Suresh Dhas | 'Jitendra Awhad यांचं अक्षय शिंदेबद्दलचं वक्तव्य आवडलं नाही' - Suresh Dhas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 9

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 9 วันที่ผ่านมา +1

    अक्षय शिंदे च्या बाबतीत जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं स्टेटमेंट सुरेश धस याना कसं आवडेल?त्यांनी सुरेश धस यांच्या नेत्यांवरच सरळसरळ आरोप केले आहेत.

  • @SurakhaBhujbal-d3z
    @SurakhaBhujbal-d3z 9 วันที่ผ่านมา +2

    आणि जरागे यांनी म्हटले की
    घरा घरात घुसून मारु हेतरी पटलं होतं का धस सो
    आव्हाड तरी काय चुकीचे बोलले आहे,,,,

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 9 วันที่ผ่านมา

    एवढे आहे तर मग ED का नाही, सरकार तुमचे...

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 9 วันที่ผ่านมา

    एक चोर दुसऱ्याची बदनामी करतोय

  • @Vinodmunde-bq8xz
    @Vinodmunde-bq8xz 9 วันที่ผ่านมา

    तमासगीर

  • @SarthakM.7716
    @SarthakM.7716 9 วันที่ผ่านมา +2

    याला विचारायला अक्कल आहे का धस ला