Kopargaon VidhanSabha: विवेक कोल्हेंना सुजय विखे पाटील शह देणार? आशुतोष काळे बाजी मारणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात संपूर्ण राजकारण काळे अन् कोल्हे घराण्याभोवतीच फिरतंय. दोघंही एका अर्थानं सहकारातील धुरंदर आहेत. सहकारमहर्षी शंकरराव काळे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे हे आमने-सामने का आले? मंत्री राधाकृष्ण विखे हे मेहुणे राजेश परजणे यांना रिंगणात उतरवणार का? आमदार आशुतोष काळे बाजी मारणार का? कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी कोण-कोण इच्छूक आहेत? कोण बाजी मारु शकतो? याबद्दल जाणून घ्या, लेट्सअप मराठीच्या ग्राउंड झिरोमधून...
    .
    #AshutoshKale #VivekKale #RajeshParjane #KopargaonVidhanSabha #vidhansabha #VidhanSabhaElection #groundzero #GroundZeroReport #Election2024 #NCP #Congress #BJP4IND #Mahayuti #MahaVikasAghadi #PoliticalNews #MaharashtraPolitics #MaharashtraNews #लेट्सप्प_ग्राउंड_झिरो #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #कोपरगाव_विधानसभा #LetsUppNews #LetsUppMarathi
    .
    बातम्या, मनोरंजन, Job Alerts आणि बरंच काही, फक्त LetsUpp App वर!
    आपल्या भारताचे आपले App - LetsUpp App
    Download now 👇🏻
    letsupapp.page...
    -
    Follow LetsUpp Marathi on:
    Instagram: / letsupp.marathi
    Facebook: / letsuppmarathi
    Twitter: / letsuppmarathi
    Telegram: t.me/letsup
    ShareChat: sharechat.com/...

ความคิดเห็น • 40

  • @rahulpande3482
    @rahulpande3482 25 วันที่ผ่านมา +12

    कोपरगाव विधानसभा पाणीदार आमदार... Only आशुतोष दादा काळे.. 🙏🙏🙏....

  • @artwithkanika4725
    @artwithkanika4725 26 วันที่ผ่านมา +32

    सुसंस्कृत उच्चशिक्षित युवा नेतृत्व विवेक भैय्या कोल्हे नक्कीच आमदार होणार🎉

  • @sameersupekar8781
    @sameersupekar8781 26 วันที่ผ่านมา +16

    किती पण समोर येउद्या त्याना एकटा बास ओन्ली विवेकभैय्या कोल्हे साहेब फिक्स आमदार ✌💯

  • @maheshbarhate8017
    @maheshbarhate8017 24 วันที่ผ่านมา +6

    Only Ashutosh dada👑🔥🔥

  • @amolbachkar1832
    @amolbachkar1832 24 วันที่ผ่านมา +8

    40.वर्ष सत्ता असून जो विकास करता आला नाही ते काय आमदार होणार...2024फिक्स आमदार आशुतोष दादा काळे च होणार ❤

    • @saiseva4024
      @saiseva4024 23 วันที่ผ่านมา +3

      खरी रिऍलिटी सांगितली जे आतापर्यंत प्रत्येक वेळेस सत्ताधारी पक्षाकडून आमदार होते तरी पण विकास जालाच नाही तो विकास ह्या पाच वर्ष्यात आमदार आशुतोष दादा काळे यांच्यामुळेच जाला.

    • @Shivlakare4354
      @Shivlakare4354 23 วันที่ผ่านมา

      40 वर्ष विकास केला म्हूणन तर कोपरगाव तालुकायचा जनतेनि निवडून देल 😎 40 वर्ष

    • @saiseva4024
      @saiseva4024 23 วันที่ผ่านมา +1

      @@Shivlakare4354
      मग आता का पाडलं

    • @amolbachkar1832
      @amolbachkar1832 23 วันที่ผ่านมา

      शेजारी येवला बघा कायम सत्ता आहे पण काम पण त्याच पद्धतीने प्रगतीचे आहे ...मग कोपरगावचे का नाही झाले

    • @saiseva4024
      @saiseva4024 23 วันที่ผ่านมา

      @@amolbachkar1832
      अरे भाऊ येवलायचा विकास कधी पासून जाला आठवत ना साहेब बाधकाम मंत्री होते.

  • @SairajChaudhari-x5d
    @SairajChaudhari-x5d 26 วันที่ผ่านมา +22

    विवेक भैय्या तुतारी कडून जिंकणार

  • @shreekantmapari350
    @shreekantmapari350 18 วันที่ผ่านมา +3

    संघर्ष योध्दा युवानेते विवेक भैय्या आमदार होतील.

  • @rssrohamare
    @rssrohamare 25 วันที่ผ่านมา +6

    Only ashutosh dada punha aamdar

  • @anilbothe2218
    @anilbothe2218 23 วันที่ผ่านมา +3

    श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देणारे विवेक भैय्या आमदार होणार ❤

  • @altafkureshi756
    @altafkureshi756 26 วันที่ผ่านมา +8

    Only vivek bhiyya kolhe. Fix MLA kopergaon 2024.

  • @rupeshkolpe3723
    @rupeshkolpe3723 26 วันที่ผ่านมา +10

    Only,kolhale

  • @ganeshpavle8287
    @ganeshpavle8287 25 วันที่ผ่านมา +5

    Only aamdar ashutosh kale हे rahtil

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 18 วันที่ผ่านมา +2

    यावेळी विवेक भैय्या कोल्हे विजयी होतील

  • @ajitkharat620
    @ajitkharat620 25 วันที่ผ่านมา +5

    विवेक भैय्या फिक्स आमदार 💯🔥

  • @vikaswani2202
    @vikaswani2202 15 วันที่ผ่านมา +1

    2024 ला मराठा समाज आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा आहे, यावर निकाल लागेल.

  • @ArunTanpure
    @ArunTanpure 24 วันที่ผ่านมา +8

    कितीही टिपणी टापन्या करा आमदार दादाच १०० % काम बोलत

  • @saiseva4024
    @saiseva4024 23 วันที่ผ่านมา +2

    उच्च शिक्षित आमदार आशुतोष दादा च आहे.
    कामाच्या जीवावरच निवडून फक्त आशुतोष दादाच निवडून येणारच.
    कोल्हे काँग्रेस मध्ये जाणार.
    ओन्ली पर्मनंट आमदार आशुतोष दादा काळे च राहणार.

  • @amolsable6399
    @amolsable6399 22 วันที่ผ่านมา +1

    2019 ते 2024 मध्ये झालेले कामे बघा पुन्हा आशुतोष दादा

  • @pravinmeherkhamb984
    @pravinmeherkhamb984 24 วันที่ผ่านมา +2

    पैसे देऊन बनवलेल्या व्हिडियोने कोणी आमदार होत नाही. आमदार तर आशुतोषदादाच होणार..

    • @saiseva4024
      @saiseva4024 23 วันที่ผ่านมา

      @@pravinmeherkhamb984
      एकच नंबर

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 26 วันที่ผ่านมา +7

    बॉबी बाजी मारणार

  • @ArunTanpure
    @ArunTanpure 24 วันที่ผ่านมา +5

    आमदार दांदाचे काम पाहून लोक मतदान करतात

  • @vikasbadhe9181
    @vikasbadhe9181 24 วันที่ผ่านมา +2

    आम्हाला काहीच वाटत नाही....

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 25 วันที่ผ่านมา +2

    कोपरगावची जनता लोणी किंवा इतर कोणत्याही परगावातील शक्तीसमोर कधीच झुकली नाही त्यामुळे कोल्हेच!!!

  • @sandipjadhav5414
    @sandipjadhav5414 18 วันที่ผ่านมา

    फक्त दमदार आमदार ashutosh🎂dada

  • @prashantsupekar1319
    @prashantsupekar1319 25 วันที่ผ่านมา +3

    विवेक भैय्या कोल्हे❤❤❤❤❤

    • @saiseva4024
      @saiseva4024 23 วันที่ผ่านมา

      फिक्स पडणार 😂

  • @dhananjayandhare2798
    @dhananjayandhare2798 23 วันที่ผ่านมา +1

    Sinnar talukya baddal bola jara

  • @akshay1121
    @akshay1121 23 วันที่ผ่านมา

    Fix MLA Aashutosh Dada only🎉

  • @ManishChangle-qv1mp
    @ManishChangle-qv1mp 26 วันที่ผ่านมา +3

    विकास कामे करणारे व सुसंस्कृत युवा नेते सुजय दादा आहे

  • @prabhakargunjal6303
    @prabhakargunjal6303 14 วันที่ผ่านมา

    आशुतोष दादा काळे...... विकासच व्हिजन..... एकच वादा आशुतोष दादा पर्मनंट आमदार