😰🥵Swaraj Target Demo Fail🥵😨

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 23

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 ปีที่แล้ว +6

    ड्रायव्हर चा दोश आहे.

  • @shekharrane200
    @shekharrane200 ปีที่แล้ว +5

    हे पेरणीयंत्र 10 दाती आहे याला 5 दाती चालते

  • @popatgund7614
    @popatgund7614 ปีที่แล้ว +7

    आहो 50 किलो वजनाच्या माणसाला 100 किलो वजन देऊन चालेल का, ट्रॅक्टरच पण तसंच आहे शेवटी ते यंत्र आहे

    • @prashantkutwal1582
      @prashantkutwal1582 ปีที่แล้ว

      मग कंपणी वाल्यानी लिप्टिंगची क्यापासिती 1000किलैची दिली आहे कशाला

    • @shyampatilkharbe0073
      @shyampatilkharbe0073  ปีที่แล้ว

      ते कसं असते नाचता येईना अंगण वाकडे

  • @mr.a.m.perfect7487
    @mr.a.m.perfect7487 ปีที่แล้ว +4

    दोन्ही चा एकत्र demo घ्यायला पाहिजे होता

  • @kailaskadam-j7q
    @kailaskadam-j7q 6 หลายเดือนก่อน +1

    एवढ्या मोकळ्या मातीत भावा मोठा ट्रॅक्टर पण हँग होते रे ,,मग ह्याचा काय घास आहे,,आणि50 hp चे पेरणी यंत्र याला बसून कसला डेमो घेत्या 😅

    • @shyampatilkharbe0073
      @shyampatilkharbe0073  หลายเดือนก่อน

      भावा याच्या साठी एक म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे 😆

  • @jeevanmane2709
    @jeevanmane2709 ปีที่แล้ว +1

    रान रोटरल्यामुळे माती भुसभुशीत झाली आहे त्यामुळं चाक खाली घुस्नारच ना आणि यंत्र पण त्याच लेव्हल ने घुसले आहे
    M 2nd ने चालव भावा

  • @dhandhartiche
    @dhandhartiche ปีที่แล้ว +1

    स्वराज 724 xm orchad च्या खाली आहे. बाकीचे सगळे.

  • @mr.a.m.perfect7487
    @mr.a.m.perfect7487 ปีที่แล้ว +3

    हे पेरणी यंत्र Kubota 27 hp ला सुद्धा नाही ओढणार

    • @shyampatilkharbe0073
      @shyampatilkharbe0073  ปีที่แล้ว

      24 hp la chalu ahe

    • @mr.a.m.perfect7487
      @mr.a.m.perfect7487 ปีที่แล้ว

      Barobar 27 hp la hi nahi odhnar

    • @mr.a.m.perfect7487
      @mr.a.m.perfect7487 ปีที่แล้ว

      Bhau चुकीचं आहे

    • @shyampatilkharbe0073
      @shyampatilkharbe0073  ปีที่แล้ว +1

      @@mr.a.m.perfect7487 video sodat ahe parat ekda demo cha Kubota vs target Ani tech perni yantra

    • @Avinashpatil-hw3sf
      @Avinashpatil-hw3sf ปีที่แล้ว

      Setting vyvastit lava.. nasel jamat tr showroom person la bolun demo video taka..

  • @jayeshjangale2525
    @jayeshjangale2525 ปีที่แล้ว

    माता जीस्त बारीक आहे 9फनी चलते माती खूप बारीक आसेल

  • @viveklokhande5563
    @viveklokhande5563 10 หลายเดือนก่อน

    Yala 11 fani rohit aramat odhte amchya kade Kubota pn ahe tyala 9 fani odhte fakt

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 ปีที่แล้ว +1

    असा काही व्हिडिओ टाकून लोकांना परेशान करू नका लोकांना फसवू नका हे ट्रॅक्टर बोगस आहे

    • @shyampatilkharbe0073
      @shyampatilkharbe0073  ปีที่แล้ว

      ट्रॅक्टर कसं बोगस असू शकते सर