4 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - नक्षत्र बन व नवग्रह SRMS BC - 4 NAKSHATRRABAN
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा सारख्या अनेक बाबीँचे सोदाहरण प्रात्यक्षिकासह उभे करायचा हा अवाढव्य मोठा व्याप व पसारा आहे..
याबद्दलची ओळख करणारा जो मुख्य वीडियो आहे त्यातील ठळक अशा कार्यांच्या मुद्यांबद्दल जर अधिक सखोल जाणायचे असेल तर विषयवार लहान वीडियो सुट्टे स्वतंत्र दिले आहेत.. त्या मालिकेतील हा वीडियो जनतेला नक्षत्र बन नवग्रह मंदिर आणि चालण्याच्या व्यायामाबरोबर प्रदक्षिणा कशा होणार आहेत याची संकल्पना विशद करण्यासाठी दिला आहे..
These videos explain the necessity and working ideas of the Charitable Trust formed by us viz. Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan..
This video explains the very concept of nakshatra- ban, navagrah temples and walking track cum circumambulance track to be rerected in the Trust Campus...
kindly donate to this noble cause.
Bank details..
Account name:-
Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan.
State Bank of India
M. G. Road Kandivali West Branch,
Current Account number 40388665013
IFSC Code..
SBIN0060244
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
सुंदर उपक्रम व सखोल मार्गदर्शन
महाराज उप kram फार स्तुत्य आहे.
नर्मदे हर!!
खूप खूप धन्यवाद संजयजी!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
व्वहा छान
नर्मदे हर ।।