मी तुम्हाला शोधायचा खूप प्रयत्न केला पण कुठे दिसले नाहीत मी तिथेच होतो आणि आताही मी भालचंद्र मठाजवळ ताई कडे आहे. खूप दिवस झाले भेटायचे आहे म्हणून पण नाही झाली भेट. अख्खी कणकवली पालथी घातली पण कोणी सांगू शकले नाही तुम्ही कुठे भेटाल.बरं फोन नंबर पण नाही. मी उद्या सोमवारी संध्याकाळी पुण्याला जाणार आहे कारण मी पुण्याला रहायला आहे मोशी येथे. खास कोकणातील युट्यूबर वाल्यांना भेटायला येतो. खूप छान व्हिडिओ असतात 🎉❤
चारच उत्तम कोकणातले यु ट्यूबर आहेत ते म्हणजे प्रसाद गावडे (रानमाणूस ),पूजा गवस (रेड सॉईल ),वृषाली मोरे, स्वानंदी सरदेसाई,. बाकी स्वतः ला कोकण वलॉगर म्हणवणारे परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरून व्हिडीओ बनवतात
Devachiye dwari ubha kshanbhari
Khup chan🙏🙏🙏
खूप छान ताई 🙏🙏 तुमच्या मुळे दर्शन झालं मी तमचा खूप आभारी आहे ताई 🌺🔱🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏
Today Best Vedeo
जय भालचंद्र 🙏🙏
बाबा❤
परमहंस श्री भालचंद्र महाराज की जय 🙏
वृशाली Thanks. भालचंद्र महाराजांचा मठ दाखवला. मी 30/32 वर्षांनी पहात आहे.
Khup mst❤❤❤😊😊😊
तुमची जोडी खूप छान आहे दादा आणि दी ❤😊
❤
❤❤
🙏🙏
छान जोडी
Khup chhan video astat tuze amhi phondyache sion mumbai
नेहमी प्रमाणे छान व्हिडिओ झालाय पण खूपच छोटा आहे हा बघता बघता संपला
Hi tai tu hair sathi konte oil ani shampoo waparte.
Kapadenche collection ani wardrobe tour de
मी तुम्हाला शोधायचा खूप प्रयत्न केला पण कुठे दिसले नाहीत मी तिथेच होतो आणि आताही मी भालचंद्र मठाजवळ ताई कडे आहे. खूप दिवस झाले भेटायचे आहे म्हणून पण नाही झाली भेट. अख्खी कणकवली पालथी घातली पण कोणी सांगू शकले नाही तुम्ही कुठे भेटाल.बरं फोन नंबर पण नाही. मी उद्या सोमवारी संध्याकाळी पुण्याला जाणार आहे कारण मी पुण्याला रहायला आहे मोशी येथे. खास कोकणातील युट्यूबर वाल्यांना भेटायला येतो. खूप छान व्हिडिओ असतात 🎉❤
चारच उत्तम कोकणातले यु ट्यूबर आहेत ते म्हणजे प्रसाद गावडे (रानमाणूस ),पूजा गवस (रेड सॉईल ),वृषाली मोरे, स्वानंदी सरदेसाई,. बाकी स्वतः ला कोकण वलॉगर म्हणवणारे परप्रांतीय भय्या सोबत गावभर फिरून व्हिडीओ बनवतात
Dada vahini mla tumchi jodi khup aavdte❤❤❤
Barobar paise vachale tikatache😅
🙏🙏🙏🙏
❤
🙏🙏
❤
🙏🙏
❤