कीर्तन चाल/संगीतअलंकार प्रकाश महाराज कातकडे/संगीत अलंकार रवी महाराज पवार/संतांचा महिमा तो बहु दुर्गम
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाही तेथें ||१||
बहु दुधड जरी झाली म्हैस गाय । तरि होईल काय कामधेनू ||२||
तुका म्हणें अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईंल कळॊं ||३ ||
#कीर्तन
#कीर्तनचाल
#अध्यात्मपथदर्शन
प्रकाश महाराजांना तोड नाही
अप्रतिम रवी दादा खूपच सुंदर
अप्रतिम प्रकाश महाराज
रामकृष्णहरि .
रामकृष्णहरि
👌👌 👌
😍
राम कृष्ण हरी🙏
🙏🙏🙏🙏🙏👌
पूर्ण कीर्तन upload करा जळकेकर आण्णांचे......please
सुंदर
रामकृष्णहरि
कृपा करून पूर्ण कीर्तन upload करा जळकेकर आण्णा यांचे ......