बाळासाहेब थोरातांचे संकेत नगर शहरातून काँग्रेसचे किरण काळे रिंगणात? Ahmednagar | Vidhansabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • बाळासाहेब थोरातांचे संकेत नगर शहरातून काँग्रेसचे किरण काळे रिंगणात? Ahmednagar | Vidhansabha

ความคิดเห็น • 93

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 3 หลายเดือนก่อน +10

    एक अभ्यासू आणि निष्कलंक नेतृत्व म्हणजेच किरण काळे
    भावी आमदार,किरण काळे,
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1w 3 หลายเดือนก่อน +21

    नगरचा विकास फक्त एकच माणूस करू शकतो आमच्यासारख्या तर मुलांना कामधंदे मिळवून द्यायची ताकद ही फक्त किरण भाऊतच आहे

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1w 3 หลายเดือนก่อน +11

    आमचं ठरलंय, यंदा किरण भाऊच आमदार पाहिजे 🎉🎉🎉

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    काळे यांच्या घरात कधी कुणी आमदार किंवा घराणेशाहीची पार्श्वभूमी नसली तरी देखील आमच्यासारखी सर्वसामान्य स्वयंसेवकांची, चळवळीतील कार्यकर्त्यांची आमची सगळी टीम काळे यांच्या साठी जीवाचं रान करेल त्यांना निवडून आणेल

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +10

    Only Kiran Bhau ❤️❤️

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 หลายเดือนก่อน +14

    जगताप, कर्डिले, कोतकर यांची गुंडगिरी आणि दहशत मोडायची आहे त्यांचा माज मोडायचा आहे जय श्री राम

  • @ayazwastad575
    @ayazwastad575 3 หลายเดือนก่อน +4

    B COM LLB किरणभाऊ काळे अत्यंतअभ्यासू भावी आमदार हार्दिक शुभेच्छा ❤❤

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 3 หลายเดือนก่อน +5

    काळे यांना आमदार व्हायचय मग अभिषेक विक्रम कदम बोरकर सातपुते यांनी गोट्या खेळायच्या का

  • @swapnilpathak6947
    @swapnilpathak6947 2 หลายเดือนก่อน +1

    नगरचे भावी आमदार किरण काळे साहेबच

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +13

    किरण भाऊ एवढा शिकलेला माणूस आहे स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या नंतर जगतापांच्या दहशत गुंडगिरीला एकदम रोखठोक ठोकणारा एकच चेहरा आहे तो म्हणजे किरण काळे

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    लोकसभेला घराणेशाहीची मक्तेदारी मोडीत काढत निलेश लंके यांनी सुजय विखे यांना पराभूत केलं

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +15

    नगर शहरात आता बदल झालाच पाहिजे आणि तो फक्त किरण काळेच करू शकतात. 👍

  • @JavedKhan-ly5gp
    @JavedKhan-ly5gp 3 หลายเดือนก่อน +2

    Kiran Bhau Hardik shubhechha Bhavya aamdaar

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    आता नगर शहरात गुंडगिरी - धनशक्ती विरोधात किरण काळे जनशक्तीच्या जोरावर निवडून ही मक्तेदारी मोडीत काढतील

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

    किरण काळे हे एकदम परफेक्ट मटेरियल आहे विधानसभेच ❤

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1w 3 หลายเดือนก่อน +5

    आणि नगरकरांना माहिती आहे नूरा कुस्ती खेळण्यासाठी कोण आटापिटा करत आहे

  • @RR-hi3rn
    @RR-hi3rn 3 หลายเดือนก่อน +7

    Only Sangram Bhaiya Jagtap 👑❤

  • @SajidSss-w1w
    @SajidSss-w1w 3 หลายเดือนก่อน +6

    नगरचा वाटोळ केलं काही लोकांनी

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 หลายเดือนก่อน +6

    कर्डिले, कोतकर, जगताप हटाव यावेळी only किरण काळे 😊

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान speech

  • @sainathsagar8852
    @sainathsagar8852 3 หลายเดือนก่อน +1

    विजया ताई तुम्हीं जश्या नगर दक्षिणेच्या मुलाखती घेता तश्या उत्तरेच्या पण घ्या अशी आग्रहाची विनंती 🙏🙏

  • @yashswianap2801
    @yashswianap2801 3 หลายเดือนก่อน +4

    एकास एक लढत होणे गरजेचे आहे

  • @MahadevDahifale-m3t
    @MahadevDahifale-m3t 3 หลายเดือนก่อน +1

    किरण दादा लढा मग आम्ही सोबत आहोत

  • @SriramGadekar-jp4os
    @SriramGadekar-jp4os 16 วันที่ผ่านมา

    भावी आमदार किरण भाऊ काळे

  • @tatyramkale533
    @tatyramkale533 3 หลายเดือนก่อน +1

    100% किरण भाऊ आमदार

  • @MahadevDahifale-m3t
    @MahadevDahifale-m3t 3 หลายเดือนก่อน +1

    Only Kiran o

  • @CAAbhijeetThorat
    @CAAbhijeetThorat 2 หลายเดือนก่อน

    Kiran Kale 👌

  • @Djkingisback
    @Djkingisback 3 หลายเดือนก่อน +3

    नगर शहर चे फिक्स आमदार किरण भाऊ काळे 😊

  • @abhinaygaikwad8824
    @abhinaygaikwad8824 3 หลายเดือนก่อน +6

    नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकच नाव किरण भाऊ काळे 🙏

  • @SanjayDahifale-yg5wq
    @SanjayDahifale-yg5wq 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त भाऊ

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    नगरकरांनी पण आता जागरूकता दाखवली पाहिजे, किरण काळे म्हणाले ते खरं आहे की शहर है वयोवृद्ध लोकांच शहर झाल आहे. स्थानिक मुलांना शहरातच रोजगार मिळाला पाहिजे, वाम मार्गाला जाण्यापासून त्यांना रोखल पाहिजे

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    लोकशाही वाचली पाहिजे, देशात पहिल्यांदाच सक्षम विरोधी पक्षनेता मिळाला आहे, नगरमध्ये विरोधी पक्षात उरला नव्हता तो किरण काळेंच्या रूपाने नगरकरांना मिळाला आहे.

  • @nanaksaifoundationghumanya3467
    @nanaksaifoundationghumanya3467 3 หลายเดือนก่อน +1

    Congratulations

  • @YogeshThube-p2z
    @YogeshThube-p2z 3 หลายเดือนก่อน +3

    आपण जे भागात राहतो ते भाग फ्कत एकदा उभा रहा डिपॉझिट जप्त होईल नाही झालं मग उभा राहीला काही अडचण नाही

  • @FaizKhan-rk8oi
    @FaizKhan-rk8oi 3 หลายเดือนก่อน +5

    संग्राम जगताप ची मुलाखत घ्या🙏

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      नुसती संग्रामची एकट्याची आणि किरण काळे यांची एकट्याची नका घेऊ, दोघांना एकाच वेळेस आमने-सामने बसवून तुम्ही मुलाखत घ्या मॅडम

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      सूर्य तो.. चमकणारच... Only Kiran Kale ❤❤❤

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      We support KK🎉🎉

    • @FaizKhan-rk8oi
      @FaizKhan-rk8oi 3 หลายเดือนก่อน +1

      Kiran kale black maler aahe manhun to black aahe😂😂😂😂

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    शहराला विकासाचे विजन असणारा उच्चशिक्षित त्याचवेळी गुंडगिरीला न घाबरणारा, स्वतःचे संरक्षण करत शहराला संरक्षण देणारा, व्यापारी उद्योजक यांना बळ देणारा चेहरा महा विकास आघाडीचा असला पाहिजे आणि यासाठीचा सक्षम पर्याय म्हणजे किरण काळे आहेत

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 3 หลายเดือนก่อน +1

    काळे यांनी उतम वकिली करावी काळ पांढर करण उतम जमत

  • @MrAmolsathe
    @MrAmolsathe 3 หลายเดือนก่อน +1

    किरण काळे आमचे मत तुम्हाला च

  • @YogeshThube-p2z
    @YogeshThube-p2z 3 หลายเดือนก่อน +4

    पहीलं नगरसेवक होऊन दाखव बाकीचं फार लांब

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +4

    Kiran Kale fix MLA ✌️✌️✌️

  • @rausahebukirde8219
    @rausahebukirde8219 3 หลายเดือนก่อน

    8:36

  • @Gani_750
    @Gani_750 3 หลายเดือนก่อน +2

    Fix MLA KIRAN DADA KALE 🔥 🔥

  • @ManojBhalsing
    @ManojBhalsing 3 หลายเดือนก่อน +2

    ONLY bhayya

  • @AjinathShekade-re5gj
    @AjinathShekade-re5gj 3 หลายเดือนก่อน

    Kiran bhou please don't tail about Rahul gandi all have no about Rahul all Congress is hindu aginest

  • @aryanshewale4353
    @aryanshewale4353 3 หลายเดือนก่อน

    Only sangram Bhaiyya Jagtap

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    WE SUPPORT KIRAN KALE

  • @rausahebukirde8219
    @rausahebukirde8219 3 หลายเดือนก่อน +1

    G00DMLA

  • @AbhijeetAushikar
    @AbhijeetAushikar 3 หลายเดือนก่อน +3

    Fix Aamdar kiran kale

  • @prashantingale1481
    @prashantingale1481 3 หลายเดือนก่อน +1

    One and only sangram bhaiyaa jagtap 👑👑👑

  • @rameshwakale8676
    @rameshwakale8676 3 หลายเดือนก่อน +1

    काळेनी आधी पालीकेला डिपोझीट वाचवून दाखवाव

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +3

      स्वर्गीय अनिल भैय्या 25 वर्ष नगर शहराचे आमदार होते, दोन वेळेला खूप कमी फरकाने निसटता पराभव झाला, ते कधी महानगरपालिकेला, नगरपालिकेला उभे राहिले का ?

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      किरण काळे हे एकदम परफेक्ट मटेरियल आहे विधानसभेच ❤

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      किरण काळे नगरकरांचे प्रश्न विधानसभेत मांडून विधानसभा अधिवेशनं गाजवील

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +2

      किरण काळे हे एकदम परफेक्ट मटेरियल आहे विधानसभेच ❤

  • @gajendrasaindar5574
    @gajendrasaindar5574 3 หลายเดือนก่อน +2

    ग्रामपंचायत निवडणूक लढ तू आमदार की चे स्वप्न बगतोय😂😂

  • @aryanshewale4353
    @aryanshewale4353 3 หลายเดือนก่อน

    🫵🏻🐶

  • @ferozshafikhan5267
    @ferozshafikhan5267 3 หลายเดือนก่อน

    Last Election me kitne vote Mille Tumko

  • @RushikeshKharade-b5y
    @RushikeshKharade-b5y 2 หลายเดือนก่อน

    😂😂😂

  • @akshaypawar2294
    @akshaypawar2294 3 หลายเดือนก่อน +1

    Only Sagram jagtap ❤

  • @rameshwakale8676
    @rameshwakale8676 3 หลายเดือนก่อน

    काळे हा चर्चेत राहण्यासाठी संग्राम भैय्या वर आरोप करतोय

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +3

      एकदा किरण काळे आणि संग्राम जगताप यांना आमने सामने बसवा आणि होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      संग्राम जगताप पाच मिनिट सुद्धा टिकणार नाही.

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      किरण काळे रॉक्स संग्राम शॉक्स🎉🎉🎉

    • @Vijay45ablp
      @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +1

      Only KK ❤❤❤

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 หลายเดือนก่อน +1

      संग्राम जगताप आणि त्याचा साडू आणि व्याही हे गुंडे आहे हे आख्या नगर जिल्ह्याला माहीत आहे 😂

  • @rameshwakale8676
    @rameshwakale8676 3 หลายเดือนก่อน +1

    याला कवडीची किंमत नाही नगर शहरात

  • @prashantingale1481
    @prashantingale1481 3 หลายเดือนก่อน

    Khulay lvd cha ahe he😅

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 3 หลายเดือนก่อน +1

    दिलीप दादा

  • @mangeshdeshmane5644
    @mangeshdeshmane5644 3 หลายเดือนก่อน +2

    Yenar nivdun Abhishek kalamkar 🎉🎉

    • @SajidSss-w1w
      @SajidSss-w1w 3 หลายเดือนก่อน +3

      जे लोक स्वतःचे संरक्षण करू शकत नाही पळून जातात ते नगरकरांचे संरक्षण नाही करू शकत, स्वर्गीय अनिल भैय्या यांच्यानंतर फक्त किरण भाऊ काळे यांच्यात आहे

    • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच
      @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच 3 หลายเดือนก่อน +1

      WE SUPPORT KIRAN KALE

  • @virtualtech5540
    @virtualtech5540 3 หลายเดือนก่อน +3

    याच्या जागी strong व्यक्तिमत्व किंवा एक सक्षम चेहरा पाहिजे नाहीतर जागा वाया जात असते!

  • @Vijay45ablp
    @Vijay45ablp 3 หลายเดือนก่อน +6

    Only Kiran Bhau ❤️❤️