Part 2. बुद्ध आणि त्यांचा धम्म /Buddha and his Dhamma by Dr.B.R. Ambedkar audiobook Indianseeker
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024
- बौद्ध धम्माचे बायबल म्हणजेच बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यभराच्या बौद्ध धर्मावरील अभ्यासातून लिहिलेला अप्रतिम ग्रंथ.
बुध्द**आणि**त्यांचा**धम्म
प्रथम खंड
सिद्धार्थ गौतम-बोधिसत्व: ते बुद्ध कसे झाले
आपण या भागात पाहुयात⬇️
4. असितमुनीचे आगमन
5. महामायेचा मृत्यू
6. बालपण आणि शिक्षण
7. बालपणाची लक्षणे
8. विवाह
9. पुत्राचे संरक्षण करावयास पित्याच्या योजना
Next Part
• Buddha and His Dhamma ...
Buddha and his Dhamma,
Buddha and his Dhamma in marathi,
बुद्ध आणि त्यांचा धम्म,
बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर,
Marathi audiobook,
#Indianseeker
#BuddhaAndHisDhamma
🔴Buy On Amazon🔴
Buddha And His Dhamma Marathi, Hindi, English
amzn.to/3dAwpcX
I'm use it
Mic. amzn.to/3hspDax
Buddha and Karl Marx
• 🔴 भ. बुद्ध की कार्ल मा...
Playlist
• माझी आत्मकथा (Dr.B.R.A...
Follow me on Instagram
/ prakashkhandare77
Thanks For Watching🙏🙏🙏
Please, like, share & subscribe
Disclaimer-
This video for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in fever of fair use.All credit for copyright material used in video goes to respected owner.
Kup chan dada mi maze mulabarob roj ek part aykatey
Thx tai 😁❤️💐🙏💙
दादा जय भीम
अतिशय सुंदर उपक्रम तुम्ही राबवत आहात... आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
Thode ankhi changlya prakare sangu shakata dada tumi 🙏🙏🙏👏👏 Jay Bhim 🙏 namo buddhay 🙏
नमोबुद्धाय👏👏👏
जयभीम👏👏👏
अतिसुंदर वाचन👍👍👍👍
अनेकांपर्यत पोहचणार...
Thank you so much Tai
गौतम बुद्धांचे खूप सुंदर जीवन चरित्र वर्णन आणि आपले सादरीकरण सुद्धा अप्रतिम... 🙏
नमो बुध्दाय अगदी छान उपक्रम सुरू केला आहे
जयभिम .
खुप छान . प्रथम तुमचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा.. तुम्ही धम्माचा प्रचार प्रसार करीत आहात. तथागतांचा धम्म सांगणे हाच खरा धर्म..
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन.. नमो बुद्ध.
Khup chan .Namo budhay
🙏🙏🙏🙏🙏☸️Namo buddhy☸️🙏🙏🙏🙏🙏
फारच छान विचार
खुप खुप छान दादासांगता मन प्रसन्न वाटतं जय भिम दादा
देव आणि मनुष्यांचे शास्ता भगवान शाक्यमुनि बुद्ध ☸️ जय भीम नमो बुद्धाय🙏
खूप छान भाऊ मी रोज दोन भाग बघतोय भाऊ
Khupch chan wachakache. abhinandan.aani.khup.khup.subhechha.Jay bhim
Namo buddhay, jai bhim 🙏
Namo Buddhay🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan asech video pathavat raha. Prabodhan changale. Hote namo budhhay jay bhim
Mast chaan video. Jay Bhim
नमो बुध्दाय 🙏🙏🙏
Jay bhim bhau,, tumhhi khupch chhan kary kart aahat aabhr tumche,,, aani abhindan
Khup chan story sagit ahe thanku
Welcome 😊
Share to groups
🙏
Mast namo budhay
Thank you very much
Namo Budday
खूप छान. ..जयभीम
Kharach khup Chan ❤
Garbhsanskar karayla mazi khup help zali thank you so much
छान अप्रतिम आहे धन्यवाद साहेब जय मुलं निवासी नमो बुद्धाय जय भीम सर आपका और आपके परीवार का खूप खूप मंगल हो आपका स्वागत है
खूप छान 😇 ऐकूण मन शांत झाले 💙😇🙏
खूप छान मला खूप दिवसांपासुन हे पुस्तक वाचायचे होते पण नाही जमलं हा व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद दादा🙏🙏
Thank you tai ☺️
Sadhu sadhu sadhu 🎉🎉🎉🎉
Very nice and good
Thank you so much 😌😀 khup garaj hoti yachi mala
Thank You so much 🙏
Plz Share with interneted people 🙏
Thank you so much 🙏🙏🙏
मन याचा अर्थ भटकत रहान आणि मन याचा अर्थ खूप काही शिकायला मिळेल, अखंड मातीवर जीवन जगत असनारे सर्व प्रानी पक्षी सूखाने जगू शकतील एवढ खूप काही आहे पण एकच मूरख आहे याचा अंदाज तरी माहीत असावा असा माझा वयककतीत विचार आहे याच्याशी कोनाचाही संबंध नाही, मी याच कालावधीत काही मर्यादा आहेत परत म हा शब्द समोर येतो, या मातीवर मी शीकवल तेच बरोबर आहे आणि तेच चालत राहील असा फालतू विश्वास ठेवून खूप आले आणि गेले काहीही फरक पडणार नाही, निसर्ग हा प्रत्येक क्षणाला बदलत असतो या साठी मी हा शुन्य आहे, गवतम याला गवतम या शब्दाचा अर्थ तरी माहीत असेल असा अंदाज वाटतो, कोलाला तरी माहीत असावा असा अंदाज वाटतो, ? ग चा अर्थ ? या साठी सर्व माती आणि पानी संपेल तरी सुद्धा ग चा अर्थ सापडू शकत नाही, जर एक शब्द याचा अर्थ शोधू शकत नाही तर, एक सेकंद आणि जीवन, पण मरन सुध्दा सेकदात, मन हे शांत ठेवून विचार केला तर अखंड मातीवर जीवन याचा अर्थ सापडनार, पण हे अशक्य वाटत तेवढ नाही, खूप शक्य आहे
Khup chhan bhau me pahila pat pahun ata ha dusra aikla ahe hay pudhe hi aayken khup chan🙏 jay Bhim 🙏
Thank You So Much Tai 💙💙🙏🙏💐💐
खूप मस्त 👌🏿👌🏿
खूप दिवसांपासून हे पुस्तक वाचायचं होतं पण वाचणं होत नव्हतं तुमच्या या सिरीज मुळे ते शक्य झालं धन्यवाद🙏🏿
नमो बुध्याय 🙏🏿🙏🏿
Last 2 parts are remaining
Very soon I will upload
And Tnx For such a beautiful Comments😁🙏🙏
खूप छान आहे...
Khupppp chaaan
🙏🙏🙏🙏jay bhim namo bhuddhay
Khup Chaan
खूप छान भाऊ
🙏🙏🙏🙏🙏
Sunder dada
Thank you so much
God 🙌
छान
Namo Buddha
Namo Budday
Khup chan
Thank you for dis vedio it is amazing 😍
आवडला साहेब
Aavala ahe
खूपच छान सर,वाचताना जेवढा आनंद वाटला नाही, तेवढा आनंद ऐकण्यान येतो आहे.
Tnx sir Hindi मध्ये पण येईल
Thank you sir ❤️
Jai Bhim
Jai Bhim ❤️🙏💐
मस्त आहे
Tnx Sir
नमो बुध्दाय
नमो बुद्धाय जय भिम
Khup chaan ahe dada fakt tumi kuthe kuthe atakat ahat tari pan suddha khup chaan ahe bas tevadhech ahe
Jay Bheem
Jay Bheem 🙏
धन्यवाद
Jay bhim 👌👌👌👌
Jaiibhim 👍👍
Jay bhim
जय भीम
Thank you sir......... :) 😊
जय भीम नमो बुद्धाय
जय भीम 🙏🙏🙏🙏
Nice all audio book takat chal imp imp namho bhudha..
Brilliant initiative by Khandare sir. Heartly thankful 💐
Hope this will reach to a higher level.
❤️💐
Sunder
Jay bhim Namo Budhay
जय भिम😊
खुप आवडला.अचानक समोर आला.ऐकत बसलो.मस्त.ग्रंथ दोन वेळा वागलात.पण हे मस्त.शांत वाटलं.
सर तुमची कॉमेंट वाचून फारच आनंद झाला.
@@prakashkhandare07 namo buddaya mast khup chhan
chan
Very nice 👍👌
जय भीम
🙏🌹
❤❤❤❤❤❤❤
🙏🙏🙏
खूप छान
💐❤️🙏
Nice
Avdala ho
Sadhu Sadhu Sadhu
𝙅𝙖𝙮 𝙗𝙝𝙞 𝙙𝙖𝙙𝙖
👍
अल्लकपचे बळी आणि मिसुरमारगिरीचे भग्ग अस़ हवे ,ते करेक्शन करा.बाकी छान विश्लेषण 💙🙌🙏
Jay bheem
Maza eak prashan ahe budhacha kallat braman hote ka.braman yanche kutlech June purave betath nhi.
अशद मुनी जर असे बोलले याचा अर्थ श्रमन गौतम बुध्दाच्या आधीही बुध्द होऊन गेले आहेत
Ho
👌👌
Jai bhim Bhau
😘👌
🙏💐❤️💙
तो ऋषि मुनि ब्राह्मण नाही होता हे लक्षयात ठेवा।
यमदूत अस काही नाही असते।
खूपच छान भाऊ
नमो बुध्दाय
Jai bhim
Namo Buddhay
Jay bhim
खूप छान
❤❤❤
नमो बुध्दाय
खुप छान
Jay bhim
❤
नमो बुद्धाय, नमो धम्माय.
Jay bhim