Marathi Typing in Windows 10 Easiest Way with Phonetic Keyboard 2023

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 เม.ย. 2020
  • मराठीटेकच्या या व्हिडिओमध्ये पाहुया तुमच्या विंडोज 10/11 कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर करत टायपिंग कसं करायचं ...
    हा Windows 10 वर मराठी भाषेत टाइप करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग आहे. यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर/टूल डाउनलोड करत बसण्याची गरज नाही. अपडेटमधील फोनेटिक किबोर्डचा वापर आपण करणार आहोत जो आता विंडोज १० मध्येच समाविष्ट करण्यात आला आहे! (Windows 11 मध्येही वापरू शकता)
    याचा वापर करून तुम्ही फेसबूक, जीमेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस (एक्सेल, पॉवरपॉईंट, वर्ड), फॉटोशॉप, इ. सॉफ्टवेअरमध्येदेखील मराठीत टाइप करू शकता आणि जर तुम्ही "Google" असं टाइप केलं तर "गूगल" असे दिसेल. म्हणजेच तुम्हाला टाइप करायचा असेल त्या शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग लिहा आणि मराठी शब्द टाइप झालेला दिसेल !
    आहे न कमाल ?
    तुम्हाला फॉन्टची गरज पडणार नाही ! तुम्हाला कीबोर्डवरची बटन लक्षात ठेवायची गरज नाही ! तुम्हाला कोणत्याही ट्यूशन/क्लासची गरज पडणार नाही !
    अधिक वाचा ह्या लिंकवर : bit.ly/2WQxd7b
    अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग कसे करायचे याबद्दल हा व्हिडिओ पहा : • Marathi Typing Android...
    अडोबी फोटोशॉपमध्ये मराठी भाषेचा वापर करत टायपिंग कसं करायचं : • Marathi Typing in Adob...
    काही अडचणी असल्यास खाली कमेन्टबॉक्समध्ये मांडा. आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू.
    Learn How to type Marathi text on Windows 7 / 8 / 8.1 / 10 / 11 operating system easily using this transliteration phonetic keyboard 2023
    Also learn to Download hundreds of free Fonts from Google Fonts
    Windows 11 Marathi Typing
    Instead of ISM Office, IME, extra fonts you can do Marathi typing free using regular keyboard and that too without having to remember keys! Even Government is now approving Unicode, so this is the way to adopt the change in technology for them.
    #MarathiTyping #Windows10 #Marathi
    Marathi Typing in Microsoft Office (Word, PowerPoint, Excel), Adobe Photoshop, Facebook, WhatsApp, Android, Corel Draw etc.
    You will NOT need any typing tutor, any classes, any special font !!!
    वरील व्हिडिओ लाइक करा, शेअर करा ...
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका!
    मराठीटेकचं अँड्रॉइड अॅप्लिकेशन आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध !
    Download Link : goo.gl/1WiVKC
    मराठीटेक वेबसाइट : www.marathitech.in
    मराठीटेक फेसबुक : www. marathitechblog
    मराठीटेक ट्वीटर : / marathitech
    मराठीटेक इंस्टाग्राम : / marathitech
  • วิทยาศาสตร์และเทคโนโลยี

ความคิดเห็น • 581

  • @MarathiTech
    @MarathiTech  4 ปีที่แล้ว +9

    अधिक वाचा ह्या लिंकवर : bit.ly/2WQxd7b

  • @ganeshkadam1711
    @ganeshkadam1711 2 ปีที่แล้ว +47

    कधी पण अश्या लोकाना follow करा जे योग्य नि उपयोगी माहिती देत आहेत. धन्यवाद दादा उपयोगी माहिती आहे ही. 👍

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว +4

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

    • @shortvi2742
      @shortvi2742 ปีที่แล้ว +1

      Right 👍👍

    • @shortvi2742
      @shortvi2742 ปีที่แล้ว

      Nehmi ashach lokana ani tyanchya channel la follow kel pahije .... Ur right sir ...

    • @kishordhaigude8366
      @kishordhaigude8366 3 หลายเดือนก่อน

      Mala " Marathi IME is not ready yet" asa pop up yet ahe kay karave lagel

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद, मी आजपासून मराठी फॉन्ट आरामात वापरतो आहे..

  • @shivtejjadhav2005
    @shivtejjadhav2005 2 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त दादा ,खूप धन्यवाद , आणि ही कमेन्ट मी हा विडियो बघून कम्प्युटर मध्ये मराठी भाषा इंस्टॉल करून लिहीत आहे खूप धन्यवाद .........

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 👍

    • @shivtejjadhav2005
      @shivtejjadhav2005 2 ปีที่แล้ว

      @@MarathiTech 🥰🤗

  • @akashuike1214
    @akashuike1214 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली सर तुम्ही..धन्यवाद❤

  • @AmbitionCareerPoint
    @AmbitionCareerPoint 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद .. तुमचा विडियो बघून लिहले .. खूप खूप धन्यवाद

  • @ramdaskamath3869
    @ramdaskamath3869 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर आणि अत्यंत उपयोगी व्हिडिओ. मी सहजपणे करु शकलो. अत्यंत सावकाश आणि सहज समजेल असा व्हिडिओ आहे. खूप खूप धन्यवाद.

    • @MarathiTech
      @MarathiTech  ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

  • @user-zf4kk1yp1d
    @user-zf4kk1yp1d ปีที่แล้ว +1

    very good informative video

  • @icecrab0493
    @icecrab0493 2 ปีที่แล้ว +1

    एक no भावा

  • @allcaps3584
    @allcaps3584 2 ปีที่แล้ว +3

    Thanks. It worked. मी आत्तापर्यंत GMail वर मराठी type करून cut-paste करायचो 😄 .

  • @986MAK
    @986MAK ปีที่แล้ว +1

    भावा खूप चयन माहिती पूर्वक विडियो

  • @drgodsedr
    @drgodsedr 2 ปีที่แล้ว +1

    KHUP KHUP DHANYAWAD....

  • @user-nu1tp5om9v
    @user-nu1tp5om9v ปีที่แล้ว +1

    एकच नंबर साहेब

  • @sanjaywanere790
    @sanjaywanere790 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हीडिओ ..........................

  • @omsairamomsairam6314
    @omsairamomsairam6314 6 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर .. मानपूर्वक धन्यवाद मला अधिक माहिती पाठवत रहा

  • @SRCREATIONSSahu2019
    @SRCREATIONSSahu2019 ปีที่แล้ว +1

    Khup khup thanks sir .agadi sopya n kami velet imp information

  • @rohitkale1747
    @rohitkale1747 2 ปีที่แล้ว +1

    Ek number bhau

  • @kirannikam4695
    @kirannikam4695 ปีที่แล้ว +1

    खूप धन्यवाद , हा विडियो पाहूनच ही कमेन्ट टाइप केली .

  • @mayureshbagade3926
    @mayureshbagade3926 3 ปีที่แล้ว +1

    Nice one

  • @pravinaher4720
    @pravinaher4720 ปีที่แล้ว

    अतिशय उत्तम .. लय भारी

  • @techtackstuts
    @techtackstuts ปีที่แล้ว +1

    Mast Vatla important information Ahe 🙏 dhanyawad

  • @urmilasolunkeTrimurti2107
    @urmilasolunkeTrimurti2107 2 ปีที่แล้ว +1

    खुप उपयोगी व्हिडीयो आहे. माझ अती महत्वाच काम झाल. खुप खुप धन्यवाद🙏🏻😊

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

  • @FUSION36009
    @FUSION36009 ปีที่แล้ว +1

    Chaan sir

  • @chandrakalanakate3157
    @chandrakalanakate3157 2 ปีที่แล้ว +1

    Very Good information

  • @ramsutar8116
    @ramsutar8116 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ! एकदम मस्त

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 2 ปีที่แล้ว +1

    Nice information

  • @rajeshhande8560
    @rajeshhande8560 4 ปีที่แล้ว +2

    खूप खूप आभारी आहे. मराठी इंस्टॉल करूनच अभिप्राय पाठवत आहे.

    • @MarathiTech
      @MarathiTech  4 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

  • @amolgiri324
    @amolgiri324 3 ปีที่แล้ว +1

    मला खूप फायदा झाला.... मस्त video..... मनापासून आभारी आहे....

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • @vmm892
    @vmm892 ปีที่แล้ว +1

    Thank you soooo much.... अगदीं उपयुक्त माहिती

  • @arpanjagtap3937
    @arpanjagtap3937 ปีที่แล้ว +1

    kdkkkkkk......
    धन्यवाद

  • @user-th7tx2fw5v
    @user-th7tx2fw5v 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👍👍

  • @amitchandak2554
    @amitchandak2554 2 ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद 🙏👌

  • @technoflash77
    @technoflash77 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप मदत झाली ----typed by marathi phenotic keyboard on windows 11
    thanks for helping out

  • @siddhichavan99
    @siddhichavan99 3 ปีที่แล้ว +4

    very nice explanation. Thank you very much.

  • @shreyasgulhane1994
    @shreyasgulhane1994 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @PositiveVibes-er4nn
    @PositiveVibes-er4nn 2 ปีที่แล้ว +1

    शॉर्ट मध्ये खूप छान माहिती दिलीत . मी हाच मराठी की बोर्ड वापरुन कमेन्ट लिहीत आहे. ;-)

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว

      👍 प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @swapnilchuri4849
    @swapnilchuri4849 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहीती आणि सांगण्याची पध्दत खूप छान आहे

  • @abhgai
    @abhgai ปีที่แล้ว +1

    Very useful information... thanks.

  • @bhakticreations
    @bhakticreations 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम .. उपयुक्त माहिती .. धन्यवाद ..

  • @rohanbhoite1915
    @rohanbhoite1915 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद 🙏🙏 आपण दिलेली माहिती उपयोगी पडली...

  • @somnathrananaware3275
    @somnathrananaware3275 ปีที่แล้ว +1

    खूपच सोप्या भाषेत सांगितलं भावा आभारी आहोत

  • @rjpropertiesassociates2829
    @rjpropertiesassociates2829 ปีที่แล้ว

    Khup chhan 👍
    Thank you useful mahiti milali Ani madat pn zali 👍🙏

  • @OMKAR_PATIL24
    @OMKAR_PATIL24 2 ปีที่แล้ว +1

    वेरी हेल्पफुल थॅंक यू

  • @pratikchavhan9294
    @pratikchavhan9294 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर मला आपल्या विडियो मुळे खूप मदत झाली मी आपला खूप आभारी आहे.

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @ravi1965able
    @ravi1965able 2 ปีที่แล้ว +1

    खूप सोप्या भाषेत सांगितले. आभारी आहे

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @abhi1109nay
    @abhi1109nay 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्वाची माहिती दिली .. खूप खूप आभार

  • @DineshGaikwad
    @DineshGaikwad 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद! अगदी सोपपय पद्धतीने दळहावले आहे आपण ही आणि असे सेटटिंग केल्यावर इथे मी मराठी मध्ये कमेन्ट करत आहे!

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @karimjiwani9467
    @karimjiwani9467 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot... really helpful

  • @jayantgulwade6111
    @jayantgulwade6111 2 ปีที่แล้ว +1

    खुप उपयोगी माहीती मिळाली. धन्यवाद

  • @rakeshdhande3375
    @rakeshdhande3375 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भावा. छान समजवल खूप सुंदर विडियो

  • @Ace_car_service
    @Ace_car_service 2 ปีที่แล้ว +1

    मस्त भावा

  • @radhikagore9897
    @radhikagore9897 2 ปีที่แล้ว +1

    Thanks bhai....Very helpful,good job

  • @jyotsnabhave7505
    @jyotsnabhave7505 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती मिळाली, तीही मराठीत आणि मराठमोळ्या आवाजात, धन्यवाद!!

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 👍

  • @pallavidhawale5120
    @pallavidhawale5120 ปีที่แล้ว +1

    Thanks you so much...very much easy and clear way 👍

  • @hamzashaikh6279
    @hamzashaikh6279 ปีที่แล้ว

    Thanks, I am very happy to find out this information

  • @infocomonline
    @infocomonline ปีที่แล้ว +1

    खूप छान , धन्यवाद

  • @peacefulmind2022
    @peacefulmind2022 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद. आपण दिलेल्या सुचनांद्वारे मी येथे मराठीमध्ये टायपींग केले आहे. आज खूप आनंद झाला. धन्यवाद.

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

  • @onkardarshetkar8643
    @onkardarshetkar8643 ปีที่แล้ว +1

    Excellent video.. just now I have added this feature in my laptop.. Thanks a lot ..keep going👍👍

  • @swapnilpane5019
    @swapnilpane5019 ปีที่แล้ว +1

    Thankfully videos

  • @amolbgadkari
    @amolbgadkari 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद. एकदम सोपी पद्धत शेअर केलीत आणि व्यवस्थित समजाऊनपण दाखवली. त्याच्या साहाय्याने ही कमेन्ट लिहित आहे.

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙂

  • @minalkhandare7713
    @minalkhandare7713 ปีที่แล้ว +1

    Thanku so much bhaiya 😊🙏🏻

  • @vaibhavjadhav6111
    @vaibhavjadhav6111 ปีที่แล้ว +1

    Done With Like, Thanking with Comment 🤗😇

  • @piyushpatil8502
    @piyushpatil8502 3 ปีที่แล้ว +1

    मनापासून धन्यवाद सर!.

  • @_me_vaiiishhhnaviiiii3696
    @_me_vaiiishhhnaviiiii3696 2 ปีที่แล้ว +2

    Thank you so much...very helpful 😁

  • @Premanandmestry01
    @Premanandmestry01 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडियो आहे हा सहज सोप्पा हे टायपींग पण विडियो मुळे जमलं करायला धन्यवाद @मराठी टेक @Marathi Tech

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  • @zamroo1762
    @zamroo1762 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर🙏 खूपच आभारी😍😍👍

  • @PrakashDeshpande
    @PrakashDeshpande ปีที่แล้ว +1

    अतिशय सोप्या भाषेत समजेल असे सांगितले. मला जे पाहिजे होते ते मिळाले. धन्यवाद . चॅनेल सबस्क्राइब करीत आहे.

  • @nathalande
    @nathalande 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @bunny_1519
    @bunny_1519 ปีที่แล้ว +1

    खुप खुप आभार, खुप गरज होती मला ह्याची

  • @dineshjadhav6748
    @dineshjadhav6748 2 ปีที่แล้ว +1

    Mastach....

  • @adhokshajkarhade2697
    @adhokshajkarhade2697 2 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏
    It was helpful

  • @themotivationstar3710
    @themotivationstar3710 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या मुळे खूप नवीन शिकायला मिळाल

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 🙂

  • @funwithart7653
    @funwithart7653 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @nikhilkadam2532
    @nikhilkadam2532 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Brother.. Very UseFull

  • @CapitalXtendMh
    @CapitalXtendMh 2 ปีที่แล้ว +1

    Khup useful information aahe TNX bro👌👌

  • @dhums406
    @dhums406 ปีที่แล้ว +1

    सुंदर विडियो खूप मदत झाली 👌👍

  • @roshandhorlekar1386
    @roshandhorlekar1386 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद sir मराठी बटन कुटेबन पण होती key board वर हे तुमचं मुळेच लिहतोय खूप खूप आभार

    • @MarathiTech
      @MarathiTech  2 ปีที่แล้ว

      👍

    • @akii0077
      @akii0077 3 หลายเดือนก่อน

      ​@@MarathiTech sir whatsapp message ms word madhe gheu shakto ka marathi madhil

  • @yashgaikwad2248
    @yashgaikwad2248 ปีที่แล้ว +1

    informative video thank bro

  • @Artist77osi
    @Artist77osi 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद , आम्ही आपले खूप आभारी आहोत

  • @shrirocket8455
    @shrirocket8455 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा फार उत्तम माहिती दिली आहे आपण😊

  • @rupeshpatil383
    @rupeshpatil383 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद

  • @mandagadekar6935
    @mandagadekar6935 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर .

  • @dadajagtap4190
    @dadajagtap4190 2 ปีที่แล้ว +1

    Very nice typical work experience

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 2 ปีที่แล้ว +1

    आभारी आहे , धन्यवाद .

  • @vikaskhakare6963
    @vikaskhakare6963 3 ปีที่แล้ว +2

    Good infomative.

  • @samiksha472
    @samiksha472 2 ปีที่แล้ว +1

    Thank you very much 👍✌

  • @user-xx2sk7sf1k
    @user-xx2sk7sf1k ปีที่แล้ว +1

    Thank you so much 👍🏻

  • @ketanbutte4667
    @ketanbutte4667 3 ปีที่แล้ว +1

    1 नंबर भावा नाद खुळा

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • @VikasGPS
    @VikasGPS ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @AVJ704
    @AVJ704 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @amarpatil7380
    @amarpatil7380 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत, खूप खूप आभारी आहे

  • @vishalchaudhari8740
    @vishalchaudhari8740 ปีที่แล้ว +1

    Thank You Sir.❤

  • @MilindGaikwadCL
    @MilindGaikwadCL ปีที่แล้ว +1

    खूप भारी

  • @yashmandlik2938
    @yashmandlik2938 2 ปีที่แล้ว +2

    Very Helpful Video...

  • @dipakgawari2973
    @dipakgawari2973 3 ปีที่แล้ว +1

    आपले खूप खूप आभार . जवळपास 7-8 वर्षे कम्प्युटर वापरत आहे पण कधी मराठी टायपिंग केले नाही . परंतु आज' गरज भासल्यावर हे कसे करावे याचा शोध घेतला . आणि तुमचा विडियो पहिला . खरंच फोनएटिक टायपिंग एक वरदान आहे स्थानिक भाषांसाठी .

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว +1

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. होय अशा प्रकारे कोणीही सहज टाईप करू शकेल...यामुळे आपल्या भाषांचा कॉम्पुटरवर वापर वाढवण्यासाठी नक्कीच मोठी मदत होत आहे...

  • @prathameshitnare2156
    @prathameshitnare2156 ปีที่แล้ว +1

    Very helpful❤🎉

  • @manishapawar4115
    @manishapawar4115 2 ปีที่แล้ว +1

    Thank you so much sir nice information it's very helpful for me

  • @pheonix4521
    @pheonix4521 ปีที่แล้ว +1

    मस्त दादा♥️🔥🤟🤟

  • @shriidharkulkarni6648
    @shriidharkulkarni6648 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान. तुम्ही अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे..

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

  • @rahulbhadargade7099
    @rahulbhadargade7099 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भावा खरच उपयोगी विडियो आहे

    • @MarathiTech
      @MarathiTech  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!