This is indeed a divine experience to listen to him posthumously , having litened to him live in this program , an extremely fortunate event for me personally ! What a tremendous loss to the musical world , by his not being amongst us anymore ! KALAYA TASMAI NAMAHA!!
हा सर्व प्रोग्रॅम एका सोसायटी हॉल मधील.ह्याला खासगी मैफलीचे स्वरूप आहे.प्रचंड मोठ्या मैफलीत जसा कलाकार काहीसा गर्दी शरण असतो तसे इथे नाही.संपूर्ण मैफिल,रागाची निवड,वेळेचे स्वातंत्र्य त्या मुळे केदार सांगीतिक दृष्ट्या पूर्ण फुलले आहेत.सगळ्यांना अस्सल, तालमी चे गाणे ऐकवण्याचे त्यांचा उद्देश पूर्ण सफल झाला आहे.केदार जिन बद्दल past tense मध्ये लिहावे लागत आहे ही दुर्दिवाची गोष्ट आहे.

खरं आहे.
💯🙏
खरं आहे.
अति सुंदर सादरिकरण,mesmerising, आयोजकांचे खूप खूप आभारी,दुःख आहे की पंडित केदारजी नसताना ऐकतोय
००:०४:०० भैरवबहार
००:४४:०८अलैय्या बिलावल
०१:०१:०२ जौनपुरी
०१:१५:४० आनंद भैरव
०१:२५:२७ भैरवी
badhiya!