Mumbai : उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर काय म्हणाले शिवसैनिक ? ;पाहा व्हिडीओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 890

  • @satishpandagle3227
    @satishpandagle3227 2 ปีที่แล้ว +163

    माझ्या सर्व जिगरबाज शिवसैनिकांना मानाचा जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @bhalchandramestry8710
    @bhalchandramestry8710 2 ปีที่แล้ว +404

    200 किलोमीटर चालत स्वतच्या घरची भाजी भाकरी बरोबर घेऊन आलेले कट्टर शिवसैनिक..सर्वाना..मानाचा मुजरा

    • @prafulladalvi2434
      @prafulladalvi2434 2 ปีที่แล้ว +1

      Great

    • @poojamore627
      @poojamore627 2 ปีที่แล้ว +2

      स्वतःच्या घरूनच आणणार 👍🤦🤦
      यांना पाणी सुध्दा देणारं नाही हे स्पष्ट आहे 👍👍😀😂
      स्वभाव जाणून घ्या 🙏🙏👍

  • @pankajsurvase435
    @pankajsurvase435 2 ปีที่แล้ว +263

    एकटा वाघ सगळे वर भारी पडला. 🔥🔥🔥🔥🔥 उद्धव ठाकरे साहेब. फक्त शिवसेना

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว

      Ja ghari kasle swapn pahtayet sampal ah career tumachya khan sahebanch

  • @rajvirdeshmukh304
    @rajvirdeshmukh304 2 ปีที่แล้ว +220

    या निष्ठावान शिवसैनिकांना मानाचा मुजरा 🙏🙏🌹🌹

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว

      Ratravadiche ani congress che lok jamale hote chivsenechya bhashnat shivseneche zende gheun🤣🤣

  • @jitendrashelar298
    @jitendrashelar298 2 ปีที่แล้ว +300

    १ नंबर भाषण,,,,, जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @chandrakantm76
    @chandrakantm76 2 ปีที่แล้ว +56

    याची देही याची डोळा.....खऱ्या अर्थाने पाहण्यासारखा शिवसेनेचा एकनिष्ठ 🙏🙏🌾🌾दसरा मेळावा धर्म शिवसेना❤️❤️❤️

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 2 ปีที่แล้ว +340

    सर्व निष्ठावान शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏

    • @sachinbhavsar3161
      @sachinbhavsar3161 2 ปีที่แล้ว +5

      Jay Maharashtra bhau

    • @Akash-sh3qv
      @Akash-sh3qv 2 ปีที่แล้ว +2

      अशे कशे निष्ठावंत तुम्ही जे निष्ठा दाखवताना आपल्या नेत्याचे मूळ विचार विसरतात??

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว +1

      Ratravadiche ani congress che lok jamale hote chivsenechya bhashnat shivseneche zende gheun🤣🤣

    • @Akash-sh3qv
      @Akash-sh3qv 2 ปีที่แล้ว

      @@jaimahakal4924 काय खोटं बोलता राव, ते लोक उद्धव ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी आले होते " जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी च्या शेण खाणाऱ्या ऑलादनो"

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Sarwa Satranji chirkut Chivsainik na manach mujra😂🤣🤣🤣

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 ปีที่แล้ว +224

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 2 ปีที่แล้ว +222

    आजचे भाषण सर्व धर्मीयां साठी होते. अप्रतीम भाषण.🚩🚩🚩🚩🚩

    • @namdev9247
      @namdev9247 2 ปีที่แล้ว +3

      Namdev Pandurang Walke 🌞

    • @namdev9247
      @namdev9247 2 ปีที่แล้ว +2

      Namdev Pandurang Walke 🌞

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 2 ปีที่แล้ว +2

      Asli aani nkli ayt phark aahe

    • @diliplokhande2749
      @diliplokhande2749 2 ปีที่แล้ว +2

      🚩🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩उध्दवजी साहेब संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 2 ปีที่แล้ว +165

    सर्व एकनिष्ठ शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा..!!!🙏🙏🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

    • @dilipkunde6994
      @dilipkunde6994 2 ปีที่แล้ว +1

      Udavji you are realy great 👍👍👍in Maharashtra

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว

      Ratravadiche ani congress che lok jamale hote chivsenechya bhashnat shivseneche zende gheun🤣🤣

    • @knowledge2566
      @knowledge2566 2 ปีที่แล้ว

      @@jaimahakal4924 तुम्हि एकटेच सर्वांच्या बोलण्याला उत्तर देतोय याचा अर्थ तुम्ही सोडून सर्व उद्धव जि सोबत आहे पुन्हा विचार करा

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Sarva Chirkut Chivsainik Satrangi wale na manacha mujra 😂🤣😂

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว

      @@knowledge2566 kalel next election madhe
      Je uddhav chya sobat ah te fongress ratravadiche ahet
      Saam tv sakal ratravadi congress ch ah tr subscribers tasech ahet mi kay krnar tyala

  • @gsj3312
    @gsj3312 2 ปีที่แล้ว +59

    भावांनो खरच तुम्हाला मानाचा मुजरा असेच आपण सगळे ठाकरे साहेबांच्या पाठी उभे राहू या

  • @yatintulaskar9301
    @yatintulaskar9301 2 ปีที่แล้ว +172

    धन्यवाद सर्व शिवसैनिकांचे. अखेरपर्यंत उद्धव साहेबांना साथ द्यायची आणि विरोधक व गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्यायची बस

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว +1

      Ratravadiche ani congress che lok jamale hote chivsenechya bhashnat shivseneche zende gheun🤣🤣

    • @poojamore627
      @poojamore627 2 ปีที่แล้ว +1

      😂😂😀😀 स्वतःचा हसा करुन पोट नाही भरले त्यांचे 👍
      चार टाळकी घेउन चाललेय त्यांनी साथ सोडली की मगच डोळे उघडतील तुमचे 👍👍

  • @sadashivgaykvad6165
    @sadashivgaykvad6165 2 ปีที่แล้ว +75

    याला म्हणतात निष्ठा जे संकट काळी माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत उभे राहतात माझे भावांना व माझ्या माता बहिणींना धन्यवाद व मानाचा मुजरा

  • @prakashsalvi8401
    @prakashsalvi8401 2 ปีที่แล้ว +104

    उद्धव साहेब हा पाठिंबा कोणते पैसै देऊन नाहीये.. इथेच तुम्ही जिंकलात साहेब..❤️

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 2 ปีที่แล้ว +25

    वा रे वा!!! बहद्दरणो!! मराठी बाणा दाखवला!!!मनापासून धन्यवाद!!!फक्त नि फक्त उद्धव ठाकरे !!!! जय शिवसेना!!!!

  • @suryakantpawar8716
    @suryakantpawar8716 2 ปีที่แล้ว +100

    फक्त निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र 🚩🏹🚩🏹🙏

  • @rekhagangrade9929
    @rekhagangrade9929 2 ปีที่แล้ว +64

    खरोखर सर्वाना ऊर्जा अलेली आहे हार्ट touching speach उधवजी तुमच्या बरोबर आम्ही सर्व

  • @suhasbichkar8023
    @suhasbichkar8023 2 ปีที่แล้ว +108

    शिवसेना ही मराठी माणसाच्या ह्रदयात खोलवर रूजलेली आहे. तिला कोणीही काढून टाकू शकत नाही. जय शिवसेना. बीजेपी ने कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही त्याची ही साक्ष आहे. अभूतपूर्व गर्दी होती व लोक स्वयंस्फूर्तीने आलेले होते.जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @purushottamjamnekar1996
    @purushottamjamnekar1996 2 ปีที่แล้ว +25

    शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या सोबत आलेल्या सर्व शिवभक्तांना जय महाराष्ट्र 🚩🐅🏹🙏

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 2 ปีที่แล้ว +92

    निष्ठावान शिवसैनिक अभिमान आहे तुमचा ..

  • @vinaygorivale258
    @vinaygorivale258 2 ปีที่แล้ว +111

    सूर आणि असूर युद्धात, सत्य आणि असत्य ह्यात विजय सत्याचा आणि देवाचं होतो.
    उद्धव ठाकरे हे सत्याचा मार्गावर आहेत.
    हिंदू धर्म सत्या बरोबर आहे.

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว

      खोट बोलणारे म्हणे सत्याच्या मार्गावर आहेत.शिव्या देणार्या नेत्याचे खोटारडे शिवसैनिक. २५ वर्षात खड्यात घातल मराठी माणसाला तरी मुर्खासारखे त्यांच्या मागे जाताय.वेदांता प्रकल्प यांच्याच वेळखाऊ मुळे गेलाय .

    • @bharatpansare5515
      @bharatpansare5515 2 ปีที่แล้ว

      सर्व भारतात सत्य माणूस
      अमित ठाकरे आजारी असताना मनसेचे नगर सेवक कोटी रुपये देऊन फोडले तो मस्तर स्ट्रोक आणी सोडून गेले ते गद्दार वा

    • @nitinutale6839
      @nitinutale6839 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

  • @sagarsonawane5723
    @sagarsonawane5723 2 ปีที่แล้ว +183

    साहेब बोलले जनता शांत आहे खरचं जनता शांत आहे पण आता असे वाटते की जनतेची ऊर्जा पाहून जे 40गेले त्यांचा चौरंग केल्या शिवाय राहणार नाही

  • @Shaunrevvers
    @Shaunrevvers 2 ปีที่แล้ว +117

    बास्स भावांनो हाच जोश पाहिजे ... परत आपल्याला खरी शिवसेना पाहिजे !!!!! 40/50 गेले ना आता आपल्याला 140/150 नवीन निष्ठावंत तयार करायचे लक्ष्यात ठेवा ... मराठी माणूस फक्त शिवसेना मुळे टिकू शकतो नाहीतर हे भाजपा आणि मिंदे सरकारं सगळ विकून खातील

  • @gaikwadpravin6410
    @gaikwadpravin6410 2 ปีที่แล้ว +198

    हे खरे शिवसैनिक आहेतः

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 2 ปีที่แล้ว +217

    या मेळाव्यास उपस्थित सर्व शिवसैनिकां चे अभिनंदन 🙏🙏🙏

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว +1

      Ratravadich sakal ani saam tv channel
      Ignore this channel biased 🔔😂

    • @rajshreemane5662
      @rajshreemane5662 2 ปีที่แล้ว

      @@jaimahakal4924 l

    • @chandrakantdeolekar350
      @chandrakantdeolekar350 2 ปีที่แล้ว

      lll​@@rajshreemane5662

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Chirkut Chivsainik 🤣😂🤣 vadapav bhetla 😂🤣😂

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Me pan gela hoto , 2 vadapav dile mala 🤣😂🤣

  • @yogeshshete4502
    @yogeshshete4502 2 ปีที่แล้ว +747

    ह्या लोकांना म्हणायचं निष्ठावान सैनिक स्वतःच्या पदरचे पैसे घालून मुंबईला आले शिवतीर्थावर ती उद्धव साहेबांना आयुष्यभर लोक विसरणार नाही कोरोनाचे काम केलं आहे ना न विसरण्यासारखा आहे जय महाराष्ट्र उद्धव साहेबांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩🚩🚩💐💐💐💐

    • @shobhathakur5638
      @shobhathakur5638 2 ปีที่แล้ว +29

      साहेब तुम्ही नक्की पुन्हा मुख्य मञी

    • @editorforlife90
      @editorforlife90 2 ปีที่แล้ว +5

      🤣

    • @sunandapatil7453
      @sunandapatil7453 2 ปีที่แล้ว +31

      माझ्या ओळखीचे बरेच जण स्व खर्चा ने पुण्याहून उद्धव ठाकरे चे भाषण ऐकण्यासाठी मुंबई ला गेले

    • @Akash-sh3qv
      @Akash-sh3qv 2 ปีที่แล้ว

      म्हणजे बाळासाहेब चुकीच बोलायचे का काँग्रेस आपला शत्रू आहे?? अरे लाज वाटू द्या तुम्ही एका माणसाचे इतके गुलाम झाला आहात की आपल्या पक्षाचे मूळ विचारच विसरलात. बाळासाहेबांचं अख्खं आयुष्य गेलं काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढण्यात त्याच लोकांसोबत तुम्ही सत्तेत बसलात. अरे लाज वाटली पाहिजे अश्या माणसाला support करताना जो सत्तेसाठी आपल्या बापाचे विचार विकतो.

    • @pruthvi4178
      @pruthvi4178 2 ปีที่แล้ว +6

      😂😂😂nice joke

  • @pravinbhatkar8516
    @pravinbhatkar8516 2 ปีที่แล้ว +17

    शिवतीर्थ शिवाजी पार्क ठाणे मुंबई येथील मैदानावर जमलेले सर्व शिवसैनिकयांचे अभिनंदन. जय महाराष्ट्र.जय भवानी जय शिवाजी . जय शिवसेना only उद्धव ठाकरे साहेब.

  • @rameshwarvishwanathjadhav9053
    @rameshwarvishwanathjadhav9053 2 ปีที่แล้ว +45

    व्वाह फारच छान प्रतिक्रियेबद्दल आभार. आपण सर्व या लोकशाही च्या दिलेल्या शस्त्रांचा विजयादशमी दिनी मतदान प्रक्रियेत या गद्दारांना चारीमुंड्या चित करु. ही शपथ घेवू.

  • @arungharat6608
    @arungharat6608 2 ปีที่แล้ว +76

    जय महाराष्ट्र

    • @manasichavan4961
      @manasichavan4961 2 ปีที่แล้ว

      अतिशय संयमी व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे काल आपण खूपकाही सांगून गेलात आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत चिंता नसावी लोभ असावा

  • @pravinjadhav4254
    @pravinjadhav4254 2 ปีที่แล้ว +65

    👌जय महाराष्ट्र 👌

  • @diliplokhande2749
    @diliplokhande2749 2 ปีที่แล้ว +28

    उध्दवजी साहेब संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे ,,,,,जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 2 ปีที่แล้ว +185

    नविन खासदार आमदार तयार करा नविन तरून

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว +1

      Ata nhi yet brashtvadi chivsena

  • @anitasonawane6799
    @anitasonawane6799 2 ปีที่แล้ว +304

    उद्धव ठाकरेंच्या सभा आला कट्टर शिवसैनिक होते भाड्याने आणले माणसं नव्हते शिंदे काळे भाड्याने आणले माणसं होते विचारांना काय माहिती नव्हतं कोणाच्या सभेला आलोय फोटो साहेब जिंदाबाद

    • @yasminshaikh8652
      @yasminshaikh8652 2 ปีที่แล้ว +2

      Khara St bus madhey sarv gareeb manos bharley aley hotey aamhi swata highway war bhagitley for shindey rally 😂

    • @mymusic9320
      @mymusic9320 2 ปีที่แล้ว

      @@yasminshaikh8652 😂😂🤣

  • @YoutubeOfficialyt6
    @YoutubeOfficialyt6 2 ปีที่แล้ว +77

    पायी आलेल लोक यांना मानाचा मुजरा.🚩🚩🚩🚩🚩

  • @YoutubeOfficialyt6
    @YoutubeOfficialyt6 2 ปีที่แล้ว +78

    निष्ठावान शिवसैनिक.🚩🚩🚩🚩🚩

  • @Konkanking-xu7
    @Konkanking-xu7 2 ปีที่แล้ว +151

    शिवसेना पक्षातुन घाण गेली नविन मंञी आणि खाजदार निवडुन द्या

  • @96कुळीपाटील
    @96कुळीपाटील 2 ปีที่แล้ว +38

    खरच जो कट्टर तो कट्टर असतो राव मी तर भावुक झालो,काय जोश आहे, यांच्यात, नाहीतर शिंदे च्या मेळ्यावतील एक ही वेवस्तीत बोला नाही, कारण ते फक्त भाड्याने अनहले होते,

  • @rajeshpawankar9283
    @rajeshpawankar9283 2 ปีที่แล้ว +91

    Salute for Shivsainik karykarta🚩

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 2 ปีที่แล้ว +254

    Thanks A Lot My All Brothers of Shiv Sena.We all Ladies are also with you. For putting them in mud.

    • @ganpatchavan855
      @ganpatchavan855 2 ปีที่แล้ว +1

      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯

    • @lakhapatilondhe5196
      @lakhapatilondhe5196 2 ปีที่แล้ว

      Re

    • @meghashetty9864
      @meghashetty9864 2 ปีที่แล้ว

      👍👍👍👍🚩🚩🚩🚩

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 2 ปีที่แล้ว +1

      हे खरे शिव सैनिक.खरे माणूस. माणुसकीche दर्शन घेतले.

  • @bhagwanmathane7393
    @bhagwanmathane7393 2 ปีที่แล้ว +3

    एक नंबर भावा शिवसेना हा ब्रॅंडच वेगळा आहे हे रक्त फक्त शिवसेनेच्या शिवसैनिका मध्येच उसळते

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 2 ปีที่แล้ว +99

    निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩..शिंदे लिहून दिलेलं भाषण वाचत होते..ठाकरे..great leader.. 👍👍

    • @chandrakantthakar6147
      @chandrakantthakar6147 2 ปีที่แล้ว +2

      ठाकरे बोलत होते बोटात होते
      आणि शिंदे निबंध वाचत होते.
      70%जनता भाषणात आधीच निघून गेली होती.
      शिंदेजी तुमची हर नक्कीच आहे.

  • @ptashantpatil5984
    @ptashantpatil5984 2 ปีที่แล้ว +138

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @sunilk_
    @sunilk_ 2 ปีที่แล้ว +179

    Record Break Rally at Shivaji Park. Hat's off to Shivsena 👌👌👍👍👍

  • @jyotsnasinhasane6080
    @jyotsnasinhasane6080 2 ปีที่แล้ว +5

    आम्हाला गजानन कीर्तिकरांना स्टेजवर बघून खूप आनंद झाला. मराठी जनता त्यांना कधी ही विसरणार नाही. स्थानीय लोकाधिकार समिती च्या माध्यमातून आपण जी सेवा केली त्याची फळे आज मराठी माणूस उपभोगत आहे. त्याच्या कार्याचे आम्ही साक्षीदार आहोत.आपल्या पक्षांतर्गत बातम्या ऐकून मन व्यथित होत होते. आपण सच्चे शिवसैनिक आहात. उत्तम स्वास्थ्यासाठी शुभेच्छा.

  • @sureshjadhav5214
    @sureshjadhav5214 2 ปีที่แล้ว +8

    खरोखरच उद्धवजींच भाषण ऐकून निष्ठावंत शिवसैनिक पेटून उठला भाषण अतिशय सुंदर झाले बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 2 ปีที่แล้ว +138

    गद्दारांना धडा शिकवा

  • @yk2678
    @yk2678 2 ปีที่แล้ว +507

    शिवसेनेचा खरा शत्रू हा भाजपच आहे मित्रानो...इतर कोणीही नाही.

    • @Akash-sh3qv
      @Akash-sh3qv 2 ปีที่แล้ว

      म्हणजे बाळासाहेब चुकीच बोलायचे का काँग्रेस आपला शत्रू आहे?? अरे लाज वाटू द्या तुम्ही एका माणसाचे इतके गुलाम झाला आहात की आपल्या पक्षाचे मूळ विचारच विसरलात. बाळासाहेबांचं अख्खं आयुष्य गेलं काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत लढण्यात त्याच लोकांसोबत तुम्ही सत्तेत बसलात. अरे लाज वाटली पाहिजे अश्या माणसाला support करताना जो सत्तेसाठी आपल्या बापाचे विचार विकतो.

    • @praniketo
      @praniketo 2 ปีที่แล้ว +13

      Very True

    • @sonalikarnik6206
      @sonalikarnik6206 2 ปีที่แล้ว +12

      Perfect

    • @vikaspatil6258
      @vikaspatil6258 2 ปีที่แล้ว +8

      Correct

    • @rajendrasonavane2591
      @rajendrasonavane2591 2 ปีที่แล้ว +11

      सोळा आणे खरं आहे.

  • @sanjaymore5609
    @sanjaymore5609 2 ปีที่แล้ว +10

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @tanishkapatil4615
    @tanishkapatil4615 2 ปีที่แล้ว +199

    Only uddhav thakre saheb

  • @sameeralysayed702
    @sameeralysayed702 2 ปีที่แล้ว +15

    जय शिवसेना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र

  • @statusyoutubes3278
    @statusyoutubes3278 2 ปีที่แล้ว +5

    शिव सैनिक किति निष्ठावंत आहे अभिमान वाटतो जय महाराष्ट्र

  • @bhagirathchoudhary8705
    @bhagirathchoudhary8705 2 ปีที่แล้ว +75

    कटर शिवसैनिक जय हो

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 ปีที่แล้ว +48

    शाब्बास रे वाघानो ! मानाचा मुजरा सर्वांना

  • @gajendrathakare35
    @gajendrathakare35 2 ปีที่แล้ว +123

    शिंदे साहेब तुम्ही परत ठाकरे साहेब सोबत जा तेच तुमच्या साठी योग्य होईल कारण लोकांना ब्रँड चालतो
    ....

    • @bhooshantondwalkar1408
      @bhooshantondwalkar1408 2 ปีที่แล้ว +17

      नको घाण ती परत

    • @mandartare1767
      @mandartare1767 2 ปีที่แล้ว +11

      Ata tyanchya paiki ek pan nako
      Barobar ahe shivsene madhun ghan geli ti punha nko

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 ปีที่แล้ว +10

      @@mandartare1767 barober aahe navin lokana pn sandhi milel

    • @Nitin-tl2kh
      @Nitin-tl2kh 2 ปีที่แล้ว +1

      udhhav thakarenna sanga agodr tya congress n ncp la soda mg khari shivsena punha banu shakel.

    • @anjalichorghe3629
      @anjalichorghe3629 2 ปีที่แล้ว +4

      श्री मुळीच नको ती घाण परत

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt 2 ปีที่แล้ว +5

    अशीच उर्जा कायम राहु द्या निवडणूक पर्यंत जय शिवसेना 🚩 आणि उध्दव साहेबांन सोबत रहा 🙏

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 2 ปีที่แล้ว +48

    जय महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक झिंदाबाद

    • @madhukarholkar983
      @madhukarholkar983 2 ปีที่แล้ว +1

      👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 2 ปีที่แล้ว +147

    Action speaks louder than words.

    • @ganpatchavan855
      @ganpatchavan855 2 ปีที่แล้ว +3

      💯🚩🚩👍👍🚩🚩🚩🚩🚩

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 2 ปีที่แล้ว

      Saam tv sakal cha ah ratravadicha
      Ani Ratravadiche ani congress che lok jamale hote chivsenechya bhashnat shivseneche zende gheun🤣🤣
      Ignore this news channel

    • @skclasses6544
      @skclasses6544 2 ปีที่แล้ว

      @@ganpatchavan855 @

    • @skclasses6544
      @skclasses6544 2 ปีที่แล้ว

      @@ganpatchavan855 a

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Chirkut Chivsainik 🤣😂🤣 vadapav bhetla 😂🤣😂

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र 🏹🚩🔥

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 2 ปีที่แล้ว +51

    जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @jayramsawant9526
    @jayramsawant9526 2 ปีที่แล้ว +59

    नंबर वन ठाकरे🚩

  • @gnpatroshinde4985
    @gnpatroshinde4985 2 ปีที่แล้ว +30

    निष्ठावंत शिवसैनिक काला मानाचा त्रिवार मुजरा

  • @shivanandr.1787
    @shivanandr.1787 2 ปีที่แล้ว +181

    We alive from corona, only of Uddhav sir ... Best CM & sensitive person .... We are with you....

    • @ketanparmar4612
      @ketanparmar4612 2 ปีที่แล้ว

      By the way Highest COVID cases was in Maharashtra only.

    • @royalgypsies4104
      @royalgypsies4104 2 ปีที่แล้ว +4

      Patra chawl cha kahi bolle kaa!!

    • @priteshpadarat8191
      @priteshpadarat8191 2 ปีที่แล้ว +1

      Hindu virodhi congress barobr yuti karun tumhi konti shivsena chalvtay sanga bar... Bala sahebancha naav gheun ajun vote magta 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️kai bolnar

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 ปีที่แล้ว +1

      @@ketanparmar4612 tujhi आई घातलीच तू तुझ्या योगीच्या राज्यात गंगेत प्रेत वाहिली.तशी आपल्या राज्यात नाही.

    • @janardangite4540
      @janardangite4540 2 ปีที่แล้ว +1

      @@royalgypsies4104 bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे.

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 2 ปีที่แล้ว +24

    Udhav thakre jindabaad shivsena jindabaad jay maharashtra

  • @rajeshwarishinde3460
    @rajeshwarishinde3460 2 ปีที่แล้ว +5

    एकदम बरोबर 🐅🏹🏹🏹🏹🏹🏹👌🤝💐जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @rakeshhattarki6032
    @rakeshhattarki6032 2 ปีที่แล้ว +66

    Only thakre shivsena 🚩

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 2 ปีที่แล้ว +26

    नक्कीच....विजय हा सत्याचाच होतो.....
    अरे जे आमदार उरले आहेत ते डायमंड आहेत.....
    आणि भविष्यात नक्कीच महाराष्ट्रात आविष्कार होणार....शिंदे गटाला विनंती....महाराष्ट्रासाठी आपल्या अस्मितेसाठी आत्ताच जागे व्हा....
    जय हिंद......

    • @prakashdandale8394
      @prakashdandale8394 2 ปีที่แล้ว +2

      जे नेते , कार्यकर्ते ,शिवसैनक ,उध्दव ठाकरे साहेब याच्या सोबत राहीले त्यांचे भविष्य खरोखर शंभर टक्के सोन ( गोल्डन ) आहे .संधी सोडू नका .👍👍💐💐

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 2 ปีที่แล้ว +46

    साहेब आता अलिबाबा आनि 40 चोर यांना येत्या निवडणुकीत यांची जागा दाखवणार
    आनि आम्ही घरच्या भाकरी bandhun आणल्या होत्या पण आज आपल्या विचार ऐकून नवीन संजीवनी मिळाली

    • @sharaddeshpande7392
      @sharaddeshpande7392 2 ปีที่แล้ว

      Sarv chutiya lokanchey abhinandan

    • @dnyaneshwarrumne1781
      @dnyaneshwarrumne1781 2 ปีที่แล้ว

      शिवसेनाप्रमुख वंदनीय उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हीच मुंबई आणि महाराष्ट्राला वाचवू शकतात, तुम्हीच खरे कैवारी आहात मराठी माणसांचे, तुम्ही अंगिकारलेलं हिंदुत्वच खरं हिंदुत्व आहे, बाकीच्यांचं हिंदुत्व बेगडी आहे. तुमच्या सारख्या संयमी, सत्यवादी माणसाची महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला गरज आहे. खरतर तुम्ही मानवरूपी देवच आहात साहेब. बाकी सर्व स्वार्थी आहेत. तुमचे शिवसेना दसरा मेळाव्यातील आपले ठाकरी शैलीतील आक्रमक आणि तितकेच अभ्यासू भाषण ऐकून आम्ही भारावून गेलो, आम्हा शिवसैनिकांत एक नवी उर्मी आणि ऊर्जा निर्माण झाली आहे.तुमच्या आशीर्वादाने आपल्यातून गेलेल्या अनिष्ठांना त्यांची जागा पुढील काळात निश्चित दाखवूनच देऊ....
      जय भवानी, जय शिवराय 🙏

  • @anildandkar3
    @anildandkar3 2 ปีที่แล้ว +8

    Great 👍👍👍🚩🚩🚩🚩

  • @Gvivek257
    @Gvivek257 2 ปีที่แล้ว +45

    Shivsena zindabaad. Uddhavji Thackarey zindabaad....

  • @anisshaikh6272
    @anisshaikh6272 2 ปีที่แล้ว +52

    ई डी ला घाबरून घाबरलेले ४० डरपोक
    हे कमजोर डरपोक मतलबी

  • @deepakwarkad9162
    @deepakwarkad9162 2 ปีที่แล้ว +7

    एकच नंबर जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना

  • @kalpanapathak4897
    @kalpanapathak4897 2 ปีที่แล้ว +7

    उद्धवजी ठाकरे यांचे प्रामाणिक दिलेली लोकांना प्रेरणा आहे मानवता जपणे महत्वाचे आहे,,, जातीयवादाला काढून टाकले पाहिजे,,, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार दूर केले पाहिजे ✍️⏩🇮🇳

  • @जयमहाराष्ट्र-घ4ड
    @जयमहाराष्ट्र-घ4ड 2 ปีที่แล้ว +260

    Uddhav saheb thakre best speech.

    • @SatishPatil-vf4qm
      @SatishPatil-vf4qm 2 ปีที่แล้ว +3

      एकच नंबर

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 2 ปีที่แล้ว +2

      Vikat aanlele sainik nawhate uddhawjinchya premapoti aalele sacche shiv sainik hote hach milalela sahebancha aashirwad to bapuji sangto uddhaw Thakare bagayla ye gardi bkc chi are tumhi sarwa gaddar shivtirthawar yewoon gardi baghal tar baghin tumchi thobad band hotil tumchya kade shabdach rahanar nahi tya narobacha nak kapale mhanto gardi honar nahi ni konihi stagewar vip aale hote mhanun Kasla mothe pana gharoghari matichya chuli astat pan uddhaw saheb chhanglya standard aslyamule tyani bachaya keli nahi

    • @dattatraymore6943
      @dattatraymore6943 2 ปีที่แล้ว +1

      Uddhav sahed thare best speech👍👍👍

    • @ShivaKingg
      @ShivaKingg 2 ปีที่แล้ว

      Chirkut Chivsainik 🤣😂🤣 vadapav bhetla 😂🤣😂

    • @sachinpawar9983
      @sachinpawar9983 2 ปีที่แล้ว

      Lawdyla sang maja rahatrwadi che sagle lok hote

  • @sunilkatore3407
    @sunilkatore3407 2 ปีที่แล้ว +1

    शिवसैनिकांचे मनापासून आभार 🙏

  • @akshuchavan1098
    @akshuchavan1098 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान झाला मेळावा ....मी पण जाऊन आले 🚩🚩

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन चांगले उत्तर दिले,, जय महाराष्ट्र

  • @kattar744
    @kattar744 2 ปีที่แล้ว +25

    Fakt shivsena . Uddhav saheb.

  • @vijaysudriksudrik2997
    @vijaysudriksudrik2997 2 ปีที่แล้ว

    मेळाव्यातील शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन

  • @maheshgarude2963
    @maheshgarude2963 2 ปีที่แล้ว +1

    तुम्हा सर्वांना मनापासून सलाम मानले आज शिवसैनिक म्हणजे काय ते

  • @pictureabhibakihaimeredost.
    @pictureabhibakihaimeredost. 2 ปีที่แล้ว +24

    Best

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 2 ปีที่แล้ว +2

    चालून आलेल्या , स्वतःचे पदर मोड करून आलेल्या , कोंडा भाकरी , चटणी मीठ आणून जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो💐 ,मानाचा मुजरा!!!💐
    तुम्हाला आई आंबे जगदंबा,तुळजा भवानी ,आशीर्वाद देणारच!!!!

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 2 ปีที่แล้ว +18

    Jay Maharashtra sarvaanna

  • @kavitapingale4012
    @kavitapingale4012 2 ปีที่แล้ว +2

    Thanks Brother's

  • @anjalichorghe3629
    @anjalichorghe3629 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान, बाळासाहेबांनी जे मराठी माणसाला स्वाभिमानने जगायला शिकवले, स्वत:च्या हक्कासाठी लढायला शिकवले, एकनिष्ठता काय असते ते आज खरे शिवसैनिकांनी दाखवून दिले ह्या सर्व शिवसैनिकांचा अभिमान वाटतो जय भवानी, जय शिवाजी,हे सर्व आमच्या शिवाजी महाराजांचे सच्चे

  • @akbarbhau9558
    @akbarbhau9558 2 ปีที่แล้ว +5

    🚩Jay Shivray 🚩Jay Maharashtra 🚩only Thakre 🚩

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 ปีที่แล้ว +10

    Kiti sunder amache shivsenik. Asej raha udhav balasaheb thakarechya pathishi. God bless you both.

  • @sambhjimaral5854
    @sambhjimaral5854 2 ปีที่แล้ว +12

    एकनंबर भाषण झाले

  • @purushottamredekar1673
    @purushottamredekar1673 2 ปีที่แล้ว +7

    हेच खरे शिवसैनिक

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 2 ปีที่แล้ว +1

    आम्हा शिवसैनिकांच एकच लक्ष शिवसेना हा उध्दव बाळासाहेब ठाकरेंचाच पक्ष जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 2 ปีที่แล้ว +9

    शाब्बास शिव सेनेच्या वाघांनो तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र

  • @bandumule472
    @bandumule472 2 ปีที่แล้ว +4

    अति अति प्रचंड शिवतीर्थावरचा उद्धव साहेबांचा दसरा मेळावा, यालाच म्हणायचं पैशावर आणि विश्वासघातावर निष्ठेने मिळवलेला विजय.

  • @suhaspinge4500
    @suhaspinge4500 2 ปีที่แล้ว +47

    जय शिवराय...
    खरा भक्त .. खरा शिवसैनिक... बोलला आज मेळाव्यातं.
    शिंदे हा पुर्ण खोटारडा ठरला पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाई देण्यात.
    शिंदे सरकार हे शेतकरी बांधवांच्या हिताचं नाही हे स्पष्ट झाले आजं

  • @rahullondhe9212
    @rahullondhe9212 2 ปีที่แล้ว +35

    Shivsena uddhav sahebanchich 🚩🚩

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 2 ปีที่แล้ว +13

    एस्टी मंडळाला दहा कोटी ५१कोटीची तलवार आणि येणा-या जाणा-या जमावाचे खाने पिणे याचा खर्च कोणी केला याची चौकशी केली पाहिजे

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 2 ปีที่แล้ว +2

    वा याला म्हणतात बाळासाहेब ठाकरे
    उद्धव ठाकरे साहेबांचे खरेसिवसैनिक
    सर्वांचे अभिनंदन स्वागत आहे धन्यवाद

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 2 ปีที่แล้ว +1

    सर्व शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र.

  • @amolmane4582
    @amolmane4582 2 ปีที่แล้ว

    सच्चा शिवसैनिक सलाम तुम्हास.
    जय महाराष्ट्र ⛳⛳⛳⛳

  • @babanphapale8029
    @babanphapale8029 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 2 ปีที่แล้ว

      शिवसेना ,शिवसेना ,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेबांचा विजय असो.

  • @sushmagobre5431
    @sushmagobre5431 2 ปีที่แล้ว +18

    True lovers of shivsena and Thacker

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 2 ปีที่แล้ว +2

    ह्या निष्ठावंत शिवसैनिकांना सलाम