1) डॉ. सुषमाताई वाटवे - श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ - अभंग निरूपण - अभंग १ Haripath-Dr.Sushamatai Watve

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @avinashkulkarni8099
    @avinashkulkarni8099 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद.आपले अनंत उपकार आहेत. एवढे सुंदर प्रवचन मालिका उपलब्ध करुन दिल्या बद्दल.
    💐💐👏👏💐💐

  • @vidyakatagade8335
    @vidyakatagade8335 3 ปีที่แล้ว +3

    परम पूज्य ताई नच्या चरणीं साष्टांग दंडवत,🙏

  • @jagdishtorpe6978
    @jagdishtorpe6978 3 ปีที่แล้ว +1

    श्री परमपूज्य ताई चरणी नतमस्तक.

  • @jyotsnamodak3292
    @jyotsnamodak3292 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सखोल आणि सुंदर विवेचन सुषमाताईंचे शतशः आभार 🙏🙏🙏

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha
    @shreesadgurudnyaneshwarsanstha 2 ปีที่แล้ว +1

    *ॐ श्री ज्ञानेश्वर माउली समर्थ !*

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर सुषमाताई वाटवे आपला अभ्यास चांगला आहे परंतु माझ्या मते हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचा अर्थ असा आहे देवाचिया द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या हरी मुखे मना हरी मुखे मना ज्ञानेश्वर महाराज हरी मुखे म्हणा असं सांगतात याचं कारण आहे वैखरी वाणीने नाम जपायचं नंतर तो नाम जप मध्यमा मध्ये जातो वखरी वाणीचा काम संपत मग तो जप पश्यंती वाणी मध्ये जातो आणि शेवटी परावाणी मध्ये जी पराशक्ती आहे तीच सायुज्य मुक्ती आहे तिला प्रेम भक्ती सुद्धा म्हणतात देवाचा द्वार वैखरी वाणी आहे वाणी चा उगम परा वाणीतून होतो परावाणी पासून क्रमाने वैखरी वाणी प्रकट होते साधकांना फक्त वाणी उलटी फिरवायची आहे आणि ती वाणी हरिनाम घेत असताना ते नाम पराशक्ती मध्ये घेऊन जाते म्हणजे परावाणी मध्ये घेऊन जाते मग त्याला समोर मूर्ती देवघर किंवा समोर परमात्म्याचा फोटो देऊळ मंदिर याची गरज भासत नाही तो तो कधी वैखरी मध्ये कधी हृदयस्थ मध्यमा मध्ये कधी पष्यांती मध्ये हा जप चालतो आणि आणि झोपेत सुद्धा परावाणी मध्ये चालतो या चार मुक्ती म्हणजे हरिनाम भजना मुळे भजन करणाऱ्या मित्रांची संगत मिळते ही पहिली मुक्ती तिलाच सलोकता म्हणजे लोकांबरोबर भजन करण्याची आवड दुसरी समीपता तेवढ्या भजन आणि त्याचं भागत नाही अजून पुढे काय आहे म्हणून तो ज्ञानी लोकांच्या सानिध्यात जातो त्याला समीपता म्हणजे ज्ञानी लोकांच्या समीप म्हणजे जवळ झाले ज्ञानी लोकांचा सत्संग तिसरी वाणी आहे स्वस्वरूप ता शब्द ज्ञानी लोकांमधून त्याला ईश्वराची प्राप्ती होत नाही हे लक्षात आल्यावर ज्यांनी ईश्वर पाहिला आहे अनुभवला आहे त्या लोकांचा सत्संग झाला की स स्वरूप ता मुक्ती प्राप्त होते ते ज्ञानी तत्व दर्शनी असतात त्यांची कृपा झाली की सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त होते एक वैखरी वाणीने भजन केल्यामुळे त्याचा चढत्या क्रमाने प्रवास चालू होतो आणि भक्ती आणि ज्ञान याची प्राप्ती झाली की प्रेमाची प्राप्ति होते म्हणून सायुज्य मुक्ती ला प्रेम भक्ती म्हटले आहे

  • @nivruttiwalke3390
    @nivruttiwalke3390 6 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर धन्यवाद

  • @archanadanke967
    @archanadanke967 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻जय गुरुदेव

  • @prakashmore4810
    @prakashmore4810 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई 🙏🙏🌹🌹

  • @sandhyadashrath6300
    @sandhyadashrath6300 2 ปีที่แล้ว +1

    Tai na namaskar...

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @dipakshingole8237
    @dipakshingole8237 2 ปีที่แล้ว

    आदेश
    मी नाथ संप्रदायचा अनुग्रहित आहे
    सो$हं साधना करतो
    त्यामुळे सुषमाताईंची प्रवचणे ऐकून समाधान वाटले
    त्यांना भेटण्याची इच्छा आहे
    संपर्क कसा होईल ते कळवावे

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 ปีที่แล้ว

    सगुना निर्गुण हा भेद नाहीसा झाला की अभेद भक्तीचे प्राप्ती होते कुत्रा मांजर किडे वनस्पती मनुष्य सर्वत्र त्याला ईश्वर दिसू लागतो त्याला हात अद्वैत ज्ञानाची प्राप्ती म्हणतात किंवा अद्वैत भाव म्हणतो

    • @vasant_dabhade_7072
      @vasant_dabhade_7072 ปีที่แล้ว

      देवाचे द्वारी उभा क्षणभर म्हणजे किती वेळ जयगुरूदेव जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏