माझ्या जिवनावर चित्रपट काडायचा आहे माझ्या जिवनाची काणी लई वेगळी आहे लाहान पणी आई वारली बापाणी दुसरी बायको केली चार लाहान भावंड आणि मी जरा कळती होते त्यात मला 100 रुपयेसाठी आईणे विकले ईथुन पुडची काणी लई वाईट आहे खुप
या मूव्ही मधून मला एकच वाटते गावाचा विकास एका गरीब माणसाचा मुलगा एक माशी ने चावा घेतला त्याच्यावर उपचारासाठी पैसे नाहीत त्या माणसाला मदत करायची तर त्या पेस्यातून गावकऱ्यांनी त्या मुलाला न वाचवता त्या माणसाचा फायदा घेतला खरच माणूस माणुसकी विसरून पैसे कडे वळत आहे
Saglya goshtiche ffakt rajkaran ,sagla dutappi pana . Show baji . Madadat nahi ,asech aste . Pratyakshat . Sinema 👌👌👌💯👍👍👍😭😭😭hich paristhiti aahe . Khedyat mhanun ha chitrapat .very good movie .
This totally bogus and unrealistic movie doesn't waste your time. I have seen this full movie and wasted my 2 hrs I am doubt full another comment is genuine
आसाच करोनाच कळ होता कुनकडे पैसे नवते तर कुनाकडे आसुनही आपली जवळची मानस सोडुन गेलीत आपल्याला खुप छान आहे मराठी फिल्म याच्यातुन मला मझ्या वडीलाची आठवन आली थॉकुव
हृदयस्पर्शी , हसत खेळत माणसाची सोंग दाखवली आणि काळजाला हात घालत माणसाची नियत दाखवली सलाम लेखकाला , दिग्दर्ष काला आणि कलाकारांना
खर तर मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट असतात
माझ्या जिवनावर चित्रपट काडायचा आहे
माझ्या जिवनाची काणी लई वेगळी आहे
लाहान पणी आई वारली बापाणी दुसरी बायको केली चार लाहान भावंड आणि मी जरा कळती होते त्यात मला 100 रुपयेसाठी
आईणे विकले ईथुन पुडची काणी लई वाईट आहे खुप
माझं नाव पार्वती आहे कृपया सत्य कथेवर हा चित्रपट निघेल प्लीज यासाठी कोणाला भेटावे लागेल मला सहकार्य करा😊
अप्रतिम चित्रपट आहे.
Khup chan aahe
या मूव्ही मधून मला एकच वाटते गावाचा विकास एका गरीब माणसाचा मुलगा एक माशी ने चावा घेतला त्याच्यावर उपचारासाठी पैसे नाहीत त्या माणसाला मदत करायची तर त्या पेस्यातून गावकऱ्यांनी त्या मुलाला न वाचवता त्या माणसाचा फायदा घेतला खरच माणूस माणुसकी विसरून पैसे कडे वळत आहे
खरंच परिस्थिती च वास्तव्य दाखवणारा अप्रतिम चित्रपट
अरे बाबांनो त्याला तिरका करून बाहेर काढला असता दरवाजा तोडून काय उपयोग
मनोरंजन हासः चित्रपट छान गोड आवाज ऐकतरावे वाटते आहे लक्षात येते 🌹🙏जयभीम दाजी भाऊ
वाईट कळत कोणीच मदतीला येत नाही ...... 😢
आज हाच खेळ चालला आहे पाटील जरगे गे बरोबर
Mast. Song ahe
काळजाचा ठाव घेणारा सुंदर चित्रपट. सर्वच कलाकारांचे खूप खूप अभिनंदन! Go ahead.
टुंडी काटके
गटर में फेंक दूंगा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉2078¿¡
दर महिन्याला@@Jaiveer101
Tumhala pakit bhetle vat ta
खुप छान आहे .फिल्म लोक फक्त दुसर्या चा वापर करतात.
खुप छान चित्रपट आहे
ರೆಸ್ಕ್ಯು२०७८¿!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan movie
Very nice movie 👌 ❤🙏🙏
Saglya goshtiche ffakt rajkaran ,sagla dutappi pana . Show baji . Madadat nahi ,asech aste . Pratyakshat . Sinema 👌👌👌💯👍👍👍😭😭😭hich paristhiti aahe . Khedyat mhanun ha chitrapat .very good movie .
❤❤❤
खूप छान मराठी चित्रपट ❤
संभा कडे, पैसे नाही एसटी नी जायला,, तर तेच्या भावा कडे,, बाईक कुठून आली
Baik tyachi nahi tya mulichi aahe
❤
गावचा पाटील असून सुद्धा पैशाची मदत केली नाही व गावातील लोकांनी सुद्धा संभा दादाला मदत केली नाही त्यामुळे वाईट वाटले
आजची खरी परिस्थिती दाखवली आहे
सर्व आपला फायदा कसा होइल हेच बघतात
Mast😢😢😢😢
Excellent
🙂✨
खूप छान
Khupch chaan movie ahe 👌♥️
Khup chan movie😢
Very nice movie
शेवट असा नको होता😢
Farac uetakuat citapat❤❤❤❤❤
देऊळ मराठी चित्रपट बघा......
एकालाही कोल्हपूरची भाषा येत नाही.
Very good job my friend specialy Amol Desai nice film and all carecter play good roll
लाईट बंद करण्यासाठी गेलो आहे सर
👌
खरंच हे जग, खुप वाईट, आहे,जेच पोरगं जात, तेलाचं कळतं दुःख काय असतं
Title- "Mashi chaun mulga zala hatti"😂 Marathi movie mhanje nusti ultha- palath.
Kaljala hat ghalnari manala bhavanai kharo khar Khupch Chan chitrpat 🙏👌😥👍
Nice 👍👍
Aamhi chafvde gavchya aadhi hude gav aahe tithle desai
खरंच खूप छान
झकास
khup shikayla bhetle ya chitrapatatun garjela koni madat nhi karat
दुनियादारी पिक्चर पण टाकांना.
Lekhan chan pn actor lakana gava kadchi bhasha ny jamli.
Nahitar story akdum must ahe
2018 ची मूवी आहे
This totally bogus and unrealistic movie doesn't waste your time.
I have seen this full movie and wasted my 2 hrs I am doubt full another comment is genuine
Fkt KOLHAPUR chi bhasha jamli nhi jevha ase picture astil tya tya bhagatle kalakar nivadle pahijet as mla vatat
म्हणजे थोडक्यात फालतू चित्रपट आहे तर. बरं झालं तुमची कमेंट वाचनात आली नाही तर उगाच नेट वाया गेले असते
😢😢😢
चित्रपट 😮
Plz navin movie takat jawa ki
Bai...Kay hya heroine chi dailog delivery......NSD komat
Pream manje kay asat pichar taka भाऊ
Movie Chan ahe pn mala vatal tu gandi konitri anel Ani tyacha chik laun mulga bara hoil..pn tyachya marnane khup vait vatl😢
😂😂😂
Lokana asi chhagali pichar bako faulty pichar Paije khuchhan pichar aahe
Kupach Chan
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
Bhasha samjne garjeche ahe mang ti kuthlihi aso
Samjal ni...real.madhe as hot ka.
Konihi kunache Naste
Gavache vastv darsan
Aaple Bog Aaplyalch Bogave Lagtat
Bakwas
Bakwas aahe
आसाच करोनाच कळ होता कुनकडे पैसे नवते तर कुनाकडे आसुनही आपली जवळची मानस सोडुन गेलीत आपल्याला खुप छान आहे मराठी फिल्म याच्यातुन मला मझ्या वडीलाची आठवन आली थॉकुव
खूप छान चित्रपट
❤
Super movie
Khupch chan aahe movie
खुपचं छान 🎉
खुप छान
😢
Khup chan movie aahe
Gavache vastv darsan
😢