarathiNews
    ABP Majha LIVE | Maharashtra Budget Session | Maharashtra Politics | मराठी बातम्या | LIVE TV 24X7
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    ABP Majha (ABP माझा) Live TV is a 24x7 Marathi live news channel in Maharashtra, India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi Live news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage on Maharashtra News, Pune News, Nagpur News, all over India and the world in Marathi. Get the latest top stories live in Marathi, current affairs updates in Marathi, sports latest Marathi news , Marathi business updates, entertainment news in Marathi , politics Marathi live news, spirituality, and many more here only on ABP Majha.
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) Visit: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 673

  • @pradeeppatil4020
    @pradeeppatil4020 2 ปีที่แล้ว +160

    ठाकरे होते म्हणून तू आहेस,
    बापाला एकदा विचार

    • @asruddinowaisi9233
      @asruddinowaisi9233 2 ปีที่แล้ว +1

      Tu asahil, aai geli asal gabhan whayla

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 2 ปีที่แล้ว +7

      Fawdya thakre balasaheb नाही

    • @wvishal8510
      @wvishal8510 2 ปีที่แล้ว +3

      Mumbait Thakray aayushyabhar Dawood la sambhalun ghet jagle ani ek divas ventilator var sample.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 2 ปีที่แล้ว +2

      Uddhav vasuli pawar chi sena ahe

  • @sunilthite9983
    @sunilthite9983 2 ปีที่แล้ว +117

    निलेश बाळा ठाकरे बद्दल बोलण्याची तुझी लायकी नाही
    आणि तु आज जे दोन टाईम खातो ना ते तु ठाकरे मुळेच हे विसरून नको

  • @satishdevkte915
    @satishdevkte915 2 ปีที่แล้ว +42

    अरे वाईट वाटले कि मराठी माणूस ह्या सोमय्या साठी एक दुसऱ्या च्या विरुद्ध लढ्यात आहे. हा सोमय्या आल्यावर भरपूर लोक जमले असे निलेश राणे म्हणाले मग तुम्ही आल्यावर जनता जमा होत नाही असे म्हणणे आहे का राणे तुमचे

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 ปีที่แล้ว +11

      शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणुस ताठ मानेने राहतो
      सरकार पाडण्यासाठी हे उद्योग चालले आहेत शिवसेना यांच्या बरोबर युती मध्ये होती तेव्हा हा ऊपर्या काय करत होता

    • @jimitdesai1755
      @jimitdesai1755 2 ปีที่แล้ว

      @@ilbabambasilbabambas2556 shiv sena ne garib marathio ko aur garib banaya

  • @satyamevjayte2443
    @satyamevjayte2443 2 ปีที่แล้ว +5

    Rane Saheb ✌

  • @musicguru2181
    @musicguru2181 2 ปีที่แล้ว +38

    कळस गाठला किलिस वाण राजकारण मिडियावाले पण ह्याचया सारख्यांना दाखवून मिडियाची पण प्रतिमा मलिन होत चालली आहे

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 2 ปีที่แล้ว +38

    त्यांच्या बापा मुळेच तुमचे बाप मुख्यमंत्री झाले होते. हे विसरलात काय

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 2 ปีที่แล้ว +66

    ते छोट्या मुलांच्या नादी कोणी लागत नाही म्हणून, नाहीतर जेवता जेवता नेल होत😅😅 तू पुढच्या खासदारकीत पण हरतोय लिहून घे. नाव स्वाभिमानी पक्ष आणि मंत्रीपदासाठी गहाण ठेवला तो. विधानपरिषद मध्ये 🍉 ने कसे आरोप केले होते तुमच्यावर माहीत आहे ना? बस तिथेच तुम्ही घाबरून पळाले.😅😅

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 2 ปีที่แล้ว +133

    एकाला तिकीट नाही भेटली, दुसरा तिकीट भेटून हरला..... असे दोन माझी खासदार

    • @arifpathan9524
      @arifpathan9524 2 ปีที่แล้ว +3

      Aur lachaar sonia sena
      🏡🐓uddhav

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @RupeshShete6
      @RupeshShete6 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣🤣

    • @digvijaypatil8903
      @digvijaypatil8903 2 ปีที่แล้ว +2

      Mag jalali Ka tujhi ...

    • @padminidivekar254
      @padminidivekar254 2 ปีที่แล้ว +1

      तिकिट नाही भेटली? की तिकीट नाही मिळालं? मराठी शाळेत न गेल्याचे परिणाम..

  • @chetannare7200
    @chetannare7200 2 ปีที่แล้ว +119

    त्याच ठाकरेंच्या बापा मुळे जनता नारायण राणे यांना ओळखते

    • @aamaadmi.
      @aamaadmi. 2 ปีที่แล้ว +7

      नारायण राणेच का ? सध्याच्या मूर्खमंत्र्याला पण बापामुळेच ओळखतात. नाहीतर काय कर्तृत्व आहे !?

    • @Shivraj_user-tq8mb6yy5n
      @Shivraj_user-tq8mb6yy5n 2 ปีที่แล้ว +1

      @@aamaadmi. अगदी बरोबर

    • @ARVINDYADAV-ds2by
      @ARVINDYADAV-ds2by 2 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @dhananjayshinde7788
      @dhananjayshinde7788 2 ปีที่แล้ว +1

      @@aamaadmi.
      आणि भाजपाला पण त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात ओळख मिळाली आहे.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@Shivraj_user-tq8mb6yy5n 100%Barobar

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 2 ปีที่แล้ว +3

    Excellent 👍 Rane ji

  • @rahulkarande4243
    @rahulkarande4243 2 ปีที่แล้ว +4

    Great

  • @hemantk2368
    @hemantk2368 2 ปีที่แล้ว +71

    हाच सोमयाने राणे वर भ्रष्टाचार चे आरोप केलं होतं

    • @sudhirindore1896
      @sudhirindore1896 2 ปีที่แล้ว

      सोमय्या कळत नाही तेव्हा राणे विष दंड थोपटले होते आता बाप बदल्यात गत का बोलतो बावळट पणाचा कळस

    • @manoharmahadik3965
      @manoharmahadik3965 2 ปีที่แล้ว

      Tya veli te Congress madhe hote.BJP madhe ja dhutlya tandala sarkhe vha. Bhartat Miletri Raj chi jarurath

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 2 ปีที่แล้ว +46

    बापाला शिवसेनेनं मुख्यमंत्री बनवलं
    आणि तू ताटात शी केली ..

  • @vijaybarakul4395
    @vijaybarakul4395 2 ปีที่แล้ว +113

    ठाकरेंचे खरकटे खाऊनच तुमी जगले आहेत

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 ปีที่แล้ว +2

      Thakare lokanche paise khaun 😆😅😂🤣👍😠😡

    • @damodarverekar1591
      @damodarverekar1591 2 ปีที่แล้ว +1

      @@guruboss2690 takre Haye mahanun Tumi lok Mumbai madhaye jivant राहिले

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 ปีที่แล้ว

      @@damodarverekar1591 yeda aahe tu akkal Kam hai 😊

    • @guruboss2690
      @guruboss2690 2 ปีที่แล้ว +1

      @@damodarverekar1591 Tula clock and kay paise milale nahi kay 😆😅😂

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@damodarverekar1591 बरोबर् 100%

  • @kirankokitkar1268
    @kirankokitkar1268 2 ปีที่แล้ว +42

    गुजराती माणसाच्या पायाला पकडून बसा आहे आणि आहे ते कोकण पण विका

    • @rajkendre5110
      @rajkendre5110 2 ปีที่แล้ว +1

      Sudharnar nahit apli lok

  • @sanjaykamble1822
    @sanjaykamble1822 2 ปีที่แล้ว +50

    आमदार नितेश राणे...पोलिस च्या एका नोटीसला घाबरुन. 15 दिवस बिळात लपून बसला होता.त्यावेळी कुठे हा गेला होता.
    राणे बंधू..नुस्ते बोल बच्चन आहेत.😀😀😁

  • @revaenterprisespropertydea7678
    @revaenterprisespropertydea7678 2 ปีที่แล้ว +102

    बीजेपी ने महाराष्ट्राचा बिहार आणि यु पी करण्याचे ठरवले आहेत..

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 ปีที่แล้ว +5

      लाचार सेनेने पश्चिम बंगाल

    • @sandipjagtap8678
      @sandipjagtap8678 2 ปีที่แล้ว +7

      Third class BJP in Maharashtra

    • @jayantchaudhari6798
      @jayantchaudhari6798 2 ปีที่แล้ว +2

      प्राॅपर्टी डीलर सेना ही वाझेवसूली सेनेची च आहे.कोकण रायगडच्या शेतकर्या ना तसेच सामान्य ग्राहकाला फाइव्ह सेना.

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 2 ปีที่แล้ว +2

      मग आता तुम्ही लंडन समजता का महाराष्ट्र ला 😂

  • @ShubhamPatil-xn8mr
    @ShubhamPatil-xn8mr 2 ปีที่แล้ว +78

    शिवसेना कार्यकर्ते रक्त थंड झाल वाटत ।
    भुरटे लोक अंगावर एतायत ।

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 2 ปีที่แล้ว +2

      जनाब सेना 🤣😂

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 2 ปีที่แล้ว +1

      नाही रे बाबा रक्त तेच आहे भगवा

    • @damodarverekar1591
      @damodarverekar1591 2 ปีที่แล้ว +1

      @@aryanpatil8372 fawda म्हणजे कोण Devendra fadavnis na

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 ปีที่แล้ว +73

    याची दाढ़ी न काढणयाच कारण काय। या दोघांच दूख एकच पण दुसरे कारण लावून बोंबलतात।

  • @dilipkhedekar7070
    @dilipkhedekar7070 2 ปีที่แล้ว +32

    तुम्ही भाषा सभालुन बोलतं जा कारण आम्हाला माहिती आहे तुमचा स्वाभिमानी पक्ष कुठे फिरत आहे हे सर्वांना माहीत आहे पण तुम्ही ईडीला, घाबरून भाजप मध्ये गेलात हे नक्की आहे उगाच ओरडत बसु नका

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 ปีที่แล้ว +45

    मोठा बेडूक आणि त्या ची दोन पिल्ले भाजप मध्ये गेल्यापासून जास्तच डराव डराव करायला लागलेत

  • @vivekShetty8388
    @vivekShetty8388 2 ปีที่แล้ว +2

    Brahman thakre jindabad

  • @sandeshpatil1931
    @sandeshpatil1931 2 ปีที่แล้ว +56

    ठाकरे साहेबांचा हाथ डोक्यावर नसता तर कोकणा मधे कोंबड़ी विकत असते ,

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 ปีที่แล้ว +1

      आणि आताचे मुख्यमंत्री पुत्र नसते तर कॅमेरा घेऊन फोटो काढत बसले असते.

    • @SuperKiranmore
      @SuperKiranmore 2 ปีที่แล้ว

      मराठी भय्ये भरलेत महाराष्ट्रात

    • @arunpatilmyself1869
      @arunpatilmyself1869 2 ปีที่แล้ว

      कोबडया चोरत असता

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 2 ปีที่แล้ว +2

      आणि त्याचं राणे मुळे शिवसेना कोकणात वाढली आहे हे विसरू नका.

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 2 ปีที่แล้ว

      राणेंना मोठा महाराष्ट्रहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नि केले आहे

  • @nandaninandani4472
    @nandaninandani4472 2 ปีที่แล้ว +33

    काय बोलतोस तूझी लायकी नाही

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 ปีที่แล้ว +6

    👍👍

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 ปีที่แล้ว +84

    कुठेही बोंबलत फिरले तरी तुमहाला कोण अडवतय दोन वर्ष हेच चाललय काही फरक पडत तूमही बोंबलत रहा। आता तर चोराला साथ देणयास कोंबडी चोर आलाय। जय महाराष्ट्र

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 ปีที่แล้ว +1

      आरे भावा राज्याला कळा ल चोर कोन आहे पन तुला नाही

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@anilshinde280 BJP चोर Na. नक्की.Gujrati Chatu. मुंबई Pahizay Gujratyna. म्हणून् Ha सर्व Aatapita.

  • @nileshpawar393
    @nileshpawar393 2 ปีที่แล้ว +26

    सतेत आहे म्हणून गप्पा आहे नाही तर तुज्या पप्पाना विचार काय आहे ते नीट सांगेल

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 ปีที่แล้ว

      सत्तेत असुन सुद्धा काय उपटली मागे बघितले.
      पकडुन पकडुन हाणला जुहुला 😂
      पोलिसांनी मारला तो वेगळा सत्तेत असुन😂

    • @aamaadmi.
      @aamaadmi. 2 ปีที่แล้ว

      सत्तेत आहेत तर ही तऱ्हा. एकदा सत्ता गेली की कुत्रं विचारणार नाही. महाराष्ट्रातले मतदार आंधळे नाहीत.

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว +1

      Kombdichorchi Changli Sivsenyni Uptali Salay Bjpchya Jiwavara Udtata. म्हणून् Komdichor घाबरून BJP Maday Palala. नाहीतर ED CBI होती Yala अटक करायला.आणि Sawbhiman पक्ष काढतो.YalaAni Yacha Bewdya मुलाना Sawbhiman Ahdi शिकव.Dhada English Bolta Yeta नाही Mhanay Mi Kayndriy मंत्री.Maharastracha Ahpman केला.SandetaUtra देता Yeta नाही.Sivsenay बरोबर् बोलायला.Takada Yetay बाहेर मांजर.

  • @revaenterprisespropertydea7678
    @revaenterprisespropertydea7678 2 ปีที่แล้ว +86

    शिवसेना, ठाकरे सत्तेत आहेत म्हणून गप्पं आहेत.. कायद्याच्या विरोधात काही karta येत नाही त्यांना नाहीतर बाप काय असतो त्यांनी दाखवले असते त्यांनी तुम्हाला..

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 2 ปีที่แล้ว +8

      Right ....🚩

    • @milindpawar4023
      @milindpawar4023 2 ปีที่แล้ว +7

      होय , Right

    • @aniljadhav9809
      @aniljadhav9809 2 ปีที่แล้ว +5

      सत्तेत आहेत म्हणून च वाचलेत

    • @kamaleshnavale3401
      @kamaleshnavale3401 2 ปีที่แล้ว +6

      तसे पण शिवसेनेचे कुत्रे फिरतातच रस्त्यावर, भिकारे कुत्री शिवसेना,सरकार असून पण कुत्र्यांचा फावडा घरात आहे

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 2 ปีที่แล้ว

      घंटा काय दाखवणार.
      फक्त पोलिसांच्या संरक्षण घेऊन बाता करणार.
      तसं पण राणे आले तर त्यांची पिवळी होते.
      हिम्मत नाही नडायची सरकार असले तरीसुद्धा

  • @latifsheikh8592
    @latifsheikh8592 2 ปีที่แล้ว +2

    Uddhaw thakre c m great

  • @hasanmulla9035
    @hasanmulla9035 2 ปีที่แล้ว +51

    बेवड्या ची पोरं अणि बोबडा हुकलेली लोक

  • @sanjeevaninagarkar2567
    @sanjeevaninagarkar2567 2 ปีที่แล้ว +35

    सत्याची ताकद मोठी असते

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 2 ปีที่แล้ว +9

    नारायण राणेंची पोरं नारायणराणे सारखीच

  • @rupesht8514
    @rupesht8514 2 ปีที่แล้ว +6

    वाह कोकणामध्ये बिजेपीच्या आयटमगर्ल आल्यात 👍👍

  • @chhayacharoskar2557
    @chhayacharoskar2557 2 ปีที่แล้ว +2

    स्वाभिमान पक्ष कुठे गेला ?

  • @vikeerajepatil5557
    @vikeerajepatil5557 2 ปีที่แล้ว +1

    Only Rane saheb

  • @theking3200
    @theking3200 2 ปีที่แล้ว +42

    परब तर म्हणतात तो रिसॉर्ट माझा नाही . मग नेमका रिसॉर्ट आहे कुणाचा कुणी नाही पुढे आले तर करा सरकार जमा मग काय

    • @shoaibkhalfe9425
      @shoaibkhalfe9425 2 ปีที่แล้ว +1

      GOOD

    • @हिंदुयोद्धा-ल4ट
      @हिंदुयोद्धा-ल4ट 2 ปีที่แล้ว +2

      तोडू दे मग खरा मालक पुढे येईल आपोआप 😀😀😀😀😀😀😀

    • @vinodsonawane6562
      @vinodsonawane6562 2 ปีที่แล้ว

      तु होतो का वारसदार

    • @हिंदुयोद्धा-ल4ट
      @हिंदुयोद्धा-ल4ट 2 ปีที่แล้ว +2

      @@vinodsonawane6562 का रे तु भारतीय नाहीस का . बांगलादेशी तर नाहीस ना .नाहीतर तु इथला असता। तर 100% फुकट मिळणार तर सोडला नसता 😀😀😀😀😀😀😀

    • @chandrakanttadage8420
      @chandrakanttadage8420 2 ปีที่แล้ว

      @@हिंदुयोद्धा-ल4ट का मराठी Mansane हॉटेल् रिसॉर्ट अजून काही संपती महाराष्ट्र Madae करू नाय का.Mag Gujrata Maday करणार का.Komdichor Ranechi संपती कोतून आली.TychiHotela Petrol Pump. रिसॉर्ट अजून संपती कडली तर् Jad Jaila. आणि Yeka Gujratya Bobdya किरीट सोम्या का Gomya. Yeuna आपल्या कोकणात तोडायला Yeto Hay मराठी मांसाला Shobeta नाही.Gujrata Maday Gujrati येक Meka Chi उनी दुनि नाही काढत.Jantela माहित Ahay BJP आणि मोदी मुंबई महाराष्ट्र Ta पासून वेगळी Karanyacha डाव Ahay. मराठी Mansa Jaga Ho. काही मुटभर मराठी Manse. Gujaartynche गोडवे गात Ahata. Only Sivsena

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 2 ปีที่แล้ว +39

    आरे निलया पहिले निवडून येऊन दाखव..पहिले तुझी अनधिकृत बांधकामे ( घरे) तोड..

    • @bapumore6195
      @bapumore6195 2 ปีที่แล้ว

      666666666 Rane 6

    • @digvijaypatil8903
      @digvijaypatil8903 2 ปีที่แล้ว +1

      Tujhi aukaat Bagh aadhi ...

    • @digvijaypatil8903
      @digvijaypatil8903 2 ปีที่แล้ว +1

      @@bapumore6195 Tu aani tujha 66666666666666666

    • @sudhirathawale576
      @sudhirathawale576 2 ปีที่แล้ว

      @@digvijaypatil8903 tujya pekhsa khup jast aahe..

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 2 ปีที่แล้ว +33

    हे रिकाम्ये कामे करून जनता व कार्यकर्ते काय मिळणार आहे

  • @jayakarkotian1838
    @jayakarkotian1838 2 ปีที่แล้ว +1

    Superb

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 2 ปีที่แล้ว +4

    Very good🔥🔥🔥

  • @omshinde9038
    @omshinde9038 2 ปีที่แล้ว +38

    तुझी तर बोलायचं लाईकी नाही राणे

    • @asruddinowaisi9233
      @asruddinowaisi9233 2 ปีที่แล้ว +1

      Tuzi pn nahi bhikarya

    • @dilipshivgan716
      @dilipshivgan716 2 ปีที่แล้ว +1

      Tuzi लिहायची नाही

    • @aamaadmi.
      @aamaadmi. 2 ปีที่แล้ว

      मूर्खमंत्र्याची तर लायकी पण नाही आणि बोलताही येत नाही.

  • @mukundjadhav8932
    @mukundjadhav8932 2 ปีที่แล้ว +9

    अजून अडीच वर्षे ही असले उद्योग तुम्हाला करावे लागेल. काय काम नाही ना कारन सत्ता गेल्यामुळे.... अरे अरे अरे अरे. 😂😂😆😂

  • @mangeshainkar1058
    @mangeshainkar1058 2 ปีที่แล้ว +8

    तुझ्या बापाला विचार ठाकरे चा बाप कोण होता

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 2 ปีที่แล้ว +3

    सलाम तुमच्या कार्याला 👍🙏

  • @vishalbokey8432
    @vishalbokey8432 2 ปีที่แล้ว +9

    ठाकरे ना जमणार नाही तर काही हरकत नाही. पण रानेची पूर्ण टीम... म्हणजे
    नारायन, निलेश, नितेश.... सगळे बोगस आहेत. आणि यातून त्या पक्षात जात राहतात.

  • @chetanrane5336
    @chetanrane5336 2 ปีที่แล้ว +2

    Well done Nilesh dada. Jai Hind Jai Maharashtra

  • @तात्याविंचु9995
    @तात्याविंचु9995 2 ปีที่แล้ว +22

    आता बाप बाहेर येणार, एकदा गेला होता आता पुन्हा नंबर लागणार,

  • @manishlanjekar2907
    @manishlanjekar2907 2 ปีที่แล้ว +8

    Rane family are the pioneers of CHATE COACHING CLASSES!!! 😂😂😂

  • @suhaspatil9175
    @suhaspatil9175 2 ปีที่แล้ว +24

    कृपया मा. बाळासाहेब ठाकरेंना आपल्या वादात ओढू नका. त्याचे पुत्र कसे निघाले हा वादाचा विषय आहे.

  • @sharadbhaipohankar7865
    @sharadbhaipohankar7865 2 ปีที่แล้ว +11

    Well done......never underestimate the power of common man

  • @n.v6760
    @n.v6760 2 ปีที่แล้ว +1

    तिलीत तोमया आणि नेपाळी चिक्कू मस्त जोडी आहे 😭😭😭

  • @pritikolpe6314
    @pritikolpe6314 2 ปีที่แล้ว +3

    Supp 🙏rane somyya supp 🙏

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 ปีที่แล้ว +2

    Thakre Saheb che upkar Rane visrle

  • @pravingare5126
    @pravingare5126 2 ปีที่แล้ว +2

    त्या किरकिर्याला शेतक-यांसाठी पण अस काम कर म्हणाव बस झाल मनोरंजन...

  • @ninadwaze5546
    @ninadwaze5546 2 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🙏🚩🐯🏹
    जय शिवसेना 🙏🚩🐯🏹💪💪💪

  • @omkarbhoi2484
    @omkarbhoi2484 2 ปีที่แล้ว +1

    अरे पोलीसानी उचलून जिल्ह्याबाहेर सोडला..😂😂

  • @sangramsinhchavan4677
    @sangramsinhchavan4677 2 ปีที่แล้ว +4

    उत्कृष्ट मनोरंजन

  • @tiger6575
    @tiger6575 2 ปีที่แล้ว +6

    फायरब्रांड नेते निलेश राणेसाहेब जबरदस्त👍👍

    • @girishdandekar3991
      @girishdandekar3991 2 ปีที่แล้ว

      झाट्याचा फायरब्रॅन्ड २ वेळा कुत्र्यासारखा हरला लोकसभेच्या निवडणुकीत , कमळीने भुंकायला ठेवलेला कुत्रं

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 2 ปีที่แล้ว +4

    काम नाही धंदा अकलेचा कांदा ‌फुकटचा खातो मोकाट फिरतो

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 ปีที่แล้ว

    शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @मनोजसुकळकर
    @मनोजसुकळकर 2 ปีที่แล้ว +7

    आमचे,नेते,राणे,साहेब,सौमया,साहेब,जय,भाजपा,,बाळासाहेबाच,वचन,मोडल,उध्दवन,भस्टंाचारी,पक्षासोबत,गेला,म्हणुन,मी,आजपासुन,शिवसेना,सोडली,

    • @kiranbodakhe7637
      @kiranbodakhe7637 2 ปีที่แล้ว +1

      Ghe n lag chatayla tayacvha aaj pasun

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 ปีที่แล้ว +48

    गृह मंत्रीं पैसा खाऊन शेण पण खातात कां

    • @arifpathan9524
      @arifpathan9524 2 ปีที่แล้ว +1

      Wo log lolipop bhi chus te hai

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 ปีที่แล้ว +6

      मग तु टरबुज खा

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 ปีที่แล้ว +1

      कोंग्रेसचे शेण आणि अजीत दादांचे नागपूर च्या मदरश्याचे विद्यार्थ्यांनी आणि भाजप वाल्यांनी सर्व खाऊन पिऊन ढेकर दिली

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 2 ปีที่แล้ว

      तुझ्या. आई. बायको. ला 🤔💭

    • @js-wv3cr
      @js-wv3cr 2 ปีที่แล้ว +1

      तुझ्या आई ला ग्रहमंञीच आवडतो का। गृह मंत्री यांना लय पावर आसते तुझ्या आई ला सहनंच होणार नाही आधं भकंता तूझी श्रीखंडी चि पैदास आहे कारे 😭😇😭😂

  • @rajkendre5110
    @rajkendre5110 2 ปีที่แล้ว +4

    ते तिकडे गुजरात मध्ये पण नेत्यांचे हॉटेल्स असतील तर पाडा ..असं झाले तर आम्ही पण तुमच्या मोर्चात सहभागी होऊ ..हे सुडाचे राजकारण २ हि पक्षांनी बंद करून लोक हिताचे प्रश्न हाती घ्या ..जनता भाजप आणि महाविकास २ही लोकांना त्रासली आहे ..आता

  • @ravisawant4153
    @ravisawant4153 2 ปีที่แล้ว +15

    Nilesh Rane jasti shahana aahe

  • @shyamkarale1890
    @shyamkarale1890 2 ปีที่แล้ว +2

    सत्ता मिळत नाही म्हणून काय लोकांची दिशा भुल करायची

  • @omtexshailesh430
    @omtexshailesh430 2 ปีที่แล้ว +1

    ह्याला म्हणतात स्वाभिमान 100 % राणे साहेब खालच्या कॉमेंट्स वाचा

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 2 ปีที่แล้ว

    बाप आहे म्हणून तुम्ही आहे.आपल्याला किती किंमत आहे.

  • @mr_d_491
    @mr_d_491 2 ปีที่แล้ว +1

    मा.बाळासाहेब नि आपल्यासाठी एवढं काही केलं यांची जाणीव नाही

  • @sureshgeer2801
    @sureshgeer2801 2 ปีที่แล้ว +3

    एक विशेष वर्ग तुम्हा दोघांवर प्रेम करणारा आहे ।
    नाही सुधारालात तर तो काँग्रेस मध्ये जाणारा आहे ।

  • @abhijitpatil9519
    @abhijitpatil9519 2 ปีที่แล้ว +21

    हे असले लोक भविष्यात महाराष्ट्र सांभाळना र हेच दुर्दैव

  • @baap6048
    @baap6048 2 ปีที่แล้ว

    निलेश राणे साहेब जिंदाबाद 💪💪💪💪

  • @rajendranate641
    @rajendranate641 2 ปีที่แล้ว +2

    ठाकरे यांच्या नावाची दहशत किती हे तुमच्या तिघाच्या बोलण्आतूनच समजते,

  • @sudhiirmundka6338
    @sudhiirmundka6338 2 ปีที่แล้ว

    त्यांच्याच आशीर्वादाने नाटक चालू

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 2 ปีที่แล้ว +21

    Great decesion. If changes though minor in a building is a offence then how a illigal building is on ground. It must be removed by court. 🙏

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 2 ปีที่แล้ว +4

    राणे तुझे किती बाप आहेत

    • @aamaadmi.
      @aamaadmi. 2 ปีที่แล้ว

      अरे Vishnu raut हा संज्या राऊत तुझा सख्खा बाप आहे कि सावत्र ?

    • @arunpatilmyself1869
      @arunpatilmyself1869 2 ปีที่แล้ว

      नेपाळी

  • @prakashbiradar2807
    @prakashbiradar2807 2 ปีที่แล้ว

    निलेश राणे जी जिंदाबाद

  • @yatinkolvankar
    @yatinkolvankar 2 ปีที่แล้ว +1

    CIRCUS Company !

  • @AK-xl3lw
    @AK-xl3lw 2 ปีที่แล้ว +6

    कडाक निलेश जी

  • @anantmane1383
    @anantmane1383 2 ปีที่แล้ว

    किरीट सोमय्या आणि नीलू राणे बस करा राजकारण महागाईविरुद्ध बोला जनता तुमच्या

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 2 ปีที่แล้ว +10

    हे जरा जास्तच होतंय अस नाहीका वाटत

  • @janadanlakade2034
    @janadanlakade2034 2 ปีที่แล้ว +3

    कोंबडी चौर

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +3

    शिव सेना झोपेत राहु नका रानेचि गाड लाल करा निसते शेनेचे पद घेता लाज ठेवा जय महाराष्ट्र

  • @ravindrakadam9834
    @ravindrakadam9834 2 ปีที่แล้ว

    यांना शेतकऱ्यांच काय पडले नाही यांना रिसाॅट महत्वाचे आहे

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 2 ปีที่แล้ว +1

    आज अनिल उद्या नारायण संगळ्यांच तुटणार आणि हो आम्ही गरीब जनता तोडणार

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 ปีที่แล้ว

    फक्त शिवसेना

  • @nileshpanchal7851
    @nileshpanchal7851 2 ปีที่แล้ว +1

    Good work
    All time hits...
    Only rane pattern....

  • @sadanandmukindwad9312
    @sadanandmukindwad9312 2 ปีที่แล้ว +17

    हा निलेश राणे च्या launching program आहे ...

  • @श्रीस्वामीसमर्थ-ग8ट

    तुमच्या सारखे काही मनोरुग्ण मुद्दाम पाळले आहेत भाजप मध्ये

  • @bharatchauhan1167
    @bharatchauhan1167 2 ปีที่แล้ว

    Correct

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 2 ปีที่แล้ว +1

    त्यांनी ठरवले असते तर त्यांनी तुम्हाला जिथे दिसेल तिथे तुडवले असते...त्यामुळे शांत रहा.

  • @omshinde9038
    @omshinde9038 2 ปีที่แล้ว +12

    बस गप्प

  • @sunilnaik4874
    @sunilnaik4874 2 ปีที่แล้ว

    👌👌

  • @vitthalkolekar9940
    @vitthalkolekar9940 2 ปีที่แล้ว

    तुमचा बाबा बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या मुळे मोठा झाला आहे.हे विसरू नका तुम्ही.

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 2 ปีที่แล้ว +4

    राणे आणि किरीट साहेब जिंदाबाद

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 2 ปีที่แล้ว +2

    Nilesh Rane well

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 2 ปีที่แล้ว +1

    शेवटी पाय तर ठेवला पण तो पुर्ण शरीराने

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 ปีที่แล้ว +5

    अरे भाऊ तू त्या सोमय्या चया नादाला कालागतोस ते काय कोणाला समजत नाही का

  • @ganeshthakur4097
    @ganeshthakur4097 2 ปีที่แล้ว +1

    अापण किती पक्ष पुढे केले ते बगा पहिले

  • @jayramkorgaonkar2220
    @jayramkorgaonkar2220 2 ปีที่แล้ว +1

    Good done Ranji,,,,

  • @arifpathan9524
    @arifpathan9524 2 ปีที่แล้ว +8

    🏡🐓 pechan kon
    🐧 Mujhe pehchano I am minister in thackeray sarkar 😂🤣