अंगद दुधाळ तुमच्या आवाजाची खूप चांगली रेंज आहे! जबरदस्त गाणं आणि आवाज आहे! फक्त जरासा रिव्होब ( इको ) कमी पाहिजे होता, म्हणजे शब्द आणि स्पष्ट समजतात! बाकी एकदम उत्तम! ही पारंपरिक पद्धत जपून ठेवा! पारंपरिक पद्धतीची आराध्यांची गाणी शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनी गायलेली आहेत ती जरूर ऐका! जबरदस्त गाणी आहेत! " अंबाबाई परडी घेऊन मी येते " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणी एकदातरी जरूर ऐका!
लय भारीच कार्यक्रम, सगळी टीम अतिशय चांगली आहे.पुढे नाचणारे आराधी अतिशय सुंदर 👍👍🌹🌹
अंबाबाईच्या नावानं चांगभलं
एकच नंबर गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩🚩
Yek nambar saheb
❤sundar
🎉🎉🎉 खुप 🎉🎉🎉🎉 छान ❤❤❤ एकच ❤❤❤❤ नंबर
अंगद दुधाळ तुमच्या आवाजाची खूप चांगली रेंज आहे! जबरदस्त गाणं आणि आवाज आहे! फक्त जरासा रिव्होब ( इको ) कमी पाहिजे होता, म्हणजे शब्द आणि स्पष्ट समजतात! बाकी एकदम उत्तम! ही पारंपरिक पद्धत जपून ठेवा!
पारंपरिक पद्धतीची आराध्यांची गाणी शाहीर साहेबराव साबळे आणि गायिका जनाबाई धावारे यांनी गायलेली आहेत ती जरूर ऐका! जबरदस्त गाणी आहेत! " अंबाबाई परडी घेऊन मी येते " आराध्यांची देवी अंबाबाई " ही गाणी एकदातरी जरूर ऐका!
धन्यवाद साहेब
Nice
Thanks
❤❤❤❤
खुप छान
पुढच्या गाणारा बरोबर मागे आवाज कमी
❤❤❤❤❤