मदतीसाठी तत्पर नम्रता - महाराष्ट्राची हास्य जत्रा - Ep 3 - Full Episode - 29th August, 2018
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Click here to watch all the episodes of Navri Mile Navryala: • Maharashtrachi Hasya J...
Episode 3 - Special Guests
--------------------------------------------
The episode begins with the entry of two special guests on the show, Anshuman Vichara and Prabhakar More who will be accompanying the comedians in their acts. This is followed by a toss to decide which team would perform first. As team Hasya Khurda wins, Prasad Khandekar and Namrata Rao put up a comical act together where Namrata bugs Prasad while he talks to his wife over a call.
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
अंशुमन विचारे पुन्हा यायला पाहिजे 🥰
Very good meaning full episode... thank you
One of the best performances of Prasad and Namrata 👌👌
गौरव मोरे......भारी
अंशुमन विचारे great superb actor अंशुमन विचारे पुन्हा यायला पाहिजे
Wow super nice prasad and Namrata
All great
Sony Marathi superb
Shala..superb ..
Superb act by Prasad and Namrata ... 😂
Jabardast show 🌹🌹
गौरम मोरेचे हे स्किट सगळ्या स्किट पेक्षा भारी होतं...खरं तर या स्किटमध्ये तीघांनीही खूप मस्त काम केले होते आणि या स्किटला सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांनी मंचावर येऊन दाद द्यायला हवी होती...
Very nice I love it so cool
Very nice I love it Sir Mam I really love It so cool
One like is not sufficient for Namrata and Prasad's performance
I'm Biggest Fane Namrata Madam
Table Fane?
Fane? Lol
all are super heros ,jabardast
Namrta very nice.
Superb Prasad and Namrata
खूप भारी
Teacher ver ase episode ankhi banava
सारखं संजू फेम, कबीर सिंह फेम सांगून स्वतःचा इन्ट्रो द्यायची काय गरज आहे? ते बॉलिवुड वाले म्हणजे तुमच्या पेक्षा एक लेवल वर नाहीत त्यांना का इतकं मोठे समजता तुम्ही सगळे? पिक्चर चा बजेट सोडला तर बाकी काही मोठं नाही आहे त्यांचं तुमच्या पेक्षा. त्यांच्या नादी लागून तुम्ही स्वतःची वेगळी ओळख गमवून बसाल, आधीच मराठी कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नाचून तुम्ही ते चालू केलंय आणि अता त्यांचे अवॉर्ड शोज, रिऍलिटी शोज चे फॉरमॅट पण कॉपी करत आहात. हिंदी सिने सृष्टी मध्ये काय काय स्कँडल होत असतात हे ठाऊक आहे लोकांना, त्यांना महान समजू नका, हिंदी सिनेमा मध्ये साईड रोल म्हणजे तुमचे यश नव्हे!! मराठी सिनेमा ची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, ती तुम्ही ओरिजनल आहात म्हणून. जर त्यांना डोक्यावर बसवून तुम्ही पण त्यांच्या सारखे होण्याचे स्वप्न पाहत असाल तर मग तुमची वेगळी ओळख मिटून जाईल ही भीती एक प्रेक्षक म्हणून आम्हाला वाटत आहे.
खरयं ! विचार मांडल्याबद्दल अभिनंदन ! कोणी स्पष्टवक्तेपणानं बोलतच नाही आजकाल ! काही दिवसांनी हे कालबाहयच होतील ।
हो ना त्या bollywood वाल्यांपेक्षा हे लोक किती तरी talented आहेत
Prajakta खुप सुंदर दिसतेस 💛💚🧡❤️
Khup chan
Gaurav more outstanding 🔥
Prathmesh aani sramesh naa khup miss karto,majhi favourite jodi.
Prajkta knows how to carry herself on stage.She is a perfect combination of talent and beauty.
DEFINITELY 😊
एक दम बरोबर बोलली वनिता माती चा डायलॉग
Ek number
काय मस्त,खूप आवडले
🎉❤❤❤
हास्यजत्रा उत्कृष्ट आहे, यात वादच नाही. पण सई ताम्हणकरला ब्युटीफुल किंवा देखणी म्हणणे हे मात्र अन्यायकारक वाटते. बोल्ड वगैरे ठीक आहे.
good nice supar ssssVvvvvvvv
Mast
जबरदस्त परफाॕरमन्स.
Fav episode ❤️
Namrata Sambherao extremely talented
Prasad and namrta r awesome
👌👌👌👌
Love u praju
हा संपूर्ण भाग खूपच छान आहे. परंतु खांडेकर आणी नमा यांच्या भाग खूप आवडला. त्याचे कारण म्हणजे म्हणजे त्या स्किट मध्ये प्राजक्ताने केलेले छोटेसे काम. प्राजु ने दाखवून दिले कि ती किती ताकदीची कलावंत आहे. फक्त 2 मिनिटाच्या कामात उत्कृष्ट कलावंतांची झलकदाखवलीस.चालू नवऱ्याची संशयी बायको फार सुंदर रंगवली. तू कुठे आवडलीस माहितीये प्राजु, नवऱ्याने खोटे बोलून तिला कानविन्स करतो. ती पण कानविन्स होते. आणी विचारते कि, तू खरं बोलतोयसना ?. हे तुझे विचारणे काळजाला घर करून गेलं मला. रडत रडत संशयाने विचारताना जो तू तुझा चेहऱ्यावर भोळा भाव आणला होतास ना तो लाजवाब होता.रडत रडत बोललेले गुंडी आणी भरलेला हम्म चा हुंकार इतका खरा वाटला कि क्षणभर डोळ्यात पाणी तरळले. तू खरंच एक उत्कृष्ठ अभिनेत्री आहेस. हा प्रसंग मला खूप स्पर्शून गेला. आणी त्या नंतर लगेच नमा फोन मध्ये दिसताच रागाने उसळणारी प्राजु अप्रतिम होती. प्राजक्ता I LOVE YOU बाळा.आजपासून मी तुझा डबल फॅन झालोय. MY BIG LAVINGLY ACTRESS PRAJAKTA MALI.
याड लागलंय r
This is ultimate🤣
लयच कौतुक करतेय जजसचे.
You are always be greater than bollywood acters and actress
Wah... prasad ani namrata 🤣🤣🤣👌👌👌
Prasad ani namrata
आवाज मध्ये मध्ये का बंद करण्यात येतो
वेडा
Channel
हे एपिसोड टीव्हीवर लाईव्ह दाखवतात म्हणजेच एपिसोडनंतर तो टीव्हीवर पुन्हा मागे घेता येत नाही त्यातील संगीत/गाणी काॅपीराईटचे वापरलेले असते जे एकदाच किंवा लाईव्ह असेल तरच दाखवायला परवानगी असावी पण तोच एपिसोड जशाचे तसा इथे यूट्यूबवर दाखवलेला असल्याने काॅपीराईटचा भंग होऊ शकतो म्हणून आवाज म्यूट करतात
A
Xplraap
Awesome 😊 comedy amazing
Please upload all full episodes of all seasons, coz in US we cant watch sony live app ...
Ķ0
Saivar Chan comedy punch takala prajaktani 😁😁
Very nice comedy.nama.prasad
- mahabharat
Gaurav vanitaaaa👌👌👌👌👌
प्राजक्ता मतलब डीजल इंजन
Prasad and namrata mind blowing performance not a jok timing planning
Introduction was too good.Majestic !!!
Prasad n namrta best fkt ti prajkta nhavti pahije madhe over acting
नविन जोड़ी नंबर 1
Love you❤ Prajakta Mali for your smile and the Positiveness brings on the stage,
You always looks beautiful and
Faltu sjouting of prajakta mali..is annonyoying
@@vaibhavgodhade6520 तसं करायला तीला चॅनेलवाले सांगत असतील, बर्याच गोष्टी आधी ठरवलेल्या असतात ,अगदी प्रेक्षकांनाही सूचना दिलेल्या असतात
Jay khandesh shaym bhau mk manrad kar
brst performanse
👌👌👌👍
Pratamesh and sramesh la parat aana
लाखात देखनी जरा जास्त होत पण असू दे,.....
मराठवाडा ग्रेट स्किट
जर वारवार आवाज बद करायचा असेल तर विडीओ टाकताच कशाला
Jeevan Patil अगदी बरोबर
हे एपिसोड टीव्हीवर लाईव्ह दाखवतात म्हणजेच एपिसोडनंतर तो टीव्हीवर पुन्हा मागे घेता येत नाही त्यातील संगीत/गाणी काॅपीराईटचे वापरलेले असते जे एकदाच किंवा लाईव्ह असेल तरच दाखवायला परवानगी असावी पण तोच एपिसोड जशाचे तसा इथे यूट्यूबवर दाखवलेला असल्याने काॅपीराईटचा भंग होऊ शकतो म्हणून आवाज म्यूट करतात
NAMRATA 👍👍
GOURAV MORE👌👌
आवाज बंद नको रे करू गाण्याचा
हे एपिसोड टीव्हीवर लाईव्ह दाखवतात म्हणजेच एपिसोडनंतर तो टीव्हीवर पुन्हा मागे घेता येत नाही त्यातील संगीत/गाणी काॅपीराईटचे वापरलेले असते जे एकदाच किंवा लाईव्ह असेल तरच दाखवायला परवानगी असावी पण तोच एपिसोड जशाचे तसा इथे यूट्यूबवर दाखवलेला असल्याने काॅपीराईटचा भंग होऊ शकतो म्हणून आवाज म्यूट करतात
🤣🤣🤣
Keep it up 👍🏼
Prajakata you biutiful
अपेंडिक्स उजवीकडे असते भाऊ ....
🤣🤣🤣🤣
Vaibhav more cha performance itna energetic hota pn judges che comments ni tyacha performance chi purna valuch kami kelli 😏😏
Hasyakhurd vs hasya budruk 🤣😂
👌👌👌😂😂😂
Laktha nahi karodtha dikani
Prajakta looks beautiful always.
प्राजक्ता काय जज आहे की अँकर. नाही....नाही....."वाह दादा वाह" बोंबलत असते. काय ऐकूपण देत नाही. तिला किंचाळायचा पैसा मिळतो काय ?? जरा कमी बोंबलत जा म्हणजे सर्वांना समजेल नक्की काय विनोद झाला ते...😡😡😡
विशाखा सुभेदार समीर चौगुले नम्रता यांचे एपिसोड छान असतात
सर्व हासून हासून हासून मरणार
Justice for teachers from comedy too. V. Nice Thank you.
Teachers var comedy karun karun Studends che life ridiculous zale ahe sadhya. Salute to this show.
😂😂😂😂😘🤣🤣🤣🤣🤣
Copyright issues
अफलातून विनोद !
आवाज मध्ये मध्ये का बंद करण्यात येते
Why is the audio muted
This is due to copyright issues
May be the owner has no right now
ह्या चार वर्षात प्राजक्ता चौपट जाडी झाली!
Sai i wish to give u a suggestion not asked by you..pl come to ur original weight.
Prasad khandekar n namrata sambherao best.next dat doctor skit not dat great.they acted well but d script wasnt dat great
Prasad khabdekar very over actor,,,,, SAMIR Sir Superb timing
Kapale The Best
xxxx परीक्षक.. हसायला शिकवा त्याला.. नाहीतर माईक mute करा त्याचा
ती फुलराणी
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Navin kalakarana chanc dya jara
हे तरी कशाला दाखवतात प्रसिद्धि डोक्यात घेऊ नका
😂😂😂😂😂
Barya-paiki 😁😁mee MHJ follow karto😂.... one day international cricket madhe😂 ...ekach batsman aahe..😂.. Rohit Sharma😂.....toa sutla kee😂 tyala sangava lagta halu Khel..😂😂..kutun kuth paryant ?? 👍👍 40-151...👍👍. Ekda Rohit Sharma ni 151 maarli 👍👍 ki aaplya la vedh laagtat 200+.👍👍... Prasad dada as a lekhak actor👍👍 sutla hoata dada 👍👍😁😁😁😁.... Ek punch warr hasun hoat nahi 👍👍😁towar dusra-tisra...😁😁. Mag factaa tya High madhe..😁😁..tya wave 🌊 war😁😁 tarangaycha.....😂😂 Wa prasad Dada 👍👍👍 and barobar Namrata Tai great....👍👍 best chukicha English..😁😁😁.. lovely garden shade madhe lolly character aathavla...😂😂 Sai tai chi sheeti..😂😂👍👍. and Prasad Oak dada kiti hasat hoata.😁😁😁... susaat comedy 👍👍👍👍😁😁😁😁😁i have been a mad mad mad follower 😘
मराठी कार्यक्रमात असला मधेच आवाज बंद करण्याचा फालतुपणा करू नका. बाळासाहेब असते तर केली असती का अशी हिम्मत. हा सर्व मराठी प्रेक्षकांचा/लोकांचा अपमान आहे.
Copyright navachi hi kahi Goshta aste Bhau hyat maan-apman Kuthun ala...
काय नाटक करताय ,दाखवायचे तर सगळं दाखवा नाहीतर दाखऊ नका. पैस्याला हापापले सगळे.
😅🔺
😄😄😄😄😆😆😆😆😆😆😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Too neet anchor prajakta....
Vanita bad actors always over acting 👎👎👎
Suruwaat fixing
.
त