अश्याच प्रकारे जर प्रत्येक शेतकरी मुलाने विचार केला... तर यातही बळीराजा अव्वल ठरेल व नक्कीच नोकरीच्या आशेने पोरी न देणाऱ्या बापांना चपराक बसेल 👍 Congratulations both of you... 🙏
अभिनंदन योगेश भाउ आणीमाहेश्वरी दिदी तुमचं वैवाहिक जिवण आनंदी सुखी समाधानी सासरच्या परीवाराला मिळुण मिसळूण तुमचे दोघांचेही आयुष्य निरोगी राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणी चरणी लिन होतो जय साईबाबा कि जय ⚘⚘⚘⚘
चांगला निर्णय घेतला मिञा कारण समाजात मुलीच्या आई बापाला कळत नाही कि त्यांच्या अपेक्षा काय आणि त्यांनी किती ठेवायच्या? मुजरा तु जे केलस आणि करुन दाखवल त्यास.
सगळ्यांनी हाच विचार केला तर ... माजलेल्या श्रीमंताच्या बापाची गुर्मी नक्कीच उतरेल
शेतकरी कोणत्याच गोष्टीत मागे नाही ❤️
अभिनंदन भावा
शेतकरी म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत माणूस
अभिनंदन माहेश्वरी व योगेश लाख लाख भावी वाटचालीसाठी
खूप छान आहे शेतकरी सर्वात श्रेष्ठ आहे,
खरच, इतर चॅनेल वाले पण लग्नाच्या बातम्या दाखवतात, नवरी नाचली, नवरा नाचला, पण तुम्ही ही वेगळी बातमी दाखवून खरोखर नवा आदर्श घातला
शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकवलेलं सगळ्यांना खायला चालतं पण शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देणं चालत नाही किती मोठी शोकांतिका आहे...
शेतकऱ्यांना अश्याच कष्ट करणाऱ्या मुली हव्यात नाहीतर नुसत्या खादीलाकार आणि धरणीला भार नकोत
भावा तुझ्या ह्या निर्णयावर खूप आनंद झाला.. सर्व मुलांनी असाचं निर्णय करावा ❤️❤️🙏🙏
चांगली गोष्ट आहे ईश्वराने दोघांना आनंद ठेवावे दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐🌹अभिनंदन 🌹💐
🙏🦁🚩🚩
ंनयययलनंयंलंनयनलं
सर्व सरकारी नौकरी वाल्या मित्रानी हाच मार्ग अवलंबावा.
ईश्वर तुम्हाला सदैव सुखी ठेव हीच श्रीच्या चरणी आराधना
बेस्ट भाई बेस्ट. पुण्यवान माजी वैनी जो असा नवरा भेटला.
अभिनंदन योगेश आणि माहेश्वरी तुम्हाला पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच बौध्द चरणी प्रार्थना
utdfyg1g
जय भीम bava
Sir please tumcha no sent kara
Sir please mobile no
अशा बातम्या नक्की दाखवा❤️ congratultion❤️❤️
शेतकरी कुठेच कमी नाय हे दाखवून दिले,व माहेश्र्वरी शुभेच्छा, आणि शेतकरी काय आहे ते जगाला कळेल ,जय किसान
जय किसन भाऊ तुझ्या संसाराला उदंड सौख्य लाभो मि शेतकरी
नांदा सौख्य भरे
खुप खुप आशिर्वाद
तुम्हाला सुखी,समृद्ध,आरोग्यदायक आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
अश्याच प्रकारे जर प्रत्येक शेतकरी मुलाने विचार केला... तर यातही बळीराजा अव्वल ठरेल व नक्कीच नोकरीच्या आशेने पोरी न देणाऱ्या बापांना चपराक बसेल 👍
Congratulations both of you... 🙏
कुठे आहे हे अनाथाश्रम
आम्ही मुलांसाठी मुलगी बघत आहे मला पत्ता सांगा
तुमच्या संसारास आमच्या कडून। लाख लाख शुभेच्छा. परमेश्वर आपल्याला संसारात भरपूर सुख समृद्धी व भरभराट देवो हिच सदिच्छा
खुप छान 👍🏻 हार्दिक शुभेच्छा
भावा तू योग्य निर्णय घेतला आहे
अभिनंदन योगेश आणि माहेश्वरी
Ha daduuu
Manlo re Dada Tula,(the great work.)
वा रं पट्ठ्या...👍👍
शेतकरी म्हणुन नकार देणाऱ्या मुलींना हा व्हिडिओ नक्की दाखवा
असा काम फक्त मूलगा करू सकते मुली आनत मूला सोबत लगन नही करू सकत
Best of luck 👍
मुलींच्या अपेक्षाच पुर्ण होत नाही
जातीसोबत माती खाण्यापेक्षा अनाथाचा नाथ झालेले बरे. Congratulation 👍👍👍
या गोष्टीची दुसरी बाजू पण बघावी लागणार... कारण भाऊ ला कोणी दुसरं पोरगी देत होत की नाही ते...त्या मुलीला अनाथ अनाथ म्हणून अपमान करू नका 🙏🙏 😎😎
👍🏻👍🏻👍🏻
खूप छान , सुंदर विचाराने एकत्र आलेल्या या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा
खूपच छान जोडी दिसते
खूप छान काम केले आहे मित्रा, उणीव प्रत्येकात असते .एका दुखी व्यक्ती चे चेहऱ्यावर हसू पहिलं की देव सुद्धा पुष्प वृष्ठी करतो. धन्यवाद.
अभिनंदन सुखी रहा
खुप छान उपक्रम खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन मित्रा....... पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..... 💝💝💐💐
चांगला निर्णय आहे अभिवादन नवरदेव पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
नवरदेव आन्धाळा आहे काय गॉगल् घालुन लग्न करतोय
खूप खूप मंगलमय शुभेच्छा 🌹🌹
भाऊ तुमच्यासाठी शब्द नाही पण तुझ्या या निमित्ताने शेतकरी ची बरोबरी कोणी च करु शकत नाही तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
बहुतेक मुलिंना नोकरी वालाच नवरदेव हवा असतो, त्यामुळे शेतकरी नवरदेवांना असे पर्याय शोधावे लागतात, परंतु हे असे निर्णय खूप अभिनंदनीय असतात.
Congratulations and happy married life both of you
छान छान 😃👌👌👌🙏🙏
खूप खूप अभिनंदन....खूप सुंदर जोडी....🌹🌹🌹
Abhinandan bhava...💐
अभिनंदन खुप छान निर्णय घेतला आहे.👍👍💐💐💐💐
अभिनंदन तुम्हा दांपत्यास सुख समृध्दी ऐश्वर्य आरोग्य लाभो हि श्रीचरणी प्रार्थना.
मित्रा खूप अनमोल अस काम केलंस, तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
लाख लाख शुभेच्छा 💐💐
मस्त 👌👌👌👌💐💐💐
जय जवान जय किसान भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌷
शेतकऱ्यांना मुलगी देऊ नका असे वाटत असेल तर मग शेतकऱ्यांना पिकलेले खाऊ नका
खूप छान माहिती. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏
एकच number bro 😍😍😍😍😍😍😍
खूपच छान जोडी ❤️❤️❤️❤️❤️
भाई तुणे अच्छा काम किया ,
❤️❤️🌹🌹💐💐💐💐💐💐💐
Sai Babanchi krupa Om Sai Ram 🙏🙏
भावा तुला नाकारणाऱ्या मुलींच्या तोंडावर तु पिशाब केली. नव दांपत्यास शुभेच्छा.
ग्रेट भाऊ नांदा सौख्यभरे 🙏🙏🚩🚩💐💐
शेतकरी हा कुठल्याच कामात कमी नसतो...........👌👌👌👍👍👍 अभीनंदन मीत्रा लग्नाच्या खुप खुप सुभेच्छा ...........🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌👌👌👌👌
वा रे वाघा योग्य निर्णय ,वधू वराला हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌💐💐 नांदा सौख्य भरे
अभिनंदन योगेश भाउ आणीमाहेश्वरी दिदी तुमचं वैवाहिक जिवण आनंदी सुखी समाधानी सासरच्या परीवाराला मिळुण मिसळूण तुमचे दोघांचेही आयुष्य निरोगी राहो अशी साईचरणी प्रार्थना करतो आणी चरणी लिन होतो जय साईबाबा कि जय ⚘⚘⚘⚘
वैवाहिक जीवनाच्या खुप खुप शुभेच्छा, नांदा सौख्य भरे
भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍🙏🙏
खूप छान 👌🤗
Congratulations शेतकरी राजा
अभिनंदन💐💐
Great 🙏
Khup chan ahe bhava
Congratulations to newly couple. ! You are very lucky couple to have marriage in Sainagari
Very nice 🤗🤗
अभिनंदन भावी आयुष्य वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
खूपच छान बातमी
Congratulations both of you bhau Ani vaini la khup Chan Kam kelas bhau
दोघांना खुप खुप शुभेच्छा, नांदा सौख्य भरे.
हे फक्त्त शेतकरी karu शकतो बगु बर एखादा नोकरी वाला करतोय का........
Congratulations🎉🎊 bhau
खूप चांगले काम .
Congratulations taai and dada💐💐💐
Great really great wish you happy journey for marriage life god bless you
Abhinandan 👌👌👌👌
खुप छान काम केले भाऊ
Congratulations🎉🥳👏👏....
Happy married life..
Great Saheb
👍👍👍👍👍👍😘 khupch chan good
खुप छान काम केले दादा ,आनंदी रहा सुखी रहा .congratulations sister
👌👌👏👏👏
Congratulations Yogesh and Maheshwari ,live happy married life💐💐
भरपुर त्रास शेतकरी सहन करतो पण जमीनीमधुन सोनं शेतकरीच काढु शकतोय,
अभिनंदन भाऊ & ताई
Nice
Mast dada👌👌👌🌷🌷🌷💐💐💐
God bless both of you
Nice yogesh 🙂👌👍
Pori nahi det koni ky krnar
फक्त शेतकरीच करू शकतो कोनाचीपण ताकत नाही
Congratulation both of you 💞
अभिनंदन भावा..💐💐🙏
Maheshwari ani yogesh congratulations 💐💐💐
खुपच छान दादा
Good news
चांगला निर्णय घेतला मिञा कारण समाजात मुलीच्या आई बापाला कळत नाही कि त्यांच्या अपेक्षा काय आणि त्यांनी किती ठेवायच्या? मुजरा तु जे केलस आणि करुन दाखवल त्यास.