किती रडवशिल भावा एका खऱ्या प्रेम😢 करणाऱ्या तरुणाला खूप भावना💝जुळवतात रे तुझे गाणे ऐकून आणि चित्रीकरण बघून🙌❤️ खूप छान आहे तुझा आवाज आणि तुझ्या सगळ्या कल्पना अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
जिच्यावर आपण प्रेम करतो आणि ती व्यक्ति आपली होणार नाही ह्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते ना तेव्हा जि फिलिंग असते ना,तो एकदम् निशब्द,डिप्रेशनमध्ये जातो.....hya song chya ending baddal bolaych zal तर, etak jivapad prem krun dekhil tyala ti milat nahi.येड्यावानी प्रेम करूनसुद्धा त्याच्याकडे राहतात त्या फक्त तिच्या आठवणी... तिच्या आठवणी.... Sanju sir heart tuching song ahe.....
अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि अप्रतिम गाणं आहे अरे नादखुळा म्युझिक हा तर नुसता लेबल नाही तर अशे सुंदर अप्रतिम आणि अद्भुत गाण्यांचा पिटारा आहे, रसिकांची जान आहे, आणि निखिल नामितांचा मान आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. Hats off to Naadkhula Music 🎶 🎶 ❤❤❤❤❤ तुम्ही आम्हाला असेच नवनवीन ह्रदयस्पर्शी व मनोरंजक गाणे देवो आणि अशीच पुढे जात राहो हीच विघ्नहर्ता आणि देवाच्या पुढे प्रार्थना. तुमच्या पुढील येणाऱ्या जाण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !😊💐💐
Ani mi te dararoj anubhavto.... Hichyavar man bharun prem kel ti ata tond lapaun jate... Aai chi maya prem tichya kadun milavi mhanun... Hruday tutu parynt prem kel... Ata ti move on zali pan mala ayushyabharachya athavani madhe adakun geli... Ek as kod Nirmal keli ki te mi sampu parynt sutat nahi ani sutnar pan nahi... Dev karo tila sagal sukh milude...
mla yek ANS de na . jevha aapla ya jagat kon nsel aani 21 year mde aapn kona vr tri khuup mana pasun pream kel aani tya badhlyat tya muli ni fakt dokha dila tr nkii ky krav . he srv maja sobt zalay 6 year aadhi but tyacha trass mla aajun hotoy . 😞
आजची पिढी पुन्हा जुन्या सुंदर संस्कृतीकडे वळताना पाहून आनंद वाटतो....👌 आजकालची मराठी गाणी lyrics आणि concept खूप सुंदर आहे. फक्त असे जीव द्यायचे/घ्यायचे वगैरे त्यात असायला नको... Thanks! राधा❣️कृष्ण..
माझ्या सर्व मुलींना कळकळीची विनंती आहे.की तुमचे जर मुलाशी खरेच.प्रेम असेल घरातल्या मर्जी बघण्यासाठी मुलांना तडपवू नाका. न घरातल्याची मर्जी राखायछि असेल तर कधीच कुठल्या मुलांच्या प्रेमात पडू नका. कारण मुलींसाठी सोपे असते विसरणे पण मुळे कधीच नाही विसरत.
अभिनंदन सोनाली ताई आणि संजू दादा खूप छान गाणं आहे.. आणि नादखुळा म्युजिकचे देखील खूप खूप अभिनंदन एका मागे एक खूप छान असे आणि treading गाणे आणता आहे हे देखिल नक्किच खूप viral होईल.. मराठी पाऊल पडते पुढे..🔥 असेच नवनवीन प्रयोग करत रहा.. #मराठी_पाऊल_पडते_पुढे 🧡💫
संजू यार मित्रा अजून लाइन मारतेची नशा उतरली नाही आणि तू पुन्हा या मनाला येड्यावणी करायला लावतोय ....☺️ खूप जबरदस्त काम पूर्ण टीम च . असेच नवीन नवीन प्रयोग करत राहा मराठी मुसिक ला उंचावर घेऊन जा.
Finally most awaited song is coming🔥💖 alottt excited n trend var jau de hie song💖 millions pn khup kami time madhe hoil🔥💖 n doll aahe song madhe tar song tar best ch asnar💎💖 Queen👑💎💖
Song khup mast aahe . Aani Shraddha di cha look pn khup mast aahe. pahelichi Shraddha dii Chaan Hoti aani Aata chi pn . Mala mahit aahe Ki ha song nakki popular honar Karan ha Shraddha dii cha song aahe so all the best for population 😍😍😍🥰🥰😘
Nice song... He song ऐकल की आपल्या सर्वात जवलच्या व्यक्तीची आटवण येते .... 🔥.... हे song खूप छान आहे मी तर फिदा झाले... संजू राठोड आणि सोनालि सोनावणे ने खूप भारी गायल आहे .... खर प्रेम कोणालाच मिलत नाहि जाण्या मिलत ते खूप नशीबवाण असतात ... 🙂 I like song.... मी तर हे गाण येकून फीदा जाले ... ज्याणी गायल आहे त्यानच्या आवाजावर फीदा जाले मी
भावा रडवलास एक खऱ्या प्रेम करणाऱ्याला त्या प्रेमाची जाणीव करून दिलीस ह्या गाण्यातून.आणि प्रेम खर आहे हे सिद्ध करण्यासाठी मरावं लागत तेव्हा ते समोरच्याला दिसत. खुप काही शिकवून जात हे सॉंग भावा तुझं👌👌
omg! the best song😭♥️.... don't worry team! thiss song surely cross million soon!! ♥️...khup mast song aahee, nd the concept 😭♥️!! that lines shraa's look..n everything iss just AMAZING !!💘 thiss song is osm 🥺♥️
खरंच यार जुन्या प्रेमाची आठवण झाली गाणी ऐकून यार किती भारी मराठी song येतात आता हिंदी गाण्याची काहीच हवा नाही याच्या पुढे मराठी actor लगे रहो अशीच गाणी ऐकायला मिळूदे
Congratulationss sonali di and the whole team who worked so hard in this new song😍❤and sona dii on ur birthday the song is realesing so happiest birthday to the girl whose voice is so much trending now a days .....🎂 song khup chan ahe ❤❤lotss of love from pune and all over india ... Ajun navin songs amchya sathi gheun ya 😝 love u all
किती रडवशिल भावा एका खऱ्या प्रेम😢 करणाऱ्या तरुणाला खूप भावना💝जुळवतात रे तुझे गाणे ऐकून आणि चित्रीकरण बघून🙌❤️
खूप छान आहे तुझा आवाज आणि तुझ्या सगळ्या कल्पना अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐
Right🤗👍🙏
Right 👍👍👍
Ho na
खूपच छान अप्रतिम👌
सर्वाना शुभेच्छा👍💐💐💐
❤
All the best Sanju, Trending Singer Sonali.. Prashant Dada and Naadkhula Music Team♥️
😍❤️Hi Nick shinde.❤️😍
Hi
Hello Nick Dada
Hii nick dada😚💖
Hi Nick Shinde 😎😎😎
जिच्यावर आपण प्रेम करतो आणि ती व्यक्ति आपली होणार नाही ह्याची जाणीव जेव्हा आपल्याला होते ना तेव्हा जि फिलिंग असते ना,तो एकदम् निशब्द,डिप्रेशनमध्ये जातो.....hya song chya ending baddal bolaych zal तर, etak jivapad prem krun dekhil tyala ti milat nahi.येड्यावानी प्रेम करूनसुद्धा त्याच्याकडे राहतात त्या फक्त तिच्या आठवणी... तिच्या आठवणी....
Sanju sir heart tuching song ahe.....
संजू दादा गान नकळत का होईना माझ्या कहाणी सोबत जुळले ❤️😭
🥺🥺🥺
th-cam.com/video/JDDyMkQ7Rdc/w-d-xo.html
अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि अप्रतिम गाणं आहे अरे नादखुळा म्युझिक हा तर नुसता लेबल नाही तर अशे सुंदर अप्रतिम आणि अद्भुत गाण्यांचा पिटारा आहे, रसिकांची जान आहे, आणि निखिल नामितांचा मान आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. Hats off to Naadkhula Music 🎶 🎶 ❤❤❤❤❤ तुम्ही आम्हाला असेच नवनवीन ह्रदयस्पर्शी व मनोरंजक गाणे देवो आणि अशीच पुढे जात राहो हीच विघ्नहर्ता आणि देवाच्या पुढे प्रार्थना. तुमच्या पुढील येणाऱ्या जाण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !😊💐💐
❤💓💕खरं
स्वतःसाठी न जगता
जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात
त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात. ❤❤❤❤❤
Ha ho
बरोबर आहे
हो खरंच 💎😍🦋❤️🖇️
😍😍😍 Bhari
Bhau kra mg tumcha pn rada
@Zee Pratik l
आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…😢
Right😥❤
Ani mi te dararoj anubhavto.... Hichyavar man bharun prem kel ti ata tond lapaun jate... Aai chi maya prem tichya kadun milavi mhanun... Hruday tutu parynt prem kel... Ata ti move on zali pan mala ayushyabharachya athavani madhe adakun geli... Ek as kod Nirmal keli ki te mi sampu parynt sutat nahi ani sutnar pan nahi... Dev karo tila sagal sukh milude...
@@burning_soul_1452tya aathavni aathavun dukhi hou nkos khush rahicha prayant kar, aayushat sagalya hav te milat nay,ani je aapalyala visarale te kdhi aapale nastat 🙏
th-cam.com/video/REF_TIxCm_I/w-d-xo.html
mla yek ANS de na . jevha aapla ya jagat kon nsel aani 21 year mde aapn kona vr tri khuup mana pasun pream kel aani tya badhlyat tya muli ni fakt dokha dila tr nkii ky krav . he srv maja sobt zalay 6 year aadhi but tyacha trass mla aajun hotoy . 😞
आजची पिढी पुन्हा जुन्या सुंदर संस्कृतीकडे वळताना पाहून आनंद वाटतो....👌 आजकालची मराठी गाणी lyrics आणि concept खूप सुंदर आहे. फक्त असे जीव द्यायचे/घ्यायचे वगैरे त्यात असायला नको...
Thanks!
राधा❣️कृष्ण..
माझ्या सर्व मुलींना कळकळीची विनंती आहे.की तुमचे जर मुलाशी खरेच.प्रेम असेल घरातल्या मर्जी बघण्यासाठी मुलांना तडपवू नाका.
न घरातल्याची मर्जी राखायछि असेल तर कधीच कुठल्या मुलांच्या प्रेमात पडू नका.
कारण मुलींसाठी सोपे असते विसरणे पण मुळे कधीच नाही विसरत.
काय भावा शेवटी रडवलास ना.
बाकी Song खुप emotional आहे 👍🏻👍🏻
Hii
✔️✔️👍
ho na sp bhau
@@aniruddhgulghane1816 hihihihihihi
Sp army
अभिनंदन सोनाली ताई आणि संजू दादा खूप छान गाणं आहे..
आणि नादखुळा म्युजिकचे देखील खूप खूप अभिनंदन एका मागे एक खूप छान असे आणि treading गाणे आणता आहे हे देखिल नक्किच खूप viral होईल..
मराठी पाऊल पडते पुढे..🔥
असेच नवनवीन प्रयोग करत रहा..
#मराठी_पाऊल_पडते_पुढे 🧡💫
th-cam.com/video/JDDyMkQ7Rdc/w-d-xo.html
संजू भावा शब्द नाहीत बोलायला.. तुझी सगळी गाणी हिट आहेत. खऱ्या प्रेमाच्या खऱ्या भावना डोळ्यासमोर येतात.. खूपच मस्त साँग झाल आहे.. I like.👌👍
संजू भई शब्द छेनि बोलेन...🤐
सुपर 👍👍All the Best
🙏🏾जय सेवालाल🙏🏾
संजू यार मित्रा अजून लाइन मारतेची नशा उतरली नाही आणि तू पुन्हा या मनाला येड्यावणी करायला लावतोय ....☺️
खूप जबरदस्त काम पूर्ण टीम च . असेच नवीन नवीन प्रयोग करत राहा मराठी मुसिक ला उंचावर घेऊन जा.
Finally most awaited song is coming🔥💖 alottt excited n trend var jau de hie song💖 millions pn khup kami time madhe hoil🔥💖 n doll aahe song madhe tar song tar best ch asnar💎💖 Queen👑💎💖
💥🤘🎶आता हे गाणं सगळयांना येड्यावानी करायला लावणार...
😂
Eka सामान्य मुलाला (Neel चव्हाण) संधी देऊन खूप छान केला ❤️👌त्या शेठ लोकां पेक्षा कैक पटीने अधिक चांगलं
संजू दादा विडिओ खूप छान आहेत , मी तूझे सगले विडियो बघतो , खू भारी वाटतं तूझे विडीओ बघून, 😘😘😘
रात्री भेटशील का? नंतर लगेच दरवाजा मधून मागे बघणे आणि मित्रांना झालेला आनंद .... हे फार आवडले आहे.... 👌👌👌👌💐💐💐
आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत ज्या वेळी आपली अवडती व्यक्ती आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते
नादखुळा😊😘
Khup.bhari song asnar 💕💕💕
Ho kharr ahe bhari asnr ky ahe re mi bhagitla nhi ye pn mala mahit ahe
@@kaverikadam4078 ho ka
@@itskhushal1059 ho mg
th-cam.com/video/axtpesooVCs/w-d-xo.html
@@kaverikadam4078 th-cam.com/video/axtpesooVCs/w-d-xo.html
Song khup mast aahe . Aani Shraddha di cha look pn khup mast aahe. pahelichi Shraddha dii Chaan Hoti aani Aata chi pn . Mala mahit aahe Ki ha song nakki popular honar Karan ha Shraddha dii cha song aahe so all the best for population 😍😍😍🥰🥰😘
Sanju Rathod 🔥❤️💯
Shraa is looking so pretty 🤩❤️❤️
Bhau aahe majh support plz 🙏🏻🤞❤️
Yess Ruhi💜👀
Khup bhari distes shraddha dii....❤️😍
SO Emotional song. I just loved it ❤️. Very nice song 😊
Bhau aahe majh support plz 🙏🏻🤞❤️
🤦🙆
@@divinevlogs. 🙆 bhai hi sangaychi gosht ahe ka always support ahe majha
खूप मस्त....संजू.. अभी.. प्रतीक.. ऑल टीम..
मजा आली.. हि गोष्ट बघताना... आयुष्यातला एक टप्पा.. हळुवार.. आठवण देऊन गेलाय
Lay Bhari 🥺🤟❤️✨super
Kaddakkj bhawa sanju rathod king maN 😘😘😘😍😍😍😍😍😍
Maharashtra chi doll ❤...beautiful song 🙌
Khup chan song asnar..❤️ shraddha khup chan kam kartes tuu😍🥰Sonali taii ani sanju Rathod sir khup masttt awaj ahe tumcha🤗😍❣️
काळजाला भिडल ना राव 😚
Khup chhan song ahe asch pragti kar ani khup pudhe ja congress dii 😍😍
Shraddha looking so gorgeous and cute😘😍😍........very nice song!!!!!!
खर प्रेम कधीचं साथ देत नाही ,लग्न च्या वेळी बदलून जाते , 😔
दादा तुझे गाणे ऐकून मनाला खूप शांति मिळते ,
XC
Correct 💯
खरच मराठी भाषा भाषेतील सर्व गाणे फार भावनीक आहेत. हया गाणे खुप छान आहे🥰🥰🥰
Nice bro
Mast khup chan song ahe .,...
माझं पण असच झालं भावा, खरचं ती वेक्ती समोर आली की डोळ्यातून पाणी आपोआप येत 💔
Both singer's are just love 😫♥
Nice song... He song ऐकल की आपल्या सर्वात जवलच्या व्यक्तीची आटवण येते .... 🔥.... हे song खूप छान आहे मी तर फिदा झाले... संजू राठोड आणि सोनालि सोनावणे ने खूप भारी गायल आहे .... खर प्रेम कोणालाच मिलत नाहि जाण्या मिलत ते खूप नशीबवाण असतात ... 🙂 I like song.... मी तर हे गाण येकून फीदा जाले ... ज्याणी गायल आहे त्यानच्या आवाजावर फीदा जाले मी
Prashant dada ek nbr song aahe nd sharad didi tumi pan mast ekting keli aahe
Wow so beautiful song lai bhari aahe shraa khup bhari diste so beautiful song aahe
Keepppp Itttt Upppp Sonaliiii Diiii.. ❤💯☺🔥🔥
Congratulations team prashant dada, sanju da, sonalii dii shradha ❤❤
No words for end seen 🥺💕
Sanju dada tuje sarv song ekdam bhari ahet mala khup aavdtat ani song ektana khup fill hot💖💖💖💖
Ending ekdum hubehub
Shevti sarkaki nokri walya sobatch lagna karun detat aai vadil .
Sagle kalakar ekdum herun ghetlet
A wonderfull piece of art 💕
Shraa is looking damn awesome 😍♥
The look of shraa in this Ahaaaaa no najar to her 😍♥
Nhi lagat
❤️
best one shraddha and neel❤😍
Kharch bolli tai 🤗
Sanju Rathod on fire 🔥💯
Aai shpth khup mast song ahe♥️♥️♥️😍😍
Shraddha's smile ❤️ omg 💙💙💙
🤣🤣🤣nibba ahe vatte
This Song is Just wowwwwww 🥺❤️
Amazing😍😘❤️
Khup chan distes 💜💜 ani chan hy song 🎵🎵
Sanju fan from Bd🇧🇩
Congratulations team for 200k+ and new song ❤️ yedyavani kartey soon Trending🥰
Lay bhari
So great love story their was only speechless....singer was very nice....💕💕💕 song was so much greatness...😍😍shraddha did looking was very nice
Best 🥺❤️
Bharii❤️💋
Jar hero nick dada Astaa na tar Gana super hit astaa
Khup mast song aahe 😍❤️ending khup emotional hoti 😭😍😍
Fab..😍😍 song
Great acting 👍🏻
👌खूप छान गान आहे ❣️ताई आहेच चांगली प्रगती करत रहा ✨खूप भरी गान आहे मस्त 👌👌
Lai Bhari ♥️
Finally tumche song aale 🤩🤩🤩 and khupch chan zalay song short-cut lai bhari❤️❤️❤️
Nice song 😍😍😍 My Favourite singer Sanju Rathod & सोनाली सोनावणे ❤️❤️❤️❤️😘😘😘
This song is very fabulous ....💕 ,
words are not enough
to express the love ...😘
All the best team yedavani karteye..🙌
#naadkhula Music...🎶
Khup bhari song ahe ❣️❣️
Congratulations 💐💐 this song is going on trening 🤘🤘🤘 all the best team👍👍👍
भावा रडवलास एक खऱ्या प्रेम करणाऱ्याला त्या प्रेमाची जाणीव करून दिलीस ह्या गाण्यातून.आणि प्रेम खर आहे हे सिद्ध करण्यासाठी मरावं लागत तेव्हा ते समोरच्याला दिसत.
खुप काही शिकवून जात हे सॉंग भावा तुझं👌👌
Wow Shraddha didi tuni khu mast disat aahe.khup mast aahe song ❤❤❤❤❤
omg! the best song😭♥️.... don't worry team! thiss song surely cross million soon!! ♥️...khup mast song aahee, nd the concept 😭♥️!! that lines shraa's look..n everything iss just AMAZING !!💘 thiss song is osm 🥺♥️
Very nice song🤩 कन्टेन्ट पण लय भारी आहे 😍 पण त्या मुलीला आपल्या आई बाबा ना सांगायचं होत 😐... Big fan of sanju Rathod 🥰
😍😍अतिशय सुंदर ❤❤
माझी like singer साठी....sanju 👌♥️
खरंच यार जुन्या प्रेमाची आठवण झाली गाणी ऐकून यार किती भारी मराठी song येतात आता हिंदी गाण्याची काहीच हवा नाही याच्या पुढे मराठी actor लगे रहो
अशीच गाणी ऐकायला मिळूदे
Fabulous as always ❤😍
The concept wowwwww 🌚♥
Congratulationss sonali di and the whole team who worked so hard in this new song😍❤and sona dii on ur birthday the song is realesing so happiest birthday to the girl whose voice is so much trending now a days .....🎂 song khup chan ahe ❤❤lotss of love from pune and all over india ... Ajun navin songs amchya sathi gheun ya 😝 love u all
Aata chi Shraddha di chan distiye😍😍😍😍😍
So nice didu khupch bhari song ahe tai 🥰😘 i like you didu khip sarra ♥️
Sanju sir cha voice ❤️😌
Very..... very nice song and ending is a very Emotional heart touching🤞🤞
This Song Wil hit millions of views 💜💜💜💜😍😍😍
Khup chann bhava..... Tuj song manje filling astata prem karnaryancha
Mast shardha love you ❤️💫🤗😘
Sanju my favorite singer 😍😘
Amazing this is 💕
Hi
Nice dp
You are great sanju...😍😘
I like this song...😇
खरंच मन येड्यावानी करतंय...👍👻👅
Bharich...🙂🤙
Ani adhi chi shraddha tr khupach sundar diste aata peksha...
Osm ahe song...🙌❤️😘👍💪
Sanju Rathod you always rock ❤️💥...and your songs are out of the box 🌟...you are the best sir ❤️...love you sir from Goa ❤️
Loved this one much 💕
Bhau aahe majh support plz 🙏🏻🤞❤️
Love
L = loss of mony
O = out of mind
V = vest of time
E = end of life
संजू भावा एकच नंबर song आहे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या भावा तुझे सर्वच songs एकदा भारी आहे all the best
Ek no song ahe 😍😍😭😭ani emosional pn