चिंतन भाग- ६ आठवणीतला अभ्यास - लेखन आणि वाचकस्वर- डों. गंगाराम ढमके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @sopangolhe5839
    @sopangolhe5839 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @sunilbhagat885
    @sunilbhagat885 3 ปีที่แล้ว

    खू..प सुंदर, श्रवणीय चिंतन !अभिनंदन ढमके सर !👌👌👌👏👏👏👍👍👍

  • @prakashbangar1019
    @prakashbangar1019 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर👌🏻👌🏻

  • @bharatsuroshe8513
    @bharatsuroshe8513 3 ปีที่แล้ว

    छान आठवण.
    तादाम्य पावण्याचे दिवस होते ते.

  • @mangeshmahadik3952
    @mangeshmahadik3952 3 ปีที่แล้ว

    सुंदर सर, अप्रतिम 🌺🌹

  • @swatirajguru43
    @swatirajguru43 3 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @shamsunderdonde1869
    @shamsunderdonde1869 3 ปีที่แล้ว

    वा! छानच सरजी

  • @vidyasutar4516
    @vidyasutar4516 3 ปีที่แล้ว

    खूप छान सर🌹🌹🌹
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
    आम्ही एकाग्रता साधण्यासाठी रात्री मुद्दाम दिवे घेऊन अभ्यास करायचो.

  • @devidasdhamke8521
    @devidasdhamke8521 3 ปีที่แล้ว

    खूप छान. आपल्याच परिसरातील हुशार व्यक्तिमत्वाचं उदाहरणं खूप छान होतं. विद्यार्थी मित्रांनी अभ्यास कसं करावं आणि अभ्यास करते वेळी काय काळजी घ्यावी हे तुम्ही या चिंतानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून देत आहात. खरचं तुम्ही विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श शिक्षक आहात. आणि हो हे अभ्यासासाठी माळरानात झाडाखाली जायचं या आठवणी खूप सुखकर होत्या. एक कवी , गीतकार ,
    साहित्यिक ,आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
    एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही शहापूर-किन्हवलीचे सदैव अभिमान आहात सर.

  • @reshmadhanke1097
    @reshmadhanke1097 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान