Sagar Vankhande | गुंड प्रवृत्तीच्या नशेखोरांच्यावर हद्दपारी करवाई करण्याची मागणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • मिरजेत महिलेवर जीव घेणा हल्ला केल्या प्रकरणी भाजप युवा मोर्चा आक्रमक, गुंड प्रवृत्तीच्या नशेखोरांच्यावर हद्दपारी करवाई करण्याची मागणी ,
    मिरज म्हाडा कॉलनी येथे दोन नशेखोर तरुणांनी महिलेवर कुराडीने जीव घेणा हल्ला करून गंभिर जखमी केल्याची घटना घडली आहे या नशेखोर गुंडाच्यावर पोलिसांनी हद्दपारीची करावी या मागणी साठी भाजप युवा मोर्चा आता आक्रमक झाला आहे. मिरज शहरात सर्वसामान्य जनतेवर नशेखर तरुणांच्या हल्ल्या करण्याचे घटना वारंवार वाढत असून या नशेखोर तरुणांनी मिरज शहरात दहशत पसरवली आहे अशा नशेखर गुंड प्रवृत्तीच्या मोकाट गुन्हेगारांच्या वर हद्दपारची कारवाई करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर वनखंडे यांनी केली आहे. आज मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी .सागर वनखंडे,. दिगम्बर जाधव. संदीप सलगर, अजिक्य हंबर, सुमेध ठाणेदार,. राज कबाडे, .महेश फोंडे धन्सुक पटेल,. हबीब शेख हे उपस्थीत होते मेडिकल मध्ये सहज उपलब्ध होनाऱ्या नशेच्या गोळ्याचे सेवन करून नशेखोर नशा करत आहेत अन्न औषध प्रशासनांने नशेखोर तरूणांना गोळ्या पुरवठा करणाऱ्या मेडिकल वर कारवाई करावी अशी मागणी सागर वनखंडे यांनी केली आहे

ความคิดเห็น •