मला रात्री 1 च्या सुमारास काहीतरी बोटाला टोचले व हातावर टोचुन वळवळ जाणवली. उठून लाईट लावुन पाहिले तर गोम होती. तीला मारले नाही पण दोन दिवस हाताची बोटे खुप दुखत आहेत. मी डाक्टर ना सांगीतले तर ते म्हणाले 24 तासात विष उतरून जाईल. आज बरे वाटते. हे शुभ की अशुभ. काही कळत नाही.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ❤ खूप छान माहिती 😊
Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth
खुपछान
जयजयसवाॅमीसमथं
sjhree swami samarth
Shri swami samarth jay jay samarth
🙏🙏💐💐
मला रात्री 1 च्या सुमारास काहीतरी बोटाला टोचले व हातावर टोचुन वळवळ जाणवली. उठून लाईट लावुन पाहिले तर गोम होती. तीला मारले नाही पण दोन दिवस हाताची बोटे खुप दुखत आहेत. मी डाक्टर ना सांगीतले तर ते म्हणाले 24 तासात विष उतरून जाईल. आज बरे वाटते. हे शुभ की अशुभ. काही कळत नाही.
तुमचा घरात आहे का देवाचा vaas
तुम्हाला तरी देव भेटला का? कसा दिसतो.
देव घरी रहातात तर मग मंदिर बांधण्याची गरजच काय....
Murkh Prashn
देव घरीच रहातात प्रत्येक वेळी री दिसायला पाहिजे असं नाही . त्याच अस्तित्व जाणवते
अरे घरी पण जेवण बनवतात मग तरी बाहेर हॉटेल का असतात आणि तू घरी जेवला तरी हॉटेल मध्ये कधी तरी जेवायला जातो का पागल