चंडाळे महाराज - Full comedy - शेवटपर्यंत बघा हसून हसून पोट दुखेल pandurang waghmare
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- चंडाळे महाराज -
हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवला आहे या वेळी होणे कोणाच्या भावना दुखु नये अशी मी आशा करतो.
मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मज्जा येईल आणि पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही,
या व्हिडीओ मधून एक सामाजिक संदेश दिला गेला आहे की भोंदू बाबांना सामान्य जनता बळी पडू नये आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये.
या व्हिडीओ मधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न केला आहे.
तरी हसा आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ असेच बघत रहा.
तुम्हीही हसा आणि आपल्या मित्रांनाही हसवा हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करून.
Full comedy By pandurang waghmare
Casting :
Pandurang waghmare as Chandale Maharaj
Samir shaikh as Shishya
Somnath, Snehal and Sandhya as Bhaktjan
-----------------------------------------------------------------
TH-camr :
Pandurang waghmare MO. 7387120186 only WhatsApp
लय हसलो राव😅😅😅😅😂😂😂😂😂😂😍😍😍
भावा पोट दुखे प्ररेंत हसलो. खुप लय भारी व्हिडिओ होतो. माझी फॅमिली पण खुप हसली. Best of luck
खूपच हासलो दादा
जुनियर नागराज आण्णा पांडा भाऊ तुच
सर आतापर्यंतचा सर्वात कॉमेडी व्हिडीओ आहे हा आपल्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन
खरंच मस्त कॉमेडी हसुन खरंच पोट दुखेल अशीच एक कॉमेडी मस्त
एक भक्त चंडाळे महाराज की जय हो !!! जय हो अस म्हणत उद्या मारत आला तेव्हा खुपचं हसु आलं रावं..... फुल्ल कॉमेडी व्हिडिओ आहे ...! आणि सुरुवातीची तोफ एकदम भारी .... !!!! कलाकाराची भक्कम फौज असलेला भन्नाट कॉमेडी व्हिडिओ... मला तर खुपच .. आवडला ....!!!! आणि शेवटचा माणूस बाईच्या आवाजात ... लय लय भारी मधल्या बेटाचं ....!!!!!
असेच व्हिडिओ आमच्यासाठी घेवून येत रहा .... आता नविन व्हिडिओ कधी बघायला मिळेल ?
खुपचं उत्सुकता लागून राहते ... आता नविन काय आणणार ??? ... पांडुरंग भाऊ तुम्ही
लय भारी खूप आवडला video
Nice
@@activeteacher7167 see
मस्त massage दिला पांडुरंग...... बाकी सगळं मस्त एक नंबर
लय भारी
एकच नंबर
पांडु भाउ छान आहे
भाऊ दादा कोडके वर जमले तर बगा मजा येईल
मस्तच खुप हसवताय
चंडाळे महाराज एक नंबर
चांडाळे महाराजांचा जयजयकार
वाघमारे सर खूप छान ,अगदी पोटभरून हसवणारे video आहेत तुमचे.
खूपच छान आहे भाऊ
Khup mast rao khup enjoy kela amhi. Nehmi aaple video paht asto thanku
To e
Khup bhari
Ekch number
Brilliant😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Khup hasle baba mi
Chandale maharaj ki jay😂😂😂
महाराज पण्या वर चालून दवतील .😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महाराज की जय हो
Very nice comedy.. Show
1 No. Ajun full comedy banva....
छान मनोरंजनातून चांगला संदेश दिला
जनतेला एका चांगला संदेश खुपच छान 👍👍👍
Best very good
Best video and full comedy aahe pandurang w best actor aahe
नं,1 वागमारे
👌मस्त, खूप हसवले, पण धर्म , राजकारण सारखे विषय सांभाळून हाताळलेले चांगले हेही लक्षात घ्या, शेवटी दिलेला संदेश आवडला👍👍
कडक acting 👌👌👏👏
खुपचं आवडला
मस्त जुनीयर मकरंद भाउ ऐक नंबर पांडुरंग भाउ
पांडुरंग भाऊ आमचा पन वीडीओ बघा तुमी बंजारा आर्णी आमच चैनल
@@shivashinde4352व्हाट्सअप्प करा सर मला 8275233332
ok
अप्रतिम
भाऊ
मस्त भावा
Khoop haswale bhau..... Ultimate 5 start
ऐक नंबर भावा
😂😂🤣🤣🤣😂😂😘ek no
Lay Bhari ....🤘👌👌
Chandale Maharaj ki jay Ho ....🙏
भावा कडक
Haddington it's a one
महाराज माझी पण ऐक समस्या हाय 😂😂
जबरदस्त मनोरंजनाचा खजिना .....
नाद खुळा
खूप मस्त व्हिडीओ आवडला आपल्याला
Pandurang Bhau 1 no. aahat tumhi
संकल्पना तांत्रिक बाबी व सादरीकरण छान झाले आहे...!!!
Mast re bhaus
Omg चांडाळ महाराज खूपच dyambis होता😂😆😆😆
shona shona ilove you so
झाकास
Sundri Kadak
Bhavano ekdum Kadak
Jr. Anaspure ekdum perfect
पांडुरंग भाऊ कोमेडी आहे पांडुरंग भाऊचा नाद करायचा नाय
चंडाळे महाराज की जय
Supurrrrr Bhava pandurang...
खुप छान वाटले
LAY Bhari ....👌🤘
खुप आवडला
ऐकच नंबर...... वाा वा
1 no mast layac bhari
Chan maharaj aapla nahi visvas konya baba var swatavar visvas act chan hota aavdla
सलाम तुमच्या कलाकारीला
फार फार मजेशीर नाटक होत.
😂😂😂😂😂😂😂 gass cha prablum ahe maraj
नादखुळा
खूप छान मैसेज होता
Bhau kadak
Chandale Maharaj ki jai ho
Lai bhari bhau 👌👌
Waah waah last msg chaaan...
end mast ahe
Bhau 1 no
Ekach number Bhawanno
Mast pandu
सुपर
खरंच मस्त
Maharaj kadkk na rav vishych nay rav 1no.
Soma ekach no bhava....👍
खतरनाक
Bhava ek no..😂😂😂
Pandu sar vary nice
Mast
लय भारी रे भावा..... फुल काॅमेडी पैसा वसूल मनोरंजन
Pandurand vagmare nice video
Tujha zaga g 😂😂😂😂😂😂😂😆😆😆😆are yaar khupch bhari video aahe yaar tumche, aami dialogue tar sanguch naka raav😃😃😃😃😂😂😂😂😂😆😆😘😘😘😘😘
1 no bhava totally entertaining aahe khup hsu aal😂😂😂😂
खुप छान
काय पांडु दादा कसकाय चाललय
Makarand chi acting lay lay lay bhari makarand cha fhan jhalo original peksha pan bhari bhau
1nambar Pandu da
Mast bhava
khup chan
ऐकदम भारी राव
Lay bhari
लई भारी व्हिडिओ दिला राव मनोरंजन आणि समाजप्रबोधन असा दुहेरी संगम अशीच प्रगती करत रहा .
Pooo
लई भारी अशी काडऋ
😅बाई वाड्यावर या😆 नादखुळा 😎
Hii
Superb
Akach nambar bhau
kupch chan ahe video.
Chandale maharaj ki jay😂😂
Superb yaar...mast team ahe tujhi ti sadi wali Tai khup chaan ahe...are bhau acting karte... hi✨😀😁😂
शेवट चांगला संदेश दिला...