खूप सुंदर व्हिडिओ मला खूप आवडला आहे. कामानिमित्त यावर्षी गोविंदाला गावी जाता नाही आलं पण तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून गोविंदा पाहता आला.. धन्यवाद 🙏धन्यवाद
बालपण आठवलं..❤ गावचा गोविंदा पथक आणि गावचे गोविंदा नाच😍 ... सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मित्रांना भेटायचं, आणि कधी एकदा आपण गोविंदा नाचायला जातो याची आतुरता, कधी एकदा ती मानाची हंडी फोडून प्रत्येकाच्या घरची हंडी फोडायला जातो आणि कधी एकदा पाणी अंगावर पडतो आणि बाबा कधी एकदा त्या हंडीतील दही आपल्या अंगा खांद्यावर पडतो याची आतुरता लागून राहायची... काय तो खालू बाजाचा आवाज आणि त्या आवाजावर नाचायला सज्ज असलेले साखळी धरून नाचणारे लाडके गोविंदा.. 😍💗❤️🥳🥳
खूप सुंदर व्हिडिओ मला खूप आवडला आहे. कामानिमित्त यावर्षी गोविंदाला गावी जाता नाही आलं पण तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून गोविंदा पाहता आला.. धन्यवाद 🙏धन्यवाद
Khupach chan video 👌🏻
लय भारी
Wow...I wish to be there this year but I couldn't😮.
Thanks for making this amazing video👏🏻👏🏻much appreciated👍🏻
Lay bhari
खुप छान विडीओ वाटले गोविदा चा
Nice ❤
Chan
Tykpu bhvji
बालपण आठवलं..❤
गावचा गोविंदा पथक आणि गावचे गोविंदा नाच😍 ...
सकाळी उठल्यावर पहिल्यांदा मित्रांना भेटायचं, आणि कधी एकदा आपण गोविंदा नाचायला जातो याची आतुरता, कधी एकदा ती मानाची हंडी फोडून प्रत्येकाच्या घरची हंडी फोडायला जातो आणि कधी एकदा पाणी अंगावर पडतो आणि बाबा कधी एकदा त्या हंडीतील दही आपल्या अंगा खांद्यावर पडतो याची आतुरता लागून राहायची...
काय तो खालू बाजाचा आवाज आणि त्या आवाजावर नाचायला सज्ज असलेले साखळी धरून नाचणारे लाडके गोविंदा.. 😍💗❤️🥳🥳
थर न लावता काठीने दहीहंडी फोडली.