जुई ,खूपच छान मांजरं आहेत आणि तू किती प्माने करत आहेस सगळ्यांचं. माझ्याकडे 3 मांजरं होती पण दुर्दैवाने 1 महिन्यापूर्वीच आमची 1 माऊ 4 दिवसात आजारी पडून आम्हाला सोडून गेली.10 वर्षांची होती ती. आम्ही तिला 2 महिन्यांची घरी आणली होती. तिचे आजारपण काढले होते लहान असताना. आम्ही अजून तिचा विरह सहन नाही करू शकत. खूप जीव लावतात हे मुके प्राणी. तू इतक्या बाळांना साथभाळतेस,खरंच ग्रेट आहेस.
जुई तुझ्या कडच्या सर्व मनी माऊ खूप छान आहेत. त्यांची तू किती काळजी घेत आहेस ते त्यांना पाहून कळते. माझ्याकडे पण एक परशियन मांजर आहे. आणि मी तिला माझ्या बाळासारखे सांभाळते. जीथे जाईन तिथे ती असते. 😊
I'm animal lover animal mala sarve sarkhe aahet mala sarve avadle. Aahet vishesh jui ni khup chan thvele aahet sarva balna. She is so sweet nd so good human being. Krishn blessed her.
Bhariiiiiiiiiii. देशी मांजराची नाळ कापावी लागत नाही. पिलू बाहेर आल्याबरोबर आई आपल्या दाताने लगेच नाळ तोडते. हे मी अनुभवाने सांगते. मी जवळजवळ दहा किंबहुना जास्तच बाळंतपण केलीत.
जूई चे मांजर खूप खूप छान आहेत. मला पण प्राण्यांबद्दल खूप वाईट वाटतेय जुई गडकरी सारखं माझ्याकडील मांजरी कुणाला दयावे वाटत नाही.लोकाबदल विश्वास वाटत नाही.
Jui,amcha manya(boka)घरातून नेहमीप्रमाणे बाहेर गेला ..तो आजतागायत घरी आला नाही..खूप शोध घेतला..खूप वाईट वाटते गेला त्याचे..वाट पाहतोय त्याची..मात्र तुझी बाळे खूपच सुंदर,छान आहेत.
छान पण इंडियन कॅट असत्या तर जास्त चांगलं वाटलं असतं 😊 आपण विकत बाहेरच्या देशातल्या मांजर घेऊन पाळतो पण आपल्या इथल्या मांजरी रोडवर उपाशी फिरत असतात.. म्हणुन सर्व मांजर प्रेमींनी रोडवरील मांजर आणुन पाळावे त्यांना घर मिळतं प्रेम मिळतं.. आणि इंडीयन कॅट सुध्दा खुप प्रेमळ गोड सुंदर असतात.
आजच फेसबुकवर हिच्या आजाराची पोस्ट वाचली.ती अतिशय हिंमतीने त्यांच्याशी रडतेय हे वाचून कौतुक ही वाटले.ती श्रीस्वामी समर्थांच्या कृपेने लवकरात लवकर बरी होवो ही प्रार्थना आहे.पण अशा परिस्थितीत तिने स्वतःवर जास्त लक्ष द्यायला हवे.हे मार्जार प्रेम पूर्णतः चुकीचे आहे.त्यांची सुद्धा खुप काळजी घ्यावी लागते.त्यांनासुद्धा आजार होत असतात.त्यांचा आहार,त्यांना होणारी इन्फेक्शन्स ह्याकडे लक्ष द्यावे लागते.शिवाय मांजरांच्या ऑरा हा काळा असतो.अध्यात्मिक द्रुष्ट्या हे चुकीचे आहे.कुत्री ,मांजरी नकोच घरात तरीपण फारच आवड असेल तर एखादे पाळावे पण इथे तर मांजरांची जत्रा भरलीय.
मग केस काळे असतात....ते पण आध्यात्मिक दृष्ट्या चूकीचे आहे का...... काढून टाकावेत का काळे केस....की पांढरे करावेत.....प्राण्यांवरील प्रेम चूकीचे आहे असं म्हणू नका....तुम्ही एकदिवस मुकं होवून पहा....काय हाल होतात ते.....😡
कोणावर प्रेम करायचे म्हंटल्यावर स्वार्थ नाही बघावं लागत की यांच्या मूळ मला आजार होईल याची काळजी करण्यात मला त्रास होईल हा विचार प्राणी प्रेमी करत नाही आणि जे हे सगळा विचार करत नाही तेच खरे प्रेम करणारे असतात.. आणि अध्यात्मिक दृष्ट्या काय चूक ये काय बरोबर आहे हे नका सांगू कारण आम्ही त्यांच्यात देव बघतो म्हणून त्यांची सेवा करतो..फक्त स्वतः ला सुख मिळावं म्हणून फक्त जप तप करत नाही आम्ही..आणि गीतेचे ज्ञान नसेल तर ती वाचा त्यात श्री कृष्णाने सांगितले की मुक्या प्राण्यावर प्रेम केलं तर देवाची भक्ती केल्या सारखी आहे.. त्यामुळं तुमचे अध्यात्मिक चुकीचे ज्ञान तुमच्या जवळ ठेवा ..
@@laxmibattashe3282 ही जुई स्वतः आजारी आहे म्हणून तिला हे सांगितले आहे.तुम्ही त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.बाकी प्राण्यांचा aura हा काळाचा असतो हे बहुधा तुम्हाला माहीती नसावे.तुम्हीही आपले अज्ञान पाजळू नका.
@@pranitahadpi7942 आपले केस काय तसंच काहीजणांचे डोळेही काळे असतात.जी गोष्ट आपल्या हातात नाही तिथे आपण काही करु शकत नाही पण जी गोष्ट आपल्या हातात आहे ती टाळू शकतो.शिवाय माझी जी कमेंट आहे ती फक्त जुईला उद्देशून होती.त्यातही ' तुला एवढी आवड असेल तर एखादे मांजर पाळ ' असं म्हटलं होतं.ते पण ती स्वतः आजारी होती म्हणून.तुम्ही एवढे पर्सनली का घेताय?
जुई तुझ्या घरातले सगळे माउ छान आहेत तु त्यांच संगोपन पण सुंदररित्या निभावते आहेस माझ्या घरी दोन मांजर आहेत एक १० वर्षे वयाची जेनी आणि दुसरा अडीज वर्षे वयाचा सिम्भा आहे ते पण छान शिस्तबद्ध आहेत माणसांन पेक्षा प्राणीच बरै असं मला तरी वाटत
Mala pn cat khup aavdatat mi pn aaj parent khup cat palalyat jui tai tuzya cat kamich ahet mazya cat khup zalyat ki aajparyant ani dog pn I love cat & dog 😊tu ashi pn khup aavdaychis ani cat Lover manun aata tr khup aavdtes 😊
9:56 Jui, happy to see you love cats. I also have many cats and have many cats. I would like to donate them, can you. please suggest, some one, who will take care of them. I live near karla, Atmasantulana, near Lonavala.
Ur all cat are soo cute....i also love animals more than mi...specially cat...i also love my cat soo much.. they are not with mi.. but now also i love them more then before.. love u my cat ( kaloo ) MISS U SOOO MUCH 😭😭
Jui me pan animal lover ahe.mazy dono mule animal lovers ahe.mazaykade ek wihite Persian cat hoti pan ti ajari padun geli.mual kade persion boka ahe.atta muline resku karun ek pillu anle ahe.te atta 1. Year che ahe.timepass hoto tuzaykadchi sagly cats queit ahet.
ताई मला एक विचारायचं आहे तुला मांजरीचे केस खुप गळतात घरात त्यासाठी तू काही ट्रेंटमेन्ट केलीय का माऊ ला plz replay me 🙏 Karan mazyakade Persian cat ahe choth pillu ahe 3 months ch tyasathi vicharl mi
The god is great haleluya amen iam cat lover animal birds lover's also sister god bless you all members and you tumchi story khup vegali aahe aamchakde gondya male cat aahe status ver aahe💐💐💐✝️🍓👍
Jui tai mala pan animals khup avdatat...maza kade 8 rabbits ahet...me swata ekti tyanchi kalaji ghete...mala khup lok boltat tula kay fayda ahe tyncha...pan me tya lokana ignore karte...karan mala avad aahe khup mukya animals chi...mansapeksha jast mala animals avdatat...karan te khup loyal astat , tyana bolta yet nahi tari te aplya var belive kartat...mala khup vait vatat jeva tyana koni trass det...jo parynt me asen toparynt tyanchi me kalji ghenar...same ruzasarkhi jas tu cats chi kalji ghete...❣️❣️❣️🤗🤗🤗😘😘😘😘
Je animals problem madhe asel ter please tyanchi help kara 🙏 tyana sudha man aahet tyana maru naka 🙏 karan te animals aaplyavar depend aahet ek velela mansavar vishvas dheu naka pan janavaravar vishvas dheva karan te pan aaplyavar prem karat astaat . Baaki jui khup chan kaam kartey cats chi dekhbaal kartey wish u all the best jui🤗 please save the animals 🙏
Hii didi mala pn tuzyasarkhya khup cat avdatat... Maz ks ahe ekhadvelas manus off zal tri mala tri radayala yet ny pn cat la ky zal tr mala khup sad vatat mg mi khup radat aste....
All so cute cat's juee gadkari tai 🐈 👌maja kade pn ek boka hota tya ch nav Manya 🐈⬛hot khup cute hota to pn g tai pn maz durdev ki to ata hya jagat nahi rahila i miss you 😭 so much my dear boka 🐈⬛ manya 😭
इतके निर्व्याज प्रेम व्यक्त करून जुई गडकरीने एक सुखद अनुभव दिला आहे . सगळेच खूप छान मस्त दिसतायत ❤👌👍धन्यवाद 🙏
जुई ,खूपच छान मांजरं आहेत आणि तू किती प्माने करत आहेस सगळ्यांचं. माझ्याकडे 3 मांजरं होती पण दुर्दैवाने 1 महिन्यापूर्वीच आमची 1 माऊ 4 दिवसात आजारी पडून आम्हाला सोडून गेली.10 वर्षांची होती ती. आम्ही तिला 2 महिन्यांची घरी आणली होती. तिचे आजारपण काढले होते लहान असताना. आम्ही अजून तिचा विरह सहन नाही करू शकत. खूप जीव लावतात हे मुके प्राणी. तू इतक्या बाळांना साथभाळतेस,खरंच ग्रेट आहेस.
भूत दया चांगली आहे सायली ! मला वाटते तू खूप वर्ष पासून महादेवाची भक्ती करतेस. किती ही आजार जडले तरी.तू दीर्घायुषी आहेस
जुई तुझ्या कडच्या सर्व मनी माऊ खूप छान आहेत. त्यांची तू किती काळजी घेत आहेस ते त्यांना पाहून कळते. माझ्याकडे पण एक परशियन मांजर आहे. आणि मी तिला माझ्या बाळासारखे सांभाळते. जीथे जाईन तिथे ती असते. 😊
Dear Juhi,You are such a wonderful and beautiful person
You have so much unconditional love for your cats
Unconditional love hota to cats ka operation karke liya hota.
वा खूप माणूसकी आहे ... देवा यांचे खूप भल कर 🙏
जुई मस्त प्राण्या वर प्रेम बघून आनंद वाटला
Good
तू सुध्दा जुई
त्यांच्याच इतकी गोड आहेस
म्याऊ म्या ❤❤,🤗🤗👍👍🌹
खूपच सुंदर आहेत तुझी बाळ 8😻 माझ्या कडे पण 6 बाळ आहेत तुमच्याकडे तशी 😻i love cat
Kadhi kadhi mansanpeksha animals jasta jeev lavtat te mansa peksha jastach pramanik aastat nice job dii love you take care 👍👌😊😘💝🎊
@Sarika sakhare 😊
I'm animal lover animal mala sarve sarkhe aahet mala sarve avadle. Aahet vishesh jui ni khup chan thvele aahet sarva balna. She is so sweet nd so good human being. Krishn blessed her.
जुई ची सर्व cats खुप गोड आणी cute आहेत
आणि मी? मी आहे का cute?
Hi jui I have read your post regarding your health problems and how you have bravely overcomed from it.... hat's off
Bhariiiiiiiiiii. देशी मांजराची नाळ कापावी लागत नाही. पिलू बाहेर आल्याबरोबर आई आपल्या दाताने लगेच नाळ तोडते. हे मी अनुभवाने सांगते. मी जवळजवळ दहा किंबहुना जास्तच बाळंतपण केलीत.
जुई खूपच छान तुला सलाम आहे जुई तू मला खूप आवडते👌👌👍😍🤗
मला तिचं हे मनयांवरचे प्रेम खूप आवडले माझ्या कडे पण एक आहे मी पण तयाचे असेच लाड करते
Khup छान जुई
मला सर्वच आवडले.
अगदी बरोबर आहे झेपत नाही तर पाळू नका दुसऱ्यांना दाखवायला आम्ही किती प्राणी प्रेमी आहोत असे प्लिज तसे करू नका खरे खरे प्रेम दया 😺😿🙀😻😹😽😾
खूप गोड आहेत जुई दिदी तुझी मांजर ☺️💞💝😊😊🥰❤❤❤❤❤🥰😍😍😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जूई चे मांजर खूप खूप छान आहेत. मला पण प्राण्यांबद्दल खूप वाईट वाटतेय जुई गडकरी सारखं माझ्याकडील मांजरी कुणाला दयावे वाटत नाही.लोकाबदल विश्वास वाटत नाही.
Jui,amcha manya(boka)घरातून नेहमीप्रमाणे बाहेर गेला ..तो आजतागायत घरी आला नाही..खूप शोध घेतला..खूप वाईट वाटते गेला त्याचे..वाट पाहतोय त्याची..मात्र
तुझी बाळे खूपच सुंदर,छान आहेत.
To milala ka ? Any update
Boke life madhe solitary rahanare asatat, te mostly palun jatat
Khup chan,shubri avdali,jui ak number,u r very great person,motivational vdo,mazyakde pn 4 bal aahet,3 male and 1 female🙏👍
जुई तुझी सर्व बाळे खूप खुप गोड आहेत मला सुध्दा माऊ खुप आवडते i love all animals
😻😹😼😻
I too am devotee of Lord Shiva just like you and I too love cats and dogs
I am cute.. ?
छान पण इंडियन कॅट असत्या तर जास्त चांगलं वाटलं असतं 😊
आपण विकत बाहेरच्या देशातल्या मांजर घेऊन पाळतो पण आपल्या इथल्या मांजरी रोडवर उपाशी फिरत असतात.. म्हणुन सर्व मांजर प्रेमींनी रोडवरील मांजर आणुन पाळावे त्यांना घर मिळतं प्रेम मिळतं.. आणि इंडीयन कॅट सुध्दा खुप प्रेमळ गोड सुंदर असतात.
मला पण खूप आवडतात मांजर ..माझ्या घरी सुद्धा आहेत दोन आहेत 1 सोनू 2 पांडू ..असे दोन आहेत
आजच फेसबुकवर हिच्या आजाराची पोस्ट वाचली.ती अतिशय हिंमतीने त्यांच्याशी रडतेय हे वाचून कौतुक ही वाटले.ती श्रीस्वामी समर्थांच्या कृपेने लवकरात लवकर बरी होवो ही प्रार्थना आहे.पण अशा परिस्थितीत तिने स्वतःवर जास्त लक्ष द्यायला हवे.हे मार्जार प्रेम पूर्णतः चुकीचे आहे.त्यांची सुद्धा खुप काळजी घ्यावी लागते.त्यांनासुद्धा आजार होत असतात.त्यांचा आहार,त्यांना होणारी इन्फेक्शन्स ह्याकडे लक्ष द्यावे लागते.शिवाय मांजरांच्या ऑरा हा काळा असतो.अध्यात्मिक द्रुष्ट्या हे चुकीचे आहे.कुत्री ,मांजरी नकोच घरात तरीपण फारच आवड असेल तर एखादे पाळावे पण इथे तर मांजरांची जत्रा भरलीय.
मग केस काळे असतात....ते पण आध्यात्मिक दृष्ट्या चूकीचे आहे का...... काढून टाकावेत का काळे केस....की पांढरे करावेत.....प्राण्यांवरील प्रेम चूकीचे आहे असं म्हणू नका....तुम्ही एकदिवस मुकं होवून पहा....काय हाल होतात ते.....😡
Barobar aahe tyanche jast praniprem nasawe..karan tyanchyapasun mansanna pan gambhir aajar hou shaktat....
कोणावर प्रेम करायचे म्हंटल्यावर स्वार्थ नाही बघावं लागत की यांच्या मूळ मला आजार होईल याची काळजी करण्यात मला त्रास होईल हा विचार प्राणी प्रेमी करत नाही आणि जे हे सगळा विचार करत नाही तेच खरे प्रेम करणारे असतात.. आणि अध्यात्मिक दृष्ट्या काय चूक ये काय बरोबर आहे हे नका सांगू कारण आम्ही त्यांच्यात देव बघतो म्हणून त्यांची सेवा करतो..फक्त स्वतः ला सुख मिळावं म्हणून फक्त जप तप करत नाही आम्ही..आणि गीतेचे ज्ञान नसेल तर ती वाचा त्यात श्री कृष्णाने सांगितले की मुक्या प्राण्यावर प्रेम केलं तर देवाची भक्ती केल्या सारखी आहे.. त्यामुळं तुमचे अध्यात्मिक चुकीचे ज्ञान तुमच्या जवळ ठेवा ..
@@laxmibattashe3282 ही जुई स्वतः आजारी आहे म्हणून तिला हे सांगितले आहे.तुम्ही त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.बाकी प्राण्यांचा aura हा काळाचा असतो हे बहुधा तुम्हाला माहीती नसावे.तुम्हीही आपले अज्ञान पाजळू नका.
@@pranitahadpi7942 आपले केस काय तसंच काहीजणांचे डोळेही काळे असतात.जी गोष्ट आपल्या हातात नाही तिथे आपण काही करु शकत नाही पण जी गोष्ट आपल्या हातात आहे ती टाळू शकतो.शिवाय माझी जी कमेंट आहे ती फक्त जुईला उद्देशून होती.त्यातही ' तुला एवढी आवड असेल तर एखादे मांजर पाळ ' असं म्हटलं होतं.ते पण ती स्वतः आजारी होती म्हणून.तुम्ही एवढे पर्सनली का घेताय?
❤❤❤
जुई तुझ्या घरातले सगळे माउ छान आहेत तु त्यांच संगोपन पण सुंदररित्या निभावते आहेस माझ्या घरी दोन मांजर आहेत एक १० वर्षे वयाची जेनी आणि दुसरा अडीज वर्षे वयाचा सिम्भा आहे ते पण छान शिस्तबद्ध आहेत माणसांन पेक्षा प्राणीच बरै असं मला तरी वाटत
saglech khup cute ani fluffy ahet , ani he khara ahe ki aaj kal khi loka aaplya Pets Chi kaljich Chet nhit.
Well done very good job and god bless u always....and u live a long life...
Keep smile forever... I have also 3 cats stay with me in my home.
Juiee such great human being, lovely cats
😻😻
खूप छान मांजरी आहेत,खूप गोड आहेत,आणि सांभाळते पण छान👌👌👌👌
Mala pn cat khup aavdatat mi pn aaj parent khup cat palalyat jui tai tuzya cat kamich ahet mazya cat khup zalyat ki aajparyant ani dog pn I love cat & dog 😊tu ashi pn khup aavdaychis ani cat Lover manun aata tr khup aavdtes 😊
ऑल cats are लव्हली. विडिओ एकदम छान वाटला. मॅडम तुम्हाला खुप खूप धन्यवाद.. भूत दया चांगलीं आहे.
9:56 Jui, happy to see you love cats. I also have many cats and have many cats. I would like to donate them, can you.
please suggest, some one, who will take care of them. I live near karla, Atmasantulana, near Lonavala.
So cute 🥰 in one house 🏠 8 cats.....🐱🐈
खूप छान मांजर आहेत तुमची जुई.माझ्याकडे पण एक आहे...माझी मनु
Khup chan ... But plz adopt dont shop ... tumcha mule konala tri Ghar milu shakt
Yes pls do it.. Don't shop adopt them
Yes .hya सगळ्या मांजरी Persian aahet .. कुठल्या तरी रस्त्यावरच्या पिल्लाला आणला असता तर खूप छान असतं .. म्हणून मी व्हिडिओ ल dislike karat ahe
माझ्या owner न मला adopt केलय
❤
Nice💓, amchy gharipn जवळपास 11 manjarine पिल्ले दिलेत आहेत अणि tayni अशीच काळजी घेतली आहे
Hii tai tumhi konte food deta
Great Jui, happy to see true animal lover.. I am also a animal lover🐈🐕
Ur all cat are soo cute....i also love animals more than mi...specially cat...i also love my cat soo much.. they are not with mi.. but now also i love them more then before.. love u my cat ( kaloo ) MISS U SOOO MUCH 😭😭
Oh dont cry just relax 😔😔😔😔
Jui me pan animal lover ahe.mazy dono mule animal lovers ahe.mazaykade ek wihite Persian cat hoti pan ti ajari padun geli.mual kade persion boka ahe.atta muline resku karun ek pillu anle ahe.te atta 1. Year che ahe.timepass hoto tuzaykadchi sagly cats queit ahet.
ताई मला एक विचारायचं आहे तुला
मांजरीचे केस खुप गळतात घरात त्यासाठी तू काही ट्रेंटमेन्ट केलीय का माऊ ला plz replay
me 🙏
Karan mazyakade Persian cat ahe choth pillu ahe 3 months ch tyasathi vicharl mi
अभिनंदन जुई गडकरी मीसुद्धा तुमच्या सारखी मांजरे घरात ठेवली आहेत
Mi pn
Mag mule bale kuthe thevli
Same here
@@deepakwaghmare9070 mul varya var sodli
The god is great haleluya amen iam cat lover animal birds lover's also sister god bless you all members and you tumchi story khup vegali aahe aamchakde gondya male cat aahe status ver aahe💐💐💐✝️🍓👍
माझ्याकडे पण पाच मांजरी आहेत.माझी पण् खूप खूप सुंदर असी मांजरी आहेत.
They are awesome..You got such a lovely heart.
मी सुद्धा अशी सहा बाळंतपण केलीय मांजराची.I love cats and animals so much.पण मी बरचशी kittens adoption ला दिलीय.
Shri Swami Samarth 🙏🌹
🙏🙏🙏👌👌👌♥️♥️♥️Give same. Love to poor childrens also
वा मस्तच माझ्याकडे पण ब्लॅक कॅट आहे मी पण तिचे डिलिव्हरी करते नाळ कापण्या पासून सगळं
Great 👍
Jui kharch khup premal swabhavachi Ani god mulgi ❤️ahe
Saglech cat khupch cute ahet...God bless you..😘😍😍😍😘
😻😻😻माझ्या करामती बघा
Khuuuup chan ❤️😘😘.. Pn ekhada bharatiy manjar asayla hava hota
Jui tai mala pan animals khup avdatat...maza kade 8 rabbits ahet...me swata ekti tyanchi kalaji ghete...mala khup lok boltat tula kay fayda ahe tyncha...pan me tya lokana ignore karte...karan mala avad aahe khup mukya animals chi...mansapeksha jast mala animals avdatat...karan te khup loyal astat , tyana bolta yet nahi tari te aplya var belive kartat...mala khup vait vatat jeva tyana koni trass det...jo parynt me asen toparynt tyanchi me kalji ghenar...same ruzasarkhi jas tu cats chi kalji ghete...❣️❣️❣️🤗🤗🤗😘😘😘😘
You are a beautiful person with a beautiful heart too
A wonderful person
Je animals problem madhe asel ter please tyanchi help kara 🙏 tyana sudha man aahet tyana maru naka 🙏 karan te animals aaplyavar depend aahet ek velela mansavar vishvas dheu naka pan janavaravar vishvas dheva karan te pan aaplyavar prem karat astaat . Baaki jui khup chan kaam kartey cats chi dekhbaal kartey wish u all the best jui🤗 please save the animals 🙏
👍👍❤❤
Hii didi mala pn tuzyasarkhya khup cat avdatat... Maz ks ahe ekhadvelas manus off zal tri mala tri radayala yet ny pn cat la ky zal tr mala khup sad vatat mg mi khup radat aste....
Me pn ek prani premi aahe jui tujha he sagla mala khup ch awdla
Khup chan amcha ghari pan khup cute lalu ahe
Juiee such great human being, all cats are lovely
मी आहे का lovely?
खूप छान जुई.. खूप छान आहे ते सर्व मांजर 💐धन्यवाद💐
Juhi aamchy ghari pan 8 manjari aahet khup chan karta aahes to all the best
So beautiful so alligate just a looking like a wow cat's ❤
खुप सुंदर पण कैमरा जवळून घ्यायला हवा होता सगळे मस्त clear दिसले असते
Lovely video!Juhi you are such a wonderful person!I loved your cats very much Dear
खुप छान नांव आहेत 👌👍 आमच्या कडे ही मांजरं आहेत आम्ही त्यांना नावं दिली आहेत
खूपच छान सुंदर अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌
हो आमच्याकडे सहा मांजरी आहेत खुप खुप आवडतात
खूप chan pan mam aapan Y V CARE VIDEOS DEKHE imoted breed var kiti ATYACHAR HOTAT
Kharch devane tujhyasarkhi aai saglyana devo❤
Wa Chan vatla bagun 😍👌god bless you 🙏💕
Same mazya sarkhe thoughts 😊😍❤💕
मी पन cat lover mazyakde pn khup manjar aahe 😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗
Waw ...juhi ....so cute....
Nice jui ya sobt tuzya ajarasobt tu sffur kart ahes hats of u dear
Euuu...mala pan khup avadte cat 😘😍😻
मला पन खुप आवडतात मांजर छान आहेत मस्त
Khup.khup sundr ahet cat ...maja pn ghrat 3 cat ahet .....tumi jashi kalji gheta tsch mipn ghete 🥰🥰🥰🥰
Superb
जुई दीदी माझी लाडकी अभिनेत्री आहे❤
Khoop sunder God bless u
Somu
Aavedla
Very nice ❤❤
Khupach chhan aahet cat's.mazehi tech mhane aahe dog's na khayla nahi dile tari chalel pan Maru naka hech sangat aste .
So sweet cute & lovely 😘😍🥰❤
एखाद्या गरजू अनाथ मुलाला दत्तक घेऊन शैक्षणिक मदत केली तर तीही चांगली होईल 👍
वा जुई खूप छान आहे त तोझी बाळ
❤खूप छान
Tichya sagat tiche sagle baal khup aawdle🥰🤩😍😘
Jui Mala tu bilkul awadat navhati BB Pasun...
But sorry I like your pashu prem ..
Thanks God bless lots of loves to you.....
Shiva ani bacchu mast hote ...he sagle manjar foreign che vaatat
Mi pn tumchya sarkhich pet lover aahe,aamchyakde sudha mazi miu aahe parshiyncat chan watle mala
Waw so sweet mala khup avadtat cat🥰
जुई खूप छान आहे तुझी बाळ❤ माझ्याकडे पण एक
Jui please cat full day Ani care kashi karte tyach vedio banav
फारच छान जुईची बाळ
Waoooo mast 🐱 tumacha sarkhe ch saglya cute aahe khayla kay detat tayna aani shist kasi lavlit tumhi tyna
Nice jui
MLA jui kup aavdte .....natar cat's so cute,,,,,

Great जुई