ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

बाळूमामा महिमा | मनोहर मामा | यांच्या वाणीतून कर्जत येथे | वैष्णव पूजन सोहळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2024
  • #बाळूमामा#महिमा#मामा#मनोहरमम#धनगर##मनोहर_मामा#बाळू_मामा#manoharMama#baluMama#
    कर्जत येथे सृजन वैष्णव पूजन सोहळा संपन्न झाला यावेळी बाळू मामा यांचे वंशज मनोहर मामा यांनी बाळू मामाच्या जीवनातील प्रसंग सांगितला.

ความคิดเห็น • 301

  • @namdevpawarf5307
    @namdevpawarf5307 22 วันที่ผ่านมา

    बाळु मामांच्या नावानं चांगभल ।

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 ปีที่แล้ว

    मामा🙇🏼❤👏

  • @ravirajsuryawanshi7094
    @ravirajsuryawanshi7094 ปีที่แล้ว +2

    जय श्री सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹❤️ जय श्री सद्गुरू मनोहर मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻❤️🌹❤️

  • @sushantjagadale
    @sushantjagadale 3 ปีที่แล้ว +3

    बाळूमामांच्या नावानं...... चांगभलं.
    मनोहर मामांच्या...... चांगभलं.

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 ปีที่แล้ว +4

    जय बाळूमामा

  • @nitinadhao693
    @nitinadhao693 25 วันที่ผ่านมา

    बोला बोला बाळू मामांच्या नावाने चांगभलं.. बोला बोला सद्गुरू मनोहर मामांच्या नावाने चांगभलं

  • @nikhilsutar8670
    @nikhilsutar8670 ปีที่แล้ว +1

    संत बाळुमामाचे कोणी वंशज नाहीत,येच्यावर कोणी विश्वास ठेवु नका.....

  • @anandmeher8567
    @anandmeher8567 3 หลายเดือนก่อน

    मनोहर मामा हे बाळू मामांचे वंशज नक्कीच नाहीत पण ते बाळू मामांचे भक्त आहेत आणि ते बाळू मामांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचवतात.

  • @vishnudhutre5173
    @vishnudhutre5173 3 ปีที่แล้ว +7

    श्री बाळु मामा च्या नांवन चांगभलं 🙏🙏🙏

  • @sachinashtekar9819
    @sachinashtekar9819 3 ปีที่แล้ว +1

    Patan

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 ปีที่แล้ว +1

    Balu Mamanchya Navana Changbhala
    Manohar Mamanchya Navana Changbhala
    BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP BMP 🌹🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🌹

  • @amolpujari9342
    @amolpujari9342 3 ปีที่แล้ว +49

    हे मनोहर बाळू मामाचे वंशज नाहीत कोण यांना बळी पडू नका श्री संत सद्गुरू बाळूमामा च्या सर्व भक्तांना कळकळीची विनंती आहे

    • @nitinadhao693
      @nitinadhao693 25 วันที่ผ่านมา +1

      नाही तुझ्याकडून काही चांगलं होत तर वाईट अफ़वा फैलावू नकोस,, अनुभव घेऊन बघ साक्षात शिवाच दर्शन होईल.. बाळू मामाच्या नावानं चांगभलं सद्गुरू मनोहर मामांच्या नावाने चांगभलं

  • @ramkadam8638
    @ramkadam8638 3 ปีที่แล้ว +1

    बोंबील एक्या...

  • @ranjeetshinde7386
    @ranjeetshinde7386 4 ปีที่แล้ว +9

    बाळु मामाच्या नावानं चांगभलं,,,,मनोहर मामाच्या नावानं चांगभलं

    • @tushardake5664
      @tushardake5664 3 ปีที่แล้ว

      कोण रे तो मनोहर मामा महणे जा की घरात बस जा काय पण सांगत जावू नकोस तू मामाचा वशजं असा काही आहे काय तुझ्या कडे

  • @santoshkoli4796
    @santoshkoli4796 3 ปีที่แล้ว +1

    💐🌼💐🌼🌼💐🌼🌼💐Chang bhal 💐🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼Chang Bhal 🌼🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼Chang bhal💐🌼💐💐💐🌼💐🌼🌼💐🌼Shri 🌼💐🌼🌼🌼🌼🌼💐🌼🌼💐🌼🌼💐Santh💐🌼🌻🌼🌼🌻🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌻🌻🌻🌼🌼🌻🌻🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼Sadgurui Balu 🌼🌻🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼Mama cha 🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻Navani Chang 🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼🌻🌼Bhal🌼🌼🌼🌼🌼💐🌼💐🌼💐🌼💐🌼

  • @shivajikandalkar6904
    @shivajikandalkar6904 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @lakshmandhavan2375
    @lakshmandhavan2375 3 ปีที่แล้ว +2

    सदगुरू संत बाळूमामाच्या नावान चांग भलं

  • @niteennipire6996
    @niteennipire6996 4 ปีที่แล้ว +17

    बाळु मामांच्या नांवान चांगभलं

  • @mahendrachoudhari8199
    @mahendrachoudhari8199 3 ปีที่แล้ว +2

    बाळुमामाच्या नावाने चांगभलं मनोहर मामाच्यां नावाने चांगभले

    • @digambarpatil292
      @digambarpatil292 3 ปีที่แล้ว

      फक्त बाळूमांमाच्या नावानं चांगभलं

  • @RAJAN161970
    @RAJAN161970 4 ปีที่แล้ว +7

    ॥ बाळू मामांच्या नावानं चांग भल ॥

  • @manojkolekar6086
    @manojkolekar6086 3 ปีที่แล้ว +9

    श्री सदगुरु बाळू मामा चा नावानं चांगभलं बोला

  • @vishakhas.6647
    @vishakhas.6647 4 ปีที่แล้ว +5

    बालूमामा च्या नावानं चांगभलं 🙏

  • @rajshreekamble7971
    @rajshreekamble7971 4 ปีที่แล้ว +12

    Jai balumama mauli🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @vishnubhandigare2485
    @vishnubhandigare2485 4 ปีที่แล้ว +4

    जय बाळुमामा माऊली

  • @MaheshShinde-xs7fi
    @MaheshShinde-xs7fi 3 ปีที่แล้ว +4

    बाळू मामाच्या नावाने चांगभलं🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyaneshwarraut3979
    @dnyaneshwarraut3979 4 ปีที่แล้ว +2

    🙏बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
    🙏मनोहर मामांच्या नावानं चांगभलं🙏

  • @mahendrachoudhari8199
    @mahendrachoudhari8199 4 ปีที่แล้ว +57

    बाळुमामा च्या नावाने चांगभल मनोहर मामाच्या नावानं चांगभल

    • @nileshthorave600
      @nileshthorave600 4 ปีที่แล้ว

      Contact number

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 4 ปีที่แล้ว +2

      @@nileshthorave600 किती मुक्या जनावरांना सांभाळतो तो? विचारा त्याला गेला तर. किती जणांना त्यानं अंधश्रद्धा आणि जुनाट चालीरीती मधून बाहेर काढलं तेपण विचारा. आणि हा, कोरोना बरा करतोय का बघा जरा

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 4 ปีที่แล้ว +1

      मनोहर मामांच्या नावाने कशाला?

    • @kavitathombare2006
      @kavitathombare2006 3 ปีที่แล้ว

      🙏🙏🎆❤

  • @lordshiva3952
    @lordshiva3952 3 ปีที่แล้ว

    बळूमामंच्या नावानं चांगभलं🙏🙏

  • @amolgadak2767
    @amolgadak2767 4 ปีที่แล้ว +6

    🚩🕉बाळूमामाच्या नावानं चांगभलं🕉🚩

  • @amolbandgar2766
    @amolbandgar2766 3 ปีที่แล้ว +2

    संत बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏

  • @mahadevdhawale2007
    @mahadevdhawale2007 3 ปีที่แล้ว +2

    श्री बाळूमामाच्या नावान चांगभल

  • @manikmunjal5258
    @manikmunjal5258 3 ปีที่แล้ว +2

    🙏बाळूमामाच्या नांवान चांगभल🙏

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl 3 ปีที่แล้ว +1

    मोहोन बाळूमामाच कोणीही नाही विश्वास ठेवू नका जय बाळूमामा

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 ปีที่แล้ว +1

    जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं

  • @csk1191
    @csk1191 3 ปีที่แล้ว +2

    बळूमामच्या नावानं चांगभलं .

  • @amargaikwad2131
    @amargaikwad2131 4 ปีที่แล้ว +9

    बाळू मामा चाग़भले

  • @yogeshdhangar668
    @yogeshdhangar668 4 ปีที่แล้ว +8

    बाडू मामाच्या नावान चांगभल

  • @digambarpatil292
    @digambarpatil292 3 ปีที่แล้ว

    फक्त आणि फक्त बाळूमांमाच्या नावानं चांगभलं

  • @varshakalawade4116
    @varshakalawade4116 3 ปีที่แล้ว +2

    Sant balumama Sant Manohar mama

  • @vivekvalkunde9917
    @vivekvalkunde9917 4 ปีที่แล้ว +6

    देवाचा अवतार म्हणजे मनोहर मामा बाळुमामांच्या नावान चांगभल मनोहर मामांच्या नवान चांगभल

    • @sonudhaigude4204
      @sonudhaigude4204 3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว

      तो कसला आलाय देवाचा अवतार? देवाचा अवतार असेल, तर त्याचं स्वतःचा ग्रंथ काढा, लीला असतील, तर मालिका काढा. त्याला नावही द्या "मनोहर मामाच्या नावानं चांगभलं". कारनामे जगभर होत आहेत, त्यातून उद्या web series निघू शकते याची जाणीव असावी.
      देव हा देव असतो, आपण त्याचे भक्त असू. भक्तांनी भक्तांसारखे असावे. गुरुचरणी लीन होऊन, योग्य मार्गदर्शन घेऊन आयुष्य जगावे. हा देव असेल, तर प्रपंच कसा काय करतो? आणि भक्तांना भेटायला जायला, Scorpio कशी काय वापरतो? स्वतःच स्वतःची मिरवणूक कशी काय काढतो? आमच्या भागात कोणी अस केलं असत, तर लोकांनी मारून हाकलले असते अशा लोकांना.
      वेळ आली की आपोआप सत्य समोर येईल. तोवर सर्व भक्तजन बाळूमामांच्या " श्री सद्गुरू संत देवावतारी बाळूमामा" या ग्रंथाचे वाचन करून सत्य जाणून घेत आहेत. आदमापूर येथे येऊन, दर्शन घेऊन सत्य परिस्थिती समजून घेत आहेत. अनेकांनी योग्य मार्गाची निवड केली आहे. त्यामुळे, तुमचा हिशोब संत बाळूमामांच्या दरबारात होईल.
      जय बाळूमामा

  • @dattaghodkegodblessyou6264
    @dattaghodkegodblessyou6264 4 ปีที่แล้ว +2

    बाळुमामाचया नावाने चांगभले महादेव मामाच्या नावाने चांगभले

  • @bharatiwaradkar7656
    @bharatiwaradkar7656 3 ปีที่แล้ว +1

    बाळू मामाच्या नावानं चांगभलं

  • @Royal-ce3hl
    @Royal-ce3hl 3 ปีที่แล้ว

    बाळूमामाच्या नावानं चागभलं

  • @swapnilsanjaykarade686
    @swapnilsanjaykarade686 3 ปีที่แล้ว +3

    ❤️🕉️ नमः शिवाय 🙏
    जय श्री कृष्ण देव 💝
    श्री गुरुदेव दत्तपांडुरंग हरी विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 💝🙏💝🕉️ श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💝

  • @pravinjedhe2422
    @pravinjedhe2422 4 ปีที่แล้ว +4

    Jay balumama.....
    Balumamacya navan changbhal....
    Manohar mamacya navan chanbhal....

  • @arjunbhagat2108
    @arjunbhagat2108 3 ปีที่แล้ว

    सेवेलागी सेवक झालो।आलो तुमच्या निजचरनासी।।
    तुमचाच सेवक मामा

  • @kiranwaghmare9771
    @kiranwaghmare9771 3 ปีที่แล้ว

    बाळुमामा चा नांवान चांगभलं

  • @sandipanchavan6804
    @sandipanchavan6804 2 ปีที่แล้ว +1

    मनोहर मामा देवमानुस आहेत

  • @dhanashrigurav8665
    @dhanashrigurav8665 4 ปีที่แล้ว +274

    बाळूमामाच्या नावानं चागभलं.मनोहर मामाच्या नावनं चागभलं.
    ज्यांना ज्यांना मामांच्या महात्म्याची परचिती आली आहे त्यांनी एक लाईक करा.
    मला आला आहे .

    • @maheshkumbhar1986
      @maheshkumbhar1986 4 ปีที่แล้ว +4

      Balu mamachya navan changbhal

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 4 ปีที่แล้ว +2

      Balu Mamanchya Navana Changbhala . Mama ji bless me now , today is 111th day , rest you know all !!!

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 4 ปีที่แล้ว +8

      आदमापूरमध्ये मंदिर ट्रस्ट, तसेच बाजूला स्टॉल वर मामांचे ग्रंथ आणि अध्याय उपलब्ध आहेत. ते घेऊन त्याच पारायण/ वाचन केले, तर चांगली, खरी आणि योग्य माहिती मिळेल. शंकर किल्लेदार सर आणि ऐदमाळे सर आणि इतर खुपजणांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत. आदमापूर मध्ये नक्की मिळतील

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 4 ปีที่แล้ว +10

      १,७५,०००/- चा भंडारा उधळला अस म्हणतोय हा महाराज? कधी आदमापूर गावी त्यांनी जाऊन अमावास्येला किती लोकांनी प्रसाद घेतला ते मोजलाय काय? मामांचे कित्येक ठिकाणी पारायण होतंय, प्रसाद असतो, तिथं जाऊन यांनी माणसं मोजली? काहीही सांगत सुटत आहेत, अरे यांना जर जाऊन पाहा म्हणावं, आदमापूरमध्ये काय परिस्थिती आहे? किती खोटी माहिती देत आहे हा भोंदू बाबा!
      या भोंदू, ढोंगी मामाला एकदा तरी संत सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधीस्थळी येऊन जायला सांगा. संत बाळूमामा यांचे ग्रंथ, त्यांचे चरित्र याचे पारायण करायला सांगा. हे खूप जास्त वाढवून चढवून सांगत आहेत. कृपया लोकांनी अशा लोकांच्या नादाला लागण्यापेक्षा सरळ आदमापूरमध्ये येऊन मामांचे दर्शन घ्यावे. तेथून ग्रंथ, चरित्र घ्यावे आणि त्याचे पारायण, वाचन करावे.
      कोणी गुलाबजामुन खायचे, काय केले, कस कस झालं? हे सगळं त्या ग्रंथामध्ये दिलेले आहे. हे आत्ता जे सांगत आहेत, त्यातलं काहीही तथ्य नाहीये.
      संत सद्गुरू बाळूमामा महाराज की जय! बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙇‍♂️🙏

    • @ankushgarde3064
      @ankushgarde3064 3 ปีที่แล้ว

      l.and void

  • @rajshreekamble7971
    @rajshreekamble7971 4 ปีที่แล้ว +2

    Changbhal changbhal balumama chya navan changbhal🙏🙏🌺🌺🌺🙏🙏

  • @ananddaware2824
    @ananddaware2824 4 ปีที่แล้ว +2

    जय Balu mama

  • @amolgadak2767
    @amolgadak2767 4 ปีที่แล้ว +15

    🌹बाळुमामा च्या नावाने चांगभले🌹

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +2

    Manoharmama Cha Navane Chang Bhal🙏

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 2 ปีที่แล้ว

    चॅनेल वाल्याने काय लिहिले आहे वंशज

    • @user-jn4mb9lt5t
      @user-jn4mb9lt5t  2 ปีที่แล้ว

      ज्या पद्धतीने मागील दोन वर्षांपूर्वी ब्रँडिंग सुरू होते त्यामध्ये वंशज अशी ओळख केली जात होती त्यानुसार बातमी मध्ये वंशज हा शब्द वापरला आहे

  • @balkrishnayelpale17
    @balkrishnayelpale17 4 ปีที่แล้ว +2

    🌹🌹🚩जय बाळू मामा 🚩🌹🌹

  • @mangalarokde5740
    @mangalarokde5740 4 ปีที่แล้ว +4

    Balu mamanchya navan chang bhal!

  • @pravinkhachane9288
    @pravinkhachane9288 4 ปีที่แล้ว +1

    बाळुमामाच्या नावान चान्गभल

  • @yogeshkundkar7050
    @yogeshkundkar7050 3 ปีที่แล้ว

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @hanamantgawade469
    @hanamantgawade469 3 ปีที่แล้ว

    जय मनोहर मामा

  • @ashwinisargar785
    @ashwinisargar785 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏Jay Balumama🙏🙏🙏🙏

  • @santoshkoli4796
    @santoshkoli4796 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏 👍

  • @SunilPatil-em1rm
    @SunilPatil-em1rm 3 ปีที่แล้ว +9

    बाळूमामांचा हा मामा वंशज कसा असेल?याच नाव भोसले आहे.
    हा गोड बोलून पैसा जमा करणारा स्वयंघोषित स्वार्थी माणूस आहे.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 ปีที่แล้ว +1

    Balumama Cha Navane Chang Bhal 🙏

  • @shyamsagade5145
    @shyamsagade5145 3 ปีที่แล้ว

    Mama❤🚩

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat4656 3 ปีที่แล้ว +1

    🚩 Jay Gurudev 🚩🙏🙏🙏🌳

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 3 ปีที่แล้ว +1

    Jay balu mama. Khup chan mahiti sagitali dhanaywad.At jaloli post karkamb tal Pandharpur.

  • @shubhangiscreation3580
    @shubhangiscreation3580 3 ปีที่แล้ว +3

    Balumama 🙏🙏

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 3 ปีที่แล้ว

      बाळू मामांच्या नावानं चांगभलं

  • @prakashbodekar1737
    @prakashbodekar1737 3 ปีที่แล้ว

    जय बाळू मामा

  • @rohanmane7328
    @rohanmane7328 3 ปีที่แล้ว +1

    Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipkale588
    @sandipkale588 3 ปีที่แล้ว +1

    हा कुठला मनोहर खरा वंशज बघा अकोळ ला जाऊन

  • @amolshejwal6092
    @amolshejwal6092 3 ปีที่แล้ว

    Balumamacya navan Chang bhal🙏

  • @dattapawar4913
    @dattapawar4913 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ab......borkar9903
    @ab......borkar9903 2 ปีที่แล้ว +2

    कोन मनोहर मामा ओळखत नाही

  • @bhagwatgandge3817
    @bhagwatgandge3817 4 ปีที่แล้ว +2

    Balumamachya navan chang bhal

  • @sanjaywashilkar2280
    @sanjaywashilkar2280 4 ปีที่แล้ว +3

    Balu mama Chaya navan changbale

  • @Dr.vishalrathod7487
    @Dr.vishalrathod7487 4 ปีที่แล้ว +37

    बाळु मामांच्या नावानं चांगभल ।
    मनोहर मामांच्या नावानं चांगभल ।।

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว +1

      याच नाव घ्यायला यान कसली लीला केली आहे? काय गुण उधळले आहेत?

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว +3

      बाबांचा आश्रम खोटा आहे, तिथं सगळं पैशांचा खेळ आहे. तुम्हाला संत बाळूमामांच्या कार्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर येथे संत बाळूमामांचे समाधी मंदिर आहे. तिथे येऊन दर्शन घ्या, त्यांना तुमची अडचण सांगा. तिथेच स्टॉलवर त्यांचा "श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा" या नावाचा ग्रंथ आहे. त्याचे पारायण करा. काहीही खर्च करावा लागणार नाही. तुमची समस्या दूर होईल. निश्चित राहा.
      जय बाळूमामा

    • @rajendrapawar2668
      @rajendrapawar2668 3 ปีที่แล้ว

      @@ketanjadhav9896👈 तुम्ही कसले गुण उधळले?

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว

      @@rajendrapawar2668 आम्ही काय गुण उधळले तर ते Whatsapp, Facebook अन पेपरला येईल की. सध्या तरी ज्यांचे गुण उधळले आहेत, त्यांनी विचार करण्याची गरज आहे. संत बाळूमामानी दिलेला मार्ग स्वीकारून चालताना ज्या गोष्टींचे भान हवे, ते ठेवले तर लोक टीका करत नाहीत. मी कोणावर आरोप केले नाहीत. फक्त भक्तांना संत बाळूमामा यांच्या चरणी येण्यास सांगितले. यात काहीही गैर नाही. असेल तर सद्गुरू माझी चूक ओळखून मला दंड देतील. आणि त्यांच्या नावाचा वापर करून अवडंबर माजवणाऱ्या लोकांना योग्य ती शिक्षा करतील.
      जय बाळूमामा

    • @sagarpawar7140
      @sagarpawar7140 3 ปีที่แล้ว

      @@ketanjadhav9896 9922514399फोन करा आपले विचार ऐक आहेत मनोहर जोतीश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही

  • @harshadsharadhulawale4788
    @harshadsharadhulawale4788 3 ปีที่แล้ว

    Namaskar mama

  • @ravipawar8428
    @ravipawar8428 3 ปีที่แล้ว

    चांगभलं

  • @digambarpanchal6874
    @digambarpanchal6874 4 ปีที่แล้ว +2

    sadguru manohar mama cha navane Chang bhal

    • @mayureshbachankar7305
      @mayureshbachankar7305 3 ปีที่แล้ว

      अरे सद्गुरू कुठलं हे मन्या आहे भोंदू बाबा पळून गेला तो

    • @santosh16179
      @santosh16179 3 ปีที่แล้ว

      मनु गाढव आहें

  • @nikhilchavansolapur279
    @nikhilchavansolapur279 4 ปีที่แล้ว +7

    👏👏👏🙏🙏🙏

  • @prasadpailwan5782
    @prasadpailwan5782 3 ปีที่แล้ว +4

    Fakt Balu mama

  • @rohitchavan3179
    @rohitchavan3179 3 ปีที่แล้ว +29

    कलियुगात फक्त एकच मामा होऊन गेले ते म्हणजे फक्त बाळूमामाचं

    • @kaiwalyaghotkar832
      @kaiwalyaghotkar832 3 ปีที่แล้ว +4

      आता मनोहर मामा ❤🙏

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว +10

      @@kaiwalyaghotkar832 त्याच वागणं, बोलणं, आचरण अस पाहिजे की जे संत बाळूमामांच्या अवतारकार्यत होत. हा फक्त दिखावा करतो. त्याला विचार, कितीवेळा बकरी राखायला गेला? कितीवेळा आदमापूरला येऊन अमावास्येला दर्शन घेऊन गेला? कितीवेळा त्याने बाळूमामांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून दर्शन घेतले? कोढणीचे मामा माहित आहेत त्याला, कुशाप्पा मामा माहीत आहेत? आप्पा मामा, ज्यांनी स्वतःची संपूर्ण हयात बकरी सांभाळली ते तर माहीत आहेत?अरे, ही लोक बकऱ्यात राहिली, इतकी वर्षे सेवा केली, पण त्यांना त्याचा १% गर्व नाही चढला कधी, अन हा कुठला कोण आला मधेच? याची अन देवाची ०.०००१% पण बरोबरी नाही होऊ शकत. आमचा देव हा एकच आहे, आणि एकच राहणार. आमच्या देवाने एकदाच सांगितले आहे, आदमापूर या गावीच माझी समाधी आहे, तिथंच मी आहे. मी कोठेही जाणार नाही. या दर्शन घ्या, कण्या - आंबील प्रसाद घ्या आणि घरी जा. मी तुमच्या समस्या दूर करेन. कधी तरी या एकदा, इकडे आदमापूरला. ग्रंथ खरेदी करा अन त्याचे पारायण करा, म्हणजे खरा देव कळेल. हा देव नाही, फक्त थोतांड आहे, देखावा. एक दिवस याचा बुरखा नक्की फाटणार. कोणीही काही करायची गरज नाही, कारण स्वतः बाळूमामाचं आधी तशी बुद्धी देतात, मग अगदी वरपर्यंत नेतात, अगदी शिखरावर. आणि तिथून सटकन आपटतात. कळेल लवकरच.

    • @prakashshingare7611
      @prakashshingare7611 3 ปีที่แล้ว +1

      @@ketanjadhav9896 बरोबर आहे दादा तुमचं मी तुमच्या मताशी सहमत आहे.

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 3 ปีที่แล้ว +2

      Ha labad manus aahe manoharmama khup paise gheto 10,000ru ghetle, chukichi parchi kadli, pandkhor sarkar chi copi karto khup labad aahe, dhongi manohar,

    • @kalpanapund6175
      @kalpanapund6175 3 ปีที่แล้ว

      @@ketanjadhav9896 aapan yacha padada fas karu, balumama manoharla addal ghadwa

  • @sahilbhawar7565
    @sahilbhawar7565 3 ปีที่แล้ว +1

    Balu mamachya navan changbhal

  • @deepakpatil9708
    @deepakpatil9708 3 ปีที่แล้ว +2

    आर यांचं आडनाव भोसले बाळूमामाच आडनाव आरभावे म हा वंशज कसा भुलू नका

  • @kiranpandit1243
    @kiranpandit1243 4 ปีที่แล้ว +48

    काही सांगून बाळूमामां च्या भक्तांची दिशाभूल करू नका ही माझी तुम्हला आगदी नम्र विनंती आहे ......
    तुम्हाला खरोखर बाळूमामां कोण आहेत त्याचे जीवन कसे होते ....बाळूमामांनी आपल्या भक्तांना काय उपदेश केला हे जर जाणून घ्यायचे आसेल तर * श्री संत सद्गुरू चित्र * या youtub चॅनल ला एकवेळ आवश्य भेट द्या व तुम्ही ठरवा काय योग्य व आयोग्य आहे ...
    बाळूमामां नावंन चांगभलं

  • @shrikantgurav3588
    @shrikantgurav3588 4 ปีที่แล้ว +15

    बाळू मामांच्या नावानं चांगभलं मनोहर मामांच्या नावानं चांगभलं

  • @user-fx8nl8hg2y
    @user-fx8nl8hg2y 3 ปีที่แล้ว +1

    फक्त.........मनु मामा

    • @user-fx8nl8hg2y
      @user-fx8nl8hg2y 3 ปีที่แล้ว

      मनु मामा धन्यवाद🙏

  • @ganeshgade1926
    @ganeshgade1926 2 ปีที่แล้ว +1

    किती खोटं बोलतोस रे मन्या

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 4 ปีที่แล้ว +33

    मामाचे वंशज कोणी नाही आम्ही 100 वर्षे 3री पिढी मामांचे सेवेत अहोत.

    • @vrishaliiyer9647
      @vrishaliiyer9647 4 ปีที่แล้ว +2

      हे बावळट टी वी वाल्यांना खरंच कळू द्या.

  • @govindtaru1326
    @govindtaru1326 4 ปีที่แล้ว +2

    THEUR . PUNE VATINE GURUPORPIMANITANE MAMANA VADAN

  • @user-ms3wg5bq2d
    @user-ms3wg5bq2d 3 ปีที่แล้ว +22

    मनोहर मामा बाळूमामांचे वंशज आहे अस तुम्हाला कोणी सांगीतलं?

    • @prashantkolpepatil6372
      @prashantkolpepatil6372 3 ปีที่แล้ว

      Boltani vichar karun bola

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว +6

      याच्या विरोधात श्री क्षेत्र आदमापूर येथील ग्रामपंचायत सदस्यांनी ठराव मंजूर केला आहे. त्यानुसार बाळूमामांची नक्कल करणे, लोकांना फसवणे, भोंदूगिरी करणे, बाळूमामांच्या नावाचा गैरवापर करून, त्यांचा अध्यात्मिक वंशज असल्याची बतावणी करून लोकांकडून पैसे उकळणे यासाठी याचा धिक्कार आणि निषेध केला आहे. देवस्थान ट्रस्ट समितीकडे त्याबाबतचा अहवाल सादर करून त्यानुसार पुढे या ढोंगी, भोंदू माणसावर कारवाई होणार आहे. त्यासाठी आता याला तयार ठेवा. आमचे सद्गुरू समर्थ आहेत, पण काही गोष्टींना आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते. आता ते होत आहेत.
      जय बाळूमामा!

    • @shubhampatil5762
      @shubhampatil5762 3 ปีที่แล้ว +1

      मनोहर मामा हे बाळू मामांचे वंशज नाही चॅनेल वाल्यांनी चूकच thumbnel लावल आहे

    • @ketanjadhav9896
      @ketanjadhav9896 3 ปีที่แล้ว +2

      @@shubhampatil5762 मग ती चूक सुधारली पाहिजे ना. पाहणारे तेच पाहणार, समजणारे तेच समजणार. आणि पहिलाच चूक सुधारली असती, तर आज संपूर्ण महाराष्ट्रात उद्धार झाला नसता. अजूनही कायदेशीर कारवाई होण्याआधी शहाणे होऊन, माफी मागितलेली बरी. नाहीतर बातम्या होत आहेत, कदाचित उद्या बेड्या पडल्या तर चिंध्या होतील. बाकी सद्गुरू बाळूमामा समर्थ.
      जय बाळूमामा!

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 3 ปีที่แล้ว +1

    मला बाळूमामांचा मंत्र पाहिजे

  • @1stsomeshpatil788
    @1stsomeshpatil788 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @PravinPatil-st1by
    @PravinPatil-st1by 3 ปีที่แล้ว

    Balumamachya navana Chang bhala

  • @shankarjath7513
    @shankarjath7513 3 ปีที่แล้ว +1

    Mi vishavasa the vala ahe Ani mla balumama varti khup vishavasa ahe

  • @vishalyele4141
    @vishalyele4141 3 ปีที่แล้ว

    Jay balumama

  • @user-xm3od6ex7e
    @user-xm3od6ex7e 3 ปีที่แล้ว +1

    ऐसें संत झाले कळीं। तोंडी तमाखूचि नळी।।
    स्नानसंध्या बुडविली। पुढें भांग ओढवली।।
    भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान।।
    तुका म्हणे अवघें सोंग। तेथें कैंचा पांडुरंग।।
    अल्प असे ज्ञान। अंगीं ताठा अभिमान।।
    तुका म्हणे लंड। त्याचें हाणोनि फोडा तोंड।।

  • @mayurdarekar4620
    @mayurdarekar4620 3 ปีที่แล้ว

    मामा लय आठवण येते 🙏

  • @chandrakantjadhav9494
    @chandrakantjadhav9494 4 ปีที่แล้ว +1

    Balumamacha navan changbhal

  • @manishamatre4218
    @manishamatre4218 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏❤️