आम्ही आलो आहे कमला भवानी मंदिर दर्शन घेण्यासाठी करमाळा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- आम्ही आलो आहे कमला भवानी मंदिर दर्शन घेण्यासाठी करमाळ्याला#कमला भवानी मंदिर हे खूप फेमस आहे . हे चित्रपट सैराट शूटिंग झालेली आहे.. त्यामुळे महाराष्ट्रात हे मंदिर खूप फेमस झाले आहे.. #करमाळा #temple #फेमस #देवीचे #सैराट #शूटिंग#नागराज #मुंजळे ....#plz_subscribe_my_channel #तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे सैराट किती फेमस झालेला आहे. हा हा पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका