लक्ष्या खूप लवकर गेलास रे तू.... तुझ्या सारखा कलाकार पुन्हा कधीच होणे नाही.... किती आले आणि गेले पण लक्ष्या तुझं स्टारडम कोणीच भरुन नाही काढू शकणार. लव्ह यु लक्ष्या.
मराठी एकमेव भाषा असावी ज्यात तीन डोहाळे गीत पुरूषांवर चित्रीत झाले आहेत. 1.कोणितरी येणार येणार ग-बनवाबनवी-लक्ष्मिकांत बेर्ड 2.डोहाळे पुरवु कसे-आता ग बया-संजय नार्वेकर 3.डोहाळे पुरवा याचे डोहाळे पुरवा-ईश्श-अंकुश चौधरी. खरच सलाम या कलाकारांना,त्यांच्या दिग्दर्शकांना आणि संगीतकार,गीतकार, गायकांना व लेखकांना.
खरच मराठी चित्रपट आणि अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन यांची धमाल जोड्या व त्यांच्या हिरोईन पण असे येथून पुढे होणार नाहीत व प्रेक्षकांना तसा उत्सव पण येत नाही
ह्या गाण्याशिवाय ओटी भरणाचा कार्यक्रम संपणार नाही.सुरेल गायन छान संगीत आणि सुंदर गीतलेखन खरेच मराठी गाण्याचा शिरोमणी आहे हे गीत.गाणे एकले कि वेगळाच फिल येतो.मन भरुन वाहते.
असे संगीतकार आणि असे गायक होणे कठीण आहे . सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल उत्तरा केळकर यांनी जे योगदान दिले त्याची .आज च्या क्षनी बराबरी करता येत नाही .. तेव्हा चे गीतकार संगीतकार आणि गायक दिग्दर्शक हे एक टिमवर्क होत ते आज दिसत नाही ..देवा खरच पहीले दिवस आन .. आजच्या संगीता मधे महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा एकदम गायब झाली आहे.. ते दिवस परत येतील असे मनापासून वाटत..
लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन, निळू फुले, रंजना, आशा काळे, ही सर्व मंडळी आपल्या घरातील एक सदस्य आहेत.....जुन्या काळी रविवारी चित्रपट पाहताना खूप मजा यायची.....
Time does City wi su so eh Sandusky slys ta ya ks usk turn jsys fsi gs ys Sanduskyeu eue eue ej so j eu esus us wy ejaus ejs di wusejdr. Xh hear do rel wk di ei ei si
लक्ष्या सचिन अशोक सुप्रिया निवेदिता हे सर्वच अतिशय उत्कृष्ट अप्रतिम कलाकार आहेत यांच्याशिवाय मराठी चित्रपट पूर्ण होतच नाही अजूनही हे कलाकार तेवढीच जादू करतात जी त्याकाळी केली लक्ष्या ला तर विसरणे अशक्य आहे तो अजूनही सर्वांच्या मनात कायम आहे🙏🙏
this song is sung by Uttara Kelkar and Anuradha Paudwal... I cannot think of any hilarious situation in movies other than this sachin and Laxmikant berde look awesomely cute
I had seen this movie in my childhood and still love to watch it again. Old actors were best. Sachin sir your dance in this song is phenomenal. RIP Laxmikant Berde.
खरंच इतकी वर्ष लोटून गेली या चित्रपटाला. तरी आजही हा चित्रपट चिरतरुण वाटतो. मनाला आनंद तर देतोच पण खूप काही शिकवूण जातो. काहीतरी चमत्कार व्हावा आणि हे सर्व कलाकार पुन्हा तरुण व्हावेत आणि असेच आपले मनोरंजन करत रहावेत असे वाटते.🥰🥰
खूप येतील जातील पण लक्ष्या मामाची जागा घेणारा कोणीच पैदा नाही होणार कॉमेडी चा बादशहा ,ज्याला फक्त पाहिलं तर एक वेगळ्याच प्रकारचं हसू येत ,पण आत्ता हसू सोबत डोळ्यातून आपोअपच पाणी येतं लक्ष्या मामा तुझ्या जाण्यान मराठी चित्रपट सृष्टीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीच भरून काडू शकत नाही.लक्ष्या मामा मिस यु😣😣😣😣😣😓😓
2:51 to 3:02 🤣🤣😂😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣 Kay bhannat comedy dance kelay laxmikant sirrani te pan ashya veshat 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼 Ase kalakar manje marathi industry cha Heera 💎 ahet
लक्ष्या खूप लवकर गेलास रे तू.... तुझ्या सारखा कलाकार पुन्हा कधीच होणे नाही.... किती आले आणि गेले पण लक्ष्या तुझं स्टारडम कोणीच भरुन नाही काढू शकणार. लव्ह यु लक्ष्या.
जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला
या चित्रपटाची तुलना इतर कोणत्याही चित्रपटाशी होऊ शकत नाही. अप्रतिम संवाद, उत्तम अभिनय, लक्षवेधी कथानक आणि मनमोहक गाणी खरंच सोनेरी दिवस होते ते..💗
100% barobar sir
Exactly
मराठी चित्रपटाची शान, नुसतं नाव घेतला तरी चेहऱ्यावर हसू येतं. अप्रतिम कला, संवाद
मराठी एकमेव भाषा असावी ज्यात तीन डोहाळे गीत पुरूषांवर चित्रीत झाले आहेत.
1.कोणितरी येणार येणार ग-बनवाबनवी-लक्ष्मिकांत बेर्ड
2.डोहाळे पुरवु कसे-आता ग बया-संजय नार्वेकर
3.डोहाळे पुरवा याचे डोहाळे पुरवा-ईश्श-अंकुश चौधरी.
खरच सलाम या कलाकारांना,त्यांच्या दिग्दर्शकांना आणि संगीतकार,गीतकार,
गायकांना व लेखकांना.
I Love Sachin sir Ashok sir Lakshmicant sir Sidrth sir
खरच मराठी चित्रपट आणि अशोक सराफ,लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन यांची धमाल जोड्या व त्यांच्या हिरोईन पण असे येथून पुढे होणार नाहीत व प्रेक्षकांना तसा उत्सव पण येत नाही
अख्या महारास्ट्राला खलखलुन मनसोक्त हसवणारी जोडी लक्ष्मीकांत बेर्डे व अशोक सराफ. व सर्वांना हसवतहसवत लाडका लक्ष्या मात्र रडवुन गेला😢
हा भाऊ
Kharach khup chhan diwas hote te
ह्या गाण्याशिवाय ओटी भरणाचा कार्यक्रम संपणार नाही.सुरेल गायन छान संगीत आणि सुंदर गीतलेखन खरेच मराठी गाण्याचा शिरोमणी आहे हे गीत.गाणे एकले कि वेगळाच फिल येतो.मन भरुन वाहते.
Uttara kelkar ani Padma shri Dr. Anuradha Paudwal ya don singer ne gayale ahe
असे संगीतकार आणि असे गायक होणे कठीण आहे . सुरेश वाडकर अनुराधा पौडवाल उत्तरा केळकर यांनी जे योगदान दिले त्याची .आज च्या क्षनी बराबरी करता येत नाही ..
तेव्हा चे गीतकार संगीतकार आणि गायक दिग्दर्शक हे एक टिमवर्क होत ते आज दिसत नाही ..देवा खरच पहीले दिवस आन .. आजच्या संगीता मधे महाराष्ट्राची लोककला आणि परंपरा एकदम गायब झाली आहे.. ते दिवस परत येतील असे मनापासून वाटत..
लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन, निळू फुले, रंजना, आशा काळे, ही सर्व मंडळी आपल्या घरातील एक सदस्य आहेत.....जुन्या काळी रविवारी चित्रपट पाहताना खूप मजा यायची.....
Kititare sundar Ahat
Agdi barobar
gf
लक्ष्या किती सुंदर दिसतो खरच आसे चित्रपट का होत नाही परत खूप खंत वाटते
Ho.
Sahyadri channel👌
4 wajta Marathi chitrapat
हा चित्रपट म्हणजे मराठी चित्रपटाची शान होता, आहे, राहणारच खरच हे सर्व कलाकार अप्रतिम आहेत
77777777777777677777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777ù77u77
True
Kiti hi Generation yeu dya, ha movie Marathi Industry chi Shaan hota ani pudhe pan rahmar..! 🙌
खरच कुनी आल गं. आल गं
A
कितीही वर्ष जाऊद्या गाणं कायम जिवंत राहील..
काय दिवस होते ते 😢😢😢
जर रविवारी लक्षाच्या चित्रपट नसेल तर
आमच्या साठी तो रविवारचं नव्हता
खरे आहे
agdi barobar ravivarchi vaat pahat hoto
Ho kharach
हो खरं आहे
त्या काळी आम्ही तर लक्षा अशोक सराफ नसेल तर आम्ही फीच्चर बघायचोच नाही
खास करुन लक्षा
माझा सगळ्यात आवडता कलाकार
गेलं ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..😭😭
अप्रतिम.....चित्रपट खरंच अविस्मरणीय आठवण....जीवनभर राहावी असा
कोण कोण ऐकत आहे 2020 मध्ये. miss u lakshya
2021 madhe pn aikty💯🤞❤
@@ushagunjal9633 होका.
Aiktoy 2021 mde
@@madhurinaik4732 ho
@@ushagunjal9633 i love Usha.
हि गाणी ऐकल्या वर लहान पनाचे दिवस आढावत्यात misss you
लक्षा मामा तुझी खूप आठवण येते रे.....!!!
प्लीज परत ये..🥺🥺🥺
हो मला पण
miss old days आत्ताचे दिवस नाही आवडत.
plz god give me old days.....🥲🤣🖥
nice june divas 1 no
Koi Laura de mere beete hue din
Kharch
Ho. Purviche divas aathavle ki radayla yet.
Mala pan nahi aavdat aatache divas khup aathvt lahan pan yaar pls mala pan te divas parat pahije
LKASHYA miss u....
And Sachin sir Kay dance kela aahe Saree ghalun sudha.
Best
काय धमाल चित्रपट होते. दुरदर्शन रविवारी आमच्या घरचे पाहुणे kay मस्त दिवस होते ते
हा चित्रपट माजा अवड़ीचा आहे आणि मि
96 वेलेस पहिला 🥰🥰🥰😄😄😄😄
आणी मी 15 वेळा
Sachin dances better than the females and laxya giving outstanding expressions. 😆
Right
Time does City wi su so eh Sandusky slys ta ya ks usk turn jsys fsi gs ys Sanduskyeu eue eue ej so j eu esus us wy ejaus ejs di wusejdr. Xh hear do rel wk di ei ei si
Tow suparstar...
@@samadhanmagar7114 Pmmmmmmmmpm
Sachin is looking more beautiful than Nivedita and Supriya... 💓😍aani Lakshya tar kaay.. UTTAMACH😁💞
Poor choice of words ..
@@A143K why?
And superb dancer than both heroine...
true
Lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
लक्ष्या सचिन अशोक सुप्रिया निवेदिता हे सर्वच अतिशय उत्कृष्ट अप्रतिम कलाकार आहेत यांच्याशिवाय मराठी चित्रपट पूर्ण होतच नाही अजूनही हे कलाकार तेवढीच जादू करतात जी त्याकाळी केली लक्ष्या ला तर विसरणे अशक्य आहे तो अजूनही सर्वांच्या मनात कायम आहे🙏🙏
Every Sunday 4 pm waiting for movie....!
Nostalgic memories ❤️😭❤️😭
Yes every Sunday waiting for Marathi movies
'अशी ही बनवाबनवी' हा एक 'कल्ट' सिनेमा आहे, जसा हिंदीतला 'अंदाज अपना अपना' आहे.
Mla donhi ceneme farch awdtat farch
अंदाज अपना अपना त्या काळात सुरवातीला छान वाटत होता.अशी ही बनवा बनवी आज ही तसाच आहे.त्यामधील कलाकार आजही निष्कलंक आहेत.
Marathi Sholay
Ashi hi Banva Banvi ha chitrapatat jar aaj pradarshit zala asta tar mazi khatri aahy 100 koti peksha jast krl
Tevach 3 rs chya tikitavar 3 koti kamavle hote
Mhanje more than 300 koti of today's era
Koni aso to kinva ti... 👧👨
Farrrak tula sang padto kiti
Shevti aai tu honar g 👨👨
Awesome..
Awsm yar
Nice line
1988साली अशी शब्दरचना काळाच्या पुढची ठरते.
अप्रतिम गाणे आणि कलाकार खूप सुंदर सचिन खूपच सुंदर दिसत आहेत सर्वांचीच अदाकारी खूप छान परत परत ऐकावं असं गाणं
खरच ग्रेट आहेत अशोक लक्ष्मीकांत सचिन इतका सुंदर चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा वाटतो आज लक्ष्मीकांत आपली खूप आठवण येते सर्वाना मनापासून शुभेच्छा
हि व्हिडीओ कधीच विसरणार नाही आणि विसरू पण शकत नाही फुल टु कॉमेडी 😂😂😂
काय डान्स केला आहे सचिन जींनी .... समस्त महिलावर्ग ला लाजवंणारा .. अप्रतिम !
30 years of great simplicity high quality can't forget
Vaatat nahi 30 varsh jhali
Marathi t bolna be marathi gan aiklas n
@@saniyakavde1704 tu kon mala sanganari
tula vichrun hagaycha mutaycha
saniya he naw marathi aahe ka.
murkh.
Sweet voices of anuradha paudwal and uttara kelkar.. 💕💕
this song is sung by Uttara Kelkar and Anuradha Paudwal... I cannot think of any hilarious situation in movies other than this sachin and Laxmikant berde look awesomely cute
Hi
Ashok Saraf's reaction at 4.27 is hilarious....True..Miss you Lakshya..
A BC pmhb
Nice songs
😎मराठी साहित्य....❤ मराठी भाषा.... 💌मराठी परंपरा.... ❣️मराठी विनोद....💥 मराठी चित्रपट....💢 यांची कोण बराबरी👑 करुच शकत नाही 😍😊💖💓❤💗💜💌💥
Wery nice comment awesome
khup aatavan yete re lakshya so great person
nilesh Pakal right
कितीही वेळा पाहिला tri picture आणि गाणे कंटाळा येत नाही खूपच सुंदर आहे
निवेदिता जोशी.. अतिशय सुंदर व आकर्षक आणि रूबाबदार व्यक्तिमत्त्व...👍👍
I had seen this movie in my childhood and still love to watch it again. Old actors were best. Sachin sir your dance in this song is phenomenal. RIP Laxmikant Berde.
❤️🙏🙏🙏
@@adityakiratkar2591 àaàààaàaaààaàaàa
0ahuñanawc
Pah
@@adityakiratkar2591 fcijhn many v fu tu ku ter guy mn mb j ibh BB zdhg vj kbhi it
कसला झटका आल्यासारखा ठणठणीत नाचालाय लक्षा . हा हा हा
ASDF
😊😚🐇👑💍
,
,for 2
sachin is dancing super in sari than ladies..
Always better than girls
dohale jevan hya ganya shivay purn houch shakat nahi....thank you TEAM ASHI HI BANVABANVI...
खरंच इतकी वर्ष लोटून गेली या चित्रपटाला.
तरी आजही हा चित्रपट चिरतरुण वाटतो.
मनाला आनंद तर देतोच पण खूप काही शिकवूण जातो. काहीतरी चमत्कार व्हावा आणि हे सर्व कलाकार पुन्हा तरुण व्हावेत आणि असेच आपले मनोरंजन करत रहावेत असे वाटते.🥰🥰
वहा काय पिक्चर होता अशी ही बनवा बनवी 👌👌👌👌
खरचं सचिनचे नृत्य अप्रतिमच आहे
खूप खूप छान सुंदर आणि मनमोहक मराठी गाणी हृदयात घर करून जातात त्यातील एक हे सुंदर गाणं 👌👌❤️❤️❤️❤️❤️
खूप येतील जातील पण लक्ष्या मामाची जागा घेणारा कोणीच पैदा नाही होणार कॉमेडी चा बादशहा ,ज्याला फक्त पाहिलं तर एक वेगळ्याच प्रकारचं हसू येत ,पण आत्ता हसू सोबत डोळ्यातून आपोअपच पाणी येतं लक्ष्या मामा तुझ्या जाण्यान मराठी चित्रपट सृष्टीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती कोणीच भरून काडू शकत नाही.लक्ष्या मामा मिस यु😣😣😣😣😣😓😓
2:51 to 3:02 🤣🤣😂😂🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣
Kay bhannat comedy dance kelay laxmikant sirrani te pan ashya veshat 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Ase kalakar manje marathi industry cha Heera 💎 ahet
एकदम कडक अँक्टीग केली ली आहे
सचिन पिळगावकर नाद खुळा डान्स.... असा कलाकार होणे नाही परत
हे गाण अतिशय सुंदर आणि छान आहे , बायकांच्या जिवणातल अतिशय शण आणणारा आहे.
Kharch khup chan super Song aahe💋💋💋👌👌 Miss karto aahe tula Lakshmi kant Berde 😢
एक असा अविस्मरणीय क्षण पाहीले दिवस अठवनितले
लक्षा शिवाय मजा नाही.
असा लक्षा होने नाही
अप्रतिम चित्रपट आणि हे गाणं अतिशय सुंदर एक नंबर आमचे सर्व कुटुंब आम्ही हा चित्रपट अनेक वेळा पहातो 👍👍☝️☝️❤️❤️❤️
ह्या चित्रपटाच कौतुक आम्ही काय करणार...अप्रतिम
सबनीस साहेबांच्या मुलीपेक्षा जावई चांगला नाचतोय.
Lovely song.... Seen when I was in 5th Standard.... Use to watch every movie of Lakshya sir.... Miss you
लक्षा ,अशोक सराफ आसे हीरो पुन्हा होणार नाही
अविस्मरनीय चित्रपट।।
full dhaansu song....laakhatla ek lakshya da...miss u laxmikant birde
*ह्या गीताची शब्द रचना , स्वरबद्ध, संगीत , व चित्रीकरण अजरामर आहे पुन्हा असे गाणे जन्माला येणार नाही*
Old is gold
जुनी गाणी कधीही ऐकायला छान वाटतात
आणि आताची गाणी कधी येतात आणि जातात कळतच नाही
Sachin pilgoankar.. Really ur energy is outstanding in this song... U r legend.
आम्ही तुला विसरूच शकत नाही. माझ्या भावा
अगदी खरं आहे .
@@sheetalbobade2134 hii
Ho na
लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ मस्त आहे जोडी सुंदर आहे गाणं मला पण आठवण येते जुणे दिवस रविवार ला चित्रपट राहायचे ४वाजता
सर्वांच्या लक्षात राहणारा लक्ष्या 😣😣😣माझा आवडता
Aaj 32 years complete zale tri pn evergreen movie ani song ahe he❤️
आप्रतिम अभिनय आणि चेहऱ्यावरचे हावभाव खरच खूप छान 😊
This song makes me cry what a nostalgia what a performers sply lakshya
Asa kalakaar hone nahi
लक्ष्या, अशोक सराफ, महेश कोठारे आणि ईतर कलाकार यांचे चित्रपट सांगितले की मज्जा धमाल आणि कॉमेडी
This movie was One of Milestone Masterpiece of Marathi Film Industry, Na bhuto Na Bhavishyati !!
हे गाणं ऐकताना काळजात कसंतरी होत यार....😢😢लक्ष्या 💝😘परत ये रे....😢
असा सिनेमा परत होने शक्य नहीं 👌
Aaj 30 varsh zale pic release houn 23/9/1988
Aaj he gane bghnaryani like kra 👌👌👍👍👍
I love this song sachin looks very beautiful
अप्रतिम चित्रपट आहे .मी रिकामं पण असलं की पाहतो हा चित्रपट ह्या चित्रपट सारखा अजून दुसरा चित्रपट आला नाही.
खरोखरच सलाम तुम्हाला सचिन पिळगावकर व लक्ष्मीकांत बेर्डे
Khup Sundar junya aathavani....hajar vela pahava asa movie
Missing those golden and innocent days. When all family members can watch a movie sitting together 😀
Epic Movie
Blockbuster
Comedy
Talented Actors
Superb Acting
Unique concept
=AHBB♥️✨(Ashi Hi Banwa Banwi)
3:28 classy lines
Koni aso to kinwa ti , farak tula sang padto kiti
Shevati aai tu honaar ga 🥰😇
🏈
अप्रतिम सिनेमा 👌👌👌👌
उत्तरा केळकर आणि अनुराधा पौडवाल ह्यांचा मधूर आवाज 😍😍❤️
धनंजय माने आहेत का अप्रतीम सिन
सचिन -uttera केळकर
सुप्रिया..निवेदिता..---anuradha पौडवाल
अगदी आज पण (१५एप्रिल २०२१) हे गाणं किती टवटवीत वाटतं...
Missing old days
No one matching Marathi industry and legendry triao of Laxmikant sir Sachin sir and Ashok mama
Hya film madhile sarve jane singers ani artist 1no ahete miss you lakshya 😥😥😥
कितीदा पण ऐका छान वाटतंय
बेस्ट ऑफ मराठी चित्रपट मराठी चित्रपट टाची मजाच वेगळी आहे
काय ते दिवस ....काय ते चित्रपट ....काय ते कलाकार....ओके च....होते सर्व.....
मराठी चित्रपट सृष्टीतील अप्रतिम विनोदी चित्रपट
लक्ष्या कॉमेडियन एक्टर आहे आणि त्याचा सारखा अभिनेता कोणिही होनर नाही
मराठी कलेचा बादशहा.. सचिन...
ashi hi banva banvi 👌👌 shevtach
लक्ष्या थे great artist in मराठी industys
Lakhay hats of u marathi cha bhushan ahat tumhi marthi gani mhanje amcha shwasch
Sachin sir n cha dance saras thrla ahe ...ek number😍😍
जुने कलाकार महाष्ट्राची शान आहेत.