उद्धव ठाकरेंना काँग्रेस ने वाळीत टाकलेय | उद्धव ठाकरे | UBT | MVA | THE EXPLAINER

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 8

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांची खरी लायकी यांना निवडणूक निकाल लागल्या नंतर कळणार आहे.

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    करामती काकांच्या बरोबर जाऊन स्वतःची, पक्षाची ईतकी केविलवाणी, लाजीरवाणी अवस्था करून घेतली आहे आता राग नाही किव येते

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 13 นาทีที่ผ่านมา

    आघाडी टीकवण्याची गरज फक्तं उध्दव ठाकरे यांचीच आहे शप गटाला व काँग्रेसला यांचे देणेघेणे नाही

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुतीला पैसे वाटायची गरजच नाही अगोदरच साडेसात हजार रूपये महिलाच्या खात्यात जमा झालेत उध्दव याला म्हणत्यात डोक

  • @alute431
    @alute431 11 นาทีที่ผ่านมา

    याचे कर्तृत्व काहीच नाही, स्वतः पक्षाचे भविष्य डावावर लावून, तत्वांना तिलांजली देऊन मुख्यमंत्री झाले होते. का करावं लोकांनी यांना मतदान

  • @dilippatil2416
    @dilippatil2416 32 นาทีที่ผ่านมา

    साहेब साहेब भजन आहे का ?

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hirvya Popatakadun ky Apeksha karaychya
    La4 Udhvast