कोकणातील वटपौर्णिमा आणि पोरांनी केलेली फूल धमाल मस्ती | Daily Vlog | Yes महाराजा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2021
  • Instrumental Music Credits: @SAIBEATS
    विडियो लिंक: • Yes महाराजाच नवीन गाण ...
    हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
    निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.
    वटसावित्री धार्मिक व्रत:
    सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व संपादन करा
    सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.
    वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व:
    वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे. सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.
    साभार: विकिपीडिया
    #वटपौर्णिमा
    #कोकण
    #YesMaharaja
  • บันเทิง

ความคิดเห็น • 1.1K

  • @shaileshmandavkar1669
    @shaileshmandavkar1669 3 ปีที่แล้ว +4

    👌🤟लय भारी खूप भारी झाला व्हिडीओ S महाराजा ❤👍🤟👌🤟🤟

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️ ❤️

  • @vijayakesare4490
    @vijayakesare4490 3 ปีที่แล้ว +30

    चेतन दादा चार चांद लावतो प्रत्येक vedio ला.....mast vlog....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much.. 🥰

  • @nikeshrikame7348
    @nikeshrikame7348 2 ปีที่แล้ว +2

    भारी दोन्ही व्हिडिओ पहिल्या वडपौर्णिमा च्या गावी आम्ही हि अशीच मज्जा करायचो...,😍😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      😀❤️
      Thanks ❤️

  • @sugrandipali2595
    @sugrandipali2595 3 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्व जण जीवनाचा भरपूर आनंद लुटतात , असेच आनंदी राहा 😃👌🏻🙏🏻

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      👍👍👍🥰🥰

  • @amard993
    @amard993 3 ปีที่แล้ว +7

    भावा हा व्हिडिओ साठी आज तुला खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्याचा फळ पण भेटलं

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️ ❤️

  • @tusharmestry9504
    @tusharmestry9504 3 ปีที่แล้ว +4

    मस्त झाला video..नवरे पण जोडीला हवे होते.. अजुन मजा आली असती..❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      होय 🤩😃😃
      धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @ulkagaonkar5266
    @ulkagaonkar5266 3 ปีที่แล้ว

    खूपच छान वाटले वातावरण आणि वटपोर्णिमेची पूजा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @santoshmalvi5911
    @santoshmalvi5911 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी
    भावा तूझ्या व्हिडिओ खुप छान आणि प्रेमल आहेत मला खूप आ्डतो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ❤️

  • @daddy5408
    @daddy5408 3 ปีที่แล้ว +5

    Unique vlogger I have ever seen..who tries to explore his own world and day to day life ❤️😻
    .
    .
    .Keep growing brother ❤️
    .Love from Dharashiv❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️
      Love from kokan ❤️ ❤️

  • @a_r_f_a_n3573
    @a_r_f_a_n3573 3 ปีที่แล้ว +7

    Kadak 👍👍👌👌

  • @siddeshmore1451
    @siddeshmore1451 3 ปีที่แล้ว +2

    Excellent,great going,keep it up.💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @MaheshKadam-oq6xn
    @MaheshKadam-oq6xn 3 ปีที่แล้ว

    तुमच यस महाराजा सॉंग खूप शान आहे दादा 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️

  • @shraddhadhulap8680
    @shraddhadhulap8680 3 ปีที่แล้ว +3

    Good progress ☺️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much.. 🥰

  • @AJAYLASHKAREAL
    @AJAYLASHKAREAL 3 ปีที่แล้ว +3

    बालपणी च्या आठवणी जाग्या आहेत❤😍
    मला वाटतं की आंबा मिसिंग आहे 😁

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +2

      आहे आंबा..👍👍
      आंबाच जास्त होता.. 😃😜
      धन्यवाद 🥰 🥰 ❤️

    • @AJAYLASHKAREAL
      @AJAYLASHKAREAL 3 ปีที่แล้ว

      @@YesMaharaja 😀

  • @laxmikantware7881
    @laxmikantware7881 3 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे प्रामाणिक प्रयत्न करत आजचा वटपौर्णिमा निमित्त खास व्हिडिओ बनवला रोशन प्रथम तुझे आभार 💐💐💐💐💐
    नोकरी सांभाळून हा छंद जोपासतो तुझी कमाल आहे 🙏🙏🙏🙏
    असेच व्हिडीओ बनवत रहा 👍👍👍👌👌👌👌👌😇😇😇😇💐💐💐💐💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद सर.. 🙏 ❤️

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    वटपौर्णिमा च्या सगळ्यांना शुभेच्छा... खूप छान👏✊👍 जास्त मजा पाेरांना खाताना बघून आली... मस्त🎉🎊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +11

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ.. 🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

      ।।श्री स्वामी समर्थ।।
      💐

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली लहानपणी आम्ही भडजीचा डोळा चूकून फळे पळवायचे लाईन लावायचे फळे लपास करायचे खूप मज्जा करायचे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      😃😃🤩🤩🤩🥰
      Thanks ❤️

    • @kokniomkar1084
      @kokniomkar1084 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/T9U0GRQE16g/w-d-xo.html

  • @shubham_9417
    @shubham_9417 3 ปีที่แล้ว +1

    What Purnima chya Hardik shubhechha video Khoob Shanti

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    मस्तच खूपच छान अशी पूजा आणि मुलांची मजा मस्तच छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @sanketbawdane570
    @sanketbawdane570 3 ปีที่แล้ว +11

    बबलू ह्या चैनल चा एकनिष्ट कार्यकर्ता वाटतो. सगळ्या विडियो मध्ये असतो. टिपीकल कोकणी माणूस छोटी चड्डी आणि ढगळं tshirt 😅

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      होय.. 🤩
      खंदा कार्यकर्ता आहे चॅनलचा.. 🤩❤️

    • @user-tq1vy3tt3k
      @user-tq1vy3tt3k 3 ปีที่แล้ว

      व्हा काय बोलात😍🙏👌

  • @abhiak9300
    @abhiak9300 3 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️आम्ही पण असेच करायचो रे... लाजायाच काय त्यात पैसे गोळा करायला ...पोरांना म्हणावं मैताच्या वेळेचे पेरलेले पैसे सोडत नव्हतो ,तर यात काय एवढं?😂😂😂😂😂lovely व्हिडिओ ❤️❤️❤️

  • @subhashkadam7514
    @subhashkadam7514 3 ปีที่แล้ว

    Nice video,Belated Happy vatpoornima

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @vikaspakad1752
    @vikaspakad1752 3 ปีที่แล้ว

    खूप छान .. कोंकण संस्कृती👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद... ❤️❤️

  • @Hiphuphoney
    @Hiphuphoney 3 ปีที่แล้ว +3

    Rasika & Sudarshan chi Love ❤️Story aikyche.... Please roshan video banv 🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच.. 👍
      Thanks ❤️

    • @rajtamboli2795
      @rajtamboli2795 3 ปีที่แล้ว

      @@YesMaharaja mla pn aikyche ahe

    • @vaishali2010
      @vaishali2010 3 ปีที่แล้ว

      Mala pan aikyachi hoti lavkarach karun pathav

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 3 ปีที่แล้ว

      👍

  • @Nikhilchavan-zl8nm
    @Nikhilchavan-zl8nm 2 ปีที่แล้ว +1

    Khupach sunder video 👍

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 3 ปีที่แล้ว

    वटपौर्णिमेचा विडियो खूप छान गाराणे खूप छान घातले मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰🤩

  • @surajpatil8116
    @surajpatil8116 3 ปีที่แล้ว +1

    Bhari kdk

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 3 ปีที่แล้ว

    रोशन दादाची वक्तृत्व खूप उत्तम आहे👌👌
    #SamreshVlogs

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️ ❤️

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 ปีที่แล้ว

    भावा खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर
    आणि असेच विडिओ बनवत रहा.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच.. 👍
      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @pappumhatre3016
    @pappumhatre3016 3 ปีที่แล้ว

    छान 👍 व्हिडीओ खूप सुंदर शूट केलास

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @aaswadkhadyasanskruticha9564
    @aaswadkhadyasanskruticha9564 3 ปีที่แล้ว

    शंकराला इथे दुध घेऊन आला आहे असा तू उल्लेख केलास..
    शंकर भगवान किंवा महादेव यांना दुध अर्पण करण्यासाठी घेऊन आला आहे ..
    अस बोला असतास तर छान वाटल असत ....
    खूप श्रध्दा आहे आमची

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      माफ करा... 🙏
      हो आमची पण..

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @chandrakantshinde7760
    @chandrakantshinde7760 3 ปีที่แล้ว

    तोडच नाही या व्हिडिओला आपली संस्कृती किती छान पद्धशीर आहे. खूप छान वाटला विडिओ असेच खूप विडिओ बनवत रहा 👌🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @user-tq1vy3tt3k
    @user-tq1vy3tt3k 3 ปีที่แล้ว +2

    गो प्रो 📸 मध्ये निसर्ग 🍀🌿🌱 भारी दिसतो😍

  • @paragpilankar1488
    @paragpilankar1488 3 ปีที่แล้ว

    Majja Aali video baghayla mast bhava 1no 👌👍❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद दादा.... ❤️❤️

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 3 ปีที่แล้ว

    रोशन डान्स उत्तम छान व्हिडीओ तुझे बोलणे छान ऐकूण,👌👌👌 💯💯💯✔️✔️✔️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 3 ปีที่แล้ว

    वटपौर्णिमा छान साजरी झाली दादा आम्हीपण अशीच करतो👌👌👌👌छान होता व्हिडिओ

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      👍👍👌👌
      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @sanjayshikhare9541
    @sanjayshikhare9541 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विडिओ 👌👌👌येस महाराजा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @freefireshots3938
    @freefireshots3938 3 ปีที่แล้ว

    Thanks a for your team yes maharaja. चेतनदादा आपले पुन्हा एकदा धन्यवाद. येवा येवा कोकण आपलाच असा ही ओळ या vidio मार्फत अनुभवायला मिळते.👍🙏

    • @freefireshots3938
      @freefireshots3938 3 ปีที่แล้ว

      🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
      श्री स्वामी समर्थ.. 🙏

  • @satvilkarbasharat2218
    @satvilkarbasharat2218 3 ปีที่แล้ว

    Mast apratim
    Parsha bablu ani sarv upashi mandli
    Chetan nad khula
    Music video made mast
    Roshan 👌👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @pratikmengal1488
    @pratikmengal1488 3 ปีที่แล้ว

    मस्त video आहे. दादा खुप छान 👍 चिंटूकली ला Happy Birthday 🎂🎂🎂🎂🍫🍫🍫 in Advans 🌴🌴🌴🌴🌴 Yes महाराजा🌴🌴🌴🌴

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️ ❤️

  • @kajalmohite2572
    @kajalmohite2572 3 ปีที่แล้ว

    Wow kiti mst enjoy krty God blce you and nice video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @gopalmusicentertainment7256
    @gopalmusicentertainment7256 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर खूप मस्त असते वटपौर्णिमा मस्त व्हिडिओ छान मला आवडला

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

    • @sunitachavan1881
      @sunitachavan1881 3 ปีที่แล้ว

      @@YesMaharaja गावातील दिल खूलास मुलं तुम्ही खूप खूप मजा करता आणि आनंदी राहाता बघून खूप छान वाटत

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    लय भारी मस्त मस्त वीडियो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰🥰

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 3 ปีที่แล้ว

    छान जेष्ठ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰

  • @rakhivedpathak2745
    @rakhivedpathak2745 3 ปีที่แล้ว

    नेहमप्रमाणे सुंदर👏👏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 3 ปีที่แล้ว

    वटपौर्णिमेची पुजा छान विडिओ .

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰

  • @nileshkoli150
    @nileshkoli150 3 ปีที่แล้ว

    झाडाच्या वरून शूटिंग भारी।

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..❤️ ❤️

  • @vervalkarsam3383
    @vervalkarsam3383 3 ปีที่แล้ว

    Bhai asech n ajun sundar video banv khup chan

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      हो.. 👍
      Thanks ❤️

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 3 ปีที่แล้ว

    वटपौर्णिमा Celebration 👌

  • @sidharthpatil1779
    @sidharthpatil1779 3 ปีที่แล้ว

    Mast video roshan bhava....bablu,roshan,ashish,chintu tumcha nadach nahi khup chan video😍😍
    @roshanpawar
    #yes_maharaja

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much भावा ❤️ ❤️

  • @pradippawar9934
    @pradippawar9934 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी 👌👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @vanita8744
    @vanita8744 3 ปีที่แล้ว

    Mast video yas maharaja song khupch bhari aahe satat aamhi aaikto 👌👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰

  • @savitapawar1615
    @savitapawar1615 3 ปีที่แล้ว +2

    ऊपाशी तर तुम्ही आहात दादा ते खात आहे तुम्ही नाही 😂 yes maharaja nice video 👌👌🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      🤩😃👍👌🤩🤩
      Thanks ❤️

    • @kokniomkar1084
      @kokniomkar1084 3 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/T9U0GRQE16g/w-d-xo.html

  • @pravinravan2024
    @pravinravan2024 3 ปีที่แล้ว

    कामावरून येऊन येवढा चांगला वटपौर्णिमा सण शुट केलास 👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @pritesh779
    @pritesh779 3 ปีที่แล้ว

    Ek no vlog.. keep it up

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰 ❤️

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 3 ปีที่แล้ว

    मस्त चेतन हवा होया मज्जा येते जरा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      🤩🤩🤩
      Thanks.. 🥰

  • @entertainment_masala77
    @entertainment_masala77 3 ปีที่แล้ว

    Yes maharaja very nice song..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @rajukoli2158
    @rajukoli2158 3 ปีที่แล้ว

    बोले तो एकदम झकास

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @bhushanchaudhari3019
    @bhushanchaudhari3019 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder video 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sunilgujar507
    @sunilgujar507 3 ปีที่แล้ว

    चेतन दादाची काॅमेडी लय भारी🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @prathameshdhanavi2525
    @prathameshdhanavi2525 3 ปีที่แล้ว

    Khup Bhari hoti video

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @gaurimadhavi5159
    @gaurimadhavi5159 3 ปีที่แล้ว +1

    Khup Bhari 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰

  • @sunilkadam8380
    @sunilkadam8380 3 ปีที่แล้ว

    Khup majja karata tumhi sarvajan👌👌ajun ashich navnavin majja pahaila avadel❤❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच.. 👍
      Thanks दादा.. ❤️ ❤️ ❤️

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว

    खूप मजा येते तुमचे व्हिडीओ बघून. बोलण्याची शैली विनोदी असल्यामुळे मनोरंजन होते.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @yashvarute1430
    @yashvarute1430 3 ปีที่แล้ว +1

    Videocha aadhi je song te एकदम kadakkk

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️ ❤️

  • @gauravkadam1935
    @gauravkadam1935 3 ปีที่แล้ว

    मस्त भावा ... एक नंबर 👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @tenniscricketlover2614
    @tenniscricketlover2614 3 ปีที่แล้ว +1

    khup chan pahila gani khup chan aahe👍👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much ❤️ ❤️

  • @shantaramshinde2492
    @shantaramshinde2492 3 ปีที่แล้ว

    वट सावित्री पूर्णीमेच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏फार सुंदर खूपच छान गावाकडची याद करून दिलीस धन्यवाद तुझे व्हिडिओ पाहण्यासाठी मी ऑफिस work मध्ये पण time काढून बघतो .तुमच्या गावातील प्रेक्षणीय स्थळे मंदिरे बघून फारच आनंद वाटतो.तु रोज नवीन व्हिडिओ बनवत जा फार सुंदर खूपच छान गावाकडची याद 🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
      छान वाटल तुमची कमेंट वाचून.. ❤️ ❤️ ❤️

  • @babanishelapkar1472
    @babanishelapkar1472 3 ปีที่แล้ว

    Khup chaan vlog hota dada... ❤🤗 & once again happy birthday Chintukali ... In advance 🥰🎉❤🎊

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @ravindrapardale4071
    @ravindrapardale4071 3 ปีที่แล้ว

    Lasta ch seen, yek daam maje shir ahe, full enjoy,😆😆 lahan pani chi majaya,😆😆 yes maharjya

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @srushtishevale
    @srushtishevale 3 ปีที่แล้ว

    Roshan sir pratek veli bhannat video banavata tumhi😍😍🌴🌴🌴🌿☘️🌳🌳

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰

  • @rohidaswalve4293
    @rohidaswalve4293 3 ปีที่แล้ว

    🌴😍💯खुप #छान आहे विडीओ भावा.... ❤️🌴🌏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️

    • @rohidaswalve4293
      @rohidaswalve4293 3 ปีที่แล้ว

      @@YesMaharaja bhare video astat tumcha.... ❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️

  • @kartik_mayekar_08
    @kartik_mayekar_08 3 ปีที่แล้ว +1

    Super duper hit,👍👍👍👍👍🥰🥰😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 🥰🥰❤️🤩

  • @rasikmore4315
    @rasikmore4315 3 ปีที่แล้ว

    Maja aali khup 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @pranitjadhav9153
    @pranitjadhav9153 3 ปีที่แล้ว

    Khup Bhari video Chetan dadachi comedy khup Bhari aste me khup motha fan ahe tyancha comedy cha

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @vrushalikavale8991
    @vrushalikavale8991 3 ปีที่แล้ว

    लय भन्नाट वीडीयो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰

  • @user-gm2wy4eb5b
    @user-gm2wy4eb5b 3 ปีที่แล้ว

    लवकरात लवकर 1 लाख subscriber होऊदेत ही मनापासून सदिच्छा 👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद दादा.. 🥰 ❤️

  • @mansipadwal8856
    @mansipadwal8856 2 ปีที่แล้ว +1

    चेतन दादा चा मुलगा पण खूप छान आहे सामू 😍त्याला पण विडिओ मध्ये घेण्याचा प्रयत्न कर 🤩❤

  • @sushamataral7097
    @sushamataral7097 3 ปีที่แล้ว +2

    Wow.. ❤️ title song is super

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰 🥰 ❤️

  • @prakashwairkar5858
    @prakashwairkar5858 3 ปีที่แล้ว

    हिच तर खरी मज्जा असते

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      👍👍🥰🥰❤️

  • @raginimohite8553
    @raginimohite8553 3 ปีที่แล้ว

    Lay bhari video far aavdala

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰🥰

  • @rohitingle5870
    @rohitingle5870 3 ปีที่แล้ว

    Roshan ani ashish khup chan videos banvta tume ani amala gavkadche navin navin san ustav baghyala miltat tay badhal khup khup dhanvad purna yes maharaja parivarchye te pan job sambhalun dev tumala khup khup yesh devo hich deva charni prathana 🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद ❤️ ❤️ ❤️
      छान वाटल तुमची कमेंट वाचून..

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 3 ปีที่แล้ว

    छान पुजा केली महिला सुंदर दिसत होत्या 👌👌👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद... 🥰🥰

  • @NDS1112
    @NDS1112 3 ปีที่แล้ว +1

    फुलं धमाल यार खूप मस्त वाटते तुझा चॅनल बघून अस च वाट चाल राहू दे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🥰❤️

  • @tanujateli6093
    @tanujateli6093 3 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️.chitunkali in advance happy birthday 😘😘🎂🎂🎉🎉

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      होता फिरतीवर.. 😃😜
      Thank you so much 🥰❤️

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 3 ปีที่แล้ว

    यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे 👌 वटपौर्णिमा साजरी केली आहे 👍 मी पहिल्यांदा पाहिलं गावाचं 👍 लहान पणाची आठवण करून दिली त्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 🙏💐 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय 🚩

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
      जय शिवराय 🙏 🚩

  • @saritarathod68
    @saritarathod68 3 ปีที่แล้ว

    Khup mast video dadus👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰

  • @chandrashekharsk5940
    @chandrashekharsk5940 3 ปีที่แล้ว

    Mst bhai.....Yes Maharaja ❤

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sayalinatekar1252
    @sayalinatekar1252 3 ปีที่แล้ว

    Ek number 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much.. 🥰

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 ปีที่แล้ว

    aamhi hi baalpani ashi maja keli hoti...khup maja aali Vatpornima spicial vlog baghun.....👍👍👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. ❤️

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 ปีที่แล้ว

    1 number video aani khup mast enjoy karta sgle aani aaru Kashi aahe aata

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      एकदम मजेत.. 👍
      Thank you so much ❤️ ❤️

  • @akshayshevale5524
    @akshayshevale5524 3 ปีที่แล้ว

    मस्त वाटलं भाऊ 🧡👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद. 🥰 ❤️

  • @rajeshrigaikwad4270
    @rajeshrigaikwad4270 3 ปีที่แล้ว

    Gan khup. Chan aahe. 👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much ❤️ ❤️

  • @sayaliphatak7664
    @sayaliphatak7664 3 ปีที่แล้ว

    Roshan vedio mst hota...aani bakicha team pan bhari ahe tuzi🤩🥰😘

    • @sayaliphatak7664
      @sayaliphatak7664 3 ปีที่แล้ว

      Aani Chintukali la.....Happy Birthday 🎉🎂😘❤️Sag ha....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      हो.. 👍 👍
      Thank you so much ❤️ ❤️

  • @khushalnaik5661
    @khushalnaik5661 3 ปีที่แล้ว +1

    Mast video aahe bhava

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰 ❤️