ความคิดเห็น •

  • @sumitghadge7900
    @sumitghadge7900 ปีที่แล้ว +24

    बैल फेमस झाल्यावर तर सगळीच मुलखात घेतात पण, बैल उजेडात यावा म्हणुन मुलाखत घेणार एकमेव तुम्हीच आहे. घाडगे साहेब खरच तुम्ही गरीबांची बैल उजेडात आणायच काम करता तुमच कौतुक करल तेवढ कमी च आहे. 🙏🏻❤

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 ปีที่แล้ว +12

    पैशापेक्षा जनावर किंमतीय त्याची किंमत व्हतं न्हाय..❤
    भारीच मुलाखत, नेहमीप्रमाणे

  • @santoshmore6636
    @santoshmore6636 ปีที่แล้ว +6

    डोंगरामध्ये चरणार्या गाई अशाच मजबुत असतात त्याची वासरे असीच मजबुत, चपळ असतात ❤❤❤🎉🎉

  • @SandipPatil-kd4jr
    @SandipPatil-kd4jr ปีที่แล้ว +15

    खरोखरंच बैल पळत असला तर घाडगे साहेब त्याना चांगला पैरा करून द्या हे काम फक्त तुम्हीच करू शकता पैसे होत आसल तर पैसे करा दुसरा एखादा तयार करा आपण सर्व सामान्य शेतकरी कुटूंबातील आहात

  • @akashabhale1475
    @akashabhale1475 ปีที่แล้ว +23

    🥺🥺🥺याला म्हणतात मालक आणि बैलाचे जिवापाड प्रेम❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +5

    इथे बैलाच्या नादात बादशाह आहेत सर्वाना माहीत आहेच पन एक गोष्ट आहे जर घरी बैल असेल ना तर कधी काय कमी पड़त नाही बस फ़क्त रक्त ईमानदार पाहिजे.❤

  • @kee9622
    @kee9622 ปีที่แล้ว +5

    ❤❤❤ घाडगे साहेब असा माणसाला आणि अस्या बेलाला उजेडात अनायच काम करता खरच खूप मोठं मन आहे खरच गरिबांच्या घरी च हिरे तयार होतात पण ते तित्प्रेंत पोहचू शकत नाहीत पण तुमचा या कामामुळे कितेक हिरे चेमकातील 🙏🙏

  • @akshaykamble-xt8jh
    @akshaykamble-xt8jh ปีที่แล้ว +22

    परवाच चोरटा आड्डा झाला होता आता नव नाय घेत कुट,,तिथ हा माणूस भेटला होता आणी आता यांचीच मुलाखत बसगतोय.खुप छान साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉

    • @mau_fan_8512
      @mau_fan_8512 ปีที่แล้ว +1

      Naki Kay bolaycha ahe tumhala

    • @akshaykamble-xt8jh
      @akshaykamble-xt8jh ปีที่แล้ว

      @@mau_fan_8512 आमच्या इथे सांगली जिल्ला शर्यती साठी बंद आहे,,,आमच्या इथे गपचूप मदे permition नसल्या मुळे बैलगाडा शर्यत झाली होती तिथ हा व्यक्ती ज्याची मुलाकत आहे तो भेटला होता आणी २ दिवसानी त्यांची मुलाकत बगतोय अस बोलायचं होत मला 🙏

  • @manojkore9779
    @manojkore9779 ปีที่แล้ว +7

    बैलगाडी क्षेत्रात हे वासरू गाजरी खिल्लार जात अतिशय सुंदर देखण्या आहे, तुमच्या चॅनेलवर अशी बैल उजेडात येतात चांगली गोष्ट आहे , घाडगे बाबांनी बैलासाठी दावण साठी राखून ठेवली परिस्थती कशी असली तरी वासरू पायाला मजबूत आहे मुलाखत अतिशय चांगला प्रकारे घेतली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤

  • @dayamahadik2151
    @dayamahadik2151 ปีที่แล้ว +24

    घाडगे साहेब तुम्ही च आहात या बैलगाडी शेत्रात जे गरिबाला खरंच न्याय देता वरती आणता

  • @sagarmane4771
    @sagarmane4771 ปีที่แล้ว +6

    घाडगे साहेब सगळ्या मुलाखतीत हि मुलाखत खूप छान, सुंदर झाली❤❤❤

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ ปีที่แล้ว +5

    एकदम जबरदस्त जुन्या माहितीतील माणूस आहे, छान माहिती आहे 💐💐🙏🙏🙏🙏

  • @prakash_mhaskar_6224
    @prakash_mhaskar_6224 ปีที่แล้ว +5

    एकदा ह्यांचा पैरा बकासुर सोबत जुळवा जर सैतान चांगला पळत असेल तर बकासुर & सैतान जोडी फेमस होऊन जाईल

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +21

    बाबा हुशार आहे😂बाबांचे विचार खूप छान आहेत❤

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 ปีที่แล้ว +5

    मामा लई हुषार आहे😂अंदाज लागू देत नाही

  • @ganeshkhairmode6177
    @ganeshkhairmode6177 ปีที่แล้ว +18

    घाडगे पाटील तुमच्या आवाजातच जादू आहे....

  • @himmatjadhav4545
    @himmatjadhav4545 2 หลายเดือนก่อน +1

    मोठ्या मनाची मोठ्ठा मानसं अशी मानस लोप पावली आहेत अंतःकरण भरून येत आता अशी मानस हजारात लाखात असतात गाडगे सर मुलाखत किती पन बगा बगूच वाटते….🙏

  • @PiyushJadhav-d3n
    @PiyushJadhav-d3n ปีที่แล้ว +6

    आजोबा म्हणतय मला काय कळत नाय पण आजोबा लय चापटर आहे 😂

  • @PK-os9jo
    @PK-os9jo ปีที่แล้ว +11

    घाडगे साहेब नमस्कार तुमचा आवाज ऐकला भारी वाटलं 🙏

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 ปีที่แล้ว +3

    वासरू उमद आहे साहेब घ्या तुम्ही मनावर आना उजेडात ह्या वासराला.मालकाला तर आणले आहे उजेडात पैरा जुळवा ह्यांचा ह्यांच्यासारखेच असतील आणखीन कोणी तरी.

  • @spandanmarathiquotes
    @spandanmarathiquotes ปีที่แล้ว +10

    घाडगे पाटील तुम्ही खूप मोलाचे काम करतात...✌️

  • @incrediblesahyadri2641
    @incrediblesahyadri2641 ปีที่แล้ว +12

    घाडगे साहेब लवकर व्हिडिओ टाकत जावा खूप वाट पहावी लागते व्हिडिओ पाहण्यासाठी

  • @prashant-xh5ho
    @prashant-xh5ho ปีที่แล้ว +12

    पैसेवाल्यांचें विचार व गरिबांचे विचार यातील फरक या व्हिडिओतून पाहिला.

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 ปีที่แล้ว +4

    घाटगे साहेब खुप दिवसांनी मुलाखत टाकलीत छान मुलाखत.🙏💐 साहेब ते चालू मैदानात जे मध्येच रेसल चा गाड्या सोटतात हा काय प्रकार असतो.

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +2

    हे अस बघितल की वाटत होईल होईल आपल पण कधीतरी काय तरी होईल.❤

  • @rajeshpatil8424
    @rajeshpatil8424 ปีที่แล้ว +7

    एकच वादा घाडगे दादा

  • @amitmarathe4276
    @amitmarathe4276 ปีที่แล้ว +1

    Ghdge saheb 1 number mulakhat ghetli bagh tumhi aani malkani pan mast mulakhat dili bagha ❤❤

  • @dattashingade6623
    @dattashingade6623 ปีที่แล้ว +60

    एस के पाटलाच्या पक्षाची मुलाखत कधी येणार आहे

    • @anuragdhaygude1592
      @anuragdhaygude1592 ปีที่แล้ว +3

      वाट पाहतोय सर

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 ปีที่แล้ว +4

      प्रश्न विचारल आणि मुलाखत cancel केली

    • @omkyj1079
      @omkyj1079 ปีที่แล้ว +2

      बोलून विसरले सर... नेहमीप्रमाणे 😂

    • @akashmane8341
      @akashmane8341 ปีที่แล้ว

      Tyani aaplyala chutya banavile ahe
      Tumche prashna sanga ani wat baga

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 ปีที่แล้ว +1

      @@omkyj1079 😂😂

  • @Shyaam-yx2ly
    @Shyaam-yx2ly หลายเดือนก่อน

    Very nice work
    Ghadgesir

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 ปีที่แล้ว +3

    वासरू मस्त आहे अंगाला मजबूत आहे घट्ट शरीर आहे भविष्य चांगल आहे वासराला फक्त नियोजन चांगले पाहिजे मग बघा कसा फॉर्म ला येतो घाडगे साहेब बकासुर सारखे याला थोडा पाठिंबा दया

  • @mau_fan_8512
    @mau_fan_8512 ปีที่แล้ว +4

    भानाभाऊ लावा ताकद ❤✌️💯

  • @saisatarkar3304
    @saisatarkar3304 ปีที่แล้ว +1

    Man mokala manus nice mulakat bhava

  • @sunilbankar4411
    @sunilbankar4411 ปีที่แล้ว +2

    घाडगे साहेब मोठ्या आड्यात बाबाच्या बैलाचा पैरा बकासुर बरोबर करा ❤

  • @dattatraypawar2078
    @dattatraypawar2078 ปีที่แล้ว +1

    Yek number mulakhat bhau

  • @SudarshanGhavate
    @SudarshanGhavate ปีที่แล้ว

    Bakasurchi barobari nka karu king bakasur❤❤

  • @BiraGorad-xi6sr
    @BiraGorad-xi6sr ปีที่แล้ว +3

    बैल छान आहे ❤

  • @suhasbhosale1570
    @suhasbhosale1570 ปีที่แล้ว +3

    Ek no Ghadge ❤❤❤

  • @nanamane1478
    @nanamane1478 ปีที่แล้ว +1

    खूप मुलाखती बघितल्या घाडगे साहेब तुमच्या मी पण या मुलाखती ला तोड नाही अशी माणसं होणं ही नाही

  • @rahulsawant9331
    @rahulsawant9331 ปีที่แล้ว +1

    खरोखरच घाडगे साहेब खिल्लार इतकं देखणेपण कुणालाच नाही ❤

  • @bajiraosapkal7417
    @bajiraosapkal7417 ปีที่แล้ว +2

    वासरु नाव काढनार घाडगे साहेब...गरीबाच वासरु उजेडात आनल....

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 ปีที่แล้ว +3

    स्वाभिमानि माणूस आहेत काका

  • @OmkarPatil-bi6gv
    @OmkarPatil-bi6gv ปีที่แล้ว

    खूप छान होती मुलाखत घाडगे साहेब

  • @maheshmhatre4238
    @maheshmhatre4238 ปีที่แล้ว +1

    Panvel... Navi Mumbai amhi...ghadge... Tumche..bolane... Tumcha aavaj.... mast...haasu...yeto...kharch...all The best 🎉🎉🎉🎉

  • @dadasoawale2427
    @dadasoawale2427 ปีที่แล้ว

    मस्त राव मुलाकत 👍👍👍👍🙏🙏🙏

  • @sanketmahajan6790
    @sanketmahajan6790 ปีที่แล้ว +3

    सर भरपूर दिवसा पासून गाईची मुलाखत किंवा बाजार मुलाखती नाही...आपल्या चैनल च्या नावा प्रमाणे एखादी होऊ द्या मुलाखत.. त्यातून तुमच्या अनुभवातून जातिवंत गाय कशी निवडावी ते शिकायला मिळत...

  • @atish7293.
    @atish7293. 2 หลายเดือนก่อน

    Naad khula खोंड❤

  • @kiranchaudhari4827
    @kiranchaudhari4827 ปีที่แล้ว +1

    Sir mahibya ani sunder (coctal ) cha paria jmuva ki🎉🎉

  • @pawarmanik7143
    @pawarmanik7143 ปีที่แล้ว +2

    घाडगे s k patil यांचा शंभू ची मुलाखत gya Tatya ड्राइव्हर रामोशी वाडी करांची

  • @kunalhinge5605
    @kunalhinge5605 ปีที่แล้ว +3

    Jontya 5050 chi mulakat

  • @गणिमीकावागृप
    @गणिमीकावागृप ปีที่แล้ว +4

    ❤❤ घाडगेवाडीकरांचा सैता ❤❤

  • @subhashpatil3848
    @subhashpatil3848 ปีที่แล้ว +1

    रेटरे गावचे मदन
    पैलवान यांची मुलाखत घ्या
    अतिशय मनमिळाऊ साधा माणूस

  • @surajkadam0148
    @surajkadam0148 ปีที่แล้ว

    Ghadge saheb tumcha vdo baghun jr yala ekhada motha paira zal ani bail ujedat aala tr tumche upkar malak ayushbhar visarnar nahit....salam tumchya karyala🙏

  • @sairajbatule4823
    @sairajbatule4823 ปีที่แล้ว +2

    गाजरी वसरू पळायला लागल की थांबत नाहीं

  • @naad_0000
    @naad_0000 ปีที่แล้ว +1

    वासरू टॉप मध्ये जाणार हा नक्की.

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 ปีที่แล้ว

    गौतम भैया काकडे यांनी गोजूबावी ला मैदानावर जाणार आहेत काय आम्ही मैदानावर येणार आहेत तुमची भेट घेऊ मालकाची एक नंबर मस्त छान मुलाखत घाडगे ची घाडगे घेतात धन्यवाद भाऊ 👍👍👍👍👍👍✍

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 ปีที่แล้ว +1

    ह्याला बोलतात मालक 🚩👌

  • @premsakpal2764
    @premsakpal2764 ปีที่แล้ว +2

    घाडगे सर लक्ष घाला या वासराला जर, पैरा करा चांगला

  • @ayushpotkhule2172
    @ayushpotkhule2172 ปีที่แล้ว +2

    घटप्रभा प्रदर्शन नाही गेले का ❤

  • @surajhande8413
    @surajhande8413 ปีที่แล้ว +6

    25:43 हे फक्त एक शेतकरीच समजू शकतो ❤❤

  • @R_-tj6fs
    @R_-tj6fs ปีที่แล้ว

    बागड ची मुलाखत कधी येणार

  • @Kint451
    @Kint451 ปีที่แล้ว +2

    वासरू 5050 चा टॅग लावा

    • @ChinmayDesai-s1p
      @ChinmayDesai-s1p 10 หลายเดือนก่อน +1

      Jeyesh dadani bagitl lagecha ghenar vasaru 5050 sarkar kara❤❤

  • @shekharpatole27599
    @shekharpatole27599 ปีที่แล้ว +1

    Sk patil yanchya shambhu chi mulakhat kva ahe

  • @swapnilchavan9464
    @swapnilchavan9464 ปีที่แล้ว

    Saheb मोहिल shet dumal cha raja cha pera karun dya ki chagli gadi palnar

  • @bailgadi-dq5go
    @bailgadi-dq5go ปีที่แล้ว +1

    कचरेवाडी chya सैतान chya मालकांचा खूप suport आहे त्यांना विचारा मालकाला

    • @bailgadi-dq5go
      @bailgadi-dq5go ปีที่แล้ว

      त्यांची मुलाखत घ्या

  • @Prasad7673
    @Prasad7673 ปีที่แล้ว +3

    घाडगे साहेब त्यांना चांगला पायरा करून द्या

  • @agrimusic-wt1ig
    @agrimusic-wt1ig ปีที่แล้ว +1

    1010 sarkar chi mulakhat ghya

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj ปีที่แล้ว

    Ek no mulakhat.

  • @padmakarmahadik9106
    @padmakarmahadik9106 ปีที่แล้ว

    Aai vadilan pasun ha nad suru hoto bandu lakat aek bolat bandu 🎉❤

  • @pavan5285
    @pavan5285 ปีที่แล้ว

    घाडगे सर बारामती ची video काढली की नाही वाट पाहतोय🙏🏻

  • @vsd3536
    @vsd3536 ปีที่แล้ว +1

    haveli king bantya sarkha aahe disayla

  • @nikhilpawar9258
    @nikhilpawar9258 ปีที่แล้ว +1

    घाडगे साहेब मुलाखत घेतली...पैरा बघा म्हणजे झाल... गरिबांची बैल उजेडात आणा

  • @shubhamchavan3136
    @shubhamchavan3136 ปีที่แล้ว +2

    S k patil mulakhat ghyaki saheb

  • @omkarkokate2952
    @omkarkokate2952 ปีที่แล้ว +1

    सगळ्यत भारी मुलाखत ✌️🤩

  • @pradip.jadhav224
    @pradip.jadhav224 ปีที่แล้ว

    Dada apalyla paira detil ka o ghadge saheb

  • @kunaljadhav1206
    @kunaljadhav1206 ปีที่แล้ว

    घाडगे साहेब हा बैल गाजरी खिलार आहे ना

  • @hrushikeshpatil1787
    @hrushikeshpatil1787 ปีที่แล้ว

    Mast sar

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 ปีที่แล้ว

    वा काय देखणा आहे ओ

  • @surajmandave5663
    @surajmandave5663 ปีที่แล้ว

    कडेगाव चा सर्जा ची घ्या मुलाखत

  • @omkarbagav1709
    @omkarbagav1709 ปีที่แล้ว

    ह्या वासरणी पुसेगाव ला गट पास
    केलता

  • @AmitHimane-he3yc
    @AmitHimane-he3yc ปีที่แล้ว

    नाशिक मालेगाव एक्सप्रेस बादल बलमा विशाल शेठ अहिरे याची मुलाखत घ्या घाडगे साहेब.

  • @BakasurPatil-z7l
    @BakasurPatil-z7l ปีที่แล้ว +4

    घाडगे साहेब घरानिकीच्या राजाची मुलाखत घ्या ❤️🙏🏻

  • @kanhaiyashinde5667
    @kanhaiyashinde5667 ปีที่แล้ว

    माझा कडे १0.बैल आहेत जिल्हा रायगड ता.माणगाव राहानार भिंताड

  • @NihalMulani-rc3lm
    @NihalMulani-rc3lm ปีที่แล้ว

    Tondolichya लक्षाची मुलाकात घ्याकी

  • @AlfiyaNadaf-f8v
    @AlfiyaNadaf-f8v ปีที่แล้ว +1

    मायणी करांचा शंभू 1212 ची मुलाखत घ्याया

  • @nikhilphadatare316
    @nikhilphadatare316 ปีที่แล้ว

    Lay mhataryacha jiv hay
    Katr khatav made 2 adatla kelavta

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 ปีที่แล้ว

    1no mast 🙏🙏🙏🙏🙏

  • @keshavnaikdhiryekar6199
    @keshavnaikdhiryekar6199 ปีที่แล้ว

    Lay bhari dada....

  • @aniketgambhirrao5683
    @aniketgambhirrao5683 ปีที่แล้ว

    घाडगे साहेब तुमच्या गायनचं विडिओ बनवा

  • @Naam-jaane-de
    @Naam-jaane-de ปีที่แล้ว +1

    बाबाला बकासुर आवडतो वाटतं

  • @sandygaming3654
    @sandygaming3654 ปีที่แล้ว

    Phone no deya bail malkacha pair karacha ahe

  • @omkartambe1824
    @omkartambe1824 ปีที่แล้ว

    घाडगे साहेब भोर तालुक्यात असाच 1 खोंड आहे सुलतान त्याच नाव त्याची मुलाखत घ्या लय पळतोय खोंड

  • @navnathchavan2022
    @navnathchavan2022 ปีที่แล้ว

    सर्वां त भारी interview

  • @Pranitsutar443.
    @Pranitsutar443. ปีที่แล้ว +1

    Pavan Nana pisal

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 ปีที่แล้ว

    घाडगे घाडगेवाडी कुठंय

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका ปีที่แล้ว +1

    गाडगे साहेब नियोजन लावा ह्या बैलचे उजेडात अना थोडे हयला

  • @shaileshtayde692
    @shaileshtayde692 ปีที่แล้ว +1

  • @PravinHarad
    @PravinHarad ปีที่แล้ว

    खूप छान ❤

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 ปีที่แล้ว +1

    देखना बैल आहे

  • @premsakpal2764
    @premsakpal2764 ปีที่แล้ว

    मालक प्रामाणिक आहे ,

  • @DurvaZimal-wy4to
    @DurvaZimal-wy4to ปีที่แล้ว +1

    ❤दैवार चाटलका तुमच्या दुदाला भारि❤